हायड्रोजन पॅरॉक्साईडचे 10 फायदे || पिवळी पाने ?? रोप कोमजले?? गच्चीवरील बाग

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 173

  • @swap0693
    @swap0693 5 หลายเดือนก่อน +2

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 सर खूप मोलाची माहिती दिली 🙏🙏🙏🙏

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती

  • @vaijanathraojoshi4240
    @vaijanathraojoshi4240 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहीती दिली आवडली

  • @mangalakhade2533
    @mangalakhade2533 ปีที่แล้ว

    खूप छान माहीती

  • @rohinikharote7597
    @rohinikharote7597 ปีที่แล้ว

    Chhan mahiti dilya bddl dhanyawad

  • @car__videos1101
    @car__videos1101 2 ปีที่แล้ว

    सर खूप छान मार्गदर्शन केले थँक्स सर

  • @kisanraosawale3238
    @kisanraosawale3238 2 ปีที่แล้ว +1

    शेती पीकावर वापरू शकतो का

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर महिती सर

  • @arunakapdule9555
    @arunakapdule9555 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिलीत राजेश दादा

  • @ramkrishnagandhewar6158
    @ramkrishnagandhewar6158 3 ปีที่แล้ว +1

    सौ.रेखा ताई गंधेवार
    सर तुमचे सर्व vdos खूप माहिती पूर्ण व छान असतात. मी नेहमी बघते like व sub. करित. असते.

  • @rameshnikam6900
    @rameshnikam6900 3 ปีที่แล้ว

    छान सुंदर विचारासह माहिती दिली आहे 🏵 आपलं मानावे तेवढे आभार कमी आहे 🏵

  • @DriveWithRuchi
    @DriveWithRuchi 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान information

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @suupu2102
    @suupu2102 5 ปีที่แล้ว +2

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली .

    • @rj_02
      @rj_02 5 ปีที่แล้ว

      धन्यवाद😊👍👍

  • @shobhanamestry3116
    @shobhanamestry3116 3 ปีที่แล้ว +1

    Sir you are the best guide in gardening. really happy to be on the channel for the information you are sharing

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      🙏🙏

  • @jayshriwaghmare6174
    @jayshriwaghmare6174 4 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      😊👍

  • @sharayudeshpande9163
    @sharayudeshpande9163 3 ปีที่แล้ว +1

    आपली माहिती अत्यंत छान.... !
    कुंडीत बारीक शंख होतात ते झाडाचा नाश करतात, उभे हिरवेगच्च झाड आठवडाभरात खलास करतात... यावर उपाय सांगता... ?

  • @suhaschincholkar9025
    @suhaschincholkar9025 3 ปีที่แล้ว

    Very informative.n useful

  • @jyotikannade9496
    @jyotikannade9496 4 ปีที่แล้ว +1

    Nice 😀😀😀😀

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 4 ปีที่แล้ว

    सुंदर उपयोगी सुचना माहिती 😍👍

  • @harshalgudadhe5134
    @harshalgudadhe5134 3 ปีที่แล้ว

    🙏 thank u sir

  • @paintit2413
    @paintit2413 3 ปีที่แล้ว +1

    Hi ap ne hydrogen peroxide caha se liya

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      मेडिकल से...

  • @latapangler9493
    @latapangler9493 4 ปีที่แล้ว +5

    Soooooo nice,I like hydrogen peroxide use thanks

  • @siddharamaynamahkadsiddhay6849
    @siddharamaynamahkadsiddhay6849 5 ปีที่แล้ว +2

    Khupach upyogi mahiti, khup dhanyawad.

  • @sainathtodkar3314
    @sainathtodkar3314 4 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे

  • @omkarbidve1968
    @omkarbidve1968 4 ปีที่แล้ว +1

    Tq 4 this info

  • @sunitashinde9993
    @sunitashinde9993 2 ปีที่แล้ว

    Sar गुलाब ची पानावर खोकडा रोग आहे आणि कळ्या किडेल्या होत आहे तर यावर उपाय सांगा

  • @charulatarojekar1100
    @charulatarojekar1100 5 ปีที่แล้ว +9

    सर,खूप चांगली माहिती तुमच्याकडून मिळते..

  • @peterlopes6703
    @peterlopes6703 4 ปีที่แล้ว +2

    Very informative clip, Thanks.🙏

  • @varshasharma225
    @varshasharma225 4 ปีที่แล้ว +2

    Good information.

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      Thanx... Thanks a lot😊

  • @supriyapadate1344
    @supriyapadate1344 ปีที่แล้ว

    हे ऑर्गैनिक आहे का. मुंग्यासाठी काय उपाय

  • @madhavipathak6160
    @madhavipathak6160 2 ปีที่แล้ว +1

    हे सगळ्या झाडानां चालेल का स्प्रे करुन

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      सगळ्या झाडांना चालणार नाही

  • @sandip.007
    @sandip.007 5 ปีที่แล้ว +2

    Thanks

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 2 ปีที่แล้ว

    अडीच लिटरच्या पाण्याच्या बाटलीत हायड्रोजन पेरॉक्साईड किती टाकावे...

  • @bharatithombare3939
    @bharatithombare3939 3 ปีที่แล้ว

    Mazyakade gawathi gulab ahe tyachi khali ani warti hirawe ahe madhe sukalya sarakhe zale kai karawe

  • @padmasgardenandkitchen2195
    @padmasgardenandkitchen2195 4 ปีที่แล้ว +1

    मला तुमचे व्हिडीओ व माहिती खूप आवडते सर माझ्या गुलाबावर पांढरी पोपटी छोटी छोटी कोळी खूप झालेत फांद्या वर काळपट पणा आलाय काय करावे लागेल

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      ऊन कडक मिळतंय का??

  • @pushpalatadhangare1372
    @pushpalatadhangare1372 4 ปีที่แล้ว +1

    Sir brokoli seeds kase lavave mahiti sanga potting mix badhal

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      साधा भाजीपाला लावण्यासाठी जी पॉटिंग मिक्स आहे तीच पॉटिंग मिक्स आहे विशेष असे काही नाही...

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/sIwdjvgRBak/w-d-xo.html

  • @ShePlansDinner
    @ShePlansDinner 3 ปีที่แล้ว +1

    आळूची पाने पिवळी पडतात करपल्या सारखी होतात त्यासाठी काही उपाय सांगू शकता का??

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      अळू ची कंद कुजत असावीत, कंद काढून घ्या स्वच्छ धुवून काढा, काही कुजले असेल तर कट करून बुरशीनाशक लावून परत पॉटिंग करा, अळूला सांडपाणी मिळत असेल तर त्यातून साबण सोड्याचे पाणी मिळत नाही याची खात्री करा

    • @ShePlansDinner
      @ShePlansDinner 3 ปีที่แล้ว

      कंद कुजले नसावेत कारण खालून नवीन पाने येत आहेत.साबणाचे पाणी अजिबात नाही घालत. कुंडीमध्ये आहे आळू..उन्ह लागल्यामुळे होत असेल का?किंवा बोअरवेल च्या पाण्यामुळे होत असेल?

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 4 ปีที่แล้ว

    सर अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद! कुंडीत लावलेल्या रोपांना पाणी किती दिवसांनी पुन्हा द्यावे कारण कुंडलीतील माती वरून सुखल्यासारखी वाटते पण आत ओल असते. अतिरिक्त पाण्यामुळे मुळे कुजतात का?त्या बद्दल मागॅदशॅन करावे.

  • @gardendiaries7648
    @gardendiaries7648 5 ปีที่แล้ว +2

    Good information sir ji 👍

    • @jatwe
      @jatwe  5 ปีที่แล้ว

      Thanx a lot 😊

  • @neelimashirolkar2836
    @neelimashirolkar2836 4 ปีที่แล้ว

    Good information

  • @artsejalchoudhari
    @artsejalchoudhari 4 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @swapnalitodkar1782
    @swapnalitodkar1782 2 ปีที่แล้ว

    What's group la join honyachi echha parantu , error yet aahet this link reset

  • @sureshbhosale2305
    @sureshbhosale2305 2 ปีที่แล้ว

    कोणती दोन फुलांची रोपे आपण एकाच कुंडीत लावू शकतो?

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 ปีที่แล้ว +1

    अर्धा लिटर पाण्यात कीती थेंब टाकावेत

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      2,3 थेंब

    • @ShilpaPatil460
      @ShilpaPatil460 3 ปีที่แล้ว

      @@jatwe ओके 🙏

  • @raghunathsharma7626
    @raghunathsharma7626 3 ปีที่แล้ว

    Khup upyikta aani mahatwachi.mahiti

  • @krishnasapke1078
    @krishnasapke1078 ปีที่แล้ว +1

    हे प्रोडक्ट कुठे मिळते

    • @jatwe
      @jatwe  ปีที่แล้ว

      मेडिकल

  • @meghamalakulkarni5173
    @meghamalakulkarni5173 4 ปีที่แล้ว +2

    Tutalele aadeniumchi fandi lagel ka?

  • @ushadesai738
    @ushadesai738 4 ปีที่แล้ว +1

    Sir he camical aahe ka? Sendriy pdhatit he chalel kay

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      केमिकल आहे

    • @harshalkhandagale9972
      @harshalkhandagale9972 3 ปีที่แล้ว

      Sir me tomatoechya biya lavlyat tyala Ankur alet tya kiti divaani dusrya potmadhe shift karu

    • @harshalkhandagale9972
      @harshalkhandagale9972 3 ปีที่แล้ว

      Ani sampurna Ankur alyawarach shift karu na

  • @sanskritijha957
    @sanskritijha957 4 ปีที่แล้ว +1

    Maine sukha gobar plastic kay drum may pani dal kay rakha hai aur gud bhi...lekin usmay safed fungas aa jaata hai...koi problem ho sakta hai kya..

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      कम्पोस्टिंग के ऑक्सीजन बेहद जरूरी है... या तो आप गोबर को खुली जगह रखे या ड्रम को होल गिराएं

    • @sanskritijha957
      @sanskritijha957 4 ปีที่แล้ว

      @@jatwe ok thanks

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 4 ปีที่แล้ว

    सर आमच्या कुडितील झाडे पिवळी पडले उपाय सांगा

  • @rakeshuttekar8749
    @rakeshuttekar8749 2 ปีที่แล้ว

    पाण्यात कटिंग लावली तर पाण्यात काय टाकावे, हायड्रोजन पेरॉक्साईड चालेल का?

  • @pradnyanigal7787
    @pradnyanigal7787 3 ปีที่แล้ว

    एक लिटर पाण्यात किती टाकावे.

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      4 ते 5 थेंब

  • @arunakapdule9555
    @arunakapdule9555 4 ปีที่แล้ว +1

    माझ्या जास्वंदाच्या झाडाची पाने सतत पिवळी पडतात त्यांना हायड्रोजन प्यारॉक्सईड दिले तर चालेल का अजित दादा

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      अति पाण्यामुळे पिवळी पडत असतील तर चालतील

    • @arunakapdule9555
      @arunakapdule9555 4 ปีที่แล้ว

      @@jatwe ok
      थँक्स
      आणि बारीक पांढरी केमरी येते ना त्याला काय करावं पानांना हात लावला की उडतात आणि परत बसतात

  • @ubhagwat4306
    @ubhagwat4306 4 ปีที่แล้ว +1

    Apan survatila spray dakhavalay n nanatr karu nak sangitalay panache praman pan same ahe

  • @getaanandkhardekar4731
    @getaanandkhardekar4731 4 ปีที่แล้ว +1

    Hello sir mi lavleli tomato chi rope ek mahinyachi ahe kundit keva lau

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว +1

      शिफ्ट करा कुंडीत👍

    • @getaanandkhardekar4731
      @getaanandkhardekar4731 4 ปีที่แล้ว

      @@jatwe thik ahe thanks sir

    • @getaanandkhardekar4731
      @getaanandkhardekar4731 4 ปีที่แล้ว

      Ani stik pan lagech lau ka tyat sir mala confusion ahe

  • @dipalipatil996
    @dipalipatil996 3 ปีที่แล้ว +4

    नर्सरीतुन एकदाच आल्यानंतर सोनचाफा ला फुले लागली परत 2 वर्ष झाली सोनचाफा फुले लागत नाहीत उपाय योजना सांगा कोणते औषधे वापरावी प्लीज सांगा तर किवा sms पाठवा

    • @dipalipatil996
      @dipalipatil996 3 ปีที่แล้ว

      Thank you sir

    • @dipalipatil996
      @dipalipatil996 3 ปีที่แล้ว

      सोनचाफा फुले दोन ते तीन वर्षे झाली आलेली नाही सर उपाय सुचवा किवा औषधे एस एम एस करा सर प्लीज

  • @karanhiwale302
    @karanhiwale302 4 ปีที่แล้ว +1

    सर आम्ही आमच्या झाडाला चाह पत्ती देतो पण त्याला बुरशी येते विनंती की यावर उपाय सांगावा

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      चहापत्ती धुवून वाळवून द्यावी, रोपाला कडक सूर्यप्रकाश नियमित मिळणे गरजेचे आहे

    • @karanhiwale302
      @karanhiwale302 4 ปีที่แล้ว

      धन्यवाद सर खूप चांगला सल्ला दिल्या बद्दल

  • @jyotirao4582
    @jyotirao4582 4 ปีที่แล้ว

    Very nice video. For roses we have to apply on the leaves or directly into the soil?

  • @sarikapatil1959
    @sarikapatil1959 4 ปีที่แล้ว +1

    Sir bhramkamal la flower yet nahi aahe

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      रोपाला कडक ऊन मिळू द्या

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      रोपाला कडक ऊन मिळू द्या

    • @Jrshiva-ls7tg
      @Jrshiva-ls7tg ปีที่แล้ว

      Then feed them

  • @kusumchoukkar3201
    @kusumchoukkar3201 4 ปีที่แล้ว +1

    Hydrogen Peraoxide ka plants me nuksan kuon hota hai?

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      अधिक मात्रा में युज होगा तो
      एक लिटर पानी में 3,4 ml काफी होता है

  • @vipulthakur5897
    @vipulthakur5897 5 ปีที่แล้ว +2

    सर्व फुलझाड व फळझाड याना फवारले तर चालते का ??

    • @rj_02
      @rj_02 4 ปีที่แล้ว

      हो

  • @ckdhoble
    @ckdhoble 4 ปีที่แล้ว

    Milibug jhalyas spray karu shakto kay.

  • @ulhasprabhune9747
    @ulhasprabhune9747 4 ปีที่แล้ว

    छान माहीती सर! आपण व्हीडीओ मधे जो स्प्रे दाखवला आहे त्याची किंमत काय आहे व स्प्रे कोणत्या कंपनीचा चांगला म्हणजे डटिकण्याच्या द्रुष्टीने!!

  • @kishanrawangaonkar3724
    @kishanrawangaonkar3724 4 ปีที่แล้ว

    Jaswant fulat aalya hot ahet upay sanga

  • @rameshnikam6900
    @rameshnikam6900 3 ปีที่แล้ว

    हायड्रोजन पराआक्साईड माहिती दिली धन्यवाद श्री आर एन निकम औरंगाबाद

  • @shushmajadhav5269
    @shushmajadhav5269 4 ปีที่แล้ว

    राजेश सर मला बोनसाय रीत व कलम पध्तत सांगाल काय

  • @anjalidesai9427
    @anjalidesai9427 4 ปีที่แล้ว +1

    Indoor plant कसे लावावे आणि त्यांची छाटणी कधी आणि कशी करावी

  • @sangeetagadre8736
    @sangeetagadre8736 3 ปีที่แล้ว

    सर अजून एक प्रश्न असा आहे ball lily ला एकच पान कितीतरी दिवस दिसत आहे.८,९ महिने झाले लावून ..काय करु ? जास्त पाने कशी येतील ?

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 2 ปีที่แล้ว

    अनंताचे रोप चार वर्षे झाली तरी पण फुले येत नाही वाढ पण कमी होतीये शेवंती चा सीझन गेला तरी पहील्या कळ्या आहेत त्या उमलत नाहीत राहु देवू का कट करून झाड खुप वाढले आहे

  • @sadhanabansode9526
    @sadhanabansode9526 4 ปีที่แล้ว +3

    Hidrogen peroxide बद्दल छांन माहिती मिळाली पण फळे व भाजीपाला धुण्यासाठी पाण्यात त्याचे प्रमाण काय असावे?

  • @omkardhope
    @omkardhope ปีที่แล้ว

    काश्मीर गुलाबाची झाडे पिवळी कशा मुळे पिवळी पडतात

  • @rohinikane6119
    @rohinikane6119 4 ปีที่แล้ว +1

    अतिशय उपयुक्त !!! आपण बोन्साय बद्दल काही व्हिडिओ अपलोड कराल का? धन्यवाद !!

  • @asmitamalekar39
    @asmitamalekar39 4 ปีที่แล้ว +1

    Mazya kade mogra rop ahe. Tyala fule yet nahit. Panavar chote kide ahet. Kay karu.

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      पानावरील किड्यांसाठी निमतेल स्प्रे करा
      फुले येण्यासाठी फांद्यांचे शेंडे कट करा, माती भुसभुशीत करून शेणखत द्या

  • @govindnikam2495
    @govindnikam2495 3 ปีที่แล้ว +1

    ऊमलायच्या आदीच गुलाबाच्या कळ्या खराब होत आसतील त

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      ऊन लागण्याने होते असे

  • @archanasgardennmuchmore9760
    @archanasgardennmuchmore9760 5 ปีที่แล้ว +2

    सर घरी शेणखत कसे बनवायचे त्याचा विडिओ बनवा

  • @top10second94
    @top10second94 4 ปีที่แล้ว

    Aaplya sarkhe spray pampa kuthe melel

  • @pravinravte4056
    @pravinravte4056 5 ปีที่แล้ว +3

    plant varil kitak mava nighun jato ka

    • @jatwe
      @jatwe  5 ปีที่แล้ว

      Ho

  • @poojajoshi7949
    @poojajoshi7949 5 ปีที่แล้ว +2

    Khup upyukt mahiti 👍😊

  • @sangeetagadre8736
    @sangeetagadre8736 3 ปีที่แล้ว

    Sir तुम्ही माहिती चांगली दिली आहे पण माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत माझ्या बाटलीवर H 1 o2 असे लीहिले आहे H2O2 असे नाही तर मी ते वापरु का नको please ,please सांगा .

  • @jyotsanadesai3061
    @jyotsanadesai3061 4 ปีที่แล้ว +2

    खुप उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद

  • @amoltilekar55
    @amoltilekar55 4 ปีที่แล้ว

    सर आले पिकाची पाने करपतात, त्यावर फवारणी केली तर चालते का?

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      नाही... पाने का करपतात याचे कारण शोधा, पीक तयार झाले असावे

    • @amoltilekar55
      @amoltilekar55 4 ปีที่แล้ว

      नाही सर.
      15 जून 2020 ची लागण आहे.

  • @getaanandkhardekar4731
    @getaanandkhardekar4731 4 ปีที่แล้ว +1

    He solution matit hi takave ka

    • @jatwe
      @jatwe  4 ปีที่แล้ว

      हो... मातीतील फंगल कमी होईल

    • @getaanandkhardekar4731
      @getaanandkhardekar4731 4 ปีที่แล้ว

      @@jatwe thanks sir

  • @manojpatidar6893
    @manojpatidar6893 4 ปีที่แล้ว +1

    20 litr me kitna dalna

  • @asmitabhave5949
    @asmitabhave5949 2 ปีที่แล้ว

    निशिगंधा वाड होत नाही फुले येत नाही

  • @siddharamaynamahkadsiddhay6849
    @siddharamaynamahkadsiddhay6849 5 ปีที่แล้ว +2

    Spray pump Chan ahe ,kuthe milel

    • @jatwe
      @jatwe  5 ปีที่แล้ว +1

      शेतीचे साहित्य विकणाऱ्या दुकानात, कृषी सेवा केंद्रात किंवा हार्डवेयर मध्ये

    • @Jrshiva-ls7tg
      @Jrshiva-ls7tg ปีที่แล้ว

      Shopee

  • @vijaykarandikar9582
    @vijaykarandikar9582 2 ปีที่แล้ว

    आपले बागेबद्दल मार्गदर्शन उत्तम
    आपला WhatsApp no काय आहे?
    धन्यवाद

  • @prashantjaiswal4114
    @prashantjaiswal4114 5 ปีที่แล้ว +1

    👍

  • @siddhurane1128
    @siddhurane1128 3 ปีที่แล้ว

    काय किंमत आहे

    • @Jrshiva-ls7tg
      @Jrshiva-ls7tg ปีที่แล้ว

      Ask medicine shopee bro...

  • @swapnilwadgaonkar7816
    @swapnilwadgaonkar7816 4 ปีที่แล้ว

    Sir kiti 3% or 6%

  • @m.l.b.1031
    @m.l.b.1031 4 ปีที่แล้ว

    लिंबाच्या झाडाला पण हे वापरु शकतो का

    • @m.l.b.1031
      @m.l.b.1031 4 ปีที่แล้ว

      कारण त्याची पाने पिवळी होत आहेत आणि सफेद मावा सारख आहे

  • @netrasonawane2812
    @netrasonawane2812 4 ปีที่แล้ว +2

    माती परीक्षण किंवा माती सजीव कशी करावी कुपया मार्गदशन करावे कारण माती मागील वर्षीच टाकलेली आहे

  • @shubhangibhat4592
    @shubhangibhat4592 3 ปีที่แล้ว

    आमच्याकडे लिंबाचे झाड आहे.एक एक करून त्याच्या फांद्या वाळत आहेत..आता अर्ध्या फांद्या आतापर्यंत सूकल्या आहेत...काय करू झाड वाचवायला..

  • @mahakalkediwane9743
    @mahakalkediwane9743 4 ปีที่แล้ว

    फळावरील डाग जातील का

  • @samyakawathare2514
    @samyakawathare2514 4 ปีที่แล้ว

    Kiti percent Vale घ्यायचे

  • @sadhanabansode9526
    @sadhanabansode9526 4 ปีที่แล้ว +1

    माझ्या कडे अनंता चे झाड आहे त्याला कळ्या येतात पण त्या गळून जातात फुले कधीतरी येतात आत्तापर्यंत हे तिसरे रोप आहे ज्याबाबत असे होते

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 3 ปีที่แล้ว

    एक वेगळा प्रश्न गंधराज ला.मराठीत काय म्हणतात, मदन बाण का

    • @joshianushka432
      @joshianushka432 3 ปีที่แล้ว

      अनंत म्हणतात

  • @prashantlokhande5492
    @prashantlokhande5492 3 ปีที่แล้ว

    नंबर पाहिजे राजेश साहेब

  • @sandeepshinde6174
    @sandeepshinde6174 4 ปีที่แล้ว +2

    👌

  • @govindnikam2495
    @govindnikam2495 3 ปีที่แล้ว

    गुलाबाच्या कळ्या खराब होत आहेत ऊचलायच्या आदीच

  • @sainathtodkar3314
    @sainathtodkar3314 4 ปีที่แล้ว

    सर माझे कुंड्यांमध्ये फार लाल व काळ्या मुंग्या आहेत, तसेच पाने पिवळी पडत आहे उपाय सुचवा