सूरज ने शो जिकलांच नाही पाहिजे हे नाही बोलोय मी... नीट ऐका आणि मग comment करा... तो खूप गरीब आहे . साधा आहे ..म्हणुन त्याला आत्ताच देऊन टाका ट्रॉफी ... इथे तर चुकतो ना आपण .. अरे माज म्हणणं आहे त्याने अजून छान गेम खेळावा , न घाबरता .. आत्ता त्याला ए टीम मधे टाकलय त्याला टास्क मधे पण गप्प बसावं लागतय .. त्याने त्याच्या पध्दतीने मुद्दे मांडले पाहिजे अस मला वाटत .. बोल ल पाहिजे .. ठाम राहिल पाहजे अस मला वाटतं ...बाकी तुम्ही प्रेक्षक ठरवणार ना #Winner .. पण चुकीचा संदेश नाही गेला पाहिजे इतकच माझ म्हणणं आहे ... तस महाराष्ट्रात सूरज पेक्षा ही खूप गरीब आहेत .. नीट विचार करा .. तो बिगबॉस च्या घरात आहे ... he is popular enough..
अरे मित्रा, सूरज हा अशिक्षित आहे, त्याच्या बोलण्यात ही थोडा प्रॉब्लेम आहे आणि ह्या कारणांनमुळं म्हणा किंवा त्याच्या स्वभावामुळे म्हणा, तो पटकन व्यक्त होऊ शकत नाही. त्याला शब्दांत स्पष्टीकरण देणे, विश्लेषण करणे, आपले मुद्दे मांडणे, वैचारिक सखोलता, शब्दसाठा वगैरे गोष्टी जमत नाहीत. हे आधी लक्षात घे..! आणि सुरजपेक्षा ही इतर अनेक लोकं आहेत, जे गरीब आहेत वगैरे विधान पण करू नकोस, कारण कुठंतरी नशिबाचा पण भाग असतोच. अन्यथा, तुझ्यापेक्षा ही जास्त उमदे, होतकरू आणि सरस कलाकार आज महाराष्ट्रात आहेत, ज्यांना तुझ्यासारखी संधी मिळाली नाही.. तू मात्र आपले काम करत आहेस, पुढे जात आहेस..मग? त्यामुळे सहानभूती वगैरे काही नसते , सूरज जिंकला तर तो त्याच्या बळावर. अन जर तसं ही पाहिलं तर, सहानुभूती च्या बळावर ह्या देशात पंतप्रधान बनला जाऊ शकतो तर बिग बॉस विनर का नाही? बाकी नाटकी, खोट्या भावनांच्या, ईर्षा, हेवेदावे आणि मत्सर भरलेल्या बाजारात सुरजचं खरेपण, साधेपणा महाराष्ट्रातल्या लोकांना आकर्षित करत आहे आणि तेवढा त्याला जिंकवून द्यायला पूरेसा आहे, आणि त्यात काही चूक नाही..!!!
सूरज ला जिंकून देण्याचं एकच कारण आहे भावा की इथ आलेले सर्व लोक हे सूरज पेक्षा चांगलं जीवन जगले आहेत रे म्हणून त्याला जिंकून द्यायचे आहे रे भावा ❤❤ टीम b मधले कोणीही जिंकले तरी चालेल पण सूरज जर जिंकला तर त्याचा आयुष्य बदलून जाईल रे❤❤❤
सूरज हा एक सुसंस्कृत मुलगा आहे.. मुलींची खूप respect करतो.. मोठ्यांचा मान ठेवतो.. ज्या टीम मध्ये असेल तिथे loyal खेळतो.. मागे गॉसिप्स करत नाही.. त्याला स्वतःचा स्वाभिमान आहे..मुलींना अर्वाच्च भाषेत बोलत नाही..त्याला त्याच्या मर्यादा कळतात.. त्याला गेम ही समजतो.. आणि तो जे काही वागतो तो पब्लिक ला दाखवण्यासाठी नाही हे महत्त्वाचं.. हा personality चा show आहे मानवी भावनांचा शो आहे.. यातच तो winner झालाय.. त्याला sympathy मिळून तो winner नाहीच होणार..तो स्वतःच्या जोरावर च विनर होणार पण आम्ही फुल्ल सपोर्ट करणार त्याला.. हा सीझन च सुरज च्या नावाने ओळखला जाणार आहे.. त्याच्यामुळे किती तरी लोकं पहिल्यांदा बिग बॉस बघताय.. महाराष्ट्राची मनं जिंकलिये त्याने ट्रॉफी काय चीज आहे..😊
रितेश भाऊ त्या आगाव अती शाहणी जान्हवी ला बिग बॉस ची पॉवर वापरून पाहिले बाहेर काढा.... नाही तर मराठी माणूस हा शो बघणे बंद करेल..... तुम्ही एवढे शांत का बसता आश्चर्य वाटते
Agreed with him Varsha mam best player aahet. Dignity maintain karun strongly fight kartat. But weekend la intentionally tyana ignore karun tyana humiliate kele jaatey. She deserves all the praise and love. First two weeks tyane single handedly fight keli against team A.
वर्षा उसगावकर ज्या पद्धतीने शांत राहून आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देतात या गोष्टीला काही तोडच नाही. मराठी भाषेवरील त्यांची पकड आणि मराठीचा त्यांचा ज्ञान थक्क करून सोडणार आहे. खूप दिवसांनी एवढं छान शुद्ध मराठी ऐकायला मिळतंय. हॅट्स ऑफ हर.
मराठी बिग बाॅस आणि मराठी सुप्रसिद्ध, गुणी कलाकारांचा अपमा😡जान्हवीला नाॅमिनेशनशिवाय कडक शब्दात समज देऊन ह्या शनिवारी बाहेर काढा.. निक्कूचाही माज उतरेल आणि बिग बाॅस गेम बघायला मजा येईल.. वर्षाताई व अभिजीत मस्तच❤❤
सुरज फक्त सहानुभूतीने नाही तर तो गेम सुद्धा तसे खेळतोय. फक्त त्याची पद्धत ही सरळ आणि प्रामाणिक आहे . प्रत्येक वेळी एकच फॉरमॅट वापरायला हवं असं नियम नाहीय. तुमची मानसिक परिस्थिती नक्की काय आहे हे सर्व समजतंय जनतेला
बीग बॉस म्हणजे माणूस ओळखणे.. सर्व परिस्थिती मध्ये जो खंबीर उभा व माणूसकी आहे.. तो महत्वाचा आहे.. रितेश दादा पण म्हणाले सुरज छान खेळतोय..तोच विनर होणार. नुसत्या शिव्या देणे,एक मेकांना फसवणे, खोटे नाते जपणे म्हणजे तो कधीच विनर होत नसतो..
Correct.. आणि दुसर म्हणजे आता काही लोक रितेश सरांना खालच्या भाषेत ट्रोल करतं आहे.. हे कितपत योग्य आहे. एकदा सलमान आणि bichukle यांचा शो पाहा. तोंडावर शिव्या देवून बाहेर पडला. नंतर मांजरेकर होस्ट करताना अपूर्वा limyekar मधेच हसत होती. उद्या जर दुसरा होस्ट आला तर तो काय आत जाऊन कुस्ती खेळणार आहे का.
भावा गेम खेळण्याची पध्दत प्रत्येकाची वेगळी असते सुरज हा सुरज आहे तो सुरजच राहणार त्याचे विचार शिका हे जरी शिकला तर तुम्ही संस्कृती जपली एक गरीब मुल बा काय विचार महान आहेत विचाराने तो मोठा श्रीमंत आहे राम कृष्ण हरी
भाऊंना त्या जान्हवीने पण मीठी मारलेली व त्यांच्या बायको विषयी स्तुती केलेली पण म्हणुन त्यांनी तीला सोडले कां? चुकीचा निर्णय ते घेत नाही.मला.तर खुप छान वाटले.चुकीला माफी नाही.
Ekdam correct....ti janhavi serial chya character madhun baher ch aleli nahiye. Tila kitti easy gela asel na to role play karna !!!!! Tya serial chya makers cha kautuk ahe....barobbar hilach select kela
Kapil is On point 👉 Janhavi la dr kade dakhwana garjech ahe tila bipolar disorder ahe😅n varsha mam chi legacy tila mahit nahiye same industry madhun Astana suddha😢 #Shameless janhvi
आरे झवन्या तु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय, सुरज एका गरिबाचं पोरग आहे, जो स्वः कष्टाने मोठा झालाय, तु काय सांगतो डंके की चोट पर सुरज winer आहे❤❤❤ आणि आख्खा महाराष्ट्र सुरज बरोबर आहे ,आणि राहणार आणि winner पण होणार❤❤ शेमन्या 😂😂
सूरज चांगला गुणी मुलगा आहे.पण त्याचा खेळ पाहूनच त्याला सन्मान मिळाला पाहिजे.तो चांगला आहे म्हणूनच त्याला लोकांनी डोक्यावर घेवून खूप कौतुक केले आहे.त्याने त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.हे काही कमी नाही. पण बक्षीस हे खेळ पाहूनच मिळाले पाहिजे. वर्षा ताई या बिगबॉस मध्ये आहे त्यामुळे या खेळाची उंची सहाजिकच वाढली आहे.
सूरज गरीब आहे या सहान भुतिवर किती वेळ चालणार किती दिवस यालाही काही मर्यादा आहेत किमान पक्षी लिहिता वाचता आल पाहिजे दुसऱ्यांनी त्याला गेम समजावून सांगितला तर तो खेळतो स्वतः स्वतःच्या हिमतीवर खेळत नाही तो खेळला पाहिजे
Right... Suraj la out of sympathy trophy nko milayla... Krn to sadha ahe haa kahi criteria nasava... Sadha asla tri to nikki kdun manipulate hotoy he khar aahe
अभिजित बद्दल लोक जे बोलतात, ते खरे नाही. कारण अरबाजने तोडफोड केल्यावर तो घाबरून नाकी पासून अंतर ठेऊन होता. पण अरबाज बाहेर गेल्यावर परत निधीच्या अवतीभवती सतत रहाताना दिसला. हाच त्याचा गेम होता का ?
सूरज ने शून्यातून अगदी तळापासून स्वतः च स्थान निर्माण केलं आहे खूप लहान असताना आई वडील गेले बहीणी होत्या पण गरीबी होती तो म्हणाला मी देवळातला प्रसाद खाऊन जगलो अशा परिस्थितीत त्याने पडेल ते कष्ट करुन नंतर अशिक्षित असूनही काही टिक टोक वगैरे करून स्वतः च्या जीवावर प्रसिद्धी मिळवली आणि लोकप्रिय होऊन बीग बोस मध्ये आला आहे आणि कोणावरही अवलंबून न राहता एकट्या च्या हिंमतीने खेळत आहे सर्वांना न घाबरता न बिचकता टक्कर देतो आहे महिलांशी खूप सुसंस्कृत पणे वागत आहे अन्याय झाला तर तुमच्या सोबत राहीन असे आश्वासन दिले त्याने आर्या ला हा खऱ्या अर्थाने हीरो आहे हीरो म्हणजे नुसते सुंदर अहणे देखणे पणा असणे असं नाही त्या च्या आत असलेला खरा चांगले मन असणारा माणूस पहा तो नक्कीच जिंकण्यासाठी योग्यच आहे.
वर्षा मॅम बेस्ट खेळाडू आहेत. गेम मध्ये दर्जा कायम ठेवून समोरच्या व्यक्तीला जागा दाखवून देतात. पण शो चे मेकर्स आणि रितेश सर अजिबात कौतुक न करून त्याचा गेम खराब करत आहेत. असो प्रेक्षक ठरवतील कि विजेता कोण असेल.
जान्हवी-निकी स्पेशिअल अपिरन्स म्हणून घेण्यात आल्या होत्या का? या भंपक लोकांमुळेच टीम बी मेंबर्स छान खेळूनही मागे पडले. मात्र अंतिम निकाल सामान्यांच्या मनासारखा लागला.
सूरज ने शो जिकलांच नाही पाहिजे हे नाही बोलोय मी... नीट ऐका आणि मग comment करा... तो खूप गरीब आहे . साधा आहे ..म्हणुन त्याला आत्ताच देऊन टाका ट्रॉफी ... इथे तर चुकतो ना आपण .. अरे माज म्हणणं आहे त्याने अजून छान गेम खेळावा , न घाबरता .. आत्ता त्याला ए टीम मधे टाकलय त्याला टास्क मधे पण गप्प बसावं लागतय .. त्याने त्याच्या पध्दतीने मुद्दे मांडले पाहिजे अस मला वाटत .. बोल ल पाहिजे .. ठाम राहिल
पाहजे अस मला वाटतं ...बाकी तुम्ही प्रेक्षक ठरवणार ना #Winner .. पण चुकीचा संदेश नाही गेला पाहिजे इतकच माझ म्हणणं आहे ... तस महाराष्ट्रात सूरज पेक्षा ही खूप गरीब आहेत .. नीट विचार करा .. तो बिगबॉस च्या घरात आहे ... he is popular enough..
तुझं मत एकदम बरोबर आहे सुरज ला मत त्याचा परफॉर्मन्स वर मिळाले पाहिजे फक्त सिमपॅथी वर नाही कारण आप एक उदाहरण बनवत असतो जगासाठी इथून पुढे ✌️
Agree...nust sympthi varun nahi bhetl pahije....tyane khelav ...nadav ....mg bhetla tr tyachi kimmat rahil
अरे मित्रा, सूरज हा अशिक्षित आहे, त्याच्या बोलण्यात ही थोडा प्रॉब्लेम आहे आणि ह्या कारणांनमुळं म्हणा किंवा त्याच्या स्वभावामुळे म्हणा, तो पटकन व्यक्त होऊ शकत नाही. त्याला शब्दांत स्पष्टीकरण देणे, विश्लेषण करणे, आपले मुद्दे मांडणे, वैचारिक सखोलता, शब्दसाठा वगैरे गोष्टी जमत नाहीत. हे आधी लक्षात घे..!
आणि सुरजपेक्षा ही इतर अनेक लोकं आहेत, जे गरीब आहेत वगैरे विधान पण करू नकोस, कारण कुठंतरी नशिबाचा पण भाग असतोच. अन्यथा, तुझ्यापेक्षा ही जास्त उमदे, होतकरू आणि सरस कलाकार आज महाराष्ट्रात आहेत, ज्यांना तुझ्यासारखी संधी मिळाली नाही.. तू मात्र आपले काम करत आहेस, पुढे जात आहेस..मग? त्यामुळे सहानभूती वगैरे काही नसते , सूरज जिंकला तर तो त्याच्या बळावर.
अन जर तसं ही पाहिलं तर, सहानुभूती च्या बळावर ह्या देशात पंतप्रधान बनला जाऊ शकतो तर बिग बॉस विनर का नाही?
बाकी नाटकी, खोट्या भावनांच्या, ईर्षा, हेवेदावे आणि मत्सर भरलेल्या बाजारात सुरजचं खरेपण, साधेपणा महाराष्ट्रातल्या लोकांना आकर्षित करत आहे आणि तेवढा त्याला जिंकवून द्यायला पूरेसा आहे, आणि त्यात काही चूक नाही..!!!
अहो सर तो अरबाज सोबत नडला चिकी सोबत नडला, ईथ सिंपथ्यी कुठून आली, त्याची बिग बॉस च्या घरात एन्ट्री पण सिम्पथी. मुळे झाली अस तुम्ही म्हणाल
सुरज बारामती चा गुलीगत स्टार
सूरज ला जिंकून देण्याचं एकच कारण आहे भावा की इथ आलेले सर्व लोक हे सूरज पेक्षा चांगलं जीवन जगले आहेत रे म्हणून त्याला जिंकून द्यायचे आहे रे भावा ❤❤ टीम b मधले कोणीही जिंकले तरी चालेल पण सूरज जर जिंकला तर त्याचा आयुष्य बदलून जाईल रे❤❤❤
He sgl khr ahe pn bigg Boss team tyala winner houn detil ka ?
@@mrunal2 आपण बाहेरून जास्तच जोर लावला तर कदाचित 💯💯💯 पण त्याला support करा. बाकी टीम b आपलीच आहे
@@dipakdalavi6748 nkkich👍🏻
पण तो खेळतो चांगला..तो जिंकला च पाहिजे..only suraj
Akdam correct aahe bhava sympathy chya basis vr jinkayala nako
सूरज हा एक सुसंस्कृत मुलगा आहे.. मुलींची खूप respect करतो.. मोठ्यांचा मान ठेवतो.. ज्या टीम मध्ये असेल तिथे loyal खेळतो.. मागे गॉसिप्स करत नाही.. त्याला स्वतःचा स्वाभिमान आहे..मुलींना अर्वाच्च भाषेत बोलत नाही..त्याला त्याच्या मर्यादा कळतात.. त्याला गेम ही समजतो.. आणि तो जे काही वागतो तो पब्लिक ला दाखवण्यासाठी नाही हे महत्त्वाचं.. हा personality चा show आहे मानवी भावनांचा शो आहे.. यातच तो winner झालाय.. त्याला sympathy मिळून तो winner नाहीच होणार..तो स्वतःच्या जोरावर च विनर होणार पण आम्ही फुल्ल सपोर्ट करणार त्याला.. हा सीझन च सुरज च्या नावाने ओळखला जाणार आहे.. त्याच्यामुळे किती तरी लोकं पहिल्यांदा बिग बॉस बघताय.. महाराष्ट्राची मनं जिंकलिये त्याने ट्रॉफी काय चीज आहे..😊
Yes suraj🎉🎉🎉
Agdi brobar ahe
Agadi barbor ahe tumcha aaj joh toh aryala support kelye tyvarun nakki cha kalel ki toh khup chngla player ahe.
Thanks भाऊ येवढं मला पण हे सगायच होत😅
❤सुरज वोटिंग वर जिकतोय इमोशनलवर नाही वोटिंग करतोय आमही आणि गेम पण तो चागला खेळतोय कपिल
सुरज हा जान्हवी व निकी यांच्या पेक्षा मनाने खुप सुंदर आहे . घ्या दोघी मनाने भिकारी आहे
हो खर आहे भाऊ जानवी ला तर माझा आहे पण तिच्या नवऱ्याला सुद्धा माझा हे दोघांचा माज उतरवला पाहिजे
रितेश भाऊ त्या आगाव अती शाहणी जान्हवी ला बिग बॉस ची पॉवर वापरून पाहिले बाहेर काढा.... नाही तर मराठी माणूस हा शो बघणे बंद करेल..... तुम्ही एवढे शांत का बसता आश्चर्य वाटते
हे एकदमच बरोबर बोललात आपण तीला हाकलाच तरच बीग बॉस बघायला आवडेल
Te kahi karnaar nahi Trp sathi
Correct.. Baher feka tila
त्याला त्याचे पैसा मिळतो
म्हणून janvila वाचवतो
बेस्ट वे प्रत्येक वेळेस तिची इज्जत काढायला पाहिजे
आम्ही सुरजला सहानुभूती म्हणून वोट नाही करत तो चागला आहे आवडतो तो आम्हाला म्हणून वोट करतो❤❤
निकी, अरबाज , जान्हवी, वैभव ला त्यांची औकात दाखवून द्या प्रेक्षकानो.
अगदी बरोबर बोललास तू दादा 😊
सुरज संगळ्यांचा गेम करणार भावा , तु बघच आणि महाराष्ट्र पुणॆ सपोर्ट करतोय सुरज ला.❤
सूरज चाच game होणार भावा तो दिसतच नाही
Agreed with him
Varsha mam best player aahet. Dignity maintain karun strongly fight kartat. But weekend la intentionally tyana ignore karun tyana humiliate kele jaatey.
She deserves all the praise and love.
First two weeks tyane single handedly fight keli against team A.
Varsha Mam khup chaan khelat aahet. Strong as well as Soft ase donhi way ne kheltat. Ekdamm bhari👌👌😍😍
वर्षा उसगावकर बिग बॉसमध्ये असणे हा बाकीच्या स्पर्धाकांचा सन्मान आहे
Barobar
CORRECT.
Varsha mam best player aahet but tyancha game weekend la purposely appreciate karat nahiyet..
वर्षा उसगावकर ज्या पद्धतीने शांत राहून आलेल्या प्रत्येक प्रसंगाला तोंड देतात या गोष्टीला काही तोडच नाही. मराठी भाषेवरील त्यांची पकड आणि मराठीचा त्यांचा ज्ञान थक्क करून सोडणार आहे. खूप दिवसांनी एवढं छान शुद्ध मराठी ऐकायला मिळतंय. हॅट्स ऑफ हर.
बरोबर❤
Right❤️💯
Kapil honrao khup chaan pratikriya mandli.. tumhala bb madhe baghayla Abdel as wild card entry
मराठी बिग बाॅस आणि मराठी सुप्रसिद्ध, गुणी कलाकारांचा अपमा😡जान्हवीला नाॅमिनेशनशिवाय कडक शब्दात समज देऊन ह्या शनिवारी बाहेर काढा.. निक्कूचाही माज उतरेल आणि बिग बाॅस गेम बघायला मजा येईल.. वर्षाताई व अभिजीत मस्तच❤❤
Khup chan bolla❤
जिंकण्यापेक्षा तिथ पर्यंत पोहोचणे यांतच जिंकण्यासारख आहे
सुरज फक्त सहानुभूतीने नाही तर तो गेम सुद्धा तसे खेळतोय. फक्त त्याची पद्धत ही सरळ आणि प्रामाणिक आहे . प्रत्येक वेळी एकच फॉरमॅट वापरायला हवं असं नियम नाहीय. तुमची मानसिक परिस्थिती नक्की काय आहे हे सर्व समजतंय जनतेला
खूप मस्त tai विनर आताच आहेत.
✌️
जानव्हीला रितेश सरांनी काढून टाकायला पाहिजे. कारण ती सगळ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत असते
बरोबर आहे
बीग बॉस म्हणजे माणूस ओळखणे..
सर्व परिस्थिती मध्ये जो खंबीर उभा व माणूसकी आहे.. तो महत्वाचा आहे..
रितेश दादा पण म्हणाले सुरज छान खेळतोय..तोच विनर होणार.
नुसत्या शिव्या देणे,एक मेकांना फसवणे, खोटे नाते जपणे म्हणजे तो कधीच विनर होत नसतो..
@@vittalfulzalke5747 पण भाऊ आता तेच लोक रितेश सरंना target कराय लागलेत.
वर्षा, अंकिता, अभिजित, पंढरीनाथ आणि सुरज all the best 👍👍
DP pan chaan ahe
Janhavi hopeless
No game
Correct.. आणि दुसर म्हणजे आता काही लोक रितेश सरांना खालच्या भाषेत ट्रोल करतं आहे.. हे कितपत योग्य आहे. एकदा सलमान आणि bichukle यांचा शो पाहा. तोंडावर शिव्या देवून बाहेर पडला. नंतर मांजरेकर होस्ट करताना अपूर्वा limyekar मधेच हसत होती. उद्या जर दुसरा होस्ट आला तर तो काय आत जाऊन कुस्ती खेळणार आहे का.
सुरज हा खुप छान खेळत आहे आणि तोच विनर होणार
दिसत नाही
Khup Chan khelto he disat nahi ka Tula @@aishwaryakulkarni6098
@@aishwaryakulkarni6098 सगळ्यात बेस्ट टास्क खेळतो तो
कपिल अगदी योग्यच बोललास
भावा गेम खेळण्याची पध्दत प्रत्येकाची वेगळी असते सुरज हा सुरज आहे तो सुरजच राहणार त्याचे विचार शिका हे जरी शिकला तर तुम्ही संस्कृती जपली एक गरीब मुल बा काय विचार महान आहेत विचाराने तो मोठा श्रीमंत आहे राम कृष्ण हरी
जिंनकणार्तर सूरज ❤
Correct word ... " जिंकणार तर "
Suraj
1 naber mahalar❤
भाऊंचा धक्का जबरदस्तच आहे , कारण भाऊ मांझ्या गवचेच आहेत लातुरकर बाभळगाव ❤
भाऊंना त्या जान्हवीने पण मीठी मारलेली व त्यांच्या बायको विषयी स्तुती केलेली पण म्हणुन त्यांनी तीला सोडले कां? चुकीचा निर्णय ते घेत नाही.मला.तर खुप छान वाटले.चुकीला माफी नाही.
भावा तू बाकी खूप छान बोललास पण वर्षा ताई आणि बाकीच्यांना देखील मनातून वाटत असेल की सूरज जिंकावा........
Correct ❤
Imp. suggestion ... अभिनेत्री चें अनेकवचन " अभिनेत्र्या " ✅ ... !
Ekdam correct....ti janhavi serial chya character madhun baher ch aleli nahiye. Tila kitti easy gela asel na to role play karna !!!!! Tya serial chya makers cha kautuk ahe....barobbar hilach select kela
वर्षे ताई सुद्धा मुलींना थोडे काहीतरी समजता आणि खेळ आहे हे सर्व गोष्टी होनारच निकी लगेच माफी मागून विसरुन जाते
एकच नंबर
सूरज ❤❤
सुरज. एक. नंबर. आहे
असा मेसेज नको जायला समाजात की सहानुभूतीने जिंकता येते. तसे झाले तर ती खरी हार असेल
लोक तेवढी वेढी थोडीच आहेत कुणाला ही जिंकवायला सुरज खेळतोय पण आणि तोच जिंकावं
Only Suraj
सुरज भाऊ 💯🙏🌹
Rakhi sawant pahije , kapil sir😂😂😂😂 khup chaan bolalat tumhi
Ankita khupach chan khelatey. Konkanhearted girl ❤
खेड्यातू आलेला साधाभोळा सूरज जिंकला
त्यामुळे showman ship करणर्या सर्वांचा जळफळाट झाला आहे.
सुरज जिंकला पाहिजे
Mala watle varshamam jiknar Kiva Suraj ❤
जान्हवी ला खूप माज आहे तुझा माझं सुरज चव्हाण भाऊ उतरव तु आणि जिंकुन ये अंकिता सारखी बहीण असताना तुझ्या सोबत तर तु कशाला घाबरतो तू
आगदी बरोबर बोलला भावा तो गरीबीची सांगुन जीकतो तर हे आसे नको व्हायला
लायकी नका काढू कारण बिग बॉस गेम आहे हिंदी आणि मराठी मध्ये सर्वात बोर वर्षा, बिग बॉस आहे पिक्चर सारखी एक्टिंग करते इथे ओरिजनल राहावे लागते
जानवी ला अजिबात गेम खेळता येत नाही
एक गोष्ट सांगतो तुम्हाला काहीही झाल तरी आम्ही VOTE फक्त सुरज लाच करणार.. 99 वेळा करणार 😊😊
Kapil is On point 👉 Janhavi la dr kade dakhwana garjech ahe tila bipolar disorder ahe😅n varsha mam chi legacy tila mahit nahiye same industry madhun Astana suddha😢
#Shameless janhvi
सुरज शांत राहुन गेम खेळतो निक्की व जान्हवी सारख कोणाचा अपमान करत नाही वयाचा मान ठेवतो या दोघींन सारख कचाकचा भांडत नाही
सूरज खेळत आहे...सहानुभूती घ्यायची असते हे त्याला कळत देखील नाही...तो खेळून जिंकणार.. लोकं त्याला मत देणार...
तसें तर सगळ्यात बेस्ट अभिजित सावंत आहे
वर्षा मॅडम काही खास खेलट नाहीं
❤ only support Suraj Chavan Goligat ❤
सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑 सुरज 👑
I love nikki ❤❤❤🎉🎉🎉
ह्याला आत पाठवा B टीम मध्ये
आम्हाला मजा येईल❤
टीम B Boring ची Blockbuster होईल❤
जान्हवी व निक्की दोघींनाही खुप माज आहे सगळ्यात छान अंकीता सुरज बिनधास्त व व्यवस्थित
आरे झवन्या तु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय, सुरज एका गरिबाचं पोरग आहे, जो स्वः कष्टाने मोठा झालाय, तु काय सांगतो डंके की चोट पर सुरज winer आहे❤❤❤ आणि आख्खा महाराष्ट्र सुरज बरोबर आहे ,आणि राहणार आणि winner पण होणार❤❤ शेमन्या 😂😂
सूरज चांगला गुणी मुलगा आहे.पण त्याचा खेळ पाहूनच त्याला सन्मान मिळाला पाहिजे.तो चांगला आहे म्हणूनच त्याला लोकांनी डोक्यावर घेवून खूप कौतुक केले आहे.त्याने त्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.हे काही कमी नाही. पण बक्षीस हे खेळ पाहूनच मिळाले पाहिजे.
वर्षा ताई या बिगबॉस मध्ये आहे त्यामुळे या खेळाची उंची सहाजिकच वाढली आहे.
सूरज गरीब आहे या सहान भुतिवर किती वेळ चालणार किती दिवस यालाही काही मर्यादा आहेत किमान पक्षी लिहिता वाचता आल पाहिजे दुसऱ्यांनी त्याला गेम समजावून सांगितला तर तो खेळतो स्वतः स्वतःच्या हिमतीवर खेळत नाही तो खेळला पाहिजे
सूरज चव्हाण सहानुभूती मुळे नाहीतर त्याच्या खरेपणा आणि साधा स्वभाव यामुळे सपोर्ट करतात सर्व
तू कोण आहेस आम्ही नाय ओळखत परंतु सूरजला चांगलच ओळखतो अख्खा महाराष्ट्र
Only suraj 🎉🎉🎉🎉
Suraj saccha ahe..tula kay प्रो्लेम ahe..to गरीब आहे म्हणून त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही ..हेच विचार आहेत तुझे
Khar aahe he mothe lok nich astat
Only Suraj 🎉🎉❤
अगं ऐश्वर्या तुझा चैनल आहे का मी टेंगले मॅडम रोज बिग बॉस बघते
Right... Suraj la out of sympathy trophy nko milayla... Krn to sadha ahe haa kahi criteria nasava... Sadha asla tri to nikki kdun manipulate hotoy he khar aahe
सूरज ला विजेता ❤
Bb la goondach pahijet
पॕडीचा अपमान केल्याने जान्हवीला शेवट पर्यंत नाॕमीनेट मधे ठेवुन नंतर बाहेर काढावे.
सूरज चव्हाण भावा तूच टाफी जिंकणार
#ARBHAVI❤❤
Kon tari ekach trophy jinknar pan ek vyakti mhanun tumchi pratima tumchi real personality kalte ek show sathi apli patli ka khali anayachi
सुरज खूप चांगला खेळतोय भावा! बाकीचे काही. तो नाटक करत नाही इतरांसारखं सुरज च जिंकणार.
अभिजित बद्दल लोक जे बोलतात, ते खरे नाही. कारण अरबाजने तोडफोड केल्यावर तो घाबरून नाकी पासून अंतर ठेऊन होता. पण अरबाज बाहेर गेल्यावर परत निधीच्या अवतीभवती सतत रहाताना दिसला. हाच त्याचा गेम होता का ?
Suraj king 👍❤️🩹🥀
When arya commented on her son ritesh was angry now what say ritesh don't lose your dignity .
काही नाही वर्षा बोर वाटते कारण आम्ही बिग बॉस चे जुने फॅन आहो सर्व सिजन बघतो,निक्की टॉप मध्ये गेलेली आहे
सूरज ने शून्यातून अगदी तळापासून स्वतः च स्थान निर्माण केलं आहे खूप लहान असताना आई वडील गेले बहीणी होत्या पण गरीबी होती तो म्हणाला मी देवळातला प्रसाद खाऊन जगलो अशा परिस्थितीत त्याने पडेल ते कष्ट करुन नंतर अशिक्षित असूनही काही टिक टोक वगैरे करून स्वतः च्या जीवावर प्रसिद्धी मिळवली आणि लोकप्रिय होऊन बीग बोस मध्ये आला आहे आणि कोणावरही अवलंबून न राहता एकट्या च्या हिंमतीने खेळत आहे सर्वांना न घाबरता न बिचकता टक्कर देतो आहे महिलांशी खूप सुसंस्कृत पणे वागत आहे अन्याय झाला तर तुमच्या सोबत राहीन असे आश्वासन दिले त्याने आर्या ला हा खऱ्या अर्थाने हीरो आहे हीरो म्हणजे नुसते सुंदर अहणे देखणे पणा असणे असं नाही त्या च्या आत असलेला खरा चांगले मन असणारा माणूस पहा तो नक्कीच जिंकण्यासाठी योग्यच आहे.
वर्षा मॅम बेस्ट खेळाडू आहेत. गेम मध्ये दर्जा कायम ठेवून समोरच्या व्यक्तीला जागा दाखवून देतात. पण शो चे मेकर्स आणि रितेश सर अजिबात कौतुक न करून त्याचा गेम खराब करत आहेत. असो प्रेक्षक ठरवतील कि विजेता कोण असेल.
Aamhi pan pahile lyandac surajmule big Boss baghtoy
सूरज only
निक्की आणि जान्हवी यांचे स्वताचे फिल्म इंडस्ट्री मध्ये काय अस्तित्व आहे.
पॅडी आणि वर्षाताई यांचेवर एवढ्या खालच्या पातळीवर त्यांनी बोलणे योग्य नाही.
Only suraj ❤Dp
Suraj best
Ek number 😂
कोन जिंकणार आणि कोण हरणार हे नंतर बघुच पण आधी या जान्हवी ला बाहेर काढून टाका
Video cha aavaj khup khup barik ahe. पुढच्या वेळी लक्ष द्या
Game A sathi aahe
B la use kartahet
Lokana shaant karanyasathi
Clear
Surajala prekshakanche sahanubhut ahe Niki la tar bigg boss sahanubhut dakhavat ahet
अर बाबा सूरज खेळतोय दिसत नाही का तुला त्याच नाव चागले जीवन सुधरव असर वाटत नाही का तुला सूरज ते डिजर्व करतो तुझा का पोटात दुखतंय बाळा
जान्हवी-निकी स्पेशिअल अपिरन्स म्हणून घेण्यात आल्या होत्या का? या भंपक लोकांमुळेच टीम बी मेंबर्स छान खेळूनही मागे पडले. मात्र अंतिम निकाल सामान्यांच्या मनासारखा लागला.
तुझी ओळख सांग आधी तुला आमी ओळखत नाय पण सुरजला ओळखतो
हो बोलान मांजरेकर सर सारखे
जानवी खूपच हात वगैरे करून भांडत असते बघायला किती घान वाटते तिला रूम मधे टाका
बाहेर काढा तिला
What sympathy
Suraj sarva task changla ani jya team madhe taklay tyaa team shi loyal rahun khelato
Ajun kaay game havay
सूरज च्या सिम्पथी चा फायदा घेउन TRP घेता ती चालते, मग सिम्पथी घेऊन जिंकला तर जिंकू दे