माझ्याकडे पण बी पासून आलेले 3 वर्षांचे झाड आहे ,ते जमिनीत आहे ,अजून एकदाही फूल किंवा फळ आले नाही ,पण त्याला या काळातच (मार्च ते जून )4 / 5 तास ऊन मिळते नंतर दीड तास ते 2 तासच ऊन मिळते , प्लिज सर काय करावे ते सांगावे
सर, आपले चॅनेल पाहूनच मला बाग कामाची आवड निर्माण झाली आहे,या आधी कधी विचार च आला नाही आणि माहिती पण नव्हती, आता बरेच फुलझाडं आणि भाजीपाला लावला आहे धन्यवाद सर, मला कलम कसे लावावे या बद्दल जाणून घायचे आहे सर कृपया माहिती द्या
मी बियांपासून रोपे तयार केली आहेत.त्याची लागवड निट होऊन फळे लवकर येण्यासाठी काय करावे तसेच सर्व खते कोठे मीषतील मी सौ. उर्मिला बासरकर. तळेगांव दाभाडे.
आपण व्हिडीओ ची स्पीड कमी करू शकतात व्हिडीओला टच केल्यास वर 3 डॉट्स दिसतात, त्याला टच केल्यास स्पीड चे ऑप्शन येते आपण 0.75 च्या स्पीड ने व्हिडीओ स्लो करून पाहू शकता😊
Sir maza thoda veglya zada cha Q. aahe. Mazakade medilina che plant aahe tyala mala pot madhe shift karayche aahe pan tyache poting mix ,pot size aani care kay gheu? Please guide karal ka?
नमस्ते सर. आमच्याकडे डोंगरी आवळ्याचे 15 वर्षाचं झाड आहे. नर्सरीतून आणले होते. जमिनीत लावलेले आहे. पण अजून फळे येत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर, माझ्या बाल्कनीत कुंडीत झेंडूच्या मी पाकळ्या टाकल्या होत्या आणि आता त्या कुंडीत चार पाच झेंडूची रोप आली आहेत,व ती वितभर मोठी झाल्यावर मी पिंचिंग ही केलं आहे,व त्याला छान फुटवे ही आले आहेत,पण खूप दिवस झाले, रोप फुलले आहे पण अजूनही फुले येत नाही आहेत, काय करावे? please सांगा 🙏
@@jatwe Ok, असं आहे का?मी दसरा झाल्यावर ती फुले कुंडीत टाकली होती, छान बहरली आहेत हो,आता मी काय करू?,सर खूप जीव लागला आहे, काहीच करता येणार नाही का?सर 😭🙏
Sir mazekade kalme lemon plant ahe health ahe pun he week madhe teche pane yellow hovun gullet ahe fule yetat pun galun padtel ka ase vate please guide me.
Maze linbache zada la 8 te 9 warshe zali ahet gelya warshe pasun zad changle mote ani unch zale ahe peanut ajun linbu kiva fulani yet nahi linbu yenya karita kay kele pahije te sanga
यासाठी एक सर्वोत्तम उपाय सुचवत आहे. पूर्णपणे अनुभवजन्य उपाय आहे. साधारणतः २०० ते २५० ग्रॅम काळे राळे घेऊन भातासारखे शिजवावेत. त्यानंतर तो काळ्या राळ्यांचा भात गरम असतानाच लिंबाच्या झाडाला बांगडी पद्धतीने घालून त्यावर माती लोटून घ्यावी व झाडाला पाणी घालावे. २ ते ३ महिन्यात हमखास फूले येऊन फल धारणा होते. जरुर करुन बघा.
@@jatwe नाही दोन्ही कलमे आहेत, एक अडीच वर्षे जुने आहे एक दोन वर्षे जुने आहे, दोन्ही माहिती असलेली nursury तुन घेतली आहेत. झाड दिसायला तरतरीत आणि हिरवेगार आहे.
Ok... सर्वात आधी झाडाची कटींग करा, सर्व फांद्यांचे शेंडे छाटा, माती भुसभुशीत करून शेणखत आणि बोनमिल द्या.. पाणी देणे बंद करा गरज असेल किंवा झाड अगदीच मलूल झाले तरच पाणी द्या किंवा फक्त पावसाचे पाणी मिळू द्या...
अशोक भावे लिंबु बियापासुन वाढलेले झाड ३ वर्षाचे आहे त्यावर पान खाणारी अळी येते ती वेळोवेळी काढुन टाकली पण फुले येत नाहित,कुंडिची ऊंची ९ " मातीची आहे ऊपाय कळवा
बी लाऊन आलेलं रोप आहे. त्याला फुल ही येतं नाही आणि फळ ही लागले नाही फक्त वाढ होत आहे. पान एकदम टवटवीत आहेत. कुंडीत लावलं आहे. त्या साठी काय करावे लागेल.
Sir nimoni (Limbache Plant) chi kalam kashi Bandhavi 1 Da Ya Var Video Banva Plzz 😘Aamhala mahit nahi kalam kashi bandhavi kashi niga rakhavi ? Tumcha Video Baghu Tumhi video madhe jase kase karal Aamhi pan Tase Tase karu 🙏🏻 Mhanje Kahi Chukayla Nako Rikami Plant Chi Barbadi Hou Shakte 😇 Ho Ki nahi Tumhi Sahamat Asal Tar Comment Karun Sanga 🤩
आमच्या बागेत लिंबू चे झाड आहे साधारण 5,6 वर्षा पासून पण साधी फुले ही लागली नाही....काय करावे? तसेच परस बागेत आंब्याचे झाड आहे त्याला ही 7,8वर्ष झाली आहेत पण अजुनी मोहर आला नाही...काय करता येईल?
5 वर्षे जाले लिंबू येत नाय मागचा वर्षी फुले अली होती तोडी फार पण ती पण गळून गेली तीनच लिंबू अली होती सर लिंबू येणे साठी उपाय सांगा ना बी बसून तयार केले आहे झाड
आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा
t.me/gardeninz
Hello tumhi shakhasathi upay sangitala hota to mee kela 🍅 cha ....aani sarv shankh gele ....thank you sir
सर माझ्या घरच्या मोसंबी च्या झाडाला4वर्ष झाली अजुन फुल आलेलं नाही काय करावे उपाय सुचवा
👍
माझ्याकडे कलमी लिंबाचे तीन वर्षाचे,कुंडीतील झाड टेरेसवर आहे वर्षातून तीन/चार लिंबे लागतात.कंपोस्ट खत,मधाचे पाणी फुले झाडावर फवारणी करतो
Amchya zadala limbu barpur ahet pn ti pikat nahit upay saga
.west d composer कसे बनवायचे या बाबत माहिती द्यावी.
th-cam.com/video/Nb4riArGWVA/w-d-xo.html
राम कृष्ण हरी 🏵 लिंबू विषयी छान माहिती दिली आहे 🏵
👍
फारच उपयुक्त माहिती
धन्यवाद सर
Sir videot dakhavlelya gacchi khali aaple ghar aahe ka? Aapan leakage hou naye mhanun konti kalji gheta,ha baag premina baag kamat adthala aannara problem aahe,ya var ek video banva he vinanti.Dhanyavad
tumhi sangitlela ha upay me kela ...aata fule ali aahet thank you so much
😊👍
आता नियमित खते द्या... अधून मधून बोनमिल द्या
Bharich 👌
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
नेहमप्रमाणे उपयुक्त माहिती
सर, लिंबाच्या पानांवरील अळ्यांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी काहीतरी उपाय सांगा.
Me jaminitacha 3 limbachi rope lavali aahet pan tyala ekhi limbu lagale nahi ek tar 12 years old Aahe.
Tyala pane bharpur aahe
Bakri chi shenn Cha waprr?
अत्यंत उपयुक्त आहे
👍
mazyakade kundit aani zaminit ashi don zada aahet limba lagtata pan ti pivli hot nahit.kay karan asel jara margadarshan karal ka?
झाडांची योग्य वाढ झाली की झाड सुदृढ असेल तर लिंबू आपोआप पिवळी होतील...
Khup upyukta mahiti
खूप छान माहिती. माझ्याकडे कुंडीत बी पासून आलेले तीन वर्षाचं रोप आहे, त्याला अजून फुल देखील आलेलं नाही, हा उपाय करून बघते
Maze Pn asch zala plz reply
माझ्याकडे पण बी पासून आलेले 3 वर्षांचे झाड आहे ,ते जमिनीत आहे ,अजून एकदाही फूल किंवा फळ आले नाही ,पण त्याला या काळातच (मार्च ते जून )4 / 5 तास ऊन मिळते नंतर दीड तास ते 2 तासच ऊन मिळते , प्लिज सर काय करावे ते सांगावे
माझ्याकडं दीड वर्षाच झाड जमिनीत आहे पण त्याला खूप लिंबू येतायत
चांगली माहिती .
सर, आपले चॅनेल पाहूनच मला बाग कामाची आवड निर्माण झाली आहे,या आधी कधी विचार च आला नाही आणि माहिती पण नव्हती, आता बरेच फुलझाडं आणि भाजीपाला लावला आहे धन्यवाद सर, मला कलम कसे लावावे या बद्दल जाणून घायचे आहे सर कृपया माहिती द्या
लिंबू च्या झाडास किडे लागतात,व पाने वाळले सारखी होतात ऊपाय सुचवावे
मी बियांपासून रोपे तयार केली आहेत.त्याची लागवड निट होऊन फळे लवकर येण्यासाठी काय करावे तसेच सर्व खते कोठे मीषतील
मी सौ. उर्मिला बासरकर. तळेगांव दाभाडे.
खुप छान
माझ्याकडे पेरूचे झा आहे त्याला पेरू लागले आहेत ममोठे होण्यासाठी घरगुती उपाय सांगा.
Khup chaan video
आमचे कडील लिंबाचे झाड जमीनीत आहे .त्याला लिंबांना मुंग्या व काळी बुरशी लागते .तरी काही उपाय सांगु शकाल कां ?
धन्यवाद
👍😊
खूप छान माहिती मिळाली.
नमस्ते सर आपण माहीती छान देता मी पण लिबाचे कलम लावले आहे झाड छान वाढले पण काही फल मोठी आहे तर काही लहाण या वर उपाय सुचवा धन्यवाद
बायोफिश नावाचे मासळी खत मिळते ते स्प्रे करा
@@jatwe कुठे मिलेल
अवजार कुठे मिलेल धन्यवाद
बरीच माहीती संगलया प्रश्नत असते उत्तर तिथे मिलते धन्यवाद
उन्हाळा मध्ये लिंबू येण्यासाठी काय करावे
I have lamon tree two years before it was planted....now its height is max 2 feets....not growing....please help me.....what to be done....
छान माहीती
Chikula chiku lagnyasathi upay sanga
शेणखत द्या..👍
Mazya nimbuchya zadala phule ek mahinya adhi ali hoto pan sagali phule galun geli punha phule fake yenysathi kay karave label margadarshan karave
Kalmi limbach rop lavle pan saha varsha nanter sudha limbay lagat nahi.
Kundit limbuche zad biyapasun lavage ahe.
Te 5yr Zale asun tya zadala repot karat Astana teacher Khalil mule ardhe chat Ani keli asun tya zadala kahi ija nahi honar na
बियांपासून आलेले झाडाला फळ किती दिवसांनी येतात?
दोन वर्षापासून लावले आहे पण वाढही होत नाही व फुलेही येत नाहीत उपाय सांगा
तुम्ही माहिती खूप फास्ट सांगता त्यामुळे पटकन लक्षात येत नाही खातां ची नावं
पुढील व्हिडिओत स्लो सांगण्याचा प्रयत्न करतो...😊
आपल्या सूचनेसाठी आभार🙏
आपण व्हिडीओ ची स्पीड कमी करू शकतात
व्हिडीओला टच केल्यास वर 3 डॉट्स दिसतात, त्याला टच केल्यास स्पीड चे ऑप्शन येते आपण 0.75 च्या स्पीड ने व्हिडीओ स्लो करून पाहू शकता😊
Ciku che zad ahe pan pul yete pan gadun paste te zad savli made ahe
फळझाडांना ऊन अत्यावश्यक असते, शक्य असेल तर झाड शिफ्ट करा उन्हात
Sir tumhi far chaan mahiti sangta
आपले खूप खूप धन्यवाद😊
लिंबू चे झाड बिया पासून कसे लावावे
होय
Khup chan
राजेश जी माझ्या कुंडली तील झाडांना मुंग्या लागल्या त्यामुळे पाने मोठी होत नाहीत. तसेच रोप खुरटे होत चालले प्लिज उपाय सांगा.
माझ्या कडे लिंब्बा चे तीन झाड आहे।एकाला पांच सहा लिंब आहे बाकी झाडाना नाही लागत आहे।
माझ्या बागेत सीताफळ झाड आहे पण फळ लागत नाही सर उपाय सांगा
कुंडीत लावताना काय करावे
th-cam.com/video/UXivI1Bo_Hw/w-d-xo.html
लिंबू बी लावून झालेल्या झाडाला फुले व फळे किती वर्षांनी येतात व फुले फळे येण्यासाठी काय करायला हवे
👌👌👌 👍👍👍
माहिती तीच द्यावी, जी सामान्य व्यक्तीस शक्य आहे. बकरी ची जार सगळेजण वापरू शकत नाहीत.
धन्यवाद😊
जमिनी मध्ये झाड लावले आहे तीन वर्षे झाले पण फळे, फुले येत नाही त
मी लिंबूचे कलम नर्सरी तुन आणून लावले आहे नवीन आलेली पाने curly आली आहेत काय करावे
Sir maza thoda veglya zada cha Q. aahe. Mazakade medilina che plant aahe tyala mala pot madhe shift karayche aahe pan tyache poting mix ,pot size aani care kay gheu? Please guide karal ka?
लिंबू च्य झाडाची वा ढ होण्यासाठी काय करावे.
व्हिडिओ तयार करा लिंबू झाडाच्या माहितीचा
नमस्ते सर. आमच्याकडे डोंगरी आवळ्याचे 15 वर्षाचं झाड आहे. नर्सरीतून आणले होते. जमिनीत लावलेले आहे. पण अजून फळे येत नाहीत. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
ऊन मिळते का?
@@jatwe पुरेसे नाही.
फळ लावण्यासाठी ऊन अत्यंत आवश्यक घटक आहे...
Jaivik khad ka video bhejiye
माझ्याकडे 7 वर्षाचे झाड आहे, त्याला फुल लिंब वैगरे कधी आली नाही, खूप दुःख होते, फुल काय कळ्या पण आली नाही, मार्गदर्शन करावे
मी लिंबाच्या बी पासून झाड तयार केले आहे आणि ते जमिनीत लावून 1/2 वर्ष झाले आहे पण अजून फुले पण आले नाही त्यासाठी काय करावे?
माझा लिंबूच झाड आहे ते दीड वर्षाचा आहे त्याला लिंबू लागत आहेत पण पानावर पिवळे डाग पडत आहेत व लिंबू गळून पडत आहेत काय उपाय करावा सांगा
सर, माझ्या बाल्कनीत कुंडीत झेंडूच्या मी पाकळ्या टाकल्या होत्या आणि आता त्या कुंडीत चार पाच झेंडूची रोप आली आहेत,व ती वितभर मोठी झाल्यावर मी पिंचिंग ही केलं आहे,व त्याला छान फुटवे ही आले आहेत,पण खूप दिवस झाले, रोप फुलले आहे पण अजूनही फुले येत नाही आहेत, काय करावे? please सांगा 🙏
2 गोष्टी आहेत,
1 झेंडूचा सिजन नाही,
2 हायब्रीड फुलांच्या पाकळ्या पासून तयार रोपांना फुले येत नाही
@@jatwe Ok, असं आहे का?मी दसरा झाल्यावर ती फुले कुंडीत टाकली होती, छान बहरली आहेत हो,आता मी काय करू?,सर खूप जीव लागला आहे, काहीच करता येणार नाही का?सर 😭🙏
माझ्या परसात लिंबूचे झाड आहे. सात वर्ष झाली परंतु त्याची वाढ होत नाही व फलधारणा ही होत नाही. कृपया उपाय सांगावा.
Sir mazekade kalme lemon plant ahe health ahe pun he week madhe teche pane yellow hovun gullet ahe fule yetat pun galun padtel ka ase vate please guide me.
Sir majha kad 2 limbuche jhad ahet te lavkar wadna chalet..upay sanga lavkar wadhnyasathi ..
जमिनीतल्या वाळवी साठी काय करावे घरगुती उपाय सांगा plz
एक लांबून 48 म्हणजे च थीमेट टाकावे
maza zadala fule yetat barik fale yetet pn ti galun padtat kay krave te sanga
व्हिडिओत सांगितल्या प्रमाणे उपाय करा
आमच्या कडे जमीनीत तीन वर्षांपासून लिंबू लागले नाही 🏵 आता दोन तीन लिंबू लागले आहेत 🏵
विजय मोरे---------
पाच वर्षे झाली रोप लावून . बारा महिन्यातून एक च महिना लिंबू येतात, तरी वर्ष भर फळ येण्यासाठी उपाय सांगा pl
Aamchya kunditalya Limbachiya zadala limbu yetatt pan piwale hot nahi hirwe astat kay karu?
सर आमचे लिंबूचेझाड दहा वर्षाचे आहे पण आता त्याच्या बराच फांद्या कोरड्या झाल्या त्यावर काय उपाय सांगणे
Nimbonichi bag lagvad karaychi ahe kontya jatichi limbachi zade lavavit jast utpann nighel ase konti zade ahet
Maze limbache zad 5 years zale ajun limbe yet nahi
Maze linbache zada la 8 te 9 warshe zali ahet gelya warshe pasun zad changle mote ani unch zale ahe peanut ajun linbu kiva fulani yet nahi linbu yenya karita kay kele pahije te sanga
यासाठी एक सर्वोत्तम उपाय सुचवत आहे. पूर्णपणे अनुभवजन्य उपाय आहे. साधारणतः
२०० ते २५० ग्रॅम काळे राळे घेऊन भातासारखे
शिजवावेत. त्यानंतर तो काळ्या राळ्यांचा भात गरम असतानाच लिंबाच्या झाडाला बांगडी पद्धतीने घालून त्यावर माती लोटून घ्यावी व
झाडाला पाणी घालावे. २ ते ३ महिन्यात हमखास फूले येऊन फल धारणा होते.
जरुर करुन बघा.
लिंबू च्या झाडाला लिंबू छान येत आहेत पण पानांनवर पांढरे डाग पडत आहेत काय करावे लागेल
Nice video
धन्यवाद😊
माझं लिंबू च झाड 1महिन्या आधी वाळायला लागल होत आणि आता पूर्ण पणे वाळून गेलय काय उपाय असेल तर सांगा
खूप छान माहिती.
माझी रोपे उभी राहत नाहीत
बांबूची काठी रोवून तिचा सपोर्ट द्या रोपास
माझ्या कडे दोन लिंबाची झाडे आहेत पण दोघांनाही फुले अथवा फळे आली नाहीत. त्या साठी मी काय करावे.
बी पासून तयार झाड असेल तर 6, 7 वर्षे लागतात
@@jatwe नाही दोन्ही कलमे आहेत, एक अडीच वर्षे जुने आहे एक दोन वर्षे जुने आहे, दोन्ही माहिती असलेली nursury तुन घेतली आहेत. झाड दिसायला तरतरीत आणि हिरवेगार आहे.
Ok...
सर्वात आधी झाडाची कटींग करा, सर्व फांद्यांचे शेंडे छाटा, माती भुसभुशीत करून शेणखत आणि बोनमिल द्या.. पाणी देणे बंद करा गरज असेल किंवा झाड अगदीच मलूल झाले तरच पाणी द्या किंवा फक्त पावसाचे पाणी मिळू द्या...
आमच्याकडे लिंबू च्या बिया पासून झाड आले आहे तीन वर्ष झाले तरी त्याला फुल फळ लागलं नाही त्यासाठी काय करायचं ते कळवा त्यासाठी तुमचे आभारी आहे
अशोक भावे लिंबु बियापासुन वाढलेले झाड ३ वर्षाचे आहे त्यावर पान खाणारी अळी येते ती वेळोवेळी काढुन टाकली पण फुले येत नाहित,कुंडिची ऊंची ९ " मातीची आहे ऊपाय कळवा
माझी लिंबाची 2 छोटी रोपं आहेत,सध्या त्यांना शेणखत घातले तर चालू शकेल का?
Sir Mi limbu cha zadala charhth khat takhto farh limbu lagta
निम पेंट कोठे मिळेल
Rasaynik khat kay wapru shakto.jar organic nasel tar
कलम कसा लावायचा आणि कलम साठी कोणती फांदी वापरायची , ज्याला जास्त फळ येतात त्या झाडाची का म्हणजे कलम केलेले झाडाची फांदी वाप्र्याची का कलम करायला
Limbu falanchi vaadh neat honyasathi kay karave.. Aamchya bagetil limbu fale vadhat nahit lavkar
बी लाऊन आलेलं रोप आहे. त्याला फुल ही येतं नाही आणि फळ ही लागले नाही फक्त वाढ होत आहे. पान एकदम टवटवीत आहेत. कुंडीत लावलं आहे. त्या साठी काय करावे लागेल.
Boron taka
माझ्या झाडावर बुरशी आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे उपाय कृपया सांगणं
Limbuchi pane valatat.chikata rog padala aahe ase vatate .kay upay
Sir nimoni (Limbache Plant) chi kalam kashi Bandhavi 1 Da Ya Var Video Banva Plzz 😘Aamhala mahit nahi kalam kashi bandhavi kashi niga rakhavi ? Tumcha Video Baghu Tumhi video madhe jase kase karal Aamhi pan Tase Tase karu 🙏🏻
Mhanje Kahi Chukayla Nako Rikami Plant Chi Barbadi Hou Shakte 😇 Ho Ki nahi Tumhi Sahamat Asal Tar Comment Karun Sanga 🤩
आमच्याकडे लिंबूचे झाड आहे २५ वर्षिचे झाड आहे पण थोडीच लिंब लागतात कोणत्या महिन्यात खत घालावे.
माझेकडे जास्वंदी ची11झाड आहेत सध्या 10 झाडांची पाने खुपच आवळली जात आहेत
पानाखाली चेक करा कीड असेल
निम तेल व तंबाखूचे पाणी मिसळून स्प्रे करा
Gavi nibuchi 2 zade aahet 7 v 3 warsha chi pan tyana limbu yet nahit. Tyanchi pane wakadi hotat me Kai karave jya mule pane wakadi honar nahit v phale dekhil yetil.
Konte konte khhat konte ahe .compost khat manje kay
Sir mi चिकुचे बी रुजवून झाड उगविले आहे आता फुले येतात पण त्याचे फळ होत नाहीत फळ येण्या साठी उपाय सांगा, प्लीज
कडीपत्ता रोप कीड लागू नये म्हणून काय करावे
खते कधी पासुन द्यावी, मि 20 दिवस झाले रोप लाउन
20 दिवस झाली असेल तर ह्युमिक किंवा npk देऊ शकता
@@jatwe थैंक यू सर
आमच्या बागेत लिंबू चे झाड आहे साधारण 5,6 वर्षा पासून पण साधी फुले ही लागली नाही....काय करावे?
तसेच परस बागेत आंब्याचे झाड आहे त्याला ही 7,8वर्ष झाली आहेत पण अजुनी मोहर आला नाही...काय करता येईल?
Limbuch jhade sadhe lavaych ki bonsay kraych he sanga plz .....limbu kse jast yetil
Limbu chya pana khat aahe alayi ratritun, upay sanga please
अळी रात्रीतून पाने खाते असं म्हणायचं का??
अळी पान खात असेल तर ती कोणती अळी आहे चेक करा...
फुलपाखराचे सुरवंट असेल तर राहू द्या ते पान खाते पण त्यामुळे झाडाला अपाय होत नाही,
इतर कोणती अळी असेल तर तंबाखूचे पाणी तयार करून स्प्रे करा
@@jatwe धन्यवाद साहेब
Zad khup mothe ahe pan kadhich fula pan nahi ali n limbu pan nahi kay karayche
पाणी तोडा
जीवामृत कुठे मिळेल, कोल्हापूर मध्ये... फवारणी साठी
माझ्याकडे एक एकर झाडे आहेत आता फूल थोडे कमी आहेत या वर्षी पाऊस चालू असल्या मुळे नियोजन करता आले नाही फूल व फळ जास्त येण्या साठी उपाय सांगा
5 वर्षे जाले लिंबू येत नाय मागचा वर्षी फुले अली होती तोडी फार पण ती पण गळून गेली तीनच लिंबू अली होती सर लिंबू येणे साठी उपाय सांगा ना बी बसून तयार केले आहे झाड
Bee pasun alelya ropala kalam karta yete ka ?
Kalamasathi kuthali fandi nivdavi?