पुरस्कार बघून मावशी काकांच्या डोळ्यात आले पाणी🤗 Crazy Foody Ranjita

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Check out Mamaearth’s Amazing Multani Mitti range
    Mamaearth: bit.ly/3LsHxZS
    Use my code CR2023 to get 20%off
    Amazon: amzn.to/3oUJW7N
    Flipkart: bit.ly/3NG5OhP
    ►► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade,
    Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    ...
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita #rohansvlog

ความคิดเห็น • 657

  • @ashwini..
    @ashwini.. ปีที่แล้ว +107

    11:00 इथून व्हिडिओ खूपच इमोशनल झाला,तिघांनी आम्हाला पण रडवल,ताई ला रडताना पाहून एक क्षणभर असा विचार आला की,तीपण अश्या तिच्या चांगल्या वाईट परिस्थितीत किती आठवण काढत असेल तिच्या आई बाबांची❤❤ माझ्यावरुन मी अनुभवतेच,जरी किती सगळे असले तरी त्या प्रसंगाना आई बाबांची आठवण येतेच❤❤❤😊😊
    खूपच छान व्हिडिओ झाला,शब्दच नाहीत बोलायला 😊
    ताईचे मावशी काका एकदम आई बाबा सारखे आहेत तिला❤😊खूपच छान ताईपन एकदम आई वडीलांसारख प्रेम करते त्यांच्यावर हे दिसून येत😊❤खूपच छान एवढंच काय ताई सगळ्यांना आपलस करून घेते❤😊असेच तुला अजून खूप award भेटुदेत आणि कायम हसत आनंदी राहा,तुला दोन छान छान गोड अश्या आई आहेत आणि वडिलांसमान काका आहेत,रोहन दादा सारखा खूपच म्हणजे खूपच समजूतदार साथीदार आहे..आणि आम्ही आहोतच की❤❤❤कायम तुझ्या सोबत मग तू कोणत्याही situation मध्ये असो 😊😊❤ आज पण रडवल तुम्ही तिघांनी आम्हाला❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +6

      खूप खूप आभार 🙏 प्रेम असंच कायम राहू दे ❤️

    • @sonalgaonkar2485
      @sonalgaonkar2485 ปีที่แล้ว +6

      ताई तुला सन्मान स्वीकारताना पाहिलं तेव्हा माझ्या मनात हाच विचार आला कि tuzhe आई बाबा असतें तर त्यांना किती अभिमान वाटला असता तुझा आज खरंच खुप इमोशनल झाले देव एक हाताने घेतो तर दुसऱ्या हाताने भरभरून देतो पण 🙏🏼जय सदगुरू 🙏🏼

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      ​@@sonalgaonkar2485 जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @priyarane7484
      @priyarane7484 ปีที่แล้ว +1

      sundar

    • @veenapatil7388
      @veenapatil7388 ปีที่แล้ว

      Shree Swami Samarth 🌹🙏

  • @aratigaikwad6570
    @aratigaikwad6570 ปีที่แล้ว +79

    काकांना रडताना बघून मलाच रडू आलं पण ते आनंद आश्रु आहे अशीच पुढे जात रहा असा सन्मान मिळत राहो जय सद्गुरू🙏👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @shobhapaudel8544
      @shobhapaudel8544 ปีที่แล้ว

      Khup khup abhinandan

  • @RasikaDesai09
    @RasikaDesai09 ปีที่แล้ว +22

    खूप खूप मनापासून हार्दिक अभिनंदन ताई खरचं काकांना रडताना पाहून माझ्या पण डोळ्यातून पाणी थाम्बेना 🥺 अशीच पुढे जा श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏

  • @pragatidabholkar5407
    @pragatidabholkar5407 ปีที่แล้ว +12

    Congratulations Tai मावशी काकांना रडताना बघून मला पण रडू आलं . तुझ्या आई बाबा बद्दल ऐकताना मन भरून आले ते हवे होते.

  • @vanashreesurve3644
    @vanashreesurve3644 ปีที่แล้ว +9

    रंजिता तु खुप ग्रेट आहेस काकांना रडताना बघून तर रडूच आले मावशींनी पण तुझे भरभरून कौतुक केले मन अगदीनभरून आले रंजिता तुझ्या पुढच्या वाटचालीनंसाठी खुप सारे आशीर्वाद 🥰☺️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 ปีที่แล้ว +6

    रंजीता आज तुझा व्हिडीओ बघून डोळे भरून आले ग,तुझे मावशी काका आईबाबा सारखे आहेत. अजूनही तू खूप मोठी होशील तुझी कुटुंब आणि युट्यूब फँमिली तुझ्या सोबत आहे. तुझ्या जवळ असलेला आनंद तू वाटत असते आणि दुःखाचे भांडवल करीत नाही खरोखरच तुझे अभिनंदन आणि अभिमान वाटतो we proud of you dear Ranjita,Ovi, rohan dada patil family 💐💐💐💐

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +3

    जय श्रीराम, रंजिता, तुला अॅवाॅर्ड मिळालेलं बघुन मावशी काकांचे कौतुकाने डोळे भरलेले पाहुन आम्ही पण परत एकदा गहीवरलो, अभिमान आहे तुमच्या सगळ्यांचा, अशीच ऊत्तरोत्तर प्रगती होत राहो तुमची हीच सदीच्छा!

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय श्री राम 🙏मनःपूर्वक धन्यवाद ❤️❤️

  • @trrupthiajaymhatre9008
    @trrupthiajaymhatre9008 ปีที่แล้ว

    रंजीता तुला माहित आहे का आपल्या महाराष्ट्रात अशी एक म्हण आहे की माय मरो आणि मावशी जगो .... पिलज ह्या म्हणीचा वाईट वाटुन घेऊ नकोस कारण मावशी आणि काका तुझ्या वर तेवढ प्रेम करतात म्हणून बोलली आउ वडील सर्वांना च हवे असतात...पण काय करणार एक ना एक दिवस सर्वांना च जायचं आहे.....पण त्यांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे....आज खरं च जर ते असते तर त्यांचा सुध्दा उर अभिमानाने भरून आला असता.... मावशी आणि काका च प्रेम बघून अश्रू अनावर झाले .... रंजीता तुझी खुप खुप प्रगती होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना.......

  • @rekhanerurkar2600
    @rekhanerurkar2600 ปีที่แล้ว +16

    रजिता मावशी काका च प्रेम बघुन मन भरून आला रजिता 😘😘

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 ปีที่แล้ว +4

    जगांत कितीहि कौतुक होऊं दे पण माहेरची कौतुकाची थाप नक्कीच खूप प्रेरणार्थक असते. रंजिता तू खूपच नशीबवान आहेस, सासर व माहेरची ममणसे तुझ्याबरोबर आहेत. 😊

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว +3

    रंजिता तुला मावशी काकांचा खुप सपोर्ट आहे भरभरून प्रतिसाद, प्रेम आणि आशिर्वाद आहे. तु खुप पुढे जाशील असाच तुझा सन्मान सोहळा साजरा होईल. खुप खुप शुभेच्छा.👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤️❤️

  • @shalakaambre6430
    @shalakaambre6430 ปีที่แล้ว +3

    व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाचे डोळे आज नक्कीच पाण्याने भरले असणार.....Dear रंजीता ताई, हीच तुझ्या आतापर्यंतच्या प्रामाणिक मेहनतीची पोच-पावती आहे..❤..अशीच पुढे जात रहा🥰..
    बाकी सगळं सांभाळायला श्री समर्थ आहेतच..🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️

  • @artikotare8463
    @artikotare8463 ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन ताई तुमची मावशी आणि काका खूपखूश तुमची हातात टॅपि बघून खूप आनंद झाला तुमची फॅमिली खूप छान आहे ताई 👌👌👌

  • @truptipatil2007
    @truptipatil2007 ปีที่แล้ว +2

    Emotional video, खरंच असं वाटलं की रंजिता चे आई बाबा आज हवे होते , मी खूप रडले आजचा vlog पाहून,पण खरंच रांजिताचा कौतुक वाटत किती स्ट्राँग राहते, नेहमी हसत खेळत असते, hats off you,

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 ปีที่แล้ว +12

    मावशींनी म्हण सार्थ केली ❤

  • @anup8511
    @anup8511 ปีที่แล้ว +15

    Congrats Ranjita
    Great achievement also nice that u called Rohan on stage, very proud of you both...
    Mavshi kaka most kind couple...ovi khup sweet.. Great work you all🙏

  • @niyuktisatvivrushalipatil6228
    @niyuktisatvivrushalipatil6228 ปีที่แล้ว +10

    सकाळ सकाळ शुभ सकाळ ताई ❤️ खरच ranjita ताई हा व्हिडिओ बघून माझ्या पण डोळ्यात पाणी आले

  • @sandhyaborkar4438
    @sandhyaborkar4438 ปีที่แล้ว +1

    मावशी काका नि आई वडिलांची जागा भरून काढली किती आभिमान वाटला त्याना त्याचे अश्रू पाहून मन भरून आले खूप छान 💐👍🏻👍🏻

  • @pvanitasuhas4890
    @pvanitasuhas4890 ปีที่แล้ว +2

    खूप छान होता आजचा vlog.नकळत मलाही अश्रू अनावर झाले रंजीता खरंच तू खूप गोड आहेस ग....तुझे कितीही कौतुक केले तरी कमीच वाटते.तुझे मावशी काका खूप जीव लावतात तसेच जश्या त्यांच्या मुलींवर प्रेम करतात तितकाच प्रेम ते तुझ्यावर सुद्धा करतात जाणवत ते प्रत्येकवेळी...खूप नशीबवान आहेस तू तुला असे मावशी काका आई वडील म्हणून लाभले...खूप छान
    पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन अशीच तुझी उत्तरोत्तर तुझी प्रगती होवो हीच स्वामींचारणी प्रार्थना...

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @Swati21017
    @Swati21017 ปีที่แล้ว

    ताई खरंच खूप अभिमान आहे तुझा..तुझा स्वभाव पण किती गोड आहे.. आणि खरंच ते बक्षीस घेतना तुला पाहून मन भरून आले होते इतका आनंद झाला होता... आणि असंच बक्षीस मिळवत जा... आणि फक्त एकच इच्छा आहे माझ्या स्वराज ला ताई तुला आणि ओवी ला भेटायचे आहे ही आमची समर्थ चरणी प्रार्थना आहे..जय सद्गुरू...🙏

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 ปีที่แล้ว +3

    आई नंतर कोण असते ती मावशी किती प्रेमळ आहेत मावशी काका 😊 रंजिता मी आज खुप रडले.माझे काका पण असेच प्रेमळ होते. त्यांची आठवण आली. रंजिता खुप खुप मोठ्या भराऱ्या घे आम्ही आहोत तुझ्या पाठीशी खुप आशीर्वाद

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      हे प्रेम असेच कायम राहो ❤️

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 ปีที่แล้ว

    रंजिता तुजी मावशी काका किती प्रेम करतात तुज्या वर. खुप गोड़ आहेत दोघेही. तुला आई वडीलांची उणीव भासू देत नाही.

  • @miturathod491
    @miturathod491 ปีที่แล้ว

    काका आणि मावशींना पाहून मन भरून आल खुप त्यांच्या डोळयात आनंद आश्रू दिसत होते
    रंजीता ताई तुम्हाला मावशी व काका आई बाबा ची कमी भासू नाही देत ते नसले तरी मावशी व काका तुम्हाला तेवढीच माया प्रेम देतात
    आज आई बाबा असते तर त्यांना ही तुमचा अभिमान वाटला असता असच पुढे जात राहा

  • @namratahegde2871
    @namratahegde2871 ปีที่แล้ว +1

    आजचा vedio खूपच मस्त, शब्दच नाही. आणि अश्या वेळी आपल्या आई बाबांची आठवण येऊन भरून येणं साहजिक आहे. काकांच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा खुप रडू आले. असे काका आणि मावशी मिळणं पण नशीबाची गोष्ट आहे. रंजीता तुम्ही सर्व असेच खुश रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @devyanibhelose4007
    @devyanibhelose4007 ปีที่แล้ว +4

    जय सदगुरू🙏
    कष्टाच फळ मिळाल.
    शब्दच नाही...........

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you 🥰🥰

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +5

    खूप खूप अंभिनंदन..रंजीता...तुझा हक्का चा पुरस्कार आहे...🎉🎉 आमाला खूप आंनद झाला...❤❤ खुशी चे आंसू आले...🙏🙏🙏

  • @santoshambekar7186
    @santoshambekar7186 ปีที่แล้ว

    तसेच तुम्हाला पुरस्काराने गौरविण्यात आल्या बदल खुप खुप अभिनंदन

  • @manjirimayekar6294
    @manjirimayekar6294 ปีที่แล้ว

    असे मावशी काका सगळ्यांना मिळो देवा मावशी मंजे दुसरी आई पण ती नशिबानेच मिळते लोकांना मला मावशी नाही आहे पण अशीच मानलेले मावशी आहे माझी काका किती इमोशनल झाले 😊 अगदी व्हिडिओ पाहताना रडू आलं

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🥰🥰

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 ปีที่แล้ว +3

    पुरस्कार मिळाला रजिंताला खूप छान वाटले 💐💐

  • @shushmakhaire7922
    @shushmakhaire7922 ปีที่แล้ว +3

    खूप छान आहेत तुझे काका मावशी काकांना बघून भरून आले डोळ्यात

  • @siyagurav6830
    @siyagurav6830 ปีที่แล้ว +1

    Mavshi aani kaka na emotional jalel bagun mala pan radu aal khup changle vatle God bless you ❤

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 ปีที่แล้ว +7

    ताई आमचे पण डोळे भरून आले काकांना रडताना बघून मला पण भरून आले खरंच खूप भरून आले

  • @swatigosavi7283
    @swatigosavi7283 ปีที่แล้ว

    मला पण खुप रडू आलं ग काय माहीत तुझ्याडोळ्यात अश्रू आले की आपोआपमाझ्या डोळ्यात पण पाणी येत खरच खुप मोठी हो असेच तुला छान बक्षीस मिळू दे खुपच इमोशनल होता आजचा विडिओ ❤❤❤❤👌👌👌👍👍

  • @swativankalas7662
    @swativankalas7662 ปีที่แล้ว

    रंजीत ताई तुम्ही खुप ग्रेट आहात सगळं सांभाळून ठेवले आहे एवढे मोठे दुःख असूनही किती प्रेमाने वागता आणि सगळ्यांना भरभरून प्रेम देताय खुप रडला आलं आज खूप खूप अभिनंदन ताई तुम्हची अशिच प्रगती होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना जय सदगुरू

  • @riyamhatre5358
    @riyamhatre5358 ปีที่แล้ว +11

    Ashru aavrle nhi tai mla khup radli khup proud fell hotoy mla Jai sadguru khup pudhe ja ajun❤❤❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @myuniverse6320
    @myuniverse6320 ปีที่แล้ว +5

    Ranjita aai baba tumchya sobat ch aahe manhun tumhi itkya successfull aahat...they are always there with you everywhere

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 ปีที่แล้ว

    खुप हृदयस्पर्शी व्हिडिओ😢😢. ❤❤❤ खूप नशीबवान आहे तू. सासर, माहेर, मित्र परिवार, जिथं जिथं तू जातेस तिकडे अगदी छा जाती हो❤❤❤ तुला हे प्रेम, यश सदैव मिळो हिच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना . मावशी काकांना खुप प्रेम माझ्याकडून 🙏🌹

  • @monikakerekar7221
    @monikakerekar7221 ปีที่แล้ว

    खूप खूप खूप मोठा प्राऊड मुमेंट होता रंजीता ताई खूप भरून आले हा व्हिडिओ पाहून अशीच पुढे मोठी होत राहा .... Big Big congratulations 👏🎉👏🎉👏🎉👏🎉👏🎉👏🎉👏🎉👏

  • @aaplichawl5434
    @aaplichawl5434 ปีที่แล้ว

    चांगल्या कामाचं सोनैरी कौतुक....अत्यंत हळवा व्हिडियो..❤

  • @WAKEUPFF
    @WAKEUPFF ปีที่แล้ว

    Tumachya kadun khup kahi sikhnyasarkh aahe great acchivement,tumachi all family khupach chan sasar Maher,khup bharun aal,I miss my pappa also jevha tumache kaka radale tumchya sathi kaka mavashi aahet tumhi lucky aahat me ajunahi maze pappa shodhatey .....all the best ovi is so lucky ......

  • @moodisfoodies
    @moodisfoodies ปีที่แล้ว +1

    ताई तुम्हाला बघुन मला सुद्धा डोळ्यातून पाणी आलं शब्द चं येत नाहीत मला

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 ปีที่แล้ว +4

    Kaka na radetana pahun redayla aale Tuzi mavashi Manje aai aahe khup mothi ho

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 ปีที่แล้ว +7

    Congratulation 🎉🎉 पाटील परिवार 🎉🎉
    आई खुप छान आशीर्वाद दिला🎉🎉
    खुप खुप AWARD मिळो 🎉🎉

  • @komalmohite6054
    @komalmohite6054 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन रंजिता ताई तूमच्या डोळ्यात पाणी बघून खूप भरुन आले अशीच खूप खूप प्रगती होत राहील 😘😘😘🥰🥰🥰👏👏👏👍👌👌

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 ปีที่แล้ว

    असच मावशी काकांशी प्रेमाने रहा आणि तु प्रेमाने एकीने राहणारच कारण तुझा स्वभावच प्रेमळ सगळ्यांना मदत करणारा आहे .God bless you dear ❤🙌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    खूप खूप अभिनंदन अशीच प्रगती करत राहा 👍💐

  • @kshitijaagashe5851
    @kshitijaagashe5851 ปีที่แล้ว +1

    Mazya dolyat Pani aal he pahun....aajkal itka devotion ani Prem pahayla milat nai ❤❤ proud moment for kaka and mavshi ...

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 ปีที่แล้ว

    Kaka na radatana pahun dole bharun aale. Aai maro mavashi jago hi mhan khari aahe. Tuzi mavashi kaka pan khup prem karatat. He khup janana nahi milat pan Tu nashibvsn aahes. God bless you. 👌👌🌹🙏😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @diptimore6484
    @diptimore6484 ปีที่แล้ว +7

    आजचा व्हिडिओ पाहून अश्रु आले डोळ्यात❤

  • @mayurabhelsaikar2053
    @mayurabhelsaikar2053 ปีที่แล้ว

    तुझे सारखी सुन आणि तुझे मुलगी सगळेचे घरी जल्माला यउदे आणि खूप खूप अभिनंदन

  • @purnimaghawghawe1276
    @purnimaghawghawe1276 ปีที่แล้ว +1

    🎉heartly congratulations Ranjita.... अतिशय प्रेरणादायी प्रवास❤

  • @ashwinisutar9918
    @ashwinisutar9918 ปีที่แล้ว +1

    Tai aajcha video khup ch chan hota....bghun khup radu aal😢.....All the best for your future....Tu 1 no aahes tai....❤❤

  • @latahousalmal4711
    @latahousalmal4711 ปีที่แล้ว +11

    Congratulations tai 🥳🎊🎉 व्हिडिओ खुप छान होता ताई काकांच्या डोळ्यात पाणी बघुन आम्हांला पण रडु आलं.

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर आई मरो मावशी जगो मण आहे मावशी चा लाघवी ऱस्वभाव हळवी आहे बिचारी सदगुरू क्रुपा अभिनंदन रजीता यशस्वी हो

  • @ushaholkar9033
    @ushaholkar9033 ปีที่แล้ว +2

    काकाना रडतानांबघून मला खूप रडू आले रंजीता ताअ जय सदगूरू चा आशिर्रवाद

  • @ovistuition
    @ovistuition ปีที่แล้ว

    खुप छान ताई.. 🎉 congrats ..अशीच तुझी खूप प्रगती होत राहो..you are a pure soul.

  • @tanviraut3296
    @tanviraut3296 ปีที่แล้ว

    Tai khup bhari video aj kaka na bgun mla pn mazhya papa chi aathvn aali
    Tai aai baba chya rupat mavshi kaka bhetn khup bhagy lagt te tuzhya vatyala aaly . Tai hats of u

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 ปีที่แล้ว +1

    Mala hi maazya Aai Pappa chi Aathavan aali, ji rojach yete,pan maazhi pan maushi aahe ji ashich aahe,Mi tichi mulgich aahe, Aaj he baghun mi pan khup emotional zaale.Once again many many congrats and video khupach Chan.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @prachib7715
    @prachib7715 ปีที่แล้ว

    Ranjita kharokhar tula Manacha salute. Aaj tuzyamule tuzya saglyana olakh milali. Tuze kaka mavshi khup sundar aahet. Bare navhate mhanun mavshi aalya nahi. Nahitar sagle program sodun aali Asti. Tuzya sanmanala.

  • @santoshambekar7186
    @santoshambekar7186 ปีที่แล้ว

    नमस्कार मी नाशिक रोड पिंटो काॅलनी जेल रोड नाशिक रोड नाशिक येथुन मेसेज करतो आहे रंजीताताई तुमच्या सासुबाईनी गोड पुरीची जी रेसिपी चहा बरोबर खाण्याची दाखवली होती ती रेसिपी आम्ही लगेच बनवली आणि खुपच छान गोड पुऱ्या झाल्या आणि आम्ही खूप आवडीने खाल्ल्या सासुबाईना सांगा अशाच चांगल्या प्रकारे रेसिपी बनवत जा म्हणजे आम्हाला पण काही तरी नवीन खायला मिळते सासुबाईना सांगा खूपच छान पुरया झाल्या होत्या धन्यवाद मी . नाशिक कर

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडीयो आणि मावशी काका यांना किती भरुन आलं किती प्रेम आहे रंजीता तुझ्यावर ❤

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 ปีที่แล้ว +3

    Congratulations ranjita 🎁 tuzi ani mavshchi bonding khup Chan aahe g Mavshi Kaka khup Chan God blessed u dear

  • @sujeetmhatre4636
    @sujeetmhatre4636 ปีที่แล้ว +3

    Congratulations taai🎉

  • @reshmanadkarni3328
    @reshmanadkarni3328 ปีที่แล้ว +10

    Many Many Congrats Ranjita❤

  • @pranalidongre5813
    @pranalidongre5813 ปีที่แล้ว +1

    आज पहिल्यांदाच मी रंजिताताई चा विडिओ बघताना रडले खरच तुम्ही तिघांना रडताना बघून मन भरून आलं खुप प्रगती कर ताई ऐ

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद ❤️❤️

  • @vaibhavipawade3545
    @vaibhavipawade3545 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू ताई आणि काकांना रडताना बघुन मलाच रडायला आलं आणि आणि ताई अशीच पुढे जात राहा आणि खुप खुप मोठी हो आणि आपल्या पालघर चं नाव मोठं कर

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @prajaktapatne2506
    @prajaktapatne2506 ปีที่แล้ว +8

    सकाळ सकाळ शुभ सकाळ रंजीता आणि पाटील परिवार ओवी लाडू 😘
    रंजीता रडवले आज😢तू

  • @pravinmajgavkar
    @pravinmajgavkar ปีที่แล้ว +1

    Tai khup chan vatl tuzya mavshi kaka kde bgun dolyat pani aal जय सदगुरु ताई

  • @artibagal6316
    @artibagal6316 ปีที่แล้ว +1

    पुरस्कार मिळाल्याबद्दल खुपखुप अभिनंदन तुझे .असेच यश मिळत राहो.ओवी तु खुप गोड आहे.

  • @sanjanatakle8671
    @sanjanatakle8671 ปีที่แล้ว

    खुप छान विडीओ मावशी काकांना बघुन रडायला आलं खरचं आई बाबा नाही पण तुझे मावशी काका आई आणि बाबा बनले ❤❤😭😭

  • @amitasuhan617
    @amitasuhan617 ปีที่แล้ว

    Darling me kay bolu ...ardha Tass houn Gela me comment ver kay type keru , vichar kertey karan mazya kade shabdch nahi aahet...Aaj fakte dolyat Pani aahe .. comment kertana pan dolyat Pani ahe ...kharch tuze fursat se Banya hei uper Wale ne❤tya divashi vloge madhey me mudam aai baba cha topic nahi kadhala karan mala tuzya dolyat Pani nahi baghyache hote...Aaj aai baba na khup abhiman asel tuza ...khup khush astil Ani devala sangat astil ki thank you, ashi mulgi aamhala dilies❤
    Maushi kaka tumhi je ranjita sathi kelay , je pream dilay tila , te khup anmol aahe ❤ kanhala devki ne jeri janme dila teri yashoda chya padra khali tho motha zala ...tumha doghana baghun he upma shobhun diste ... tumche aashirwad aahet mahnun ti sagle keru shakali ..me nakki yenar ahe tumchya kade jevyala.. love you both ❤
    Vishal sahebach darsh zalya badhal thank you Vishal... Vishal tu khup bhari aahes... .lavker bhetu ❤
    Ranjita tya muli sathi tu je kerte aahes ..khuppp kautuk tuze ...kuthe he tu mage nahi aahes ...tu saglyana haat detes mahnun bappa tuza haat pakdun tuzya barober aahe Ani nehami asach rahnar .... love you beta❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏खूप खूप आभारी आहे ❤️❤️❤️

  • @jyotipatil2363
    @jyotipatil2363 ปีที่แล้ว +2

    पुन्हा एकदा अभिनंदन रंजीता तु अशीच यशस्वी हो 🎉🎉🎉❤

  • @manishasarnopant9608
    @manishasarnopant9608 ปีที่แล้ว

    Award sathi khup khup Abhinandan Ranjita💐😘😘😘😘😘❤❤❤❤🍫🍬🍭
    Mavshi Kakani tula mulisarkha prem dil tu hi tyana Aai-Baban sarkha bharbharun prem detes.
    Asach ghatta nat rahudet ❤
    Tas baghayla gel tar tu kaka mavshi mhantes mhanun नात kalat nahi tar te tuje Aai-Babach vatatat.
    Ranjita asech bharpoor Award milav satat pragati karat raha.
    All the best👍💯 💐🥰❤

  • @ameetaprabhavalkar2941
    @ameetaprabhavalkar2941 ปีที่แล้ว +1

    खरंच रंजिता कौतुक आहे तुझे अभिनंदन 🎉🎉

  • @vaishnavitathe6007
    @vaishnavitathe6007 ปีที่แล้ว +1

    रंजीता ताई खरं सांगू का आजच्या कमेंट मध्ये काय लिहावा हे पण सुचत नव्हतं कारण व्हिडिओ बघितल्यानंतर डोळ्यातले अश्रु च थांबत नव्हते ......... मला माहिती आहे रोहन दादा, आई ,कल्याणी ताई प्रतीक दादा तुम्हाला कोणतीच कमी भासु देत नाहीत, पण तुम्ही मावशी काका जवळ रडल्या तेव्हा खरंच असं वाटलं की तुमचे आईवडील असते तर. .. ........ तुमचा आनंद गगनात मावेना असा झाला असता😌😌..............? तरी पण तुमचे काका मावशी खुप प्रेमळ आहेत तुम्हाला आईवडिलांची कमी वाटू देत नाहीत ♥️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️❤️

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन अभिनंदन रंजिता ताई... असेच आयुष्यात खूप खूप पुढे जात रहा.. माझ्याकडून कडून खूप खूप शुभेच्छा अगदी मनापासुन 💐💐

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 ปีที่แล้ว

    ताई काका रडले तेव्हा मी पण खूप रडले गं.ते आनंदाश्रू होते.ताई मावशी हि आईची सावली असते.म्हणतात ना माय मरो पण मावशी जगो.सेम असं आहे.मावशी काका खूप प्रेम करतात तुझ्यावर ते आम्ही नेहमी बघतो.आणि ते दोघे आहेत तु प्रेमळ.पण आई बाबा पण खूप आठवतात.❤️❤️ तू पण करत असशील त्यांना मिस .शेवटी आपल्या सोबत त्यांच्या आठवणी आपल्या मनात जाग्या असतात.पण ताई तुला तिन तिन आई आहेत.एक म्हणजे दादा जो आईसारखे हट्ट पुरवणारा आणि दुसऱ्या रसिका आई.जी सासू असून सुनेसारखं कधी वागवलं नाही.आणि तिसरी मावशी जिने जल्म नाही दिला पण पोटच्या मुली प्रमाणे माया करते.तू प्रेमळ आणि तुझी सगळी फेमीली प्रेमळ.काका मावशी खूप चांगले आहेत.किती बोलले तरी शब्द कमीच आहेत.तू प्रेमाची सावली आहेस.साधीं भोळी माझी ताई प्रेमाची ग तू सावली जिव ओवाळून लावी माझी ग तू रखूमाई जिव ओवाळून लावी माझी ग तू लाडू बाई ताई विना मला करमत नाही ❤️❤️❤️💞💞💞🥰🥰🥰🥰🌹🌹🌹

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️❤️❤️

  • @rajagaonkar6276
    @rajagaonkar6276 ปีที่แล้ว

    Kaki &kaka bagun khup chan vatla emotional video

  • @rashmijadhav2905
    @rashmijadhav2905 ปีที่แล้ว

    जय सद्गुरू समर्थ कृपा आहे तुला यश मिळाले. मी सुद्धा लहानपणी अशीच होते अभ्यासात इतकी हुशार नव्हते पण स्पोर्ट्स मध्ये डान्स मध्ये ऍक्टमध्ये पुढे असायची.

  • @rajeshri920
    @rajeshri920 ปีที่แล้ว

    ranjita tai aaj tuza ha video pahun kharach khup radayla aal mi ekdam radayla lagle tr gharatle sarvjan ghabrle aani mazyajaval aale mi tyana ha video dakhwala tr sarv gharch aamch radayla lagl kharch tu tr great ahes g tai aani khup lucky pan ahes mavshi ani kaka tuzywar aai wadilansarkhach prem kartat pn kiti hi mnl tri aai wadilanchi aathwan ytch asel pn te warun ahet aani tula mavshi kakasarkhi god manas dilit aaj pahilyanda kaka videomde bolale ani te radayla lagle n khrach khup radu aal mavshi anni kaka ani tu asech khush raha

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️

  • @sushantmnse1918
    @sushantmnse1918 ปีที่แล้ว

    पण old सर्व स्टाफ चेंज झाले का सॉरी मला माहित नव्हत प्रार्थना ताई सोडून जाऊदे सॉरी मस्त वाटल vlog

  • @sonalijadhav6248
    @sonalijadhav6248 ปีที่แล้ว

    Ranjeeta tujhe vichar khup Chan aahet aani hyach karnane dev kahi Kami padu det nahi.Konabaddal kadhich vait vichar kela nahi ki aapli pragati nishchit honarch he saglyana dakhvun dil aahe Ranjeeta Rohan dadane .Mavshi kaka tr ekdam sadhe aani khup Chan aahet.kharch aaj tumhala radtana pahun patkan ashru aale dolyat.Ranjeeta nehmi Ashich raha .Aani Thanyala yenar ashil tevha nakki sang majha lekila Swarala tu khup aavdtes tila tula bhetaych aahe .Rastyavar kadhi kontya gadivar जय सदगुरू दिसलं की पप्पाला गाडी थांबवायला सांगते. पप्पा रंजिता मावशी असेल थांब.once again Congratulations 👏👏👏🎉

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏नक्कीच भेटू ❤️❤️

  • @meenalvyas1112
    @meenalvyas1112 ปีที่แล้ว

    Hasun khelun chalu jhalela aaj cha video sampta sampta raday😢 la bhaag paadto. Kaka ani mavshi khup khus jhaalet. Ranjita khup motti ho pan ha swabhav sodu nako.❤🙏jay sadhuru.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏खूप खूप धन्यवाद ❤️❤️

  • @Sunita-yc3sc
    @Sunita-yc3sc ปีที่แล้ว

    खूप छान विडीओ होता.विडीओ पाहून मन भरुन आले मावशी ही आईच असते

  • @supriyajadhav1998
    @supriyajadhav1998 ปีที่แล้ว +2

    11:18 la mala pn ashru aawarle nahit

  • @shraddhadeokar8807
    @shraddhadeokar8807 ปีที่แล้ว +1

    Khup chan tai mla pn khup radu aal ashi mavshi sarva milo vattat nhi ki tula aai vadil nhi te khup jiv lavta tula good bless u

  • @priyashomenkitchen
    @priyashomenkitchen ปีที่แล้ว

    अवॉर्ड सोहळा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिला आणि खूप रडले . एवढेच शब्द आता suchtayet.. खूप खूप अभिनंदन ranjita आणि फॅमिली.. मला माझ्या व्हिडिओ च काम असत म्हणून कॉमेंट करता येत नाहीत.पण व्हिडिओ रात्री download करून टेवते आणि पाहते...मस्त.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️

  • @HendriettaMachado-ol3uy
    @HendriettaMachado-ol3uy ปีที่แล้ว +1

    Congratulations Ranjeeta, very emotional video eyes filled with tears,love you n your family and little ovee❤

  • @shraddhachaudhari4778
    @shraddhachaudhari4778 ปีที่แล้ว

    Kaka Mavshi Tuza aai baba Chi kadhich kami ny padu denar Kiti God swabhav aahe Kaka Mavshi cha 1 nob 😍😘🌏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 ปีที่แล้ว +2

    व्हिडिओ पाहून रडू आले ...खूप कौतुक करत होते तुझे खूप छान वाटत

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 ปีที่แล้ว

    Ranjita tujh kautuk jagane kelch ahe pan special kautuk tujh maushi ani kakani kel khup bharun aal dolyat pani aal tujh khup god god kautuk ranjita ashich pudhe ja amhi sagle aahot tula khup yash milalel baghaych ahe samarth ranjitala khup khush theva hich prarthna 😊jay sadguru 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️❤️

  • @dhanashrichikate6505
    @dhanashrichikate6505 ปีที่แล้ว

    Aaj seriously me office madhe astana baghitla Tuza video. ......Me literally office mdhe radat hote
    .....eveda heart touching emotional video hota ❤❤

  • @nitasawant1641
    @nitasawant1641 ปีที่แล้ว

    Ha bhag itka mast aahe na heart touching te nalesh navlesh bahun kantala aala hota raag Manu naka pan amhala fakt tumhachi family baghayla aawdte ❤

  • @sampadaborkar6454
    @sampadaborkar6454 ปีที่แล้ว +2

    Kharch radayla ala g tai he baghyla tujhi aai pahije hoti khup khush jhali asti ti pan

  • @varshanagwade9602
    @varshanagwade9602 ปีที่แล้ว

    आई बाबांचा फोटो दाखव ना रंजीतl. आम्हाला ही बघू दे अशा गुणी मुलीचे आई वडील कसे होते😊खूप छान अशीच प्रगती होवू दे तुझी👍

  • @shraddhamore3754
    @shraddhamore3754 ปีที่แล้ว

    मी मागेच एका व्हिडिओ मध्ये बोलली होती की तू खूप फुडे जाणार.मला आजपण अश्रू अनावर झाले.अशीच प्रगती होत राऊदे आणि आपली एकदातरी भेट होऊदे.❤❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏नक्कीच भेटू ❤️❤️

  • @ramdaspatil9735
    @ramdaspatil9735 ปีที่แล้ว

    Tai mi tujhya video la kadhicha kament keli nahi pan aaj tu ani kaka radtana mi pan radli tujhe video mi roj bagte khup chan ashtat tujhe. Vidio majhi mulgi ovi. Chi fan ahe

  • @rachanathakur237
    @rachanathakur237 ปีที่แล้ว

    Hi family खूप छान वाटले पुरस्कार देऊन तुमच्या कामाची पावती मिळाली आहे आणि काका मावशी चे प्रेम पाहून खूप गलबलून आले आणि काका बोलताना अक्षर शाह पाणी आले डोळे भरून आले खूप छान काम करतेस तू असच नेहमी तुम्हाला भरपूर पुरस्कार मिळो💖💗😘🥰😍🎂🎉🎉💯💯🎊🎊💐💐🎁🎁🍫💓💓💕💕❤️❤️

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane5909 ปีที่แล้ว +1

    खर्च रंजीता खुपचं भारी❤️👍

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 ปีที่แล้ว +1

    Jay sadguru 🙏 shravna vrun alyavr vlog pahila. Khup heart touching vlog hotta. dolyat Pani aley. Nishabdh.......❤️❤️❤️

  • @sangeetayadav6913
    @sangeetayadav6913 ปีที่แล้ว

    रजिताची अशी प्रगती पाहून आनंद होतो