राजीनामा देवुन टाकायचं असत असे घेवुन सोबत ठेवायचं नसत... तुम्हीं अजित पवार बरोबर राहिला तरीपण त्यांचे उमेदवार निवडून येणार नाहीत..सोडा दादा ल आणि तुतारी घ्या हाती..
सद्या पावसाचे दिवस असल्यामुळे जो राजीनामा दिला आहे तो खिशात ठेवल्याने भिजून जाईल तरी लवकरात लवकर वरिष्ठांकडे द्यावा, आणि वरिष्ठांची काळजी घ्यायला राजन मालक खंबीर आहेत.. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता.
दादा बोलले ते खरच आहे आपण कोण होता काय झाला याचा विचार करा...पक्ष दादा अडचणीत असताना तुम्ही बेडूक उड्या मारताय हे बरोबर नाही..तुमच्यातून दादा वजा केले तर खाली काय राहत याचा विचार करा..
उमेश एवढा अपमान होऊन पक्षात रहाणे म्हणजे निव्वळ लाचारी मखलाशी म्हणतात, नाही तरी विधानसभेच्या निकाला नंतर अजित पवारांचा पण एक पक्ष होता,असे सांगावे लागेल,उमेश आता अजित दादा अजित दादा करु नकोस,उमेश देऊन टाक राजीनामा,बुडत्या पक्षाच विसर्जन कर,
Only Sanjay Anna khishrsager hech aamdar honar & Sanjay aana he Dhoble saheban virodhay fakt 8 hajat votes ne parbhut zale hote ,pan Mohol taluka ata Sanjay anna ,NCP Sharad pawar saheb yanxhya ,vuxhara cha & Local ,cha aamdar hanar he 100% khare aahe !!!!
तुम्हाला माहित होतं. ना कि राजन पाटील अजित पवार यांच्या गटात गेली आहेत मग तुम्ही तेव्हाच पवार साहेब यांच्या गटात सामील झाले पाहिजे होते तुम्हाला छान सधी होती...
मोहोळ तालुक्यातील परस्थिती पाहता उमेश दादा चां निर्णय योग्य आहे
भाऊ शरदचंद्र पवार साहेब यांना धोका दिल्यानंतर असेच होणार आता आठवण येत असेल शरदचंद्र पवार साहेबच बरे होते असे मन म्हणत असेल
only pawar saheb
कोणी ओळखत नाहीं याला आणि त्या धरण सम्राट अजित ला😂😂😂😂😂
शरद पवार गटात प्रवेश केला जावा
चूकतंय तुमचं , तुम्ही तुमची कैफीयत रुपाली चाकणकर यांच्या कडे मांडावी दादा नक्कीच त्याचा विचार करतील , काय राव हे पण सांगावं लागतंय ?
Good decision
हा खूप काही बोलला आहे शरदचंद्र पवार आणि सुप्रिया ताई वर, त्यामुळे याला तुतारी बंद
उमेश दादा आपली भूमिका अतिशय योग्य आहे आणि या भूमिकेवर आपण या भूमिकेवर तटस्थ आहे म्हणताना ओळखण्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे
एकदम अतिशय योग्य आहे तुमची भूमिका या भूमिकेबद्दल तुम्हाला सॅल्यूट दादा
शरद पवार गटात याना घेवु नये 😂😂
कारे हरामखोरा राजन पाटील बलात्कारी खुणी आहे तुला आवडतो का
उमेश दादा पाटील 🎉
अगदी उत्तम निर्णय घेतला आहे ❤
आपल्या निर्णयाचे स्वागत
खूपच वाईट अवस्था,
तुम्हाला गाडी खालचे dog म्हणाले तरी...
समाज तुम्हाला पिढ्यानपिढ्या विसरणार नाही जय मनोज दादा जरांगे पाटलांचा विजय असो
स्वाभिमानाने पक्षातून बाहेर पडा आणि घ्या तुतारी हाती .
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ✌️✌️
फक्त राजीनामा तयार ठेवला ...? 😂😂
आणि रडत बसून काय उपयोग होणार..? 😂😂
येवढं बोलण खाऊन पण आजुन तिथेच आहे त्याला आता काय म्हणावं. बाहेर पड निवडून येशील
बाहेर याला जेवून पण विचारत नाहीत 🤔
राजीनामा देवुन टाकायचं असत असे घेवुन सोबत ठेवायचं नसत...
तुम्हीं अजित पवार बरोबर राहिला तरीपण त्यांचे उमेदवार निवडून येणार नाहीत..सोडा दादा ल आणि तुतारी घ्या हाती..
उमेश दादा एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे.
उमेश भाऊ तुमचा निर्णय योग्य आहे मी एक सामान्य माणूस आहे आणि तो तुमa पाठीशी आहे
सद्या पावसाचे दिवस असल्यामुळे जो राजीनामा दिला आहे तो खिशात ठेवल्याने भिजून जाईल तरी लवकरात लवकर वरिष्ठांकडे द्यावा, आणि वरिष्ठांची काळजी घ्यायला राजन मालक खंबीर आहेत..
एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता.
आमदार रमेश कदमच पाणी दार आमदार
बरं बरं द्या राजीनामा व्हावे मोकळा, नवीन काही तरी करा
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी किती जीव काढून लढत होता केला ना कचरा आतातरी जागे व्हा मोठ्या साहेबांची साथ द्या
साहेब घेणार नाहीत
नको आता नाही गरज यांची
नको...साहेबांच्या कडे येऊ नका...तिकडचं कुठे तरी बसा😂
साहेब असल्याना घेणार पण नाहीत...यांनी आहे तिथच कुत्र बनून राहायचं😂😂
नको...साहेबांच्या कडे येऊ नका...तिकडचं कुठे तरी बसा😂
साहेब असल्याना घेणार पण नाहीत...यांनी आहे तिथच कुत्र बनून राहायचं😂😂
दादा या भूमिकेबद्दल आपला मोहोळकर आणि मोहोळ तालुका आपल्या सोबत सदैव असेल दादा
बाकी काही असो पण उमेश पाटील खरंच खुप वर्ष झाले पक्षासाठी काम केले कायम बाजू मांडली पण त्याच्या सोबत असे नव्हते होयला पाहिजे
आपण जी भूमिका या तालुक्यासाठीआपला तालुका आपल्या सोबत सदैव असेल
Shiv sena ❤
अरे बाबा, जो स्वार्थ साठी, बापा पेक्षा, जास्त सांभाळून घेणार्या काकांना, धोका दिला, तिथे, तू किस झाड की patti
👍👍
एकच झलक राजन मालक
दादा एवढ होऊन तुम्ही त्या पक्षात कसे, आम्ही काय समजायचं....
तुम्ही बोलण्यापेक्षा राजीनामा देऊन मोकळ होऊन जायला पाहिजे होतं
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Only Umesh DaDa patil
उमेश दादा आगे बढो
खर बोलणारे व्यक्तिमत्त्व
उमेश दादा चं बरोबर आहे.
70 हजार कोटी रुपये सिंचन घोटाळा प्रकरण केल्या मूळ
उमेश दादा आता पक्षाचे काम बंद करा आणि आपल्या समाजाचं काम चालू करा एक एक मराठा कोटी कोटी मराठा
मोहोळ तालुक्याचे हिताचा निर्णय घेतला दादा तुम्ही
Umesh Dada tumhi barobar bolat
पक्षासाठी घातक माणसाचा राजीनामा पटकण स्वीकारावा राजकारणी फार सोंगाडे आहेत हे कधी रंग बदलतील यांचा भरवसा नाही
Awadli aaplyala Umeshbhau Patil yanchi swabhimani bhumika
दादाच सतेत येनार❤
Dada mntil ts🤞
सुशांत 8:31 8:33 8:35 कादे zp ला याच गटातून निवडून आले होते हे आठवा नेते
👌👌💯💯🙏🙏
राजीनामा दी लवकर
अगदी स्पष्ट बोलणारे उमेश दादा
तुतारी आता फक्त 🥳🥳
Tutari ghya dada ❤❤
लवकर राजीनामा द्या
MALAK
उमेश पाटील म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार
अजित पवार खर तेच बोलले ना... कारण तू किती इमानदारी ने भुंकत होतास.
अजित पवार यांना सोडा आणि पवार साहेबांना जाऊन मिळावे यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करावे
राजन पाटील यांची मोहोळ तालुक्याला गरज आहे 🎉🎉🎉
दादा बोलले ते खरच आहे आपण कोण होता काय झाला याचा विचार करा...पक्ष दादा अडचणीत असताना तुम्ही बेडूक उड्या मारताय हे बरोबर नाही..तुमच्यातून दादा वजा केले तर खाली काय राहत याचा विचार करा..
लय पुढं पुढं करत होता अजित बरोबर
राजन पाटील लां मत देऊ नका
उमेश दादा तुम्ही आजित दादा कडे नका जाऊ
उमेश एवढा अपमान होऊन पक्षात रहाणे म्हणजे निव्वळ लाचारी मखलाशी म्हणतात, नाही तरी विधानसभेच्या निकाला नंतर अजित पवारांचा पण एक पक्ष होता,असे सांगावे लागेल,उमेश आता अजित दादा अजित दादा करु नकोस,उमेश देऊन टाक राजीनामा,बुडत्या पक्षाच विसर्जन कर,
जिथं सन्मान नाही, तिथं राहण्यात अर्थ नसतो.
उमेश दादा तुम्ही उद्या पवार साहेबबांची भेट घेऊन अकलूज मध्ये तुतारी हाती ग्या 100/ आमदार आपलाच होईल
पवार साहेब अन् ताईंवर खूप काही बोलला आहे हा. त्यामुळे याला कोणी घेणार नाही.
लाभार्थी कोणाला म्हणतात हे मुलाखत ऐकून समजले.
धरण सम्राट आणि त्यांची खेकडे नुस्ते नाटकी...! देऊन टाकणा मग..!
2017 च्या अगोदर उम्याला मोहोळ तालुक्यात कोण ओळखत सुद्धा नव्हते राजन मालकांनी जिल्हा परिषदेचे तिकीट देऊन निवडून दिले
लवकर राजीनामा द्या आणि पक्ष सोडा
दादा तुम्ही मनोज जरागे सात द्या तुम्ही चागले नेते आहे मराठे तुमाला सात देतील dada
आंत काय निर्णय होईल तो जनता घेईल
दिवून टाक लगेच लोकानला दावू नको राजीनामा
दादानी लायकी काढली तरी अजून थांबलात 😅😅 राजीनामा जवळ ठेवून हा तमाशा कशाला? राजीनामा देवून मोकळा हो, वाट कोणाची पाहतोय?
उमेश पाटील चांगल्या गोष्टीला उशीर कशाला
ओन्ली.राजन मालक 🎉🎉 नाद करायचा नाही
तुम्ही भविष्यात आर मोठे नेते होऊ शकतात
स्वभिमान पाहिजे .
Only Pawar Saheb
मार्ग काडणयापेक्षा परत फिरा साहेब आजुन वेळ नीगुन गेली नाहि
मोहोळ फक्त तुतारी 😊😊
Sharad Pawar ki jay
Only Sanjay Anna khishrsager hech aamdar honar & Sanjay aana he Dhoble saheban virodhay fakt 8 hajat votes ne parbhut zale hote ,pan Mohol taluka ata Sanjay anna ,NCP Sharad pawar saheb yanxhya ,vuxhara cha & Local ,cha aamdar hanar he 100% khare aahe !!!!
स्पष्ट भुमिका बरका...
दादा तुम्ही फक्त अजित दादा चा उमेदवार पाडा तुतारी वाजवा
कालपर्यंत पवार साहेबांना काय काय बोलत होते....साहेबांनी घेताना विचार करावा...
राग मानू नका वॉ स्वाभिमानी
तुम्हाला माहित होतं. ना कि राजन पाटील अजित पवार यांच्या गटात गेली आहेत मग तुम्ही तेव्हाच पवार साहेब यांच्या गटात सामील झाले पाहिजे होते तुम्हाला छान सधी होती...
अजित पवारांनी एक तरी आमदार निवडून आणून दाखवावा😂😂😂
राजीनामा ट्विट, ईमेल करा, आय डी असेलच आपणाकडे
सुरवातीला हीच अवस्था आसेल तर पुढे किती लाचारी करावी लागणार आहे परत पवार साहेबांकडे जा माफी मागा आणि परत कार्यरत र
अरे दे की लवकर राजीनामा...
गाडी खालचं म्हणाले दादा मोहोळ मध्ये
उम्या पाटील
सिंचन सम्राटाचा जनता यावेळेस सुपडा साफ करणार
पाटील साहेब तुम्हाला मोहिते पाटील यांच्या शिवाय पयाऺय नाही
स्वतःला लय हुशार समजतो हा
Ajit dada tumhi khara neta gamavla
या माणसाला जास्त अहंकार होतात त्यामुळे त्याला त्याची जागा दाखवून दिली अजित दादांनी😆😆😂😂😂
उमेश पाटलाचं नरखेड मध्ये काय आहे हा ग्रामपंचायत सदस्य निवडून अनु शकत नाही
राजीनामा देऊन मोकळे व्हा....
या महोदयांना उपमुख्यमंत्री पद पाहिजे असेल.....😂😂😂😂😂😢कायम भावी.
अजित पवार ला पण वाटल पक्ष मीच चालवतो..सेम त्यानाच लागु होते त्याच विधान..😂