मेडिटेशन कसे करावे? Meditation Technique in marathi |Sanjyot Vaidya.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #Meditation
#MeditationTechnique
#मेडिटेशन
#मेडिटेशनकसेकरावे
#मेडिटेशनकाकरावे
#मेडिटेशनचेफायदे
#BenefitsofMeditation
#HowtolearnMeditation
#HowtoMeditate
आजकालच्या ताणतणावाच्या जिवनात प्रत्येक जण शांतीच्या शोधात मेडिटेशनकडे वळत आहे पण हे मेडिटेशन का करावे? मेडिटेशन काय फायदे आहेत? मेडिटेशन कसे करावे? मेडिटेशन करताना काय काळजी घ्यावी? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असतो त्यामुळे या Video च्या माध्यमातून त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा हा एक प्रयत्न... जरूर बघा...
Follow Us On:
Sanjyot Vaidya
/ sanjyot Vaidya Parenting Coach & Motivational Speaker
Strawberry English Medium School
www.instagram.com Sanjyot Vaidya.
in.linkedin.com Sanjyot Vaidya.
twitter.com Sanjyot Vaidya.
Far sundar. Aikat rahavas vatat. Masta explanation. Thanks. God bless you.
Perfect direction for meditation thanks a lot
Khup Chan
th-cam.com/users/ProfDipikaJangam
@@sureshdeshpande7099 p
Þ
ताई. खूप खूप सुंदर सांगितलं.मी मेडिटेशन साठी बरेच व्हिडिओ बघत होतो.पण मनासारखा किंवा जसा पाहिजे तशी माहिती मिळत नव्हती.पण तुम्ही कमी वेळात एवढी छान माहिती दिलीत खूप समाधान वाटलं.खूप खूप आभारी ताई..
धन्यवाद.. जाधव साहेब
संज्योतजी खूप सोप्या पद्धतीने तुम्ही meditation सांगितले आहे... तुमचे मनापासून आभार 🙏🙏😊
अतिशय सरल शब्दात ,सुलभ पद्धतीने मेडीटेशनची कृती व त्याबाबत महत्व सांगीतलेत .धन्यवाद!
देर आये दुरुस्त आये. ताई, फार उशिराने कां होईना पण तुमचा हा व्हिडीओ पाहिला. खरंच क्षणभर कां होईना दिलासा मिळाला. फारच छान माहिती सांगितल्याबद्दल.. सध्या मी शारीरिक तथा मानसिक तणावाखाली वावरत आहे. प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.. 👌👍🙏
Thank you mam khup sundar aavaj aahe tumacha aikayla khup bar vatat aani tumhi ji pan mahiti sangata ti samajate hi 😇😌
Faarach Sundarr chaann Maarg Darshan kelet Atyant Dhanyawad !!!
नमस्कार.ताई.आपण.साध्या.सोप्या.पध्दतीने.ध्यान.मेडिटेशन.पद्धतीने.सांगितले.बद्दल.आपले.आभार
अप्रतिम 💐
खूप छान मॅडम. भाषा साधी सोपी. स्पष्ट व नेमकेपणा. ऐकूनच कधी एकदा meditation la बसतोय असं झालंय.
साध्या च्या घडीला मेडिटेशन खुप महत्वाचे आहे....💯✔️
धन्यवाद म्याडम साध्या सोप्या शब्दात सांगितले तुमचा आवाज पण खूप छान आहे
Thanks
खूप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद मॅडम.
Meditation करता ना कोणत्या दिशेला तोंड करून बसावे असे काही असते का
शक्यतो पुर्वेला किंवा उत्तरेला तोंड करून करतात पण त्याच खूप Tension घेऊ नका
अगदी योग्य आणि तंतोतंत खरी माहिती सांगितली.
जर आपण हे खूप मनापासून केलं तर काही दिवसातच याची प्रचीती होईल.... मला पण याचा खूप अनुभव आहे..
दैनंदिन जीवनातील गुंतागुंतीची च्या समस्या , नैराश्य ,मनाचा दुबळेपणा, यावर आपण नक्कीच मात करू शकतो...👍
आपल्या भोवतालच्या आपल्या मना विरोधातील गोष्टी आश्चर्यकारक सकारात्मक रित्या आपल्या मनासारखे होण्यास नक्कीच मदत होते...👌👍
Atisundar...khupach mast samjaun sangitl tumhi..mam..😃👌👌
संज्योतजी नमस्कार, आपण अतिशय सोप्या भाषेत,सोप्या पद्धतीने ध्यानधारणा बाबत मार्गदर्शन केलेत. आपले लाख लाख धन्यवाद....
Thanks for explain 🎉🎉🎉🎉
Sundar mahiti, thanks madam
फारच छान🙏🌹❤️🧡💛💚💙💜🤍
Khup chan boltat tumhi😊
Lay bhari 👌👍🌹phatechi vel khup mhtvachi aahe....🤗
Thanks Madam khup chan Margadarshan kelata 👌👌
मनःपूर्वक आभार
आपन खुप सुंदर आणि दिशादर्शक माहिती देत आहात
खूप छान माहिती
या माहितीची मला गरज होती
धन्यवाद
Madam tumhi kharech khup chan sangitale ahe
खूप छान वाटलं खूप गोष्टी क्लिअर झाल्यात धन्यवाद मॅडम.
Khup chhan aahe maym
खुप अप्रतिम माहिती दिली त्यामुळे मला खूप बर वाटायला लागलं अगदी फ्रेश
Sagle video khup chhan madam
Tai khup Chan mahiti dili mala khup garaj ahe meditation chi mi nehmi vicharat guntleli Aste
Khup chhan tai 😊
खुप छान माहिती दिलीत ताई
Khup khup chan mahiti dilit
❤️❤️😘😘
itki sunder mahiti dili itka khol aani marathi sangitlyabddl thanks madam
खूप छान माहिती आहे. धन्यवाद मॅडम 🙏😊
मेडीटेशन कृती खूप सोप्या पद्धतीने सांगितली मॅडम धन्यवाद
खूप छान लागते ❤
खूब सुंदर माहिती दिली
changli mahiti ani sopya bhashet sangitlle
Very Nice mam Thanks
खूप छान मेडिटेशन ची माहिती दिली आहे धन्यवाद मँडम खूप छान🙏🙏👌💐💐
खूपच छान पणे समजावून सांगितलं *धन्यवाद*
उत्तम मार्गदर्शन
अतिशय सुंदर, धन्यवाद ताई.
Most Welcome
very nice useful information madam..thank you 🙏
Khup chaan mahiti sangitli madam.me anubhav ghetoy ya meditation cha.thank u
खुप छान सोप्या पद्धतीने सांगितले मॅडम खूप धन्यवाद
अतीशय सुंदर पद्धतीने मेडिटेशन कसे करायचे तेआपण सांगितलेत धन्यवाद
खूप सूंदर भाषेत सांगितलं ताई आपण,,,
आणि नक्कीच उपियोग होईल आम्हाला
खूप छान मेडीटेशन विडिओ आहे थोड्या वेळात आहे याचा खुप फायदा होईल
Madam tumhi khuop chaan mahiti dilyabadal dhanyavad
Khup sundar information dili नमस्कार
Khup chhan mahiti dilyabadal dhanyawad
छान माहिती दिली आहे 🙏 धन्यवाद 🙏
Khup chan tai
छान माहिती भेटली मेडिटेशन बद्दल
तु संगमनेर सह्याद्री शिकायला होतीस काॽ
Ho
Thank you for this valuable information 🙏🏻
मेडीटेशन बद्धल खूप छान प्रबोधन
अतिशय सोप्या पद्धतीने माहिती सांगितली धन्यवाद
Tai khop sopya पद्धतीने तुम्ही मेदिटेशन कसे करावे हे सांगितले. या साठी तुमचे आभार.🙏🙏🙏 मी नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हाला अनुभव सांगेन.
खूप छान समजावलं.....बर वाटलं
खूप छान मॅम..👌👍😊
ओम शांती..श्री स्वामी समर्थ..🙏🙏🌺🌺
Khup chhan madam, really I need this meditation
Vedio आवडला, खूपच छान!
Khup Chan
खूप छान माहिती दिली आहे.
Sundar khup chan samjavun meditation sangitalya baddal thanks
सुंदर विडिओ खूप छान ध्यान माहिती 👌👌👍👍Best Video on Meditation
नमस्कार ताई खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
खूप छान मॅडम.आभारी
खूप मस्त माहिती दिलात मॅडम खूप खूप आभारी आहोत.🙏
Khoop chan mahiti ssangitale dhanyawad 🙏🙏
Aaj mi tumcha fast video baghtey khup chan thanku marathi video bhetla tr mala low of attraction madla
खूपच सुंदर आणि छान च माहिती दिली
खूप छान विश्लेषण ताई
खूप छान आहे माहिती मस्त वाटलं ❤
Very nice... Kami time made khup knowledge milala..
Khup chhan mahiti mam...
Voice is bast
Very nice mam मला याची गरज होती thanks
Om shanti, असेच meditation bramhakumaris सेंटरमध्ये शिकवतात, परमेश्वराला शिवला भेट होते
Khup chan sangitl tumi smjaun thank you 😊
खूप छान समजून सांगितले
खुप छान समजाऊन सांगितले तुम्हीं 👌👌👌
Khup chan mama .... 🙏🙏🙏👍👍
व्हिडिओ खूप सुंदर आहे.ताई
खूप छान मॅम मस्त सांगितलं
खुपच छान अप्रतिम माहिती सांगीतली
खुप गोड आवाज आहे mam तुमचा, छान explaination दिलंय ,really mean it..Thanks for such Amazing videos 😇😇
Khup chan madam....Thank you 🙏🏻
मेडीटेशन बद्दल खूप छान माहिती. धन्यवाद.
खूप खुप छान माहिती ताई धन्यवाद
खरच खूप छान
खुप काही नवीन गोष्टी सांगितलं धन्यवाद 🙏🙏👍👍
सुंदर माहिती
खूप खूप धन्यवाद मॅडम सुंदर माहिती दिलीत 🙏
मस्त मॅङम
मेङीटेशन ने वेगळीच फिलिंग येते
खुप छान महत्वची माहीती ऐकदम समज ऊन
सांगतली 🙏🏻🙏🏻धन्यवाद 🙏🏻🙏🏻
फारच सुंदर माहिती दिली मॅडम, धन्यवाद!
Kup chan mahiti Dili Tai Tumi