आम जनतेचा पैसा,, भ्रष्टाचार.. मंत्री महोदय, मागे पुढे लुडबुड करणार "कार्यकर्ते" दादा, भाऊ, तात्या, आण्णा, आप्पा, ताई, वहीची साहेबांच शिफारस पत्र घेऊन फुकट चुंबु उपभोग घेणार पण काय हो एखादा मराठी दिल्लीत गेला तर दोन दिवसांसाठी आधारकार्ड, ओळखपत्र दाखवलं तर राहु शकले तरच ती मराठी माणसासाठी दिल्लीत शान असेल..
महाराष्ट्र सदनात कर्मवीर भाऊराव पाटलाचा पुतळा का नाही? ज्या महापुरुषाने महाराष्ट्रत शिक्षणाचा पाया रोवला त्यांचा पुतळा महाराष्ट्र सदनात बसवायला पाहीजे होता।
Then CM Shri P Chavan openly commented about some irregularities of Maharashtra Sadan in New Delhi. It is surprising now how Mr Bhujbal has been given clean cheat who constructed the subject Vastu.
Atishay utkrusht darjache bandhkam prashasta ac rooms just like 5 star hotel familysah rahanyacha yog ala dhanyavad he honyasathi mehanat ghenare sarvanche abhinandan ani abhar jay maharastra jay bharat .
महाराष्ट्र सदन मध्ये महाराष्ट्र चे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण चा पुतळा देखील आहे हे नाही सांगितलं आणि महाराष्ट्रातील काही किल्ले चे छायाचित्र आहेत
Bhujbal Saheb karun Uttam kamgiri , ek Maharashtra Sadan ani dure manje Police sathi Qualis gadya. Ashi khubhi lokan pude Jat nahi . Vipaksha ha bibta ahe , kasa halla karel !, Jar Japun ani khabardari.
Etka chan maharashtra sadan ahe tar mananiy bhujbhal sahebanavar khote arop ka karnyat ale obc netrutvala ka adchanit ananyat ala eth rajkaranachya sagalya maryada olandanyat alya
महाराष्ट्र सदन दिल्लीत असणे खूप अभिमानास्पद आहे, आणि ते सुंदर बांधलेले आहे.
मी सर्व राज्यांचे भवन बघितले दिल्ली मधे पण सर्व राज्यापेक्षा चांगल आहे महाराष्ट्र सदन 😍😍
🙏🙏👌भुजबळ साहेब यांनी मस्त सदन बांधले आहे , ज्यांनी त्यासाठी त्रास दिला ते किडेपडून मरतील,साहेबाना नाहक त्रास झालाच आहे
🍉🐞☠️
इथ कैंटीन सर्विस व फुड क्वालिटि नाही आहे ?
स्टाफ माजलेले आहे ?
जागा पण महाराष्ट्रीयन.... 👌
गर्जा महाराष्ट्र माझा ! 🇮🇳 🌈 😷
आम जनतेचा पैसा,, भ्रष्टाचार.. मंत्री महोदय, मागे पुढे लुडबुड करणार "कार्यकर्ते" दादा, भाऊ, तात्या, आण्णा, आप्पा, ताई, वहीची साहेबांच शिफारस पत्र घेऊन फुकट चुंबु उपभोग घेणार पण काय हो एखादा मराठी दिल्लीत गेला तर दोन दिवसांसाठी आधारकार्ड, ओळखपत्र दाखवलं तर राहु शकले तरच ती मराठी माणसासाठी दिल्लीत शान असेल..
Tyat tuza kiti paisa gela ?
@@contryface3429 अरे भावा प्रत्येकाच्या आपल्या च कष्टाने देश चालतो.. चालवणारे फक्त मजा मारतात.. .. जा तिथे उभे तर करतात का बघ.
@@prakashgidde6539 chukiche aahe. Jar fakt tax bharnaryanach v jevhadha bharla tevhadhach sarkar ne kharch kela tar gramin bhagat raste , vij , swachh paani jyala sarkar shekado koti rupye kharch karate te honar naahi. Sarkar chi tax swarupat tijori bharnari ti fakt shahare / cities aahet. Gramin bhagatun udyog naslyane sarkar Chya tijirit paisa yet naahi pan tithe lok hakkane suvidha magtat.
दिल्लीत बाकीच्या राज्यांचे पण सदन आहेत का जसे की गुजरात सदन मध्यप्रदेश सदन कोणाला माहिती असेल तर सांगा
हो संगळ्या राज्यांचे आहेत
Very nice I am staying at new Maharashtra Sadan
Yes
Every state. Please visit Delhi & see our Capital & enjoy.
👍. 🌹🌹. 👍
पावसाळ्यात जाऊन पहा किती गळतंय
महाराष्ट्राची शान वाढवणार एक शानदार सदन म्हणजे महाराष्ट्र सदन ज्यांनी कुणी बांधलं त्याला सलाम 🙏
महाराष्ट्र सदनात कर्मवीर भाऊराव पाटलाचा पुतळा का नाही? ज्या महापुरुषाने महाराष्ट्रत शिक्षणाचा पाया रोवला त्यांचा पुतळा महाराष्ट्र सदनात बसवायला पाहीजे होता।
खुप सुंदर आहे महाराष्ट्र सदन अभिमानाने सांगावेसे वाटते इतर राज्यांच्या तुलनेत खूपच छान आहे
आघाडी सरकारकडे एकच विनंती लवकरात-लवकर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ भव्य-दिव्य स्मारक उभारावे👍👌😊☺
एक दिवसाचा खर्च किती आहे
जय महाराष्ट्र 🚩🚩
Good Architecture . My humble salute to Mr Bhujbal sir he has completed a reasonable time
👍👍. 🌹 🌹 👍👍
छगन भुजबळ यांचे खूप आभार
खुप छान डिझाईन आहे
Hy a महापुरुषांच्या Pratimechya बाजूला वीर सावरकरांचा पुतळा असला असता tar सदन फार आकर्षक दिसले asTe
Abhinandan Bhujbal saheb, apalya yog dana mule he shakya zale. Thanks Saheb 🙏
छान वास्तू आहे 2015 ला आठवडाभर राहिलो आहे
राहण्यासाठी process काय आहे
साहेबांचा कार्यकर्ता, नाही तर हॉटेल आहेत ना??
मी ऑक्टोंबर मध्ये दिल्लीला जाणार आहे सदन मध्ये राहण्यासाठी काय करावं लागेल
सामान्य महाराष्ट्रातील जनतेला त्याचा काय उपयोग
Pan kay fayda rajyakartyech te sadan Vapartil?
जवळ चे रेलवे स्टेशन कोणते आहे?
Jay Maharashtra and Maratha
Excellent place to visit
Then CM Shri P Chavan openly commented about some irregularities of Maharashtra Sadan in New Delhi. It is surprising now how Mr Bhujbal has been given clean cheat who constructed the subject Vastu.
छान आहे.
महाराष्ट्र भवन इमारत प्रशस्त आहे पण सामान्य लोकांना तिथे नीट बोलत ही नाहीत फक्त अधिकारी व आमदार खासदार ह्याच्या साठी आहे असे वाटले प्रत्यक्ष अनुभव
पण महत्वाच्या बैठका फक्त.. हैद्राबाद हाऊस मधेच का होतात.... कधीच महाराष्ट्र सदनात का होत नाही....
is it available for common man of maharashtra
लोकमत भुजबालकडून कीती पैसे घेतले चमचे गिरी साठी
Are rooms available for 2 years for students in Delhi pursuing education
नुसती लूट केली आहे इकडे आम्ही बघितले आहे सामन्य जनतेचा टेक्स रुपी रुपय खाऊन रिकामा झाला
राष्ट्रवादी फक्त साखर कारखाने,संस्था,सेवा सोसायटी आणि लहान मोठ्या काय॔कत्यांना कंत्राट यावर टिकली आहे
फक्त महत्त्वाचे व्यक्तीं साठीच का? बाकीचे जनावर आहेत का?
सामान्य मराठी माणसाला तिथं कस राहाता येऊ शकत?
त्यांना ईमेल करायचा तिथे गेल्यावर जागा उपलब्ध असल्यास नक्की खोली मिळते. भाडे पण जास्त वाटतं..... मी आठ दिवस राहिलो होतो... खूप छान वास्तू आहे.
@@laxmikantnannaware3939 thanks
Atishay utkrusht darjache bandhkam prashasta ac rooms just like 5 star hotel familysah rahanyacha yog ala dhanyavad he honyasathi mehanat ghenare sarvanche abhinandan ani abhar jay maharastra jay bharat .
महाराष्ट्र सदन मध्ये महाराष्ट्र चे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण चा पुतळा देखील आहे हे नाही सांगितलं आणि महाराष्ट्रातील काही किल्ले चे छायाचित्र आहेत
Vastu chan ahe
दगडाच्या देशा ४ स्टार सदन जोक
How to book rooms
4800 कोटी रुपयांची जागा देऊन 50 कोटींच महाराष्ट्राला फक्त सदन मिळालं।
बांधकाम मंत्री म्हणतात एक नव्यापैशाचा गैरव्यवहार झाला नाही. तरी त्यांनी २००० कोटींची माया जमवली.
पैसा jantecha pan fayda aamcha काय sarvsamanya maharashtratil mansala yacha फ़ायदा काय
शब्द उच्चार स्पष्ठ नाही (न ण)
Khup chan banavlay only bhujbal saheb
गैरव्यवहार होऊनही महाराष्ट्र सदन दिमाखात
🙏
बांधकाम ठेका कुणाला दिला होता? त्याने तुम्हाला किती पैसे दिले 🤔😂😂😂
Bhujbal Saheb karun Uttam kamgiri , ek Maharashtra Sadan ani dure manje Police sathi Qualis gadya. Ashi khubhi lokan pude Jat nahi . Vipaksha ha bibta ahe , kasa
halla karel !, Jar Japun ani khabardari.
Koni kiti KHALLE TE sang
Bhujabalani varnasathi kiti paise dile
Sanga na kiti dile
8 august live sending
Maharashtra sadan
But when old sadan is bad
Renuwait urgernt
Etka chan maharashtra sadan ahe tar mananiy bhujbhal sahebanavar khote arop ka karnyat ale obc netrutvala ka adchanit ananyat ala eth rajkaranachya sagalya maryada olandanyat alya
राहायला फक्त आमदार खासदार च होय😝
तुम्हाला आम्हाला काय गाजर भेटणारे तिथं जवळ हिंडून पण देणार नाही फक्त पहा खुश व्हा
Jay bhujbal saheb
श्रीमंत लोक असे पण मोठ्या हितेल मध्ये राहू शकतात त्यांच्यासाठीच ती इमारत बांधली आहे.सर्व सामान्य लोकांना त्याचा काही उपयोग नाही
For visiting , do you need permission
Contact no???
No need of permission
spoken ण many a times where it is actually न
Punekar ka tumhi???
Kharch bhujbalani He kam khup chan kely ani hya vrun pn bjp ni tyana badnam kel
Maharashtra cha zenda tethe rivals.
Delhimadhe pradushan ahe. Bhiti batate.
Bhujbal sahebanni bandal aahe.......
बांधकामात भ्रष्टाचार झाला नसेलच कारण त्यावेळी छगणराव भुजबळ(राष्ट्रवादी काँग्रेस)बांधकाम मंत्री होतें, त्यांना व पक्षाला भ्रष्टाचार वज्र्य आहे
Mhanun modi tithe meeting geto