नऊवारी साडी नेसून गेली सारसबागेत भेटायला 🥰 Crazy Foody Ranjita Family Meet Up

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • ► Please Email Us below for Business Inquiries:
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    ►►►Rohan New TH-cam Channel
    Rohan's Vlog
    / @rohansvlog9
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma TH-cam Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita TH-cam Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    ...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    ►►►My Salon Address ⬇️
    Ranjita Salon Academy
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #meetup #sarasbaug #pune #navvari
    #photoshoot #familyvlog
    #Crazyfoodyranjita #oveeandmumma #BeingRanjita
    #rohansvlog

ความคิดเห็น • 393

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 ปีที่แล้ว +38

    रंजिता किती ग गोड आहेस तू जशी आहे तशीच राहते कोणताच नाटकी पणा नाही आणि हे शाश्वत असते .माझा रोहनदादा तर विचारायला नको रब ने बनादी जोडी खूप छान दिसत होती तू नाशिक ला आलीस का नककीच भेटू

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏नक्की भेटूया 👍

  • @priyankakamble1301
    @priyankakamble1301 ปีที่แล้ว +1

    रंजिता तुझा सभाव खूप छान आहे तुला जरा सुध्दा गर्व नाही तु सर्वांन सोबत घरच्या प्रमाणे वागते मी तुझे विडीओ नेहमी बघत असते मला तुमच्या दोघांचा खूप हेवा वाटतो तुम्ही दोघ घरातल्या फँमिलीची किती काळजी घेता खास करून आईची तुम्ही जाता तिथे आईला पण घेऊन जाता अशी खुप कमी सून आणि मुलगा असेल त्या मधे तुमच्या दोघाचा 1नंबर आहे असेच नेहमी 1 नंबर रहा हि तुम्हा दोघांना शुभेच्छा

  • @dishagurav4254
    @dishagurav4254 ปีที่แล้ว +2

    रंजीता ताई तू खूप गोड आहेस.तुला सगळी माणसं भेटत होती.एकडे माझ्या डोळ्यातून पाणी येते होते.कि माझ्या आयुष्यात असा दिवस कधी येईल.मी तुला मिठी मारीन.तझ्या बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. तुझ्या मैत्रीनी छान आहेत.love you tai and family

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान झाला आजचा ब्लॉग ताई, ताई तू सगळंया बरोबर प्रेमाने आणि आपुलकीने वागतेस ते खूप भारी वाटतेय कोणी गरीब श्रीमती असा भेदभाव नाही करत म्हणून तू मला खूप आवडते love you tai😘, मला pan तुला भेटायचे आहे बघु सद्गुरू कृपेने कधी योग येतो, तुम्ह तिघीची खूप छान मैत्री आहे 😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰नक्की भेटू 😊

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 ปีที่แล้ว +4

    रंजीता तू सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही तू प्रेमळ आहेस मनमिळाऊ आहेस त्यामुळे हे सगळ प्रेम मिळते

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर दीसत होती रंजीता अप्रतिम लय भारी तुझ्यामधे एनर्जी पावर द्रांग आहे मानल क्या जबाब है सारस बागेला भेट खूप खूप छान लवली

  • @pimujarts
    @pimujarts ปีที่แล้ว +10

    रंजिता काकू , तुम्ही माझा TH-cam channel promot केल्या बद्दल खुप खुप आभारी आहे.
    तुम्हांला भेटुन आम्हाला खुप खुप आनंद झाला. पुढच्या वेळी भेटु तेव्हा तुम्हाला मी काढलेले painting गिप्ट नक्की करेन..
    खुप खुप धन्यवाद!!!

  • @meenakshigaikwad1079
    @meenakshigaikwad1079 ปีที่แล้ว +2

    रंजिताला मी भेटले आहे.तिच्याशी बोलून खूप छान वाटले.लवकरच मी माझ्या आईला पालघरला घेऊन जाणार आहे.पाटील कुटुंबीयांना भेटायला.

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 ปีที่แล้ว +1

    रंजीता तू सर्वांशी किती छान आणि प्रेमाने गोड बोलतेस, मस्त मस्त आता आपली भेट केव्हा होईल त्याची वाट पाहतो काळजी घे अशीच हसत रहा मस्त रहा 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏

  • @anitaerayi3289
    @anitaerayi3289 ปีที่แล้ว +11

    Ranjita your so lucky your showered with love and blessings because of your nature even Rohan and ovee

  • @shraddharokade9704
    @shraddharokade9704 ปีที่แล้ว +2

    Tai ekda aaplyakade pan thevna meet up kiti Sundar diste very pure heart person

  • @kavitamhatre5888
    @kavitamhatre5888 ปีที่แล้ว +1

    खूप छान दिसतेस रंजिता ताई खूप भारी वाटलं मिटअप ला लोक आलेली त्यांना इतकं भरभरून प्रेम दिलस खरंच लोक मनापासून तुझ्या जवळ येतात यातच खूप भारी वाटतं कोण तरी आपलं सक्ख आहे असं वाटतंय खूप छान काय बोलाव तेच कळत नाही पण लव्ह you

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनः पूर्वक धन्यवाद 🙏असच प्रेम व आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🥰🥰🥰🥰🥰

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरु! रंजिता तुझे पुण्यातील सारस बागेतल्या मित्र मैत्रिणींचे भेटणे छानच झाले!गणपती बाप्पाचे दर्शनही झाले!

  • @dhanashreekadam8373
    @dhanashreekadam8373 ปีที่แล้ว +2

    रणजिता ताई तु किती ग गोड आहेस पुण्यातल्या लोकांनी तुला खूप च प्रेम दिले खूप छान ताई मला पण तुला भेटायचे आहे मी सातारा ला रहात्ते

    • @dhanashreekadam8373
      @dhanashreekadam8373 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई माजी कमेंट वाचल्या बद्दल

  • @vaishnavisatishbhagat3862
    @vaishnavisatishbhagat3862 ปีที่แล้ว +2

    ताई तु खरच Great आहे तुला काय बोलाव ना खरच शब्दच नाही ऐ माझ्या कडे... मस्तच होता ब्लाग...

  • @aartimayekar8903
    @aartimayekar8903 ปีที่แล้ว +2

    खुप खुप छान व्हिडीयो आणि तु आहेसच एवढी गोड असच तुझ्यावर च प्रेम भरपूर वाढु दे अजुन अजुन खुप प्रगती होऊ दे

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 ปีที่แล้ว +4

    ताई video खूप💗 खूप 💗खूप 💗छान वाटला👌👍 तुला सर्व यू ट्यूब फॅमिली भेटली बघून खूपच छान वाटल तुझा स्वभाव मनमोकळा प्रेमळ आहे.🤗💗👌👍
    अर्चना ताई तुझी खास मैत्रिण आहे. ती पण भेटायला आली भरल वांग बाजरीची भाकरी 1 नंबर किती प्रेमाने आणल रंजिताताई तू खूप खूप ग्रेट आहे.( I 💗 u ताई 🤗 ) 🤗💗👌तुमच्या फॅमिली साठी भरपूर😊 👍👍👍👍👍👍

  • @anghabodke6225
    @anghabodke6225 ปีที่แล้ว +1

    खूप खूप छान रंजीता तुझ्याकडे बघून एनर्जी येथे खरंच कौतुक करण्यासारखा आहे तुझं

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 ปีที่แล้ว +1

    रंजीता ताई खूप गोड दिसत होतीस तू तुझं माणसांमध्ये मिसळणं म्हणजे दुधात साखर मिसळण्यासारखा आहे किती पटकन तू सगळ्यांना आपलंसं करतेस खूप छान व्हिडिओ झाला आमच्या भिवंडीला पण कधीतरी ये 🥰🥰🥰

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडीओ आणि तुमची मैरी जगात भारी

  • @yatneshgame3371
    @yatneshgame3371 ปีที่แล้ว +2

    Hi ranjita vo blue sadi me thi ranjita🥰 aapki new subscriber hu.tumare jitne purane video he me roj dekhti hu.

  • @swatigosavi7283
    @swatigosavi7283 ปีที่แล้ว +1

    असं सर्व जण भेयला येतात किती छान वाटत ना रंजिता कधी येशील तेव्हा नक्की भेटू आपलं काही तरी लांबच नातं जेव्हा भेटू तेव्हा सांगेल च रोहन दादा चे ब्लॉग पण छान असतात मजा येते पहायला आईला खूप मिस करते कल्याणी ला प्रतीक ला पण टीम एक नं आहे तुमची ओवीला बघितलं तर बघतच रहावं असं वाटत मी एवढं मोठी पोस्ट पहिल्यांदा च टाकली काही चुकले तर माफी जय सद्गुरू 🙏❤

    • @swatigosavi7283
      @swatigosavi7283 ปีที่แล้ว

      आणि हो नवारी साडी मध्ये एकदम छान दिसते खुप गोडं लव्ह यु सो मच ❤आणि हो दुर्गा सुद्धा हं

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏

  • @archanameher6446
    @archanameher6446 ปีที่แล้ว +8

    Jay sadguru tai🙏 dada & all family tai tumcha swabhav khup niragas aani premal aahe ya tumchya premal swabhavmule tumhi evdhi sagali manas jodun thevali aahet aani tumhi khup god aahat 🥰 love you all family ❤

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @jatinchheda8687
    @jatinchheda8687 ปีที่แล้ว +1

    Jay sadguru Tai,kiti lok tula pram kartat he bagun khup chaan vatla,,tu aahes ch lai bhari,,no attitude' jaisa hai waisa hi sub se Milne ka😊😊😊🥰tyanche dolya til ashru ch sangun zatat ki kiti pram kartat tujya var sagle,,aani tumchi yaari tar kaay ek number 🎉🎂 nusta kallaaà,,rada,,,,,😃😃gbu ,,,,,Nazar na lage kisiki😊😊

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @yatneshgame3371
    @yatneshgame3371 ปีที่แล้ว +1

    Mins durga ka durg.... Ranjita ka ranj...... Or aarchna ka na.... 😇🥰🥰

  • @poojakawale539
    @poojakawale539 ปีที่แล้ว +2

    खुप छान झाले मिटप आपली फ्यामिली तूला भेटली डोळ्याततून पाणी आले असे वाटले मी तिथे का नाही मी तुम्हाला कधी भेटणार? तुम्हा तिघीना एकत्र बघून मला माझ्या मायत्रीनीं ची आठवण झाली कालच बडे होता फ्रेंड चा खुप छान झाला आजचा विडिओ

  • @miturathod491
    @miturathod491 ปีที่แล้ว +1

    ताई तुमची फ्रिडशिप खुप छान आहे आर्चू ताई खुप गोड आहे खुप आवडतं मला त्या

  • @ShriSwamiSamarth-ds2og
    @ShriSwamiSamarth-ds2og ปีที่แล้ว +2

    Ranjita tai aani rohan dada lok khup prem kartat tumchyavar aasech swabhav theva.

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 ปีที่แล้ว +1

    Nice vlog dear next time bhetuya pune la aalat tumhi parat tar... Hya velas miss jhal.... Plz nakki sanga next time...

  • @vijayadhamdhere7944
    @vijayadhamdhere7944 ปีที่แล้ว

    नमस्कार 🙏माझी पहिलीच कमेंट आहे ताई.तु आणि तुझ्या मैत्रीनी खूप आवडल्या.समाजात कस वागाव याच उत्तम उदाहरण आहेस तु.तुझा हा पहिलाच व्हिडिओ पाहिला आणि आवडलीस तु मला.

  • @ridansh_gaming
    @ridansh_gaming ปีที่แล้ว +2

    मी पण पुण्याचा मिटप खूप मिस केलं रंजीता. आपली भेट झाली नाही खूप वाईट वाटलं मला. परत तू पुण्यात आली की आपण नक्की भेटू. माझ्या सगळ्या फॅमिली ला तुला भेटण्याची खूप इच्छा होती. पण असुदे आता पुढच्या वेळेस नक्की भेटू 👍🏻

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 ปีที่แล้ว +3

    Khup sare thx 😊👍mast vatle tula bhetun...rohan na miss kele 👍 Manasi Mandar Joshi Pune

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว +1

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 ปีที่แล้ว +5

    रोहन सर 7 जन्माची punnaimule अशी बायको मिळाली Happy family

  • @mayuribhagat2829
    @mayuribhagat2829 ปีที่แล้ว +3

    Gm 🙏जय सद्गुरू🙏ताई तुम्ही सगळी खुप मस्त आहेत ☺️😍ताई तुला भेटलो का खरंच डोळ्यातून पाणी येते🥺मी पण भेटलेलो तर तसंच झालेलं आनंदाचे अश्रू 😍😊☺️☺️☺️❤️❤️❤️❤️❤️❤️🤗

  • @ankushjambukar1759
    @ankushjambukar1759 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ मस्त मस्त फोटोशूट छान झाले👌👌

  • @naughtyaarav7868
    @naughtyaarav7868 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरू, तुला भेटून खूप आनंद झाला रंजीता तू खूप गोड आहेस जशी व्हिडिओमध्ये आहेस तशीच रियल लाईफ मध्ये आहेस. रंजीता पुढच्यावेळी भेटू आपण तेव्हा तुझं पेंटिंग नक्की करू आपण तुला आमच्या स्टुडिओ मध्ये यावे लागेल, सर्व फॅमिली मेंबरला घेऊन ये आजचा व्हिडिओ खरच खूप छान होता पुन्हा तुला भेटायला खूप आवडेल. Please pimuj arts la scribscribe कर.

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you🙏

  • @shradhapatil7183
    @shradhapatil7183 ปีที่แล้ว +1

    मसत,ताई,अरचना,ज्शी,तु,भेटलीस,ते,पाहुण,खुप,छान,वाटल,अशीच,रहा,तुला,आयुषात,काहीच,कमी,पडणार,नाही,तू ,खुप,चांगली,आहेस👍👍👍🤗🤗🤗

  • @alkamanjrekar8523
    @alkamanjrekar8523 ปีที่แล้ว +1

    Ranjita khup chaan distey aahes. Tu promise nibhavle a1. Tu khup friendly aahes. Ovee la sagley miss karat hote

  • @chetantirodkat9784
    @chetantirodkat9784 ปีที่แล้ว +3

    Ranjita it was nice to meet your friends from Bagh in Pune ?

  • @sanaantulay2603
    @sanaantulay2603 ปีที่แล้ว

    शब्दच नाहीयेत तुझी किती स्तुती करू..आज प्रमाणाच्या बाहेर सुंदर दिसत होतीस त्याहून सुंदर तुझं मन आहे..खरंच इतरांना तुला भेटलेला बघून आनंद होतोच पण असं वाटतं मी का नाहीये 😭.. रंजीता खूप इच्छा आहे तुला भेटण्याची🙏.. बाप्पा तुला नेहमी सुखात ठेवो🙏❤️..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏लवकरच भेटूया 😍

  • @Sandhya_here
    @Sandhya_here ปีที่แล้ว +2

    Kiti chan Prem bhet te tula लोकांचं... God bless to you n ur stranght ur family specialy Rohan da

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @priyankanikam7459
    @priyankanikam7459 ปีที่แล้ว +1

    Tai khup chan distes.👌👌🌷🌷

  • @KunalJankarVlogs
    @KunalJankarVlogs ปีที่แล้ว +2

    Tai mi tumche saglech video bagto kharach natural aahat tumhi ... 😋😋😋Mi pan foodies aaho

  • @aayushmaldikar7241
    @aayushmaldikar7241 ปีที่แล้ว +1

    अशीच प्रगती अशीच प्रसिद्ध मिळुदे हि गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना

  • @poojapophalkar7934
    @poojapophalkar7934 ปีที่แล้ว +2

    Ranjita Tai khup cute distes tu👌nehmi tumhi Pune la yeta .mala bhetaych tumhala.. last time pan tumhi yeun gelat .. love you Patil family

  • @sadhanarasal4873
    @sadhanarasal4873 ปีที่แล้ว +2

    Meet up chhan mst bhetun sgle tuz etk bharbharun karat hote tyatch mansacha swabhav disto etki manas gola karayla pn ky tri lagat aaj etke sgle tuzyavr prem kartat he sgl tuzya mehnatich fal ahe👍🏻👌🏻

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 ปีที่แล้ว +1

    Ranjita खुप खुप सुंदर फोटो अणि मी पण ओवी,आई, प्रतीक अणि कल्याणी ला खुप मिस Kertey 🥰🥰 एन्जॉय ट्रीप 💃💃

  • @ishanvideshmukh1309
    @ishanvideshmukh1309 ปีที่แล้ว

    Hello Ranjita tai... Majhi purn family tujhe videos pahte... Amhi punyat ch dhanori yete rahto.. Tu ethe agatya la yewun gelis...Amhala pn tula bhetayche hote...kharch Tu khup cool nd confidant aahes.. Tujhi purn family aani ti unity amala khup pahayla awadte... Majhi ४ varsha chi mulgi aahe ishanvi ti pn tujhe videos pahte aani ovee chya mumma sarkhich fish banaw na aase bolte.. Khup khup shubhechya tula pudhchya prawasa sathi...

  • @reenajacob1365
    @reenajacob1365 ปีที่แล้ว +2

    Ranjita please keep meetup in Mumbai I am from Worli. I want to meet everyone in your family especially Rasikaji madam. You all are good people.

  • @ruchii8613
    @ruchii8613 ปีที่แล้ว +1

    ओ रंजिता ओ रंजिता तुने सबका दिल जिता माझी पण ईच्छा आहे कधीतरी तु मला भेटशील मला खूप खूप भारी वाटले मन भरभरून आले ❤️😍😍

  • @suvarnakadam4727
    @suvarnakadam4727 ปีที่แล้ว +2

    तुम्ही अहमदनगर मध्ये यांना

  • @manishasarnopant9608
    @manishasarnopant9608 ปีที่แล้ว +2

    O Madam adhich God distes tyat ti Saree makeup ajun sundar disteys.
    Photo shoot tr mastch.
    Saglyana bhetates kay mahit amhala kadhi bhetshil?
    Ashich mast majet raha ani Pillu, Rohan, Kalyani, Pratik, Aaina pn bharpoor vicharlay sang.
    All the best Dear 👍💯 💐

  • @kavitabhandari9724
    @kavitabhandari9724 ปีที่แล้ว +2

    Khup chan disat hotis tu ranjita 👌 nice vlog 👌

  • @jayshreemane1836
    @jayshreemane1836 ปีที่แล้ว +2

    Ranjita tai aamhi kolhapur javal rahato tumhala bhetayacha aahe .khup miss kelay tumha saglyana.

  • @krantiprabhudessai6390
    @krantiprabhudessai6390 ปีที่แล้ว +2

    Ranjita u r beautiful and pure soul God bless u and ur family

  • @pujapatil8124
    @pujapatil8124 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru. Hi how are you everybody. Ranjita while seeing your meet-up I was feeling very proud and also very emotional feeling was there. Ranjita your class mate friend Archana also came to meet. Enjoy your dinner. Jay sadguru

  • @yatneshgame3371
    @yatneshgame3371 ปีที่แล้ว +5

    Ranjita is very friendly ho 🥰🥰

  • @mayurideore1119
    @mayurideore1119 ปีที่แล้ว +2

    Khup god visateys ...Love u didu😍😘jiju bagha na kiti lok miss kartay tumhala😍😘

  • @amitnikam9032
    @amitnikam9032 ปีที่แล้ว +1

    ताई तु किती गोड आहेस ग अजिबात तुला गर्व नाही खूप भारी वाटत

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 ปีที่แล้ว +2

    Oh ho ho....Ranjita तर सेलेब्रिटी झाली 🥰🥰🥰...भारी फॅन following आहे 💯👍...रोहन भैय्या तो छा गया भाई 🤩🤩🤩..

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 ปีที่แล้ว +1

    Rajita khup chan disate. Aasach prem kar. Mast video👌👌👌

  • @miteshsanap2150
    @miteshsanap2150 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru tai kiti chan tai sagle tula bhetayla aale amhi kadhi bhetnar tai tumhala saglayna 🤞🤞ani tai tu kiti cute diste 🧿🧿🧿😇❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🥰🥰

  • @shreyapatil1355
    @shreyapatil1355 ปีที่แล้ว +1

    Jai sadguru ranjita tai khupach chan video ha ♥️🙏 ani je tu reyal life madhe ha tashach tu dakvte ani mala tula kharch betyecha ha ani Rohan dada la pan ani all family members la jai sadguru

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏Thank you so much 🥰🥰🥰🥰🥰

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 ปีที่แล้ว +5

    Khupchan meet up looking GEORGEOUS both of you very nice video 🙏👌👍🌹

  • @radhashorts3390
    @radhashorts3390 ปีที่แล้ว +3

    शुभ सकाळ रंजीता ताई 💝

  • @ravindraawasare2957
    @ravindraawasare2957 ปีที่แล้ว

    Khup chhan ,ranjita khup nashibvan aahes tu Tula junya maitrini bhetat, Ani tu tr srvat chhan ahes

  • @Aleeshna0824
    @Aleeshna0824 ปีที่แล้ว +1

    Ranjita tu lavkarach Marathi serial ya Movie madhye disnar aamhala nakkich.. kasla bhari look kela aahes... Soooo beautiful and gorgeous look... Keep it up

  • @sanvipatil_4141
    @sanvipatil_4141 ปีที่แล้ว +1

    Di nice look 💞

  • @anuradhamane9718
    @anuradhamane9718 ปีที่แล้ว +1

    Tu tya vadyat khup chan disat hoti as vatat hot tu tya vadyachi malkinbaich ahes khup khup chan👌👌😘

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @reshmanikam6853
    @reshmanikam6853 ปีที่แล้ว +3

    Good morning Ranjita tai ❤️❤️ happy Sunday 🥰 video khup chan 🙏🏻🙏🏻😁😁😁😘😘😘💐🥰🥰

  • @renukasalunke8167
    @renukasalunke8167 ปีที่แล้ว +5

    We miss you Ranjita tai, mala pan bhetaych tula 🥰😍

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 ปีที่แล้ว

    Khoop Chann aahe Ha Block .sagyana Khoop Happy baghitle.Most important thing Friends .Really 💖 Touching .Sagyana Friends astath .But Tuze Friends khoop Chann aahe.Even maza pan Friends Group xhann aahe .Ammhi Picnicla Jato Enjoy karto .

  • @aparnanaik4932
    @aparnanaik4932 ปีที่แล้ว +1

    Ranjita tu khup sweet, beautiful ahes , Love you dear 😘👌👌🌹🥰

  • @monikapagdhare441
    @monikapagdhare441 ปีที่แล้ว +2

    Very nice video ranjita tai and yours friendship is mind blowing ...

  • @amruta5116
    @amruta5116 ปีที่แล้ว +1

    Kharch khup god ahes ranjita tai tu khup chan vatal tula betun thank u so much tu betli aamala

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मला पण खूप छान वाटलं भेटून 🥰🥰🥰

  • @aakash9831
    @aakash9831 ปีที่แล้ว

    Kay te Saundarya, Roop wow !! khup sundar distahet ranjita madam in black saree 😀🖤

  • @sakina.jahangir.tadavi3948
    @sakina.jahangir.tadavi3948 ปีที่แล้ว +1

    Ek cha no Ranjita khupach Chan aahes दिसायला तशीच manane pan sundar tujha vagan बेस्ट jashi aahes tasacha Ranjita khupach Chan

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @sonaligondalwad2113
    @sonaligondalwad2113 ปีที่แล้ว +1

    ताई तु खूप मस्त आहेस. मस्त व्लोग्

  • @mayurideore1119
    @mayurideore1119 ปีที่แล้ว +2

    Ranju dii ...😍😘

  • @seemakanthale1612
    @seemakanthale1612 ปีที่แล้ว +1

    ताई ,खार वांग भाकरी मस्तच

  • @sangeetayadav6913
    @sangeetayadav6913 ปีที่แล้ว +1

    रजिता खूप छान👏✊👍

  • @kavitayadav6605
    @kavitayadav6605 ปีที่แล้ว

    Jay sadguru tai 🙏🙏mala tula भेटण्याची इच्छा मनापासून khup hoti pan me bahargavi gale hote pan next time nakki bhatuyat all family nice 👌👌👍👍

  • @swatiraut7445
    @swatiraut7445 ปีที่แล้ว +2

    Jay sadguru 🙏 Ranjita tu kup sundar disat hoti tuzi evde fan bghun chaan vatle mala tula bhetayla cha yog kadhi yeto

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  ปีที่แล้ว

      जय सद्गुरू 🙏एक दिवस नक्की भेटूया 👍

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 ปีที่แล้ว +1

    नमस्ते रंजिता खुप छान दिसत आहे आज नऊवारी साडीत १ नबर खुप छान तुझ्या मत्रिणि व भरल वांग a बाजरीची भाकर ovi so cute

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 ปีที่แล้ว

    Ranjeeta tai me khup chan chance bhetanyacha miss kela me kahi programe nimitane maheri geli hote love you tai you are great dear. 👌👌🙂🙂

  • @archanashirke5224
    @archanashirke5224 ปีที่แล้ว +1

    Tai tu nehmi sarkhi khupch chan ahe

  • @radhikashinderadhikashinde4413
    @radhikashinderadhikashinde4413 ปีที่แล้ว

    Khup sundar video zala tai pn me bhetatych miss kel next time bhetuyat haa Miss u crazy foody family 🙏👍 jay sadguru

  • @vishakhakharote7030
    @vishakhakharote7030 ปีที่แล้ว +1

    Khup chaan dist hotya Tai tuhmi good morning Jay sadguru 🙏

  • @nileshbhosale6176
    @nileshbhosale6176 ปีที่แล้ว +1

    Masta, i miss that moment. Mala bhetyache hote pan nahe jamle. Next time bhetu karvenagar madhe 👌👌👌👌🥳🥳🥳🥳

  • @kumudchalakh1206
    @kumudchalakh1206 ปีที่แล้ว +4

    Good morning Tai jay sadguru 🙏🙏 Nice vlog 🥰👍😍 and you are both looking so beautiful Tai 🥰🤗❤️❤️😍💫✨ and Happy Sunday Patil family 🥰😍✌️😎😘❤️❤️❤️

  • @manasvijoshi3449
    @manasvijoshi3449 ปีที่แล้ว

    Superb Doghi pn cutiee Disat hota Ajun Ek maitrin bhetlver ankhin Tumhi Dhamal kelit Veg delicious hote

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 ปีที่แล้ว +1

    छान होता पुण्याचा meet up.नऊवारीत छान दिसतेस.

  • @ridhijadhav8296
    @ridhijadhav8296 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @angeladsouza3113
    @angeladsouza3113 ปีที่แล้ว +6

    Meeting friends after along time it's always a happy moment.. a good get together... Thank you for sharing ❤️

  • @uttarathawale4959
    @uttarathawale4959 ปีที่แล้ว +2

    Khup mast ahe volg ranjata tai ❤️❤️😍😍

  • @tejasamant124
    @tejasamant124 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू ताई.🙏🙏
    तुमची मैत्री एकदम लई भारी.👩‍❤️‍👩👩‍❤️‍👩

  • @surekhagajphode2401
    @surekhagajphode2401 ปีที่แล้ว

    Nauvarit khup chan disat hotis 👌👌

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 ปีที่แล้ว +4

    Happy Sunday Patil family ❣️💓🥰

  • @seemakulkarni5692
    @seemakulkarni5692 ปีที่แล้ว +1

    Nice meetup

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 ปีที่แล้ว +1

    V good,bless u