धन्य ते माता पिता, ज्यांनी संतोषला जन्म दिला,आता कुळाचा उद्धार संतोष करणार यात तिळमात्र शंका नाही, पांडुरंग चरणी प्रार्थना की संतोषचे मनोरथ पूर्ण होओ, आम्ही आपल्या या यज्ञात सहभागी होऊ, जय भगवान जय गोपीनाथ,जय सावरगाव घाट, मी सावरगाव घाट ची दसरावारी चार वर्षे केली आहे
खाडे साहेब धन्य ते मातापिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला .संतोष सर तुमचे विचार चांगले आहेत.तुम्ही समाजासाठी कार्य करणार यात शंका नाही.तुम्ही mpsc पास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन परंतु भ्रष्टाचार पासून दूर राहावे ही अपेक्षा आणि तुमच्या भावी स्वप्न अपेक्षा या साठी शुभेच्छा आणि जे ऊसतोड करणारे कामगार त्या शा स कीय सुविधा पोहचण्यासाठी मदत करावी ही विनंती
अंतिम ध्येयाचा विचार न करता केवळ process चा विचार करा आजची मॅच जिंकल्या शिवाय world cup final चा विचार न करता... pressure न घेता exam crack.... World Cup win 🏆 Ms Dhoni.... अभिनंदन...💐
भाऊ आपन जगाचा ईतीहास शिकला पन जगाच्या ईतीहास मध्धे नाव आनु शकत नाही पन घरचा ईतीहास वर नाव आल तु तुझ्या आई वडीला सठी गरीबाचा घरी शिवाजी जलमलास तुम्हाला पुढच्या वाट चालीस शुभेच्छा
या तरुणाची तपश्चर्या वाखाणण्याजोगी आहे. आई-वडीला प्रती असणारा आदर भाव आदर्श आहे , परंतु मुलाखत ऊस तोड कामगार या विषयावर केंद्रित झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले. लाचखोरी पासून आयुष्यभर कटाक्षाने दूर राहीन असा निर्धार या तरुणांना व्यक्त केला नाही. मुलाखत घेणाऱ्या प्रतिनिधीलाही हा महत्त्वाचा प्रश्न विचारण्याचे भान राहिले नाही.
लवकर सुरू केलं तर नक्की होता मी 27 ल स्टार्ट केले मला 28 सपेल आता मी राज्यसेवा 2023 ची mains ल आहे आता paper 30September 2023 ल aahe 2022 ल score 96 hota PRE cha 2023 ल 114 आहे लवकर सुरू न केल्याचं वाईट वाटत असत कारण age matters a lot so start yearly as u can ..
बुलेट ट्रेन पेक्षाही जास्त वेगाने काम करून शेतकरी बांधवांवर पैशाचा व इतर सोयी सुविधांचा पाऊस पाडणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ऊस तोड कामगारांची पोरं मोठे झाले की लय भारी वाटत..
मी पण त्यात ला एक आहे
मी कोयता बंद केलाय माझ्या आय बापाचा.. गर्व वाटतो मला...
Sir mala pn karaycha ahe 😢but ek diwas me nakkich krnar
धन्य ते माता पिता, ज्यांनी संतोषला जन्म दिला,आता कुळाचा उद्धार संतोष करणार यात तिळमात्र शंका नाही, पांडुरंग चरणी प्रार्थना की संतोषचे मनोरथ पूर्ण होओ, आम्ही आपल्या या यज्ञात सहभागी होऊ, जय भगवान जय गोपीनाथ,जय सावरगाव घाट, मी सावरगाव घाट ची दसरावारी चार वर्षे केली आहे
L
आज खऱ्या अर्थानं मुंडे साहेब यांना खरी आदरांजली समर्पित केली तु भावा
❤❤
तु अतिशय मेहनत घेतली व त्यांच्यामुळे तुला यश मिळाले परंतु तु अगोदरचे दिवस विसरून चालणार नाही
अभिनंदन..... मित्रा तुझ्या संघर्षाला सलाम.
खाडे साहेब धन्य ते मातापिता ज्यांनी तुम्हाला जन्म दिला .संतोष सर तुमचे विचार चांगले आहेत.तुम्ही समाजासाठी कार्य करणार यात शंका नाही.तुम्ही mpsc पास झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
भाऊ तुझं खुप खुप अभिनंदन,तुझ्या विचाराला सलाम,
खूपच छान बाळा तुला अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍👍👑👑👍👍👍👍👍
प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन नव्या पिढीसाठी आदर्श ठरला. जिज्ञासू आहेस भावा कोटी कोटी प्रणाम.
अभिनंदन परंतु भ्रष्टाचार पासून दूर राहावे ही अपेक्षा आणि तुमच्या भावी स्वप्न अपेक्षा या साठी शुभेच्छा आणि जे ऊसतोड करणारे कामगार त्या शा स कीय सुविधा पोहचण्यासाठी मदत करावी ही विनंती
अभिनंदन खाडे सर जी 🎉🎉
खूप खूप अभिनंदन मित्रा सलाम आहे तुझ्या संघर्षाला।....
मित्रा खूप खूप छान शुभेच्छा
पुढील आयुषयासाठी.
हार्दिक अभिनंदन मित्रा....
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ 💐💐🌹🌹
सलाम तुझ्या कष्टमय जीवनाला,तुझे खुप खुप अभिनंदन🎉
Great sir 👍
धन्यवाद संतोष खाडे साहेब
Great bhau💐
अभिनंदन भाऊ 💐💐💐💐
Congratulaions Bhai..💐💐💐
Congratulations Santosh and all the best wishes for ever your work 👌👌👍
🎉
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा संतोष दादा 👌👌🌹🌹🌹💐💐🙏
Khup chaan dada...
Congratulations santosh ,👍👍👌👌👌
Successful 🔥💯
अभिनंदन भावा.
खूप सुंदर अभिनंदन
अभिनंदन 🎉🎉
मागचे दिवस विसरू नका खुप खुप अभिनंदन 💐💐💐🌹
Proud of you bhau🔥🔥
Hats off man
You are truly inspiring the youngsters.
Congratulations dada 🥳🥳🎉
बर मंग तु तुजी सर्व पगार दार महिन्याला गरीब लोकांना दान दे.... मंग लोकांना कळेल तुला खरंच पगारीची गरज नाही....
अंतिम ध्येयाचा विचार न करता केवळ process चा विचार करा आजची मॅच जिंकल्या शिवाय world cup final चा विचार न करता... pressure न घेता exam crack.... World Cup win 🏆 Ms Dhoni.... अभिनंदन...💐
अभिनंदन भावा🎉❤🎉
Great 👍👍
🎉🎉🎉🎉🎉 मनःपूर्वक अभिनंदन
भाऊ आपन जगाचा ईतीहास शिकला पन जगाच्या ईतीहास मध्धे नाव आनु शकत नाही पन घरचा ईतीहास वर नाव आल तु तुझ्या आई वडीला सठी गरीबाचा घरी शिवाजी जलमलास तुम्हाला पुढच्या वाट चालीस शुभेच्छा
Khop khop abhinandan dada💐💐
Congratulations sir 👏👏👏
Congratulations Bhau💐💐
Kharach khup khup abhinandan bhava🎉🎉
My inspiration ❤🎉🎉
Salute khade sir
अभिनंदन भावा , कर्म चांगले केले की फळ मिळतेच भावा 🎊🥳🎊
या तरुणाची तपश्चर्या वाखाणण्याजोगी आहे. आई-वडीला प्रती असणारा आदर भाव आदर्श आहे , परंतु मुलाखत ऊस तोड कामगार या विषयावर केंद्रित झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढले. लाचखोरी पासून आयुष्यभर कटाक्षाने दूर राहीन असा निर्धार या तरुणांना व्यक्त केला नाही. मुलाखत घेणाऱ्या प्रतिनिधीलाही हा महत्त्वाचा प्रश्न विचारण्याचे भान राहिले नाही.
Great
Congratulations sir 💐💐
Sir manapasun abhinandan tumache
Congratulations
True inspiration 👌👌🎉🎉🎉
अभिनंदन संतोषजी खाडे साहेब
Congratulation bhau
लय भारी💯👌
अभिनंदन दादा only beed kar❤
भाउ तुला उप जिल्हा अधिकारी पोस्ट मिळेल💐💐💐💐
Khup msttttt
अंगावर शहारे येतात दादा तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा जिद्ध चिकाटी आणि आई बापाचे कष्ट डोळ्यासमोर होते
Khade Dada Lage raho
कष्ट कष्ट कष्ट आणि यश
Nice
Paristhiti sarvat moth motivation ast Abhinandan Bhau
Congratulations 🎉🎉
Very nice 👍
Grate saheb
Congratulations kade saheb
परमेश्वर करो तुमच्या सारखा मुलगा सरवाना मिळो
congratulation bro🎉
अभिनंदन संतोष भाई तुमची नहीं रेखा मुंडे सिस्टर नांदेड़
बरोबर संतोष सर
अभिनंदन
लवकर सुरू केलं तर नक्की होता मी 27 ल स्टार्ट केले मला 28 सपेल आता मी राज्यसेवा 2023 ची mains ल आहे आता paper 30September 2023 ल aahe
2022 ल score 96 hota PRE cha
2023 ल 114 आहे लवकर सुरू न केल्याचं वाईट वाटत असत कारण age matters a lot so start yearly as u can ..
Congratulations dada
Bhau salute to you
भावा अभिमान वाटतो तुझा
जीवनात कधीही आईवडीलांना विसरु नको लग्न झाल्यावर सुध्दा
👍👍👌👌💯
मुला, तुझं कौतुक करावं तितकं थोडं
👌
👍👍
बुलेट ट्रेन पेक्षाही जास्त वेगाने काम करून शेतकरी बांधवांवर पैशाचा व इतर सोयी सुविधांचा पाऊस पाडणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पुत्र असावा तर असा
भाऊ 🙏🙏🙏
👌👌👌👌
भावा
🔥🔥🔥🔥👌👌👌👌👌
वंजारी पाऊल पडते पुढे. जय भगवान, जय गोपीनाथ।
Pan tu ahe tithach rahanar😂
@@Vikaspatil.00164 tuzi lay jalali randicya jatiwadi kidya dusryachi pragati baghvat nahi haramkhorana
bhau rula diya
👌👌👌👌💪💪💪
Waa
Sir pune madhe tumhi kontya academy madhe coaching class and study kela
Sir congratulations🎉🎉. Pan join honyasathi average 6 months lagtil
Lagude pan bhetli post
Congratulations...n take away all ur people working in this area out of this situation n educate children from this community to build their career
❤❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sr harvestarne Kam chalo karave Krupa asvi
🙏🙏🙏🙏🙏💯🎖🏅
👍
आम्ही पण उस तोडतो .मित्रा
😮😊