गांवातील मुल कदाचित टाॅपर नसतील परंतु सरासरी मध्दे शहरातील मुलांपेक्षा खेड्यातील मुलं च जास्त युपीएससी , एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतात . ओंकार चे आणि त्याचे परिवाराचे हार्दिक अभिनंदन .
होतकरू, मेहनती साधी माणसं वाटतात. आजी, आई या खूप संस्कारी, प्रेमळ वाटतात. अशा होतकरू कुटुंबातील मुलांनाच यश मिळते. वंदन या सर्वांना. देव नेहमीच अशा माणसांच्या पाठीशी असतो.
काय राव लई भारी. डोळ्यात पाणीच आलं.. आई आणि बापाच्या कष्टाचं चीज केलं. आजी आणि आजोबा यांचे कडे पाहून मी नतमस्तक होतो.सलाम तुझ्या कष्टाला. प्रो.Dr.D.S. Sonawane. Nandurbar.
@@abcdpatil4545नक्कीच रँक कुठली असो विद्यार्थी मेहनत करतात त्यात शंका नाही त्या साठी त्यांचं कौतुक कच पण समाज ज्या दृष्टी ने बघतात की आता पॉवर आले आपल्या हाती तर काय करतो, इतके मोठे सीईओ होतात तेव्हा काही नाही फक्त अमुक पगार असेल एवढेच,
@@vighneshshinde9904 हो खरे आहे पण त्या पुढे त्यांचे विचार पण जात नाही, खर तर लोकांची मानसिकता ही आहे की सरकारी नोकरी लागली तर आपण काम करो किंवा नको पगार तयार आणि आपण राजा , प्रायव्हेट 30000 वाल्यांचा लाईफ स्टाईल बघा नेहमी अपडेटेड भाषा वागणूक ॲप्रोच सर्व वेगळंच
गावाकडची माणसं खूप चांगली असतात राव, IAS होणं म्हणजे साधी गोस्ट नाही , तरी त्याचे आई वडील आजी आजोबा साधे सरळ आहेत .
Barobar
आई तुमची प्रतिक्रिया ऐकली, आणि डोळ्यात पाणी आले, खूप खूप आभारी आहोत👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
गांवातील मुल कदाचित टाॅपर नसतील परंतु सरासरी मध्दे शहरातील मुलांपेक्षा खेड्यातील मुलं च जास्त युपीएससी , एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतात .
ओंकार चे आणि त्याचे परिवाराचे हार्दिक अभिनंदन .
डोळ्यातुन पानी आल्याशिवाय राहत नाही...खरोखर प्रेरणादायी प्रतिक्रीया... अभिनंदन 💐
ओंकार पवार सोबत राहून मी सुद्धा अभ्यास केला याचा मला खूप अभिमान वाटतो. भावा पुढील वाटचालीस शुभेच्या, धन्यवाद
तुम्हि काय करता आता
शेजारी लोकांची चांगली जळली वाटतंय कोणी दिसत नाही 😂😂
Right ☺️
खरं आहे भाऊ, गावात ही दरिद्री मानसिकता हल्ली जास्त बळावली आहे
😂😂
Sokantika aahe gavakadchi
Right 😜🤣😆
हार्दिक अभिनंदन, ओंकार.
👌👌👍👍💐💐
आपल्या या यशामुळे, 'इच्छा तिथे मार्ग' या उक्तीवर विश्वास बसतो.
होतकरू, मेहनती साधी माणसं वाटतात. आजी, आई या खूप संस्कारी, प्रेमळ वाटतात. अशा होतकरू कुटुंबातील मुलांनाच यश मिळते. वंदन या सर्वांना. देव नेहमीच अशा माणसांच्या पाठीशी असतो.
आई वडिलांचे , आजी आजोबांचे आणि आयएएस साहेबांचे खुप खुप अभिनंदन
काय राव लई भारी. डोळ्यात पाणीच आलं..
आई आणि बापाच्या कष्टाचं चीज केलं.
आजी आणि आजोबा यांचे कडे पाहून मी नतमस्तक होतो.सलाम तुझ्या कष्टाला.
प्रो.Dr.D.S. Sonawane. Nandurbar.
ओंकार पवार तुझे खूप खूप अभिनंदन...💐💐💐
मला सुध्दा ias officer बनायचे आहे।।
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद.
Farmer to IAS 👍👍
नक्कीच गौरव आहे 💐💐
अभिनंदन!
ओंकार,
भ्रष्टाचार सम्पवणे,गरिबांना मदत करणे,हेच ध्येय असावे.
महाराष्ट्रातील मुलासाठी प्रेरणास्थान आहे
अभिनंदन ओंकार 🤛🤛👍👍
अभिनंदन ओमकार आणि त्याच्या आई बाबांचे
डोळ्यातून पाणी आलं.... हेलावलो... आमची आई पण अशीच हाय...🙏🙏🙏🙏🙏
ओकार पवार खूप खूप शुभेच्छा बेटा पुढील भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय हिंद जय संविधान 🙏🎖🎖🙏🎉🎖🙏🏃♂
Yala mntat gavkdechi por nad kelas Mitra gavtle por kahhi kru shktat 💐💐💐
खुप खुप अभिनंदन
पुढील वाटचाल असीचं मेहनत घेऊन यशस्वी होशील यात शंका नाही.
😂😂
Kiti Chan ahet aai baba
Congratulations for u r efforts brother
dada may bap shrimantach astat paisyani jari nasle tari mulansathi aslel prem aani tyanche swapn purn karnyachi jidd yachi shrimanti paisyawar mat deu shakte. congrats brother
Blessing of family.agri.well done. Congratulations..
Congratulations 👏🏻👏🏻
Heartiestst congratulations 🎉🎉🎉🎉
म्या पण IAS च्या परीक्षेला बसायला पाहिजे होत.
super
power of farmer
अभिनंदन ओंकार 🌹♥️🌹
Congratulations ajj ek samanya kutumbatil amacha bhau Collector zala yacha mala Abhi man vatato
Congratulations 👏👏💐💐
Jay Ganesh Dear Omkar Pawar Faimly Congratulations & Special Namskar Mr Sanjay Pawar your Spotrs.💐🙏 "Jay Maharashtra"
Thank You For Sharing..
धन्य ते माता पिता
अभिनंदन ओंकार
Congratulations🎉
Congratulations bhava 👍👍
Congratulations♥️
Congratulations dada...❤️
माझ्याकडे शब्द नाहीत एवढा मोठा आहेस
मजबूत बाणा महत्वकांक्षी
हे संपूर्ण कुटूंबाचे यश...
Congratulations sir 🙏🙏🙏
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन
Congrulations.
गरीबी नसते आई असते ती मनाची श्रीमंती
तेवढेच महत्त्वाचे असते आपल्या गावाकडे
बाकी मोठं मोठ्या गाड्या
..
🙏🙏🙏🙏🇮🇳 👍💐💐🚩🚩🚩🚩 जय हो अभिनंदन
Success zala n pn to he important ahe
Congratulations
Are wada ahe to ghar nhi ahe, paristhiti changali dist ahe
Are pan tyane post kadhali na baba tu ghar n wada ch bghat bs
@@21mandarmane khari vastusthithi mandavi hich apeksha dharun media vr comment ahe,candidate vr nhi
Dada..Vada or bungalow..Vale ias hot nahi...Wada..Asa konta ahe bhau...
Are dada collector kuth ani to gavatala wada kuth level bagh n
Ms dhoni chi pn parishthiti garib hoti mntat ani to ticket collect karat hota?
वाडा म्हणजे काय असतो माहीत आहे का तुम्हाला भाऊ ? होतकरू पोराचं कौतुक करायचं सोडून मत्सर, तुच्छता का बाळगता? तुमच्या मत्सराने त्याच काहीच बिघडत नाही.
लवकरच बांधला बांध खरेदी
Khar ka kaka tumchyasarkhe aai vadil pratekala pahijet 🙏🙏🙏🙏
IT company madhe, IAS पेक्षा दुप्पट पगार असतो , google वगैरे सोडूनच द्या पण आयएएस साठी येवढ्या अटा पिटा महणजे ते पॉवर साठी याचाच गैरवापर होतो
IAS hi khup mothi gost ahe 15 lakhatun 150 Jan hotat.
@@abcdpatil4545नक्कीच रँक कुठली असो विद्यार्थी मेहनत करतात त्यात शंका नाही त्या साठी त्यांचं कौतुक कच पण समाज ज्या दृष्टी ने बघतात की आता पॉवर आले आपल्या हाती तर काय करतो, इतके मोठे सीईओ होतात तेव्हा काही नाही फक्त अमुक पगार असेल एवढेच,
दादा आज सुद्धा एका मध्यमवर्गीय कुटूंबात सरकारी नोकरी लागणे म्हणजे मोठी गोष्ट असते.
@@vighneshshinde9904 हो खरे आहे पण त्या पुढे त्यांचे विचार पण जात नाही, खर तर लोकांची मानसिकता ही आहे की सरकारी नोकरी लागली तर आपण काम करो किंवा नको पगार तयार आणि आपण राजा , प्रायव्हेट 30000 वाल्यांचा लाईफ स्टाईल बघा नेहमी अपडेटेड भाषा वागणूक ॲप्रोच सर्व वेगळंच
पैसा म्हणजेच सर्व काही नसतो.
गावाचं नाव सांगा ना ते महत्वाचे आहे
अभिनंदन 🌹🌹
Great👍
Khupp Chann
Khup inspiration molten Asha yashyatun
Jay Hind🌹🌼🌺
Inspiring video
Great.
Abhinandan 🙏💐
Apan kuthal pan kam Karu shakato fakt Ani fakt family members madhe unity pahije
👍💐👌👌
Congratulations 💐💐
अस वाटत की आता इथून जन्मलेले मुल सर्व आय ए एस च ऑफिसर च बनेल...
Congratulations sir
Speechless😢🙌🙌👌
सामान्य माणूस ! घरापुढ गाडी दिसते.
IAS का पुजा खेडकर सारख्या श्रीमंतांनी व्हायच का
स्वतःह क्लास केला .आणि गरज पण नाही मंता वा 😂😂😂😂😂😂
Mast
congratulation
Jay Shree ram
Mala tychakadun mahiti pahije hoti
Great sir jay hind
Pristi changli ahe
Jay sanvidhan
Jyachakde asel uccha shikshan toch krel deshach rakshan
Sir omkar sir ancha number milel ka
सर त्याचा नंबर मिळेका
Abhinandan
👌👌👌👍👍👍
Shan't Mata pita
🌲🌲😊😊💯👍👍
❤🎉
Pahle toh ips Jhala tyasathi toh punyat hota mg kasa mhnu shkata ki tumhi toh samanya ias Jhala kahi pn
Nantr corruption ch kraychay bharpur aajji
Selection zalyvar khup jan thapa lavtat
🙏🙏🙏🙏🙏🙏
Add more fuel to corruption ….😁
Mala he samjat nahi Ata sagle pora pori ias ips ka bantata
Hi job bhartatali no1nokari ahe
Natar.vichar.tasa.rayta.nahita
2 ri pasun kryla pahij hot
Mne 8 vila bolo hoto kai feka feki
पैसे खाण्यासाठी शुभेच्छा
Shejari rahtos vatato
Barobar ahe, sagle fakt paise khatat
Jalk kuthl tyala shubhechya denyapeksha wakad bolanre
जळक्या तू 10वी पण पास नसशील
Yevadhi imandari ahe tuzyat tar tu ban IAS.
Svata khi krnar nhi ani dusryala bolaych.
Khotay
खुप खुप अभिनंदन
Congratulations 🎉
Congratulations