MPSC Topper Success Story: बीडचा शेतकरी पुत्र संतोष खाडे यांनी कशी उत्तीर्ण केली MPSC मुख्य परीक्षा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2023
- #BBCMarathi #MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नुकत्याच जाहीर केलेल्या MPSC परीक्षेच्या निकालात संतोष खाडे राज्यातून सर्वसाधारण यादीत 16 व्या, तर एनटीडी संवर्गातून पहिल्या क्रमांकानं उत्तीर्ण झालाय.
संतोष मूळचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाटचे रहिवासी आहे. त्याचे आई-वडील गेल्या 30 वर्षांपासून ऊसतोडीला जात होते. यंदा मात्र त्यांच्या हातातील कोयता थांबला आहे.
आता पंचक्रोशीत या दोघांनाही क्लास वन अधिकाऱ्याचे आई-वडील म्हणून ओळखलं जातं. पण संतोषसाठी मात्र ते त्याचे अक्का आणि बापूच आहेत. ज्यांनी मोठ्या हिंमतीनं संतोषला शिकवलं आणि क्लास वन अधिकारी केलं.
पाहा त्याची यशोगाथा.
रिपोर्ट - श्रीकांत बंगाळे
कॅमेरा - गणेश वासलवार
एडिटिंग - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
अभिनंदन मित्रा . सिस्टीम मध्ये गेल्यावर शेतकऱ्यांची कामं बिना पैसे घेता कर म्हणजे हे यश शोभून दिसेल.
Te kas jamel. पैसा kamavne tr 🎯 ahe 😅
प्रती भाषण 50000/- सुरु आहे सध्या 😆😆
@@nileshsuryawanshi5314 shetkaryala lutan mhnje paisa kamavan nahi, karan aapla baap pn shetkari aahe
असा कस होईल रे भावा
Barobar ye❤
अभिनंदन भावड्या याला म्हणतात जिद्द तु इतर मुलांसाठी प्रेरणा आहे जे म्हणतात कि गरीब आहे, पैसा नाही, वेळ नाही, जमत नाही, पण एक विनंती आईवडील यांचा उपकार विसरू नकोस, सोबतच गरीब घरातील किमान तीन मुलांना पुढील शिक्षणासाठी मदत कर बस
वंजारी samajhac लेकरू लाल दिव्याच्या गाडीत बसणार. Salute to you big brother. You are best
गरिब वंजारी समाजाच्या मुलांसाठी तुम्ही खुप मोठी प्रेरणा आहात,
Correct bhaya.
शेवटचे वाक्य खूप मनाला भावले...माझ्या परीने जेवढे कोयते बंद करता येतील तेवढे करण्याचा प्रयत्न करीन...खूप छान sir.. 💯🙏
एका ऊसतोड कामगारांच्या मुलांची उंच भरारी नक्कीच बाकी मुलांना आदर्श ठरेल... congratulations sir..पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🤗.☺️💫🚨🚔💐💐
एम.पी.एस.सी.च्या परीक्षेत यश म्हणजे
क्षणोक्षणीचा त्याग अखंड परिश्रम
अभिनंदन भावा तुझ्या पुढील वाटचालीसाठी
हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन संतोष खाडे तुझ्या भाषणातून प्रेरणा मिळते.भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
अभिनंदन संतोष खांडगे तुझी जिद्द आणि तुझ्या आई-वडील स्वप्न पूर्ण केल्याबद्दल मनापासून धन्यवाद
Very nice conversation best luck pudhil future sathi 😊
अभिनंदन संतोष असाच पुढे जा..तुझ्या जिद्दीला सलाम🎉🎉❤
खुप खुप अभिनंदन
आपल्या मातीला, आई वडील, भाऊ बहीण, नातीगोती, मित्र मंडळ यांना कधीही विसरू नका
खुप खुप शुभेच्छा.......
ऊसतोड कामगारांसाठी तुमचे जे प्रयत्न आहेत ते पूर्ण होवा ही माझी ईश्वर चेरणी प्रथना ❤💐
अभिनंदन दादा खरचंच खुप प्रेरणा देणारे तुझे कष्ट आहेत . 🎉🎉
भाऊ डोळ्यात पाणी आले 🚩 जय भगवान बाबा जय वंजारी जय गोपीनाथ ❤️ बीड ❤️🤘
Khupch Chan sir Congratulations 🎉🎉
Vanjari boys 🎉❤❤ ek Paul pudhe 🔝🔝🔝 proud of you bro 🤜
दादा तुमाला बगून खूप प्रेरणा मिळते.
अभिनंदन भावा तुझ्या कार्याला सलाम🎉
वंजारी पाऊल पडते पुढे... अभिनंदन भाऊ
शिवपार्वती कलेक्शन अंमळनेर यांच्याकडून तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
Heartiest congratulations Sirji
Hats off to you sir.....🎉🎉🎉
Sir please share your interview video
Congratulations brother.🎉.....Tuzha Aai vadilankade bgun khup Chhaan vataly ..ki eka sarsadhar family madhun tumhi swatala ghadavl ..ani Aai vadilana Aanad dila❤...
अभिनंदन दादा...💐. तुमचा हा प्रवास आम्हास प्रेरणादायी आहे..🙏
Congratulations Santosh.....💐💐
Congratulations sir 💐
खूप खूप अभिनंदन दादा🎉🎉🎉👍👍
Speechless story Bhau ❤❤🎉🎉
Great BHAU YOU ARE INSPIRATIONAL
अभिनंदन भावा 💐
Heartyly congratulations 🎉🎉
Congragulatiom sir apan amche motivation ahat
Salute ahe Mitra tuzya jiddila...Ata System madhe jaun corruption la virodh karal Ashi apeksha...
🍁न कोई कठिनाई न कोई तकलीफ,
तो क्या मज़ा है जीने में,
बड़े बड़े तूफान थम जाते है,
जब आग लगी हो सीने में..🌱⏰
गरीब मुलाना मदत करावी प्रेरणादायी banave अभिनंदन
आपलं हार्दिक अभिनंदन ❤ सत्य मेव जयते हे वाक्य आहे ध्यानात ठेवुनी गरीब जनतेवर अन्याय होणार नाही त्याना न्याय मिळावा ऐवढी अपेक्षा करतो
Congratulations 🎊 sir khup chan vatal tumchi जिद्द pahun😊😊😊😊😊😊🎉🎉🎉🎉🎉🥳🥳🥳😊👍👍
आमचा मित्र MPSC PSI मध्ये पहिला आला आहे त्याची story टाकावी I Request you BBC Marathi ... त्याचे नाव सुनील खचकड आहे वाशिम जिल्ह्यातील पालोदी गावाचा आहे
Congratulations Sir.. 💐💐
परिस्तिथी खूप काही शिकवून जाते ❤
मनापासून अभिनंदन संतोश
Khup chhhan abhiman vaatato sirr
1 no bhava👌
Hearty Congratulations brother ❣️
Chamatkara Shivay namaskar nahi Ani para Karma Shivay powada nahin congratulation PSI Sahib
अभिनंदन संतोष..
🎉😊
अभिनंदन सर💐😊🙏🏻
अभिनंदन दादा 💐💐
हार्दिक हार्दिक अभिनंदन🌹🌹👌 संतोष भाऊ
मित्रा तुझ्या मेहनतिला सलाम ❤
अभिनंदन भाऊ 🎉🎉❤
Bhavdya सलाम...आमच्याकडे ऊसतोडणी मजूर येतात..पण त्यांच्या मुलांना शिक्षण भेटत नाही...शिक्षक जाऊन बोलावतात पण मुले आणि त्यांचे पालक पाठवत नाही...
Mg त्यांचा koyta कसा बंद होणार...त्यांचे जीवन मला खरेच पाहवत नाही..मुलांचे आणि ऊसतोड मजूर यांचे हाल होतात... मला ही त्यांच्या करिता खूप काही करावेसे वाटते ..खूप प्रयत्न केले होते मी गेल्यावर्षी...jamkhed आणि बीड chi suresh dhas यांच्या तालुक्यातील टोळी sonhira कारखान्यात आली होती burli ya गावात tyanhi खोपटं hoti...
अभिनंदन भावा.🎉🎉
Congratulations keep it up 🍰💐🎊🎉🥳
अभिनंदन 💐💐
✍💫❤️
✅मंजिल मिले ना मिले,
ये तो मुकदर की बात है।।
हम कोशिश भी ना करे,
ये तो गलत बात है।।
जिन्दगी जख्मो से भरी है,
वक्त को मरहम बनाना सीख लो,
हारना तो है एक दिन मौत से,
फिलहाल जिन्दगी जीना सीख लो।।❤️🔥🔥
अभिनंदन सर ❤
Heartly congratulations to u bro
Tumhi khup inspirational aahat sir
Big congratulations 💐😊
Congratulations sir 🎉💐
Sir aaj tumhi aamhala margdarshan kelya baddal thank you piampalvandi yethe so happy 😊
Abhinandan Bhava 👍🏻
❤👍 so inspiring story
छान मुका घेतला तुम्ही तुमच्या मुलाचा😊❤😊❤
अभिनंदन 😊
Congratulations brother .🎉🎉
अभिनंदन! आपल्या कामाने सरकारी अधिकारी, कर्मचारी यांची
चांगली प्रतिमा तयार करा.
अभिनंदन भाऊ
अभिनंदन मित्रा... अभिमान वाटेल असं कार्य करा
खुप खुप शुभेच्छा
🎉🎉 दादा तुझ खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉
Congratulations ❤️❤️
Congratulations sir
Congratulations PSi💐💐
Congratulations 🎉👏 dada
Congratulations Santosh sir
Abhinandan , bhavadya
Shri sant Bhagavan baba yanchya
Punyabhumit janmala yenyach bhagya labhal tula ,
Tuzya bhavi ayushyasathi khup khup shubhecha fakt shevat paryant gorgarib ani aai vadil Yana visaru nako te tuze khare yash asel
अभिनंदन मित्रा
Hats off you your story
खूप छान ❤
Congratulations dada 💐💐
Congratulations dada 🎉🎉
Congratulations
Congratulations 👏
Congratulations🎉🎉🥳🥳🥳
Heartly congratulations🎉🥳👏
Jewadh kautuk karaw tevadh kamich bhava,hardik abhinandan 👏👏
Khup khup abhinandan
Khup chhan 😊😊🙏🙏
Congratulation Santosh....
Congratulations bro. 90℅ adhikari he garib kutumbatunach yetat. MPSC la khup glorify kelay itakach
Congratulations saheb 🎉😊
Congratulations bhau 💐💐
Dada .....tuch re ❤❤❤❤❤❤❤ congratulations
सर.आपल्या.पुढील.वाटचालीस.म्हाकवे.गावातील.कांबळे.परिवारातर्फे. हार्दिक.शुभेच्छा.बेस्ट.ऑप.लक.
Congratulations. Proud of you ki aple konitari jatoy pudhe
Congratulations Bro.😚🌹
Congratulations🎉🎉🎉
chan h bhava maja kar aata 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍