ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कढीपत्त्यासाठी 4साध्या आणि सोप्या टिप्स || कढीपत्ता दाट तर होईलच जलद गतीने वाढेल देखील ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ส.ค. 2024
  • कढीपत्त्याची पाने अतिशय औषधी असतात. याला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. केस पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. आजकाल तरुण वयातच नव्हे तर लहान मुलांचेही केसही पांढरे होत आहेत. तणाव आणि बदलेल्या जीवनशैलीमुळे तरूण वयातच लोकांची पांढरे केस होत आहेत. (#CurryLeaves are beneficial for health)
    कढीपत्ता आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो. यात कॅल्शियम, फायबर, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. कढीपत्ता केस आणि त्वचेसाठी देखील लाभदायी आहे. बहुतेक लोकांना गडद आणि दाट केस आवडतात. परंतु योग्य काळजी न घेतल्यामुळे, केस गळणे आणि पांढरे केस ही समस्या सामान्य झाले आहे. जर, आपल्यालाही केस गळून पडण्याची समस्या उद्भवत असेल, तर नारळ तेलात #कढीपत्ता आणि आवळा घाला. तेलाचा रंग काळा होईपर्यंत हे तेल मिश्रण उकळवा. थंड झाल्यावर स्काल्प आणि केसांच्या मुळांवर हे तेल लावा. दुसर्‍या दिवशी केस स्वच्छ धुवा.
    कढीपत्त्यात असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. या व्यतिरिक्त हे पाचन तंत्रास देखील बळकट करते. ज्यामुळे शरीरात कोलेस्टेरॉल जमा होत नाही. कढीपत्त्याचे सेवन केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांचा धोका कमी होतो. यासाठी दररोज 8 ते 10 कढीपत्ता किंवा रस प्या. याशिवाय कढीपत्ता आमटी, भात आणि सलाडमध्ये मिसळून खाऊ शकता
    कढीपत्त्याचे इतर फायदे : 👇
    -कढीपत्त्याच्या पानांमध्ये पालक, मेथी, कोिथबीर या भाज्यापेक्षा ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण जास्त असते. तसेच इतर भाज्यांपेक्षा या पानांमध्ये कर्बोदके आणि प्रथिनांचे प्रमाण साधारणत: दुप्पट असते.
    -लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसामध्ये सुती कापडाच्या घडय़ा बुडवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.
    -कढीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
    आजच्या व्हिडिओतून आपण आपल्याकडे असलेले कढीपत्त्याचे रोप दाट पाने असलेले व गतीने कसे वाढवू शकतो हे पाहू या...
    आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला कढीपत्त्याची रोपे वाढविण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी तसेच 4 अशा सिक्रेट टिप्स देणार आहे ज्याने आपल्या कढीपत्त्याच्या रोपांवर 100% फरक पडेल....
    order #boanmeal online from Amazon👇
    amzn.to/2O4ALQa
    आपल्या कढीपत्त्याच्या रोपाला ताक कसे द्यावे 👇🏻
    • Video
    ताकांमृत कसे तयार करावे 👇
    • ताकामृत || तयार करण्या...
    इन्स्टाग्राम👇
    jatwerb
    फेसबुक👇
    / gardeningz
    ट्विटर👇
    @rajesh_jatwe
    व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करण्यासाठी मेम्बरशीप घेणे गरजेचे आहे👇
    / @jatwe
    If you want to help this channel
    you can be a member of this channel,
    Support us on phon pe 8485835848 (jatwe@ibl)
    Support us on G-Pay or Paytm 8485835848
    • 10 gardening mistakes,...
    बागकामातील 10 चुका
    • Video
    वेस्ट डिकम्पोसरचे द्रावण कसे वाढवावे ||
    Multiply Waste Decomposer liquid mother culture ||
    =========================================
    Copyright Disclaimer : under section 107 of the Copyright Act of 1976, allowance is made for “fair use” for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, education and research.
    Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing

ความคิดเห็น • 228

  • @anitasalpekar9729
    @anitasalpekar9729 3 ปีที่แล้ว +23

    Giving side cuts will remove the apical dominance locally and thus help in sending side shoots.
    Great suggestion since constantly removing leaves does leave the plant bare.
    Exactly the same technique can also be used for fiddly fig plant to give out side shoots.
    Other tips are also great and very useful.
    Overall a simple to follow and great useful video, Jatwe sir.

    • @dattachinchansoor
      @dattachinchansoor 3 ปีที่แล้ว +1

      m
      hugyy

    • @mayadeshpande5760
      @mayadeshpande5760 3 ปีที่แล้ว

      कढीपत्यावरील मिलीबग ही कीड कशी घालवायची?

    • @gopalshukla3220
      @gopalshukla3220 5 หลายเดือนก่อน

      1😮😂​@@dattachinchansoor

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +3

    खूपच उपयुक्त माहिती सांगितले.

  • @vidyadharbhave767
    @vidyadharbhave767 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान सुचना दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @gajananjoshi40
    @gajananjoshi40 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan video I like it thanx for sharing god bless u

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 3 ปีที่แล้ว +2

    खुपचं छान पध्दतीने माहिती दिली... थॅंक्यू !!

  • @smitasaraf92
    @smitasaraf92 3 ปีที่แล้ว +2

    माझ्याकडे खूप कढीपत्त्याची झाडं आहेत.मी नियमितपणे पाणी देते.अधूनमधून उरलेली कढी ,ताक इ टाकते.छान वाढते.दरवर्षी छटाई करते

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊👍

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 3 ปีที่แล้ว +2

    छान माहाती सांगीतली धन्यवाद.

  • @mrs.meghapatil2006
    @mrs.meghapatil2006 3 ปีที่แล้ว +6

    उपयुक्त माहिती मिळाली 🙏 धन्यवाद

  • @madhurarozekar6245
    @madhurarozekar6245 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या टीप चा छान फ़ायदा झाला.नवीन फुटावे यायला लागले.💯

  • @neelamkonnur1162
    @neelamkonnur1162 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान टिप्स सर 👍👍

  • @sunandapatil9519
    @sunandapatil9519 3 ปีที่แล้ว +2

    कढीपत्त्याबद्दल खूप छान माहिती मिळाली

  • @nandinikulkarni3622
    @nandinikulkarni3622 3 ปีที่แล้ว +2

    Sir, you must be rewarded for distributing such useful info about plant kingdom ...Congrats 100 times

  • @smitadharaskar
    @smitadharaskar 3 ปีที่แล้ว +3

    Thamk you khup chan mahiti dili🙏🙏

  • @bhaskarbhandari7832
    @bhaskarbhandari7832 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती मिळाली. धन्यवाद 🙏

  • @arunakapdule9555
    @arunakapdule9555 3 ปีที่แล้ว +2

    खूपच उपयोगी माहिती राजेश दादा

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर मार्गदर्शन 👍

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @madhurarozekar6245
    @madhurarozekar6245 3 ปีที่แล้ว +1

    सविस्तर माहिती दिली.....💯

  • @VijayaBorade-dz8pr
    @VijayaBorade-dz8pr ปีที่แล้ว +1

    हा तुमचा व्हिडिओ खूप छान

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 3 ปีที่แล้ว +8

    कट देवुन नवीन पालवी फुटते हे मी पहिल्यांदा ऐकल,नक्कीच एकदा करुन बघायला पाहिजे.

  • @agrchannel6653
    @agrchannel6653 3 ปีที่แล้ว +3

    फुटवे येण्यासाठी खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

    • @nalineeghadge5008
      @nalineeghadge5008 3 ปีที่แล้ว

      Me tin vrla lavale thodya divadani aratey

    • @nalineeghadge5008
      @nalineeghadge5008 3 ปีที่แล้ว

      Sts tumhi dilelya insyrictions follow karin

  • @jyotikatkar1620
    @jyotikatkar1620 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती घरी खत बनवण्याची आभारी आहोत

  • @ratiambule3295
    @ratiambule3295 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan sangitl sir

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर.

  • @nandkumarpaikrao929
    @nandkumarpaikrao929 3 ปีที่แล้ว +2

    Khup chhan

  • @farinashikalgar3934
    @farinashikalgar3934 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilya baddal dhanyavad sur

  • @manjirisaraf4737
    @manjirisaraf4737 2 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती

  • @alkajkshirsagar8243
    @alkajkshirsagar8243 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dili

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      😊👍

  • @sujaligharat8516
    @sujaligharat8516 2 ปีที่แล้ว

    सर,खूप उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद🙏

  • @siddhi566
    @siddhi566 3 ปีที่แล้ว

    Khup changli mahiti

  • @abhishekchordia8018
    @abhishekchordia8018 2 ปีที่แล้ว +1

    इस वीडियो में मीठे नीम को घना करने की बहुत ही बढिया जानकारी दी गई है |

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      Thanx

  • @vasantikulkarni1453
    @vasantikulkarni1453 ปีที่แล้ว

    सर फार छान माहिती दिली

  • @shankarkadam3211
    @shankarkadam3211 3 ปีที่แล้ว +3

    शुभ दुपार. आभार. 🙏👌

  • @dhananjaydeshmukh4269
    @dhananjaydeshmukh4269 3 ปีที่แล้ว +5

    Nice information 👍

  • @ph.jadhav4971
    @ph.jadhav4971 3 ปีที่แล้ว +3

    मागच्या वर्षी बागेत रुक्मीणीचे (Ixora) रोप नर्सरीतून आणून लावलं होतं. तेव्हा त्याला फुले होती, मात्र त्यानंतर एकदाही फुलं आली नाहीत.रोप नुसते लांबलचक वाढले. नवीन पानं फुटण्यासाठी त्याला कट केले. नवीन फांद्या फुटले. मात्र फुले येण्यासाठी काय उपाय सांगाल?

  • @arunnaikpopkar3587
    @arunnaikpopkar3587 ปีที่แล้ว

    छान माहिती||🙏😊

  • @surekhakangne8079
    @surekhakangne8079 5 หลายเดือนก่อน

    Thank you chagli mahiti dhilya badal

  • @krishnakadam5643
    @krishnakadam5643 3 ปีที่แล้ว +1

    गच्चीवरील बाग कशी फुलवावी याबद्दल खुप चांगली माहिती दिलीत.. त्याबद्दल खुप खुप धन्यवाद परंतु तुम्ही सांगितलेल्या माती विषयी आणि खतदायक माती कुठे मिळेल हि विनंती

  • @netrahomedecor4762
    @netrahomedecor4762 3 ปีที่แล้ว +2

    उपायुक्त माहिती

  • @user-pm5tv4or1h
    @user-pm5tv4or1h 3 ปีที่แล้ว +2

    Nice video 👌👌👍👍

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      थँक्स😊

  • @MAYAMyArtYourArt
    @MAYAMyArtYourArt 3 ปีที่แล้ว

    Khup Chan information thanks

  • @namrataadhikari12
    @namrataadhikari12 3 ปีที่แล้ว

    khup chan tips sangitle sir.konich ase sangitle nahi .cut dene he tar completely new hote

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 3 ปีที่แล้ว +1

    Waw chan

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 3 ปีที่แล้ว +2

    सर खूप छान माहिती.

  • @veenauvach9611
    @veenauvach9611 3 ปีที่แล้ว +1

    बढ़िया । बनाकर देखेंगे।

  • @archanakelavkar223
    @archanakelavkar223 3 ปีที่แล้ว +2

    Very informative video sir. Thank you.

  • @bharatibhole7262
    @bharatibhole7262 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती मिळाली सर लिंबाचे झाडाच्या काही फाद्या कोरड्या होत आहे काय उपाय करावा

  • @vijaypatankar9978
    @vijaypatankar9978 ปีที่แล้ว +1

    My karipatta is going high no branch. I will try your tips. Thanks Sir.

  • @samadhanvichare2746
    @samadhanvichare2746 11 หลายเดือนก่อน

    नमस्कार , गणपती बाप्पा मोरया

  • @sunandapatil7545
    @sunandapatil7545 3 ปีที่แล้ว +2

    Dhanyawad

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 3 ปีที่แล้ว +1

    Nice 🙏👍.

  • @nandinikulkarni3622
    @nandinikulkarni3622 3 ปีที่แล้ว +1

    सर, विशेष अभिनंदन या उपक्रमा बद्दल ..

  • @Shalu32123
    @Shalu32123 3 ปีที่แล้ว +3

    आपल्याला होळी आणि धुलीवंदनाच्या शुभेच्छा

  • @rashmidate7087
    @rashmidate7087 3 ปีที่แล้ว +2

    छान योग्य माहिती मिळाली धन्यवाद👍👍. माझ्याकडे कडीपत्त्याचे झाड आहे आता तुम्ही दिलेल्या टिप्स वापरून रोपाची काळजी घेईन. कडीपत्याच्या पानावर पांढरे ठिपके येतात ते कश्यामुळे. तसा कडीपत्ता वापरावा का?

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      आजार आहे... बोरॉन ची कमतरता आहे, इप्सम सॉल्ट मातीतून द्या

  • @santoshkumarkamble3091
    @santoshkumarkamble3091 2 ปีที่แล้ว

    👌😊 nice information sir

  • @SylvesterMarshallPune
    @SylvesterMarshallPune 3 ปีที่แล้ว +2

    Khoop chaan information saheb, dhanyawad 🙏

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      😊🙏

  • @Dk-bg1oo
    @Dk-bg1oo 3 ปีที่แล้ว +2

    Nice info sir

  • @CookingWithNamrata
    @CookingWithNamrata 3 ปีที่แล้ว +2

    Useful information

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      Thanx

  • @arunpuranik21
    @arunpuranik21 3 ปีที่แล้ว

    चांगली माहीती

  • @rajeshburkul9438
    @rajeshburkul9438 3 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @pramilasakunde8520
    @pramilasakunde8520 3 ปีที่แล้ว

    Very nice and good

  • @supriyashinde6187
    @supriyashinde6187 3 ปีที่แล้ว +4

    सर नमस्कार कडीपत्ता २-३ प्रकारचा आहे देशी पान छोटी रोप उंची छोटी याप्रकारचा झाडाचा वास वारायाने पसरतो,थंडीत पानगळ होते चैत्र पालवी नवी ये ते याला खालून फुटवे खुप असतात २ प्रकार देशी सारखा झाड उंची मोठीफुटवेकमी,वास असतो पान लांबी मध्यम मधील देठ लालसर पान बारमाही रोग थंडीत पांढरे टिपके पडतात ३ -वास हिनसतो याचे झाड मोठे हिरवेगार नावालाच फक्त माहिती छान होती🙏🙏

  • @nandinikulkarni3622
    @nandinikulkarni3622 3 ปีที่แล้ว +3

    One request sir...Now a day's, 3G cutting videos are viral ...audience is fully confused about it...kindly throw some light on this topic.

  • @varsharaut66
    @varsharaut66 3 ปีที่แล้ว +2

    Masata mahiti

  • @jueeliranadive5292
    @jueeliranadive5292 ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आहे. धन्यवाद. मी नसॆरीतून कढीपत्त्याचे रोप आणले आहे, १५दिवसापुवीॆ . आता ते कुंडीत लावताना काय करावे लागेल याबाबत मागॆदशॆन करावे.

  • @mayaskitchen8081
    @mayaskitchen8081 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद

  • @pg-129
    @pg-129 3 ปีที่แล้ว +3

    खंगम नाही हो, खमंग म्हणतात त्याला...
    Nice video 👍🏻

  • @sunandapatil5669
    @sunandapatil5669 3 ปีที่แล้ว +1

    Om

  • @bhavanasheth336
    @bhavanasheth336 3 ปีที่แล้ว

    छान महिती दिली ,माझ्या काडीपत्ता च्या झाडाला नविन पान चांगली येतात पण खालची पान पांढरी पडतात उपाय सांगा

  • @jyotsnashinde9536
    @jyotsnashinde9536 3 ปีที่แล้ว

    Nice remedy

  • @suvarnapatil8223
    @suvarnapatil8223 3 ปีที่แล้ว +7

    नमस्ते होळी आणि धुलीवंदनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

    • @Shalu32123
      @Shalu32123 3 ปีที่แล้ว

      आपल्यालाही

  • @SolutionofMaths
    @SolutionofMaths 3 ปีที่แล้ว

    Tq

  • @Vivekyadav-ql1es
    @Vivekyadav-ql1es 3 ปีที่แล้ว +4

    लाजाळू ची काऴजी कशी करावी

  • @gayatriladdha3599
    @gayatriladdha3599 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर हैप्पी होली वीडियो अच्छा लगा सर मोगरे के प्लांट में बहुत सारी कलियां आई थी पर कुछ दिन बाद में वह कलियां पीली पीली होकर गिर ऐसा क्यों हुआ

  • @mugdhasrecipes
    @mugdhasrecipes 3 ปีที่แล้ว

    छान माहिती

  • @ranjanakadam3951
    @ranjanakadam3951 3 ปีที่แล้ว +1

    कृपया माहाती सांगा .माहिती समजेल अशी सांगता .धन्यवाद .

  • @ushajoshi4592
    @ushajoshi4592 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @vijaytidke4176
    @vijaytidke4176 3 ปีที่แล้ว +1

    Sir me 3 mahinya aadhi kadjipattyche bee lavle pan te 2 inch evdhech wadhle ahe ajun tyachi wadh hot nahiye,me 4 veda lavle beej pan 1-2 inch evdhech hote ahe tyanantar tyachi wadhch hot nahiye plz Kay upay karu sanga

  • @ashokmore1298
    @ashokmore1298 3 ปีที่แล้ว

    Thanks

  • @critic8134
    @critic8134 3 ปีที่แล้ว +2

    नमस्ते

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 ปีที่แล้ว +1

    Namskar sr

  • @mangalkanade9832
    @mangalkanade9832 3 ปีที่แล้ว +1

    पावसाळ्यात कशी नीगा राखायची?

  • @chhayaumbarkar6259
    @chhayaumbarkar6259 3 ปีที่แล้ว +1

    Mazya gharatil plastic pots madhil plants chya mati madhe pandrya ali zali ahe please tya sathi kahi upay sanga .
    Me neem oil ani neem khali vaprun pahila ahe but kahi farak nahi janvat ahe .
    Please mala kahi changala upay saga🙏🙏

  • @vibhutishah2502
    @vibhutishah2502 3 ปีที่แล้ว +1

    सर खूप छान माहिती आहे आमच्या कडे कढीपत्त्याच्या झाडाच्या बाजूला कढीपत्त्याची खूप झाडे आली आहेत काढली तरी परत येतात काय करावे

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या कढीपत्त्याची फळे पडत असतील, आणि त्यांची रोपे तयार होतात

  • @sumedhasoman2956
    @sumedhasoman2956 2 ปีที่แล้ว

    Khup ch sunder mahiti .. ananta chya zada baddal mahiti dyal ka ?

    • @jatwe
      @jatwe  2 ปีที่แล้ว

      एक व्हिडिओ तयार करतो

  • @sujatapatil57
    @sujatapatil57 2 ปีที่แล้ว

    Kadhi pata jamineta aahe uncha jale àahe
    Pana var padhare daga jàle aahe yala upay sanga

  • @anukaranjkar2727
    @anukaranjkar2727 3 ปีที่แล้ว +1

    कडीपत्यावर काळसर ठिपके पडले आहे या साठी काय उपाययोजना करावी

  • @rupalibaviskar5820
    @rupalibaviskar5820 3 ปีที่แล้ว +3

    माझ्या कडे पपई chya झाडाला फुले येतानाच जाळून चालले...काय करावे...pls kalwa

  • @vivekjagtap8790
    @vivekjagtap8790 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti... thanks... Mala mazhya zhadala.cuts dyayche ahet thode margdarshan pahije ahe..tumcha number Milel Ka pls?

  • @sandhyapatki7158
    @sandhyapatki7158 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान.माहिती. सर पेरूचे झाड कसे
    वाढवावे

  • @nilimamankar8080
    @nilimamankar8080 4 หลายเดือนก่อน

    कढीपत्त्यावर काळ्या रंगाची कीड हिवाळ्यात लागते ,ती पानाच्या खालच्या बाजूला असते, आणि पूर्ण पाने खराब करते ,त्यावर उपाय सांगा.

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 3 ปีที่แล้ว

    Mumbai madye khate,wel yenare bee kote milthtil te sangawe

  • @rahuljawale7577
    @rahuljawale7577 3 ปีที่แล้ว +1

    सर बोनमिल कोण्या कंपनीचे चांगले असते ?

  • @saralasalunkhe9366
    @saralasalunkhe9366 3 ปีที่แล้ว

    Compost khat mahnje kay

  • @yashodakeni1404
    @yashodakeni1404 3 ปีที่แล้ว +2

    Sir mazya kadi pattyaver white dot padtat tyasathi upay sanga please

    • @jatwe
      @jatwe  3 ปีที่แล้ว

      निमतेल व गोमूत्र फवारा

  • @nandinikulkarni3622
    @nandinikulkarni3622 3 ปีที่แล้ว

    रोपांना 3जी कटिंग करावी का?

  • @Hare_krishna6424
    @Hare_krishna6424 9 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे कडीपत्ता आहे त्यावर दरवर्षी पावसाळ्यानंतर आणि थंडीत जेव्हा ऊन कमी असते तेव्हा रोग पडतो व पांढरे ठिपके पडतात यावर उपाय योजना आहे का?

  • @rohinimalavade1911
    @rohinimalavade1911 ปีที่แล้ว +1

    Cut marane aambyachya ropala pan karu shakato ka

    • @jatwe
      @jatwe  ปีที่แล้ว

      आंब्याच्या झाडावर इफेक्ट होत नाही

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 3 ปีที่แล้ว

    Mumbai madye wel yenare bee Aani khate kote miltil.

  • @sumittidke6613
    @sumittidke6613 3 ปีที่แล้ว

    Pavsadyat kadipatyala kiti divsat khat dyave