मला मिळाला लोकमत अवॉर्ड 🏆 Lokmat Social Media Award🏆 Crazy Foody Ranjita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ค. 2023
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
    Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ranjitasalonaca...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Music: Goa
    Musician: ASHUTOSH
    Site: ashutoshmusic.fanlink.to/goa
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #lokmat #lokmataward #pune
    #crazyfoodyranjita njita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

ความคิดเห็น • 1.1K

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 ปีที่แล้ว +72

    अभिनंदन रंजिता 🎉 आणखिन एक मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल. अशीच प्रगति करीत रहा. पुढील वाटचालीसाठी तूला खुप खुप शुभेच्छा. 👍

    • @RiteshDeshmukh-kh4vx
      @RiteshDeshmukh-kh4vx ปีที่แล้ว +2

      पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

    • @snehaldevrukhkar7382
      @snehaldevrukhkar7382 ปีที่แล้ว

      अभिनंदन रजितां ताई

    • @rnarwari4344
      @rnarwari4344 ปีที่แล้ว

      😂

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰🥰🥰

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 ปีที่แล้ว +12

    जय सद्गुरू 🙏🏻 अभिनंदन रंजिता .कसला भारी व्हिडिओ आहे आजचा. खरंच रंजीता तुझा अभिमान आहे आम्हाला. अशीच मस्त हसत रहा. दुर्गा आणि तू खूप सुंदर होतात.🙏🏻🤗☺️👍🏻🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @AayanProductions2.0
    @AayanProductions2.0 ปีที่แล้ว +1

    पाटील कुटुंबीय यांचे उच्च विचार आणि संस्कार हे आजच्या व येणाऱ्या पिढीला खूप मार्गदर्शक आहे. आजच्या बदलत्या काळात सुद्धा पाटील कुटुंबीय यांनी आपले संस्कार आणि आदर्श विचार यांची साथ जपून समाजात इतका आदर आणि सन्मान मिळवला आहे ही खूप मोठी बाब आहे. जिद्द, मेहनत, सर्वांना समजून घेण्याची सवय, उच्च विचार, इतरांना मदतीची तळमळ, जुने संस्कार आणि वडीलधाऱ्या लोकांचा मान राखणे. ह्या सर्व गोष्टी मुळे आज पाटील कुटुंबीय समाजात इतना मान मिळवत आहे. ईश्वर तुमच्या बरोबर आहे.

  • @swamiaaitujyavinakoninahi
    @swamiaaitujyavinakoninahi ปีที่แล้ว +1

    किती छान दिसतेस तु ताई .❤ दुर्गा ताई तु पण छान दिसतेस बेबी पिंक मध्ये .मला वाटत दुर्गा ताईचे select करायची चॉईस खूप वेगळी आणी सुंदर आहे नावीन्य आहे त्यात. आणी रंजिता ताई awsome ❤ congratulation ताई ❤

  • @shubhangichavan2581
    @shubhangichavan2581 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन रंजिता आणि परिवार रंजिता आणि दुर्गा तुम्ही दोघीही छान दिसतात परत एकदा अभिनंदन 🎉❤🎉❤🎉❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +2

    जय श्रीराम, रंजिता आणि परिवाराचे खुपखुप अभिनंदन!दुर्गा रंजिताची जोडी एक नंबरच!

  • @nidhimohite7666
    @nidhimohite7666 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन रंजीता ताई🎉 आणि काय दिसतेस तू खूप सुंदर साडीचा रंग ही तुझ्यावर अगदी फुलून दिसतोय. अगदी एखाद्या चित्रपटातील नायिकेप्रमाणे दिसत होतीस. लवकरच तुला चित्रपटामध्ये पाहायला आवडेल आणि ती वेळ समर्थ कृपेने लवकर येणार रंजिता ताई आणि रोहन दादा तुम्ही कल्याण मध्ये या आम्हाला तुम्हा सगळ्यांना भेटायची खूप इच्छा आहे.❤❤❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      Thank you so much 🥰🥰🥰नक्कीच येणार ❤️❤️

  • @jyotideorukhkar7403
    @jyotideorukhkar7403 ปีที่แล้ว +1

    रंजिता अगदी तुझ्यासारख्या मैत्रीणीच्या मी कित्येक वर्ष शोधात आहे. मीसुद्धा तुझ्या सारखी खूप हसतमुख होते पण मला अशी लोकं मिळाली की त्यांनी माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतला आणि काम पूर्ण झाल्यानंतर मला विसरून गेले.मलासुद्धा तुझ्या सारखचं अडकलेल्यांना मदत करायला आवडतं. तु माझी मैत्रीण झालीस तर मला खूप आवडेल. तुला माझ्या बरोबर मैत्री करायला आवडेल का ॽ नक्की सांग तुझ्या उत्तराची मी वाट पाहाते.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      हो मला पण तुझा बरोबर मैत्री करायला खूप आवडेल ❤️❤️कुठे राहते तू आपण नक्की भेटू 🥰🥰

  • @creativetimewithanvi
    @creativetimewithanvi ปีที่แล้ว +2

    खूप खूप अभिनंदन,आम्हालाच इतका आनंद होतो तुम्हाला कोणताही अवार्ड मिळाला तर, खरचं शब्दात सांगणे कठीण आहे🎉❤

  • @rutuja.21
    @rutuja.21 ปีที่แล้ว +3

    खूप खूप अभिनंदन ताई❤️...अशीच प्रगती करत रहा..आणि ट्रोफ्यांसाठी आणखी एक कपाट येऊदेत..तुला कायमच भरभरून प्रेम.. दादांना आईना आणि पूर्ण पाटील फॅमिली ला खूप आभार कारण आज vlog चे जे इतके भारी content असतात ते फक्त इतक्या चांगल्या support मुळेच❤️

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडीयो आणि रंजीता तु अशीच खुप खुप मोठी हो आणि पुढे जा तुला भरपुर यश मिळो ❤रोहन भाऊंचा पाठिंबा हेच या मागच यश ❤

  • @archanashirke-lf5kr
    @archanashirke-lf5kr ปีที่แล้ว

    Kharch tuzay badal bolav tevda kamich ahe tai ashich khup pude ja tula manapasun congratulations dear Tai ❤❤❤❤

  • @elizasaldanha7271
    @elizasaldanha7271 ปีที่แล้ว +11

    Congratulations Dearest Ranjita for your achievements.God bless you abundantly always and may you get many more awards as you deserve it ❤️

  • @shwetapalande134
    @shwetapalande134 ปีที่แล้ว +15

    जय सद्गुरु ताई दादा आणि आई ❤ खूप खूप अभिनंदन ताई आणि परिवार ❤❤❤❤

  • @swatigosavi7283
    @swatigosavi7283 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन रंजिता ❤❤❤💐💐💐💐अजून एक मानाचा तुरा तुझ्या शिरपेचात खोवला हॅट्स ऑफ पूर्ण पाटील फॅमिली च अभिनंदन खुप खुप मोठी आमचे सर्वांचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत शब्द च सापडत नाही इतका आनंद झाला ❤❤❤❤❤

  • @aartitalavadekar3028
    @aartitalavadekar3028 ปีที่แล้ว +1

    Abhinandan Ranjita ❤🎉 tai tu panvel adhi nerul yet tu yenar asel tar mala tula bhetayach ahe me tuze vedio nehmi bagate

  • @shubhangithakut6075
    @shubhangithakut6075 ปีที่แล้ว +18

    Congratulation Ranjitha🎉🎉 खुप खुप अभिनंदन🎉🎉

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 ปีที่แล้ว +4

    Heartiest Heartiest Congrats Ranjita. Very Very Happy and Proud of you. All the Best for your future Endeavour. ❤

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 ปีที่แล้ว +1

    रंजीता शुभ सकाळ......
    दुर्गा पण खूप छान दिसते......... रंजीता तुझा तर काही प्रश्न च नाही तु कुठलाही लुक मधे सुंदर च दिसते च.. आजच्या सत्कारासाठी खुप खुप शुभेच्छा
    जय सदगुरू

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @sushmasapkal8003
    @sushmasapkal8003 ปีที่แล้ว +1

    खुप खुप अभिनंदन ताई🎉 लोकमत पुरस्कार मिळाला ताई तुला असेच खुप सारे पुरस्कार मिळो❤ ताई व्हीडीओ अप्रतिम होता❤😊

  • @shrutichavan771
    @shrutichavan771 ปีที่แล้ว +4

    OMG Vivek Desai & Ranjita Taai...never imagined this combo. Nusti dhamaal.. 😂❤ Congratulations entire Patil Family🎉This is your combined success ❤😊

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 ปีที่แล้ว +3

    Jay sadguru 🙏 proud moment. congratulations Ranjita looking beautiful ,, may achieve more n more success in future. Khup chaan bollis❤️❤️❤️❤️❤️.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @devashreekandarkar3505
    @devashreekandarkar3505 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन 💐 खूप छान वाटत जेव्हा तुझ कौतुक होत तेव्हा ❤

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन रंजिता. खूप छान वाटल तुला लोकमत अवार्ड घेताना पाहून.पण तुला भेटायची मला खूप इच्छा होती पण तुला वेळ नव्हता मला नवळेश दादांनी सांगितल. पून्हाचा वेळेस पुण्यात आल्यावर माझा घरीच यायचं आहेस तू लक्षात ठेव . तू मला न भेटता जायचं नाहीस . तुझीच मैत्रीण विनया चौधरी पुणे.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰🥰🥰नक्कीच next time 👍

  • @anghamane3507
    @anghamane3507 ปีที่แล้ว

    अफलातून च सुंदर नजारा खूपच छान च मस्तच 👌👌🥰👍👍💕 जाम भारी कौतुकास्पदच आणि लईच भारीच दिवस कौतुकास्पदच मनापासुन एकवटून काम करत आहे आणि तसाच उत्साह कायम हसत खेळत बहरत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि सदिच्छा 💝💝💕❤️🥰👌👌 डोळ्यांचे पारणे फिटेल असा क्षणी किती भारी ❤️ वाटतं ❤❤❤❤❤❤❤😂🎉

  • @ashwinibandre1962
    @ashwinibandre1962 ปีที่แล้ว +1

    Khup chan ranjeeta Tai khup abhiman vatato mala tuza Ani distes pan khup sunder❤

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 ปีที่แล้ว

    Jay sadguru Tai 😊 Khup Khup abhinandan tai😊😊ha sanmaan phakt tuza nahi Tai tar aaplya sampurn crazy foody family cha sanmaan aahe,🎉itke sare lok interview get hote he bagun khup garv hot hote tujya var,😊& right Tai Rohan bhi hava hota tithe,,punha ekda sampurn crazy foody team ch abhinandan 🎉🎉🎉go long way😊😊😊 very praud off'u🎉🎉🎉

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 ปีที่แล้ว

    Ranjita tu kharech khup cham diateys ani durga suddha chan distey tula ha award gheu baghtana khup anand jhala khup peoud feel jhale saglech tujhe fan aahet khup pragti kar khup yashavi ho nice video 😊 jay sadguru 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰

  • @ManishaPatil-uk7bq
    @ManishaPatil-uk7bq ปีที่แล้ว

    khup khup abhinenden renjita aani tuzi mitrin Durga nawapremanech Durga aahe chan makup kela yogi ni ne so sweet renjita Durga

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 ปีที่แล้ว

    रंजिता तुझ्या यशाच गमक तुझा मनमिळाऊ स्वभाव सगळ्यांना तू आपलसं केलय हसरा निस्वार्थी स्वभाव त्यामुळे तुला भरभरून आशीर्वाद मिळालेत हिच तुझी कमाई ईनव्हएसमएन्ट. 🎉 अजून तुला असेच भरपूर पारितोषिक मिळो हा माझा तुला आशीर्वाद आहे. ❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 ปีที่แล้ว

    आणखी एक मानाचा तुरा. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👏👏👏💐

  • @vandanahiray3561
    @vandanahiray3561 ปีที่แล้ว

    अभिनंदन रंजिता 💐अशीच पुढे जात रहा हि सदिच्छा. खुप छान दिसत आहे 👌👌👌👍

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 ปีที่แล้ว

    खूप खूप छान कार्यक्रम पार पडला खास करून रंजीता रचना टाकळे तुम्ही दोघी भेटले बघुन बर वाटले रचना चे वीडीओतीची रहाणी ड्रेस कोट तुझ्या सारख अप्रतिम कुठे गर्व नाही सनी सींपल अभिनंदन तुझ रंजीता

  • @shlmumbai1
    @shlmumbai1 ปีที่แล้ว +1

    ताई खुप खुप अभिनंदन 💐💐💐आणि रोहन दादांचे पण अभिनंदन 🙏🙏पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.. 👏👏🌹🌹

  • @nutankeny7745
    @nutankeny7745 ปีที่แล้ว +1

    खुप खुप अभिनंदन ताई...हा सर्वात मोठा अवार्ड तर मिळाला तुम्हाला.पण सर्व लोकांन
    कडुन मिळालेले प्रेमाचा
    अवार्ड हा सुध्दा तेवढाच मोठा आहे.. अभिनंदन ताई..🎉

  • @wowsnehal
    @wowsnehal ปีที่แล้ว

    Heartiest Congratulations Dear Ranjita..❤🎉proud moment for patil family...😊 mast vatle..khup chhan vatle..very happy for ur achievement ..have A great sucess ahead...sarv tuzya v Rohan chta hard work che फळ aahe..v Sasubai che bcoz tya 😍 ओवी la सांभाळतात v त्यामुळे sarv manage karu shaktes..hatts of to Tai😊.(Sasubai)

  • @sandhyasawant519
    @sandhyasawant519 ปีที่แล้ว +1

    रंजिता ताई खुप खुप अभिनंदन तुझं तुला असेच खुप सारे अवाड॔ भेटो हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे खरंच खुप अभिनंदन परत एकदा खुप छान वाटतंय तुला असं बघून.

  • @geetanjalijoshi4642
    @geetanjalijoshi4642 ปีที่แล้ว

    💐congratulations Ranjita. khup chhan.tu ashich pudhe ja.gbu

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 ปีที่แล้ว

    रंजीता,रोहन लोकमत पुरस्कार विजेती..... 🌹🌹❤❤खूप खूप मनापासून शुभेच्छा, असे मानाचे पुरस्कार मिळत राहो..... हिच स्वामी चरणी सदिच्छा 🙏🙏खूप छान ब्लॉग 👌👌👍

  • @geetatawre1612
    @geetatawre1612 ปีที่แล้ว

    उंच झेप तुझी वाहिनी साथ रोहन दादाची ,आई च्या आशीर्वादाने ,मेहनत आहे तुझी ,अशीच प्रगती होऊ दे आमच्या क्रेझी फुडी रंजिता वहिनीची 💐🍫💐 अभिनंदन वाहिनी

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद ❤️❤️

  • @payalshirke4681
    @payalshirke4681 ปีที่แล้ว

    Bapa cha Aashirvaad asach rahvude
    Ajun tumchji Pragati hovu de hich bapa cha chrni pradhna

  • @Tejassolanki1588
    @Tejassolanki1588 ปีที่แล้ว

    Mala kahi kadat nahi tumch video bagto tr ek smile deun baghat asto me video .....
    Aata tumhi evde mothe VVIP zale aamahla odhkanar ki kai maahit pn u can always smile ur face and others also .
    Jr aapn off camera bhetu tr khup kahi bolu zamal tr ....
    Me kadhi evd proper video baghat nahi khup kami youtubers aahet tyanche video bagato .....
    Me tr dream karat asto ki jr Ranjita Marathi movies industry madhyr actress zali tr aamhala odhkanar ki nahi 😊😊😊😊😊😊
    Jr actress zali tr me pahile pics click karnar 😊
    Actually business madhye time bhetat nahi manhoon palghar la yeu sakat nahi tumcha ghari nahi tr me aalo asto .
    Thanks
    Tejas Solanki

  • @jyotisonavane4485
    @jyotisonavane4485 11 หลายเดือนก่อน +1

    जय सदगुरू 🙏🙏💐मी पण बैठकीला पण जाते

  • @nikitaandhare6736
    @nikitaandhare6736 ปีที่แล้ว

    Congratulations Tai 🎉🎉 khar Rohan dada pahije hota tuja sobt khup mst vatla aast aamhi pn dada miss keli🎉🎉

  • @rajashripatil0880
    @rajashripatil0880 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई 💐 खुप मोठ्या व्हा. ❤

  • @sonaliwalunj2651
    @sonaliwalunj2651 ปีที่แล้ว

    Congratulations Ranjita Tai..Khup chann distes tai. tu ji saree ghetaliye tya shop ch name sangishil

  • @rupalitandel4675
    @rupalitandel4675 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन रंजीता अशीच प्रगती होत राहू दे.

  • @DhruvikaAniMummaBaba
    @DhruvikaAniMummaBaba ปีที่แล้ว

    💐💐 अभिनंदन रंजीता ताई तुम्ही अशीच प्रगती करत राहा.👍👍

  • @namratarane8475
    @namratarane8475 ปีที่แล้ว

    Abhinandan Ranjita👍💐💐Ashich pragati Karat raha❤God bless you🙏

  • @jyotidabhade1069
    @jyotidabhade1069 ปีที่แล้ว

    Ranjita congratulations 🎉tuze...ani tu khup khupch sunder disat aahe...Ashich pude jat raha...Durga pan chan disat aahe...

  • @nishaparab3178
    @nishaparab3178 ปีที่แล้ว

    Congratulations , dear friend Ranjita , tula award ghetana pahun , man khup khush zale tu nehmi ashich pudhe ja .

  • @shubhanginimbare7794
    @shubhanginimbare7794 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा अशीच पुढे जा जय सद्गुरू🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @munagadekar-lm9ue
    @munagadekar-lm9ue ปีที่แล้ว +1

    🎉🎉🎉अभिनंदन रंजिताताई खुप खुप शुभेच्छा लोकमत अवॉर्ड मिळाल्याबद्दल अभिनंदन आम्हाला तुमचा खुप अभिमान आहे.टोटल ग्रुपला जय सदगूरू. तसेच रोहनदादा.व.आईना.ही जय सदगूरू.🎉🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @shilpapatil626
    @shilpapatil626 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन रंजिता पुढील वाटलाची साठी खुप खुप शुभेच्छा नेहमी अशीच हसत राहा❤

  • @sujatachikhale5413
    @sujatachikhale5413 ปีที่แล้ว

    Congratulations tai..kiti bhari vattey mala mi nahi sangu shakt...kup sundar dist hotis tai ..aaj dada la tu kup miss keles...jevha tula avard bhet hota na tevha mala kup radu yet hot ....kup nav kamvlas ..ajun kay hav aaushyat....Jay sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you so much ❤️❤️❤️

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 ปีที่แล้ว

    सगळ्यात आधी l love you too my sweet hart tai ❤️❤️ खूप खूप अभिनंदन 💐💐 दुर्गा ताई ने तुझा गेटअप छान मस्त लवली केला.हेअर स्टाईल पण खूप छान.आज तू ताई सिंड्रेला दिसत होती.खूप मस्त असे क्षण नेहमी तुझ्या आयुष्यात येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ताई.

  • @ruhi4022
    @ruhi4022 ปีที่แล้ว +1

    😊खुप खुप अभिनंदन रंजिता,खुप गोड दिसत होतीस तु❤

  • @jayshreewarghade3537
    @jayshreewarghade3537 ปีที่แล้ว

    Congratulations Ranjita
    Khup chhan disat hotis super doll
    Ranjita tujhi yek gost khup avdli ti mhanje rohanch naav ghetls tujha aadharstmbh ani tujhi sweet family ji nehemi tujhya pathishi ubhi rahte very nice proud of you ranjita❤

  • @jyotijadhav5834
    @jyotijadhav5834 ปีที่แล้ว

    Congratulations tai for award n khup chan distes sadi kuthun ghetlis g sang na

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว

    अभिनंदन..आपण करत असलेल्या कष्टा चे चिज झाले..🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sukanyamanjrekar7403
    @sukanyamanjrekar7403 ปีที่แล้ว +1

    Congrats ranhita go ahead God bless u thisra award mila istarah thin ke upar ek ek zero badhana hai this tinshe tinhazar tinlakh hone dena hai buckup dear all the vèry best

  • @lalitapatil5959
    @lalitapatil5959 ปีที่แล้ว

    Congratulations Ranjita tai .tuzhya saglya video khup chhan astat.ashich pudhe jat rha.tuzha hasra chehra nehmi nehami chhan vatte

  • @kalpanayuvrajtibhe8533
    @kalpanayuvrajtibhe8533 ปีที่แล้ว

    Congratulations Ranjita Rohan hi tar suruvat aahe ajun khup mothe mothe Awards tula milnar aahe god bless you...❤️💕😘😘

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 ปีที่แล้ว

    Khuppp bhari वाटल ranjita punha ek मानाचा पुरस्कार मिळाला❤ खूप खूप अभिनंदन 🎉🎉❤❤ अशीच प्रगती कर,पुढील वाटचालीसाठी khuppp शुभेच्छा ❤❤

  • @sayalikanera1871
    @sayalikanera1871 ปีที่แล้ว

    Ranjita Didi namskar, Rohan dada tumcha purn patil family namskar, Didi Maja kadun 1 Aagrah che aamantarn ahe tumhala, 9 August LA jagtik aadivashi din ahe, tar palghar madhe 1 mothi raili nignar ahe, ani kahi bhashn honar ahet, manipur, jo anyay jala bhartiy
    shreeyan var, tya vishy sarkar cha jahir nished karaych ahe, tar tumhi pan aale tar khup bar hoil,,, dhanyavad namskar Didi tumhi samajlech astil Maj bolan Kay ahe te

  • @pratikshasurve6960
    @pratikshasurve6960 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू. आपले अभिनंदन रंजिताताई. आपलं कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. प्रत्येक विडिओ अप्रतिम. जबरदस्त कुटुंब. 💐🍧🍫🍨💐

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @anurengade8370
    @anurengade8370 ปีที่แล้ว +1

    Congratulations to you dear Ranjita 💐👍👌 Keep it up 👍 कार्यक्रम अतिशय छान झाला , Ranjita फारच गोड दिसते आहेस 👌👌👌 🥰😍

  • @swatideshpande3208
    @swatideshpande3208 ปีที่แล้ว

    अभिनंदन रंजिताताई...खुप छान यश मिळतंय..

  • @snehalbhoir5705
    @snehalbhoir5705 ปีที่แล้ว

    Ranjita खूप सुंदर दिसत आहे
    तू कधी तयार झाली तर नहेमी टिकली लाल लावत जा
    कारण लाल टिकली नी चे हरा जास्त छान दिसतो ❤👌

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 ปีที่แล้ว +1

    Dear Ranjita Congrats for your award. You were looking gorgeous in this ceremony. Durga is very nice person I like her much .May God bless both of you. ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @suvarnashinde2825
    @suvarnashinde2825 ปีที่แล้ว

    Congratulations Ranjeeta. Tu khupch sunder dest hotes najar na lago konachi. Rohan ani aai nehami tuzya patishi aahet mhnun tu he sarv karu saktes. Tu ashich pragati karat ja. Hich deva javal prathana. God bless you Ranjeeta. I love you❤😘

  • @sanskar_tupe_010
    @sanskar_tupe_010 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन रंजिता ताई. अशीच प्रगती करत रहा पाटील फॅमीलीचे पण अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 ปีที่แล้ว

    Khopch Chan 🎊Ranjita 🎊
    Keep it up 👍🎇🎇🎊🎊🎊🎉🎉🎉

  • @Rider-qv6rh
    @Rider-qv6rh ปีที่แล้ว

    रंजिता तुला खरच सलाम तुझ खुप खुप अभिनंदन अभिनंदन आजुन तुला उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना

  • @rozinaraje4598
    @rozinaraje4598 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन..❤
    अजून खूप पुरस्कार घ्यायचे आहेत आपल्याला..

  • @VAXELGAMINGYT
    @VAXELGAMINGYT ปีที่แล้ว

    Ranjita congratulations. Khup beautiful disat hoti tu. Tuja jeva interview chaalat hota na teva vatath hote ek great tarika amchya samor haaye.khup bare vatla tula award ghetna bhagun sobat rohan assyala pahjie hote. Tujya sarva famila Pan congratulations. Ajun khuup award tula mhelu de 🙏🙏🙏🙌🙌🙌🥰

  • @sonalmhatre683
    @sonalmhatre683 ปีที่แล้ว

    Subh skal my lovely family jay sadguru khupach chan vlog tai khup chan moment tai congratulations tai sadguru cha krupene tula khup award milave❤❤❤❤

  • @dhanashreekadam8373
    @dhanashreekadam8373 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई अशीच खूप खूप प्रगती करत जा खूप छान वाटलं खूप अभिमान वाटला खूप छान 💐💐

  • @ashwini..
    @ashwini.. ปีที่แล้ว +1

    Good morning family 😊
    ताई खूप खूप congratulations🎉🎉❤❤😊
    तू खूपच गोड दिसते आहेस😊❤खूप खूप proud feel होत तुला अस अवॉर्ड घेताना, media मध्ये इंटरव्यू देताना पाहून❤❤खूपच छान वाटलं तुला अवॉर्ड घेताना पाहून तुला❤❤😊😊आमची ताई आहेस हसरी❤खूप साऱ्या positive vibe देणारी आणि सगळ्यांना एका मिनिटात आपलस करणारी❤❤😊😊रोहन दादा न पूर्ण फॅमिली चा चांगला पाठिंबा आहे तिला आणि ताई आमचा पण बर का ताई😊❤असेच राहा तुमच्यामुळे पाहणाऱ्या सगळ्यांच्या मधे मला तर वाटत थोडा का होईना नक्की बदल होत असेल❤❤❤😊😊😊😊खूपच छान आहात सगळे😊❤❤ताई परत एकदा खूप खूप तुला अभिनंदन तुला❤❤असेच अजून अवॉर्ड घेताना पाहायला मिळुदे आम्हाला❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤❤

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू ताई आणि खरच तुझं खुप खुप अभिनंदन ताई आणि ताई खरच विडयो बघुन छान वाटलं

  • @maheshparkar3724
    @maheshparkar3724 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन रंजिता ताई आणि पाटील परिवार...💐♥️💐
    अशीच प्रगती होत राहो तुझी ताई...
    जय सद्गुरु...🙏🙏
    आणि रोहन दादाच तु स्टेज वर नाव घेतलस
    खूप चांगल केलस तु अस बोलतात प्रत्येक पुरुषाच्या प्रगती मागे ऐका स्त्रीचा हात असतो
    पण आज ताई तुझ्या पाठीशी आणि तुझ्या सोबत रोहन दादा आणि तुझी पुरी फॅमिली आहे...तु निश्चिंत रहा आणि पुढे जा...🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      Thank you so much 🥰🥰🥰

    • @maheshparkar3724
      @maheshparkar3724 ปีที่แล้ว

      @@CrazyFoodyRanjita ....ताई तुला तुझ्या फॅमिली आणि तुझी सगळया टीम ला भेटायची खूप ईच्छा आहे ताई
      रत्नागिरीला आलीस की नक्की भेट 🙏🙏🙏🙏🙏🙏
      माझी मुलगी पण ओवी एवढीच आहे
      सांची नाव आहे तिच....

  • @pvanitasuhas4890
    @pvanitasuhas4890 ปีที่แล้ว

    खुप खूपछान झाला आजचा vlog खूप खूप अभिनंदन रंजिता रोहन ओवी आई प्रतीक कल्याणी नावलेश सुनील हार्दिक इतका छान योग्य जुळून आला आणि हे पाहायला मला मिळालं I m so happy
    रंजिता तुझ्यासोबत रचनाला पाहून खूप छान वाटलं
    तुम्हा दोघींना परत परत एकत्र पाहायला खूप आवडेल आणि हो रोहन भाऊ सुद्धा पाहिजेत तेव्हा...
    Once again heartiest CONGRAGULATION
    पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन
    अप्रतिम आजचा VLOG❤❤

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 ปีที่แล้ว

    रंजीता पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अवॉर्ड खरोखरच तुझ्या चैनल चा खरं लूक आहे ते तुझा हसरा चेहरा आणि तुमचे दोघांचे खूप खूप अभिनंदन कारण रोहन नेहमी तुला मदत करतो आणि त्याच्यासाठी मुळेच तू आज इतकी प्रगती करू जोडीदाराची साथ नेहमीच लागते खूप छान तुझा लूक सुद्धा खूप सुंदर होता साडी खूप सुंदर होती खूप छान व्हिडिओ खूप आवडला

  • @kalpitaworlikar6368
    @kalpitaworlikar6368 ปีที่แล้ว

    Congratulation Tai tumhala Ani rachna Tai la baghun khup bar vatal mi pan tyana follow karte

  • @ruchikajadhav3805
    @ruchikajadhav3805 ปีที่แล้ว

    Jai Sadguru Tai Ani Family Congratulations Tai Ashich Pragati Hovo Hich Sadguru Charani Prarthana

  • @mangalshinde5613
    @mangalshinde5613 ปีที่แล้ว

    खुप छान खुप अभिनंदन ताई अशीच पुढे जात रहा स्वामी समर्थ आहे तुमच्या पाठीशी

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 ปีที่แล้ว

    रंजिता तुझे खूपखूप हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.....
    😊💐🤝🥰🎊🎊🎊🎊
    तु खूप छान दिसत होती.

  • @swatipawar7718
    @swatipawar7718 ปีที่แล้ว

    रंजिता तू खूप गोड आहेस.तुझे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा. 👌👌❤❤

  • @akshatathakur7012
    @akshatathakur7012 ปีที่แล้ว

    खुप खुप अभिनंदन रंजीता ताई तुमाला भरभरून प्रतिसाद आहे आमचा 🎉🎉🎉❤❤❤❤👌👌 तुमाला जय सद्गुरू नी भरभरून प्रतिसाद दिला आहे 🙏🙏🙏🙏

  • @cutemau9900
    @cutemau9900 ปีที่แล้ว

    Congratulations dear 🎉mast diste mala vatl redimed dress ahe

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 ปีที่แล้ว

    Proud feel jhale amachya RANJITATAIla award milale congrats you deserve it god bless you looking GEORGEOUS ❤🙏👍👌

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 ปีที่แล้ว

    अभिनंदन रंजीता आणि तुम्ही दोघीही खूप सुंदर दिसत आहात

  • @mahiparab8728
    @mahiparab8728 ปีที่แล้ว +1

    Congratulations Ranjita Tai asech Pragati karat Raha God bless you

  • @sapanakapadi100
    @sapanakapadi100 ปีที่แล้ว

    अभिनंदन रंजिता अशीच पुढे जात रहा परत एकदा शुभेच्छा

  • @Amol-hk6ev
    @Amol-hk6ev ปีที่แล้ว

    अभिनंदन पाटील परिवार ❤❤खास करून रंजीता

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 ปีที่แล้ว

    Happy happy happy congratulations🎉🥳🥳🥳👏👏👏👏👏 dear 💕ranjita...... Khupach❤💓 Abhiman vatto tuja khup and congratulations🎉🥳👏 to dear 💕💕all family🥰 members.

  • @sangeetakadam6063
    @sangeetakadam6063 ปีที่แล้ว

    Congratulations Ranjita. .khup khup Aabhinandhn. 🎉🎉💫✨🥳🎉🎉

  • @monaruthe445
    @monaruthe445 ปีที่แล้ว

    Congratulations Tai 🎊 👏 💐 🥳 love you ashich hast rha life time khup chan distes 😘❣

  • @anushripatil1566
    @anushripatil1566 ปีที่แล้ว

    Congradulation tai... Khup sundar distes🥰👌

  • @nandatambe512
    @nandatambe512 ปีที่แล้ว

    Hi ranjita khup chhan vlog खूप खुप अभिनंदन माझ्या आणि माझ्या परिवाराकडून पुढील वाटचाली साठी खूप शुभे्छा prou ऑफ you ranjita श्री स्वामी समर्थ आणि टेक केअर