दादा तु खरंच खूप छान आहेस असा शेठ मिळायला भाग्य लागते तु यश दादा सुधीर दादा नवलेश दादा यांच्याशी खूप प्रेमाने वागतो आणि रंजिता ताई शी तर मस्त चं ताई बोलते ना एक मला तर एकदम राजा माणूस भेटला आहे माझ्या बाबांसारखा 🥰
कोल्हापूरचे वातावरण इथले पाणी त्यामुळे इथले मटण चविष्ट असते..दूध कट्टा होता धारोष्ण दूध खूप छान वाटले..घरापासून दूर आहे पण यामुळे जवळ असल्याचे vibes आले..thank you so much या व्हिडिओ साठी..जाताना ओवी साठी ठीपकुर्ली ची बर्फी आणि आईंसाठी कोल्हापुरी चप्पल, घाण्यावरचा गुळ, नक्की घेऊन जा❤️❤️आणि कल्याणी ताई साठी कोल्हापुरी चटणी आणि प्रतीक दादासाठी सेनापती कापशी चप्पल नक्की घ्या❤️
Aajcha video khopch chhan hota, यश तुझे गाणे ऐकताना खूप हसू आले, दादा ice-cream खूप भारी होता my all time favorite मी कोणत्याही वेळी ice - cream खाऊ शकते
Yash chi smile mst aahe . Hasatana to ekdam gondas bal vatato aani rohan dada tu ter ekdam bhari aahes evdhi continue driving krun sudha tu ekdam fresh asto . Hat's off U
रोहन दादा मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतं तुमचा तुमच्या copartners बरोबरच वागणं मला आवडत आपल्या घरच्यांबरोबर तर सगळेच चांगलं वागतात पण इतरांन बरोबरच तुमच वागणं पाहून खूप छान वाटत.सकाळ झाली फोन उघडला कि पहिलं तुमचा व्हिडिओ शोधते त्या शिवाय दिवसांची सुरूवात होत नाही.
रोहनजी पैसा संपत्ती ह्या गोष्टीनी तुम्ही.श्रीमंत आहातच फण माणुसकी,माणसाना जपणे खुलवणे प्रत्येकाला मानाने वागवणे ह्या बाबतीत तुम्ही जास्त श्रीमंत आहात आणि ही श्रीमंती शाश्वत आहे.तुम्ही हाँटेलच्या कमालक मँनेजरशी.ज्या आदरानी बोलता त्याच आदरानी वाँचमन वेटर ह्यांच्याशी बोलता.तुमच्या.स्टाफचे तर तुम्ही बाँस नसुन मोठा भाऊ त्यांचा दादाच वाटता. और आप और रंजिता किस.चक्कीका आटा खाते.हो भाई? जितनी.एनर्जी आपमे सुबह दिखती है उतनीही दिनभर.काम.ड्रायव्हिंग करके और देर राततक एडिटिंग अपलोडिंग करके एनर्जी की लेव्हल उतनी ही रहती है?
मला पण खुप आवडते मिल्क पावडर खायला मी पण पावडर चे स्यासे घेऊन येते.अरे त्या यश ला जास्त छळू नकरे त्याला मध्ये बसवा मग तो झोपणार नाही त्याला त्रास होणार नाही बाकी विडिओ मस्त गाणी एकूण हसू आले यश च.
Dada Ovi chi aathavan yet ahe tumhi tr ahech pn Ovi ch bolan miss karte ahe please lavakar ghari ja happy journey dada Vahini aani team all the best god bless you kayam asach happy raha
Jay sadguru. Hi how are you everybody. Rohan really this time all videos are nice and very much efforts you and your team have taken. Hats off to all for there engry and best up luck.missing Aai Pratik ovee and Enjoy Kolhapur hoy ki . Enjoy Jay sadguru.
खुप छान वाटले आमच्या कोल्हापूर मधे तुम्ही एन्जॉय करताय...आमचं कोल्हापूर आहेच जगात भारी...आम्ही ठाणे ला असूनही कोल्हापूर मधे असल्यासारखे वाटते तुमच्यामुळे...छान एन्जॉय करा .. महालक्ष्मी दर्शन नक्की घ्या..love you family 💖
मलाही तुमच्या बरोबर काम करायला आवडेल जर तुम्ही ती संधी मला दिलीत तर मला खूप आवडेल मी एक सिंगल मदर आहे कोविड नंतर जोड नसल्याने घर आणि मुलगा सांभाळणं कठीण होतं आहे मला १६ वर्षांचा मुलगा आहे पण त्याच शिक्षण करणं पण जमत नाही आहे जर कामाची संधी दिलीत तर आवडेल मला.
कस हायसा पावनं???आलायसा कोल्हापुरात???mutton खाऊनच जावा... कोल्हापुरात एक नंबर fresh mutton... Kolhapur चं climate आणि माणसं एकच number.. ह्या season मध्ये ना भारीच वाटतं आमचं kokhapur ....आज दोन वर्षांनी तुमच्या डोळ्यातून🤩🤩 Kolhapur बघतांना ते आणखीनच सुंदर दिसतय..😍😍
Team tumchi khup chan ahe dada tai raynchay bar khup ch chan rahta khup kalji kheta tumhi ass vatat ch nahi te lok vegale ahet tumchaya family 1 bhag vatat kharch tai love you 😘
बहुत सुंदर विडियो। लास्ट मैं रंजिता ने आंखो से जो इशारा किया वो में तुरंत समझ गया जब आप सभी 🍦 खा रहे थे बाजू के टेबल पे जो एक फैमिली थी उनके सात आजी आजोबा थे इतने प्यार से 🍦 खा रहे थे सब से अच्छा वो ही लगा मुझे। 🍦 सस्ता ही था महेगा नहीं था 150/ ठीक हैं। थैंक्स तेजस सोलंकी
Ha...Rohit दादा तुम्ही कोल्हापूर la आलात आहात तर Kolhapur वरून returns येताना आमच्या कराड मध्ये यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे."प्रितीसंगम" घाट असे बोलतात तिथे नक्की भेट द्या तसेच कराड पासून थोड्या अंतरावर स्पेशल आख्खा मसूर शिवराज ढाबा आहे तिथे ही नक्की जा.
Jay sadguru dada🙏 tai aajcha vlog khup mast hota dada tumhi khup injoy karta te pahun aamhalahi khup aanad hoto asech injoy karat raha 🥰love you family😘
Good afternoon 😃😃😃frash vlog, kolhapur khup mast aahe,,Tai panhala Killa bagayla za,taim asla tar ,ek vlog aaplya killaya cha pan kar,,aavdel saglyana....baki Tai is tha bast☝️☝️☝️
अरे रोहन दादा शेतकरी हॉटेल पासून थोडं पुढे आल्यावर आमचं गाव आहे शिंगणापूर मला माहित असत तुम्ही डिनर साठी शेतकरी हॉटेल ला आला आहात मी नक्की आले असते तुम्हांला भेटायला 😞 शी बाबा मला भेटायचं होत तुम्हाला रंजिता, रोहन दादा आणी तुमच्या पोरांना 😏😔😔
दादा तु खरंच खूप छान आहेस असा शेठ मिळायला भाग्य लागते तु यश दादा सुधीर दादा नवलेश दादा यांच्याशी खूप प्रेमाने वागतो आणि रंजिता ताई शी तर मस्त चं ताई बोलते ना एक मला तर एकदम राजा माणूस भेटला आहे माझ्या बाबांसारखा 🥰
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
खूप मस्त होता व्हिडिओ दादा👌👌 एवढी ड्रायव्हिंग 🚗🚗करून पण दादा तू एकदम फ्रेश असतो.🥰
यश दादाला मध्ये बसवा पाठीमाग त्याच्या डोकं उलट्या चालू होतील पाठीमागे जम्पिंग होतं त्याच्यामुळे त्याला त्रास होतो प्लीज सगळ्यांनी तब्येतीची लक्ष द्या
Aapane sahi bola
Good
Ha dada
रोहन दादा तिथे बसलेल्या त्या आजी बाबांना पाहून मला तुम्ही त्या वयात असल्यावरती असंच प्रेम राहणार याची पूर्ण खात्री आली तुमची जोडी खरच खूप छान आहे
कोल्हापूरचे वातावरण इथले पाणी त्यामुळे इथले मटण चविष्ट असते..दूध कट्टा होता धारोष्ण दूध खूप छान वाटले..घरापासून दूर आहे पण यामुळे जवळ असल्याचे vibes आले..thank you so much या व्हिडिओ साठी..जाताना ओवी साठी ठीपकुर्ली ची बर्फी आणि आईंसाठी कोल्हापुरी चप्पल, घाण्यावरचा गुळ, नक्की घेऊन जा❤️❤️आणि कल्याणी ताई साठी कोल्हापुरी चटणी आणि प्रतीक दादासाठी सेनापती कापशी चप्पल नक्की घ्या❤️
👌👌
Aajcha video khopch chhan hota, यश तुझे गाणे ऐकताना खूप हसू आले, दादा ice-cream खूप भारी होता my all time favorite मी कोणत्याही वेळी ice - cream खाऊ शकते
Yash chi smile mst aahe . Hasatana to ekdam gondas bal vatato aani rohan dada tu ter ekdam bhari aahes evdhi continue driving krun sudha tu ekdam fresh asto . Hat's off U
जय सदगुरु , रोहनदादा रंजिता , तुम्ही सगळे मिळुन खुपच मज्जा करता!
मला पण अशीच आवडते मिल्क पावडर खायला😂ताई खुप आवडीने खाते मिल्क पावडर.
रोहन दादा मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतं तुमचा तुमच्या copartners बरोबरच वागणं मला आवडत आपल्या घरच्यांबरोबर तर सगळेच चांगलं वागतात पण इतरांन बरोबरच तुमच वागणं पाहून खूप छान वाटत.सकाळ झाली फोन उघडला कि पहिलं तुमचा व्हिडिओ शोधते त्या शिवाय दिवसांची सुरूवात होत नाही.
रोहनजी पैसा संपत्ती ह्या गोष्टीनी तुम्ही.श्रीमंत आहातच फण माणुसकी,माणसाना जपणे खुलवणे प्रत्येकाला मानाने वागवणे ह्या बाबतीत तुम्ही जास्त श्रीमंत आहात आणि ही श्रीमंती शाश्वत आहे.तुम्ही हाँटेलच्या कमालक मँनेजरशी.ज्या आदरानी बोलता त्याच आदरानी वाँचमन वेटर ह्यांच्याशी बोलता.तुमच्या.स्टाफचे तर तुम्ही बाँस नसुन मोठा भाऊ त्यांचा दादाच वाटता.
और आप और रंजिता किस.चक्कीका आटा खाते.हो भाई? जितनी.एनर्जी आपमे सुबह दिखती है उतनीही दिनभर.काम.ड्रायव्हिंग करके और देर राततक एडिटिंग अपलोडिंग करके एनर्जी की लेव्हल उतनी ही रहती है?
Yess 😍 Ranjita is our Energy Booster 😊 Thank You😊
Waw jewanpan chan aani icecream ter tempting . badhiya 👍👍👍👍
😊😊
Hi Rohandada and Ranjita all टीम मस्त छान .फूल enjoy. 👌👌
तुमचे videos खूप मस्त असतात. मी 4 च्या vlog ची रोज वाट बघते
मी पण
Thank you🙏
मीपण
Me pan
Jay sadguru. khup chan video..mla pn ashich milk powder khayla avdte hatavr gheun..🥰😘
जय सद्गुरू 🙏
Mi pn same style mde milk Powder khate...
Awesome journey vlog, refreshing vlog 👌👌 Good Luck 👍👍
मस्त भारी विडियो👌👌,मुड एकदम फ्रेश होऊन जातो विडीओ बघितल्यावर 😍😍🤗🤗
🥰🥰🥰
Satara-70 km -karad-70 km-Kolhapur made Karad aahe tithe Shivraj dhaba hotel aahe tithe aakhha mhasur khup femas Bhari aahe..tumhi Nikki try kra..nonvage peksha Bhari...aahe
Hello dada ...tumche video khup mast asatat.
Hii Rohan dada,khup chaan video ahes Ani navlesh,Yash ..sarvjan khup comedy krtat...so very nice and best luck all of u
आमच कोल्हापूर आहेच भारी जगाच्या पाठीवर कुठे ही जा पण कोल्हापूर सारखी प्रेमळ माणस भेटणार नाहीत
मिल्क पावडर मला पण आवडते व्हिडिओ खूप छान मजा आली👌👌👌👌
Rohan Dada Chan watl video bagun aani khup majja aali ha video bagun.
Khup mast aahe video mala shudha milk pavdar khayla khup avdte
Mashallah,,dada pune met chy vidio da khwa na mi pan aahy na tyt 😆😃😄☺😊
Sunday la 😊
Ranjita is rockstar🎸⭐️
Khup bhari hota vloge 👌❤️❤️milk powder mala pan aavdte
Ice cream Party N Saglni Song Mhtlle mastch
Dada kadhi yenar govyala
Mla pn avdte milk powder khyla 😋😊👌Nice vlog ❤
Mala pan khup awdto milk pawdar khayela all time favourite
Mi pan khate milk pavdar 😀👍 video mastch 👍Manasi Mandar Joshi Pune
Thank You 😊
कोल्हापूर ला गेले आहेत तर कोल्हापूरचा देवी चे दर्शन करताना विडिओ बनवा..दादा
मला पण खुप आवडते मिल्क पावडर खायला मी पण पावडर चे स्यासे घेऊन येते.अरे त्या यश ला जास्त छळू नकरे त्याला मध्ये बसवा मग तो झोपणार नाही त्याला त्रास होणार नाही बाकी विडिओ मस्त गाणी एकूण हसू आले यश च.
Dada video behind seen bghyala khup aavdt mala final video peksha🥰🥰
यशचं गाणं ऐकून हसु आलं 😂😂 मस्त विडीओ
Dada Ovi chi aathavan yet ahe tumhi tr ahech pn Ovi ch bolan miss karte ahe please lavakar ghari ja happy journey dada Vahini aani team all the best god bless you kayam asach happy raha
खूप छान व्हिडीओ मजा येते बघायला ओवाला मिस. करते
Tumche vlog khup Chan astat
Dada tuza awaj khup awdto amhala saglayna ...vlog nehamipramne khup chan
Majja aali , video baghun
Jay sadguru. Hi how are you everybody. Rohan really this time all videos are nice and very much efforts you and your team have taken. Hats off to all for there engry and best up luck.missing Aai Pratik ovee and Enjoy Kolhapur hoy ki . Enjoy Jay sadguru.
Thank You 😊
Gavti komda kha dada ek no lagto jagt bhri ami kolhapuri mi sahuvadi ci aha ( malkapur)
Hi dada. Majhya mulila aavadate milk powder khayayla
जय सद्गुरु रंजिता ताई आणि रोहन दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌 खूप सुंदर 👍👍👍 👍👍👍👍👍👍
खुप छान वाटले आमच्या कोल्हापूर मधे तुम्ही एन्जॉय करताय...आमचं कोल्हापूर आहेच जगात भारी...आम्ही ठाणे ला असूनही कोल्हापूर मधे असल्यासारखे वाटते तुमच्यामुळे...छान एन्जॉय करा .. महालक्ष्मी दर्शन नक्की घ्या..love you family 💖
मला पण खुप आवडते मिल्क पावडर खायला.
Khoob maja le block Bhagwan nice blog ❤️🥰
Khupchan so nice video dada chan ENJOY kela gof BLESS YOU ALL 👌👍🙏
🙏🙏
जय श्री राम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺जय हनुमान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Welcome to kolhapur hotel opal maza gharapasun khup javal ahe ...khup chan vlog ..tc sgle jn
दादा मला पण दूध पावडर खूप आवडते .
यशच गाणं छानच
Mala khup awadti milk powder khayla
रोहन दादा तुमचे फुड बिल्स पाहुन आमच्या सारख्या सामान्य लोकांना घाम फुटतो...Strange but True...
का घाम फुटतो? स्वप्न पहा, की मी पुढच्या एका वर्षात रोहन रंजिता पेक्षा जास्त खर्च करू शकेन इतकं कमवेन 👍
Mla ani mazya mulanna milk powder khup jast avadte
Mala pn milk powder tasa khyala aavdt amul milk powder
मलाही तुमच्या बरोबर काम करायला आवडेल जर तुम्ही ती संधी मला दिलीत तर मला खूप आवडेल मी एक सिंगल मदर आहे कोविड नंतर जोड नसल्याने घर आणि मुलगा सांभाळणं कठीण होतं आहे मला १६ वर्षांचा मुलगा आहे पण त्याच शिक्षण करणं पण जमत नाही आहे जर कामाची संधी दिलीत तर आवडेल मला.
कस हायसा पावनं???आलायसा कोल्हापुरात???mutton खाऊनच जावा...
कोल्हापुरात एक नंबर fresh mutton...
Kolhapur चं climate आणि माणसं एकच number..
ह्या season मध्ये ना भारीच वाटतं आमचं kokhapur ....आज दोन वर्षांनी तुमच्या डोळ्यातून🤩🤩 Kolhapur बघतांना ते आणखीनच सुंदर दिसतय..😍😍
😍😍😍
Even my daughter & myself like to have milk powder..
Tumchi hi tripch khup jabardast zali ahe
Choti chotisi bat me ranjita khushi hoti he.... U antava 😅🥰🥰😎
🥰🥰🥰🥰
Yash ....गाण्यामधे आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही....असं आह़े ते🤭😄😄😄
Dada bhari ahe tu ani tai pn kiti jiv lavtat tumhi dogh navlesh sunil ani yash la ani tumhi mast khatat pn amhala ekde eccha hote khaychi
Ranjita nagala park madhe new palace la ye. Mi nagala park madhe rahate.
मला पण मिल्क पावडर खायला खूप आवडते रंजिता ताई 👍🏻
Khup chan 👌👌 gaditil saglayna chi majaa ek ch nb 👌👌👌🥰 tai ani dada tumhi tr rock star ahat 😇🌟🌟🌟🌟
Team tumchi khup chan ahe dada tai raynchay bar khup ch chan rahta khup kalji kheta tumhi ass vatat ch nahi te lok vegale ahet tumchaya family 1 bhag vatat kharch tai love you 😘
Video खूप छान वाटला खूप धमाल 😊😊👌👌👍
Aamch kolhapur jagat bhari swagat tumch me navte eitunch udya yenar aahe me khup chan vlog
Shiye fata varun gelat vatat
बहुत सुंदर विडियो।
लास्ट मैं रंजिता ने आंखो से जो इशारा किया वो में तुरंत समझ गया जब आप सभी 🍦 खा रहे थे बाजू के टेबल पे जो एक फैमिली थी उनके सात आजी आजोबा थे इतने प्यार से 🍦 खा रहे थे सब से अच्छा वो ही लगा मुझे।
🍦 सस्ता ही था महेगा नहीं था 150/ ठीक हैं।
थैंक्स
तेजस सोलंकी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Welcome to kolhapur
Ha...Rohit दादा तुम्ही कोल्हापूर la आलात आहात तर Kolhapur वरून returns येताना आमच्या कराड मध्ये यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे."प्रितीसंगम" घाट असे बोलतात तिथे नक्की भेट द्या तसेच कराड पासून थोड्या अंतरावर स्पेशल आख्खा मसूर शिवराज ढाबा आहे तिथे ही नक्की जा.
आम्ही उद्या गोव्याला जाणार आहोत
@@rohansvlog9 ok...
@@rohansvlog9 happy journey....
ड्रायव्हिंग ची कमाल हा रोहन दादा.. सिधुदुर्ग
Mala pn khup aavdte milk powder khayla 😄😄
Hii Dada, mi dombivali la rahate pn tumhi aamchya bhagat gela aahat tumacha vlog baghun malach gaavi gelyasarkhe vatate aahe 😊😊
Jay sadguru dada🙏 tai aajcha vlog khup mast hota dada tumhi khup injoy karta te pahun aamhalahi khup aanad hoto asech injoy karat raha 🥰love you family😘
🥰🥰🥰🥰
Dada malahi khuppp awadate milk powder khayla mihi Ashich khate ranjita di sarkhi 😍😍😍😍😘😘😘😘🙈🙈😂😂🤗🤗🤗🤗
नेहमीप्रमाणे मस्त व्हिडिओ दादा😇😇😇 कन्हेरी ला जाऊन या वेळ भेटला तर,ताई गांधीनगर ला जा,शॉपिंग करायला 🥰🥰पन्हाळा आहे, ज्योतिबा ला जा 🥰🥰सगळीकडे फिरून या 😇😇
उद्या चाललो गोव्याला
Kup mast video 👌👌👌👌👌
Mahanagarpalika cya eit milat milk fresh sagli pinyasathi jatat aamhi pan jaycho
हो मीही दूध पावडर खातेअन काल पण ice cream च कव्हर च्या वरची लागलेली ice creamपण खतांना मला वाटलं मीही same
शुभ संध्याकाळ रोहन रंजीता
Sagle masst enjoy karta ahet masstch vlog👌👌
Dada vayni ne shikavl saglya la khayla khup maja yete video bagayala
🥰🥰🥰
Khup chan video ahe.
रजिता ताई तुमचे व्हिडीओ मला खूप आवडतात
Hi Rohan dada jai sadguru all family members ♥️🙏
Mala pan khup khup aavadte milk powder.... 😃
Good afternoon 😃😃😃frash vlog, kolhapur khup mast aahe,,Tai panhala Killa bagayla za,taim asla tar ,ek vlog aaplya killaya cha pan kar,,aavdel saglyana....baki Tai is tha bast☝️☝️☝️
🥰🥰🥰
Mala pan aavdati powder
tai tu mhavra hotel mdhe geliys ky
Yess
Mi pn khaychi milk powder😋😂
Mala pan avdte Ashich milk powder. Tumhi saglech khup mehent karta pan dada ji gadi chalvtoy te sop nahi
🙏🙏
अरे रोहन दादा शेतकरी हॉटेल पासून थोडं पुढे आल्यावर आमचं गाव आहे शिंगणापूर मला माहित असत तुम्ही डिनर साठी शेतकरी हॉटेल ला आला आहात मी नक्की आले असते तुम्हांला भेटायला
😞 शी बाबा मला भेटायचं होत तुम्हाला रंजिता, रोहन दादा आणी तुमच्या पोरांना 😏😔😔
चलो कोई बात नही, next time भेटूया 👍
@@rohansvlog9 हो नक्की
Khupach mast hota vlog gane enjoy keli 👌👌
Yash chi kes kanat jayla lagli ahet dada. Kdhi tyachi kes kapnar dada mst stayl kra tyachi
Dada tumhi satara la meet up theva na please😍❤️😘
Hi tumi kolhapur madhe aala ka
Mla tumla bhety che aahe khup drim aahe tumla bhety che
संध्याकाळी 6 वाजता Hotel opal मध्ये भेटू सकता आम्ही 6 ते 7वाजेपर्यंत आहोत., उद्या सकाळी 7वाजता आम्ही गोवा साठी निघणार आहोत 😊