Nata Pashchim Ghatashi Bonds with Western Ghats

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • Documentary film on western ghats... Biodiversity hotspot in the world. We have travelled through six states : Gujrat, Maharashtra, Karnatak, Goa, Tamilnadu and Kerala to explore our bonds with this evergreen Ghats.

ความคิดเห็น • 33

  • @abhaychandratre4523
    @abhaychandratre4523 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर फोटोग्राफी आणि व्हिडीओ आणि महत्वपूर्ण माहिती
    अभय प्र. चंद्रात्रे

  • @ngo_shashwat
    @ngo_shashwat 2 ปีที่แล้ว +1

    आरती मॅडम, खुपचं छान चित्रीकरण केलं बघा..

  • @fulchandshah5477
    @fulchandshah5477 4 ปีที่แล้ว +7

    वा वा वा... खूपच छान... खूपच छान... पश्चिम घाटाचा एवढा सुंदर माहितीपट कुठेच बघायला मिळाला नाही. त्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून आभार...

    • @mohandharmadhikari7939
      @mohandharmadhikari7939 3 ปีที่แล้ว

      पश्चिम घाटाचा बद्दलचा फारच सुंदर माहितीपट बघायला मिळाला.

  • @naruteamruta
    @naruteamruta 8 หลายเดือนก่อน

    Very descriptive and informative video on Western ghats... Hats off to your efforts... Grt work 🙌👏

  • @roopalisane754
    @roopalisane754 6 หลายเดือนก่อน

    अतिशय सुदर माहिती आणि. फोटो तसेच तुम्ही आम्हाला सहा राज्यातून फिरवून आणले आणि तिथले निसर्ग सौंदर्य दाखवलेत की आम्ही स्वतःच तुमच्या बरोबर फिरतो आहे असे वाटले तसेच निसर्गाचा ऱ्हास होऊ नये त्यासाठीचे प्रयत्न करताना बघून खूप छान वाटले तुमच्या कामाला यश मिळो 🙏🏻🙏🏻👌

  • @pnhussain905
    @pnhussain905 8 หลายเดือนก่อน

    Western ghats ke abhi tak sahi video nahi mila tha .
    Apka yeh video muse sara information mila hai tq so much medam
    Iam from telugu marathi me thoda muskil tha .fir bi hum samaj liya

  • @sharvarimirgunde5155
    @sharvarimirgunde5155 ปีที่แล้ว

    Very nice information, hardwork for such creativity and giving knowledge to us 🙏🙏

  • @shekru2144
    @shekru2144  4 ปีที่แล้ว +4

    Thank you so much for your lovely response. Please share this film with your friends

  • @iamsrk9584
    @iamsrk9584 3 ปีที่แล้ว

    अगदी discovery चॅनेल च्या तोडीची documentry.. 👌👌😍

  • @ashutoshshinde9572
    @ashutoshshinde9572 2 ปีที่แล้ว

    Khuupp dundar documentary

  • @akshaygaware4141
    @akshaygaware4141 ปีที่แล้ว

    Wow

  • @hareshpatil8423
    @hareshpatil8423 8 หลายเดือนก่อน

    अप्रतीम माहिती व अप्रतीम वृत्तांकन

  • @amitsaraf9062
    @amitsaraf9062 4 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर आणि माहितीपूर्ण डॉक्युमेंटरी...पश्चिम घाटातील अनेक नवीन जागा कळल्या... पक्षी प्रेमी असल्याने तिकडे जाण्याची उत्सुकता निर्माण झाली.. मन:पूर्वक धन्यवाद!!

  • @kalpanadeore9796
    @kalpanadeore9796 2 ปีที่แล้ว

    Apratim

  • @BirdwatcherShilpa
    @BirdwatcherShilpa 4 ปีที่แล้ว +4

    आरती कुळकर्णी आणि सहकारी यांच खूप अभिनंदन ! तुमची मेहनत आणि अभ्यास दिसून येतो आहे .आजपर्यंत पश्चिम घाट, तेथील जैवविविधता ,निसर्ग सौंदर्य ,पक्षी वैभव हे सगळं अनेक वेळा वाचनात आलं.त्यामुळे हा घाट काय आहे याची बरीच माहिती होती.यातील काही भागात तर आम्ही प्रत्यक्ष जाऊन आलो आहोत .पण ही फिल्म बघितल्यावर जाणवलं की ती या घाटाची फक्त तोंड ओळख होती .दृक्श्राव्य माध्यम खूप प्रभावी आहेच पण त्याला जोड मिळाली आहे ती तुमच्या सशक्त लेखनाची . तुमचं धावतं समालोचन खूप रंजक आणि माहितीपूर्ण .चित्रीकरण,पार्श्वसंगीत अप्रतिम .एकंदरच तुमचं टीमवर्क
    मस्तच. निसर्ग ओरबाडून घेणे हे मनुष्याचं प्रमुख लक्षण सर्वत्र ...गल्ली ते दिल्ली.

  • @suhasgosavi1310
    @suhasgosavi1310 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान.... खूपच छान..... आरती आणि टीम आपले मनापासून आभार....... आपण अशाच प्रकारे भारतातल्या इतर जंगलांविषयी माहितीपट तयार करावेत ही विनंती.....

  • @shitalmukadam2085
    @shitalmukadam2085 4 ปีที่แล้ว +1

    Superb...Very informative

  • @rameshshinde2355
    @rameshshinde2355 2 ปีที่แล้ว

    सुंदरता, कल्पकतामय,भावनाप्रधान चित्रीकरण...
    निसर्गाचे नानारूप दर्शन आणि विविधेतेची अनुभूती अनुभवायला मिळाली...
    धन्यवाद आरती मॅडम...

  • @jatinvaity6327
    @jatinvaity6327 2 ปีที่แล้ว

    Very informative and interesting documentary of our own Western Ghats ! That too in Marathi !!!!👍👍

  • @abdul_faruque
    @abdul_faruque 4 ปีที่แล้ว +1

    First like and first comment 😊

  • @pramodmandavkar5526
    @pramodmandavkar5526 4 ปีที่แล้ว +1

    तुमचे माहितीपट उत्तम आहेत.

  • @DipakChaughule
    @DipakChaughule 3 ปีที่แล้ว

    Nice photography 👌👌👍👌

  • @mallinathbirajdar6610
    @mallinathbirajdar6610 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर माहितीपट...
    मग त्यामध्ये videography, narreting, अभ्यासपूर्ण माहिती खूप मस्त..
    पुढील कार्यासाठी शुभेच्छा...
    फक्त एक प्रश्न होतं की, या जंगलात फिरण्यासाठी किंवा संशोधनासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागते का.? वेळ मिळेल तर कृपया याच उत्तर द्या...

  • @shubhamkatekhaye5827
    @shubhamkatekhaye5827 4 ปีที่แล้ว +1

    Good job maam👏

  • @sanjaychavan6112
    @sanjaychavan6112 3 ปีที่แล้ว

    अबब काय हे जंगल... जंगल जसेच्या तसे कॅमेराने काय टिपलय ..! धन्यवाद मॅडम ..आम्हाला सह्याद्रीची ओळख करुन दिल्याबद्दल ..!

  • @tukaramnawale5832
    @tukaramnawale5832 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर माहिती

  • @rajvardhanthorat8626
    @rajvardhanthorat8626 3 ปีที่แล้ว

    I am rajvardhan Vishnu Thorat jnv sangli 7th A

  • @rajpatole2006
    @rajpatole2006 3 ปีที่แล้ว

    👍👍👍