सर्व तण नष्ट | राऊंड अप | हवामान अंदाज लाईव्ह | 31 जूलै हवामान अंदाज | महाराष्ट्र हवामान अंदाज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • सर्व तण नष्ट | राऊंड अप | हवामान अंदाज लाईव्ह | 31 जूलै हवामान अंदाज | महाराष्ट्र हवामान अंदाज
    शेतकरी मित्रांनो आपले Indian Funny Farmer या चॅनेल वर मनापासून खुप खुप स्वागत आहे.
    #indianfunnyfarmer
    #agriculture
    #viralvideo
    #herbicide

ความคิดเห็น • 104

  • @ShivajiJagtap-lc7kr
    @ShivajiJagtap-lc7kr หลายเดือนก่อน +18

    बाटली चे नाव सांगा

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน +6

      सुमी मॅक्स, घटक :- फ्लूमिऑक्साजिन 50% ए. सी.

    • @chandrakantkamble7018
      @chandrakantkamble7018 6 วันที่ผ่านมา

      ई🎉​@@indianfunnyfarmer

  • @ravindrapatil3215
    @ravindrapatil3215 3 วันที่ผ่านมา +1

    कपाशीवर तननाशक.कोणतेतीन.महीने.झाले.

  • @user-jp7hs8du3i
    @user-jp7hs8du3i 10 วันที่ผ่านมา +2

    मि वापले सूपर आहे सूम्मी म्याक्स

  • @someshwarbahekar2272
    @someshwarbahekar2272 4 วันที่ผ่านมา +1

    साहेब घटक सांगत जा

  • @munjamusale6842
    @munjamusale6842 หลายเดือนก่อน +3

    आमच्याकडे याला इचका असे म्हणतात केना वेगळा असतो!

  • @vitthalshinde6567
    @vitthalshinde6567 9 วันที่ผ่านมา +1

    सुमी मेक्स जमुनीमद्धे कीती दिवस काम करते ते वापरानंतर कीती दिवसानंतर पिक घेतले पाहिजे

  • @shivknyyasarikasawant6845
    @shivknyyasarikasawant6845 หลายเดือนก่อน +4

    खुप छान माहिती दिली 🙏

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई 🙏

  • @mahendrasonawane5510
    @mahendrasonawane5510 หลายเดือนก่อน +7

    आमच्याकडे विचवा म्हणतात भाऊ याला आणी केना वेगळा असतो.

  • @हमतोमौजमेंहैंतुमभीमौजमेंरहो

    कधीपासून कास्तकारी करत आहे याला केना नही मनात त्याला इचू म्हणतात केना मोठ्या पानाचा असते केना दोन प्रकारचा आहे एक मोठ्या पानाचा आणि एक वेली

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  26 วันที่ผ่านมา

      भाऊ आपले बरोबर आहे. पण याला आमच्या स्थानिक भाषेत केनाच म्हणतात.. आणि हो हा, दोन नाही तर तीन प्रकारचा असतो. कदाचित याचे अजूनही प्रकार असतील.. आपली प्रतिक्रिया अमुल्य होती. धन्यवाद 🙏

  • @dilippatil793
    @dilippatil793 9 วันที่ผ่านมา

    विचवा, बरोबर..

  • @gokulshukla4021
    @gokulshukla4021 12 วันที่ผ่านมา +2

    Sambhajinagar ला केना म्हणतात याला

  • @ajabraobhonde1338
    @ajabraobhonde1338 หลายเดือนก่อน +3

    मॅक्स बॉटल बद्दल पूर्ण माहिती सांगा

  • @माधवरावगाडेकर
    @माधवरावगाडेकर หลายเดือนก่อน +6

    हा केना नाही तो इच्का आहे हा तो को नत्या ही तंनाशका पासून जलतो लबनाऱ्या केण्या साठी तणनाशक सांगा

    • @gokulsuse5482
      @gokulsuse5482 หลายเดือนก่อน +1

      Upl चे स्वीप पावर वापरा १ लीटर मधे १० पंप करा

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน

      🙏

  • @MR.UNKNOWN_08
    @MR.UNKNOWN_08 หลายเดือนก่อน +1

    Parapet number 1 tanashah

  • @satishbhise-qj9le
    @satishbhise-qj9le 17 วันที่ผ่านมา +2

    याला विचु म्हणतात केना वेगला असतो

  • @prashantkolhe5777
    @prashantkolhe5777 29 วันที่ผ่านมา +1

    दुसऱ्या दिवशी रिझल्ट पाहायला मिळतो सर्व तन कोरडे होते

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 หลายเดือนก่อน +2

    आता हेच का दिसत आहे त्याला धानुका कंपनीचे क्युरिन पाहिजे

  • @PundlikPhirke
    @PundlikPhirke 11 วันที่ผ่านมา +1

    लहान बाॅटल चं परफेक्ट नाव सांगा भाऊ

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  11 วันที่ผ่านมา

      पिन केलेल्या कमेंट्स च उत्तर पहा 🙏

  • @tanajikharsane9216
    @tanajikharsane9216 หลายเดือนก่อน +3

    सुमी मॅक्स किंवा गोल पण चालत, ग्रामोझोन पण

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน

      धन्यवाद भाऊ🙏 आपल्या कमेंट्स चा अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल🙏

  • @pandurangshinde4340
    @pandurangshinde4340 หลายเดือนก่อน +3

    सगळ्यात भारी २_४_डी.केनपट,धनुरा.भाज्या सगळ नस्ट.

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน +3

      गॅस असेल तर, शेजारील पिकावर खुप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो🙏हे कपाशी सारख्या पिकात फवारणीसाठी चालत नाही❌

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 หลายเดือนก่อน +8

    केना नष्ट करायचा असेल तर फक्त paraquat 24 %हे मारा किंमत 300 ते 350 रुपय फक्त सर्व केणा खल्लास मी स्वतः वापरले आहे

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน

      🙏

    • @santoshlone3006
      @santoshlone3006 29 วันที่ผ่านมา +1

      Kapsawar chalte ka

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  29 วันที่ผ่านมา

      कपाशीवर जाऊ देऊ नये.. जिथे पिकांवर जाईल तिथे पिकांची पाने जळून जाईल. सर्व खबरदारी घेऊनच फवारणी करावी.. नसता पिक खराब होईल🙏

  • @bapusahebborade8226
    @bapusahebborade8226 29 วันที่ผ่านมา

    गिनी गवत जळण्या साठी कोणते तणनाशक वापरावे

  • @dilipbhalerao7433
    @dilipbhalerao7433 9 วันที่ผ่านมา +1

    Time pass n karata lawar treatment sangavi

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 24 วันที่ผ่านมา

    टाकळणी वर कोणत्या औषध फवारा

  • @samadhanbhosale7640
    @samadhanbhosale7640 25 วันที่ผ่านมา +1

    Paracute ne pan जळते

  • @_SmoothGamer_01
    @_SmoothGamer_01 หลายเดือนก่อน +1

    Sweep power mara sagle tan marte

  • @shankarsarode3965
    @shankarsarode3965 23 วันที่ผ่านมา +1

    सुमी मॅक्स मध्ये घटक कोणते आहे

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  23 วันที่ผ่านมา

      फ्लूमिऑक्साजिन 50% एस. सी.

  • @dilipchangundi1433
    @dilipchangundi1433 10 วันที่ผ่านมา

    रुई झाडा काय वापरावे

  • @appasahebdhamurde9602
    @appasahebdhamurde9602 หลายเดือนก่อน +2

    कापुस पिकात आहे केना मारलत चाललंय का आणी ति छोटी बोटल कोठे मिळेल

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน +1

      हो चालते. पण समोरून नौजल ला प्लास्टिक कॅप लावा. ती बाॅटल कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर मिळेल 🙏

  • @BhartiSonawane-ix7ys
    @BhartiSonawane-ix7ys หลายเดือนก่อน +2

    बोटलचे नाव तर सांगा

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน

      भाऊ नाव सांगितले आहे🙏 👉सुमी मॅक्स

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 29 วันที่ผ่านมา +1

    अरे भाऊ राऊंडप १ लिटर मद्ये सुमी मॅक्स १० ग्रॅम मिळवून ६०ते ७० ग्रॅम १. पंप मारणे मी स्वतः मारले आहे

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  29 วันที่ผ่านมา +1

      भाऊ रिझल्ट सांगा. कोणते गवत जळाले आणि कोणते नाही. शेतकऱ्यांना आपल्या प्रतिक्रियेचा फायदा होईल🙏

  • @rushikeshpatil8686
    @rushikeshpatil8686 8 วันที่ผ่านมา +1

    हे मोठ्या कपाशीत फवारले तर चालेल का

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  8 วันที่ผ่านมา

      हो दादा चालते, पण कपाशीवर जावून देऊ नका, नौजलला समोरून प्लास्टिक कॅप लावा. तरच फवारणी करा 🙏

  • @rajeshpawar7803
    @rajeshpawar7803 หลายเดือนก่อน

    कापुस सा मध्ये केना जास्त आहे उपाय सांगा

  • @sonukhodke24
    @sonukhodke24 หลายเดือนก่อน +2

    Gramozhon fawara ramban ilaz

  • @KishorDhote-iw3et
    @KishorDhote-iw3et 7 วันที่ผ่านมา +1

    Mahi lavakr sangt ja

  • @subhashdhawas8730
    @subhashdhawas8730 29 วันที่ผ่านมา

    याला इच्वा म्हणतात

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 หลายเดือนก่อน +3

    लहान बोतल च नाव वाचता येत नाही?

  • @kishorsalunkhe5235
    @kishorsalunkhe5235 หลายเดือนก่อน +2

    हा विचवा आहे भाऊ

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน

      बरोबर आहे भाऊ, पण आमच्या भागात यालाही केणाच म्हणतात 🙏

  • @sumantkandalkar6443
    @sumantkandalkar6443 24 วันที่ผ่านมา

    विठू आहे तो.केना नाही अर्धवट ज्ञान सर्वनाश करते.

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  24 วันที่ผ่านมา +1

      व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे. तसेच स्थानिक भाषेत नावात बदल होऊ शकतो, त्यामुळे तण दाखवून व्हिडिओ बनवला. कोणी सांगता इचका, इचवा आहे, तुम्ही सांगता विठू आहे,तात्पर्य कळालं असेल.🙏

    • @shankarsarode3965
      @shankarsarode3965 23 วันที่ผ่านมา +1

      केनाच आहे हा

    • @shankarsarode3965
      @shankarsarode3965 23 วันที่ผ่านมา +1

      विटू तुमच्या भागात म्हणत असेल

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  23 วันที่ผ่านมา

      🙏

  • @ravindtakavathekar6246
    @ravindtakavathekar6246 หลายเดือนก่อน

    आमच्यात केना वेगळा आहे जाड व मोठ्या पानांच. मोठं होईल तसं ते पसरत जाते

    • @vijaydawkhare4304
      @vijaydawkhare4304 24 วันที่ผ่านมา

      पसरणाऱ्या केण्यासाठी paraquat एकदम योग्य

  • @rameshgarud8800
    @rameshgarud8800 27 วันที่ผ่านมา

    भाऊ माहीती थोडक्यात सांगत जा.

  • @PrakashPatil-nh4yk
    @PrakashPatil-nh4yk หลายเดือนก่อน +1

    सुमी म्यक्स आहे बाटली

  • @SharadPatil-fs2qc
    @SharadPatil-fs2qc หลายเดือนก่อน +4

    ईचवा आहे तो

  • @VasantGavali-co7vb
    @VasantGavali-co7vb หลายเดือนก่อน +1

    आमची.कपाशी.41.दिवसाची.आहे.आम्ही.मारलं.तर.चाललं.का

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน

      हो🙏 पण कपाशीवर उडू देऊ नका. प्लास्टिक कॅप लावून फवारणी करावी🙏

  • @user-bw5zl2lo5u
    @user-bw5zl2lo5u หลายเดือนก่อน +2

    kena gavtmarnysathi qurin dabi ghay kena nast hoil

  • @shakil085
    @shakil085 28 วันที่ผ่านมา

    लव्हाळ्यावरती रामबाण इलाज सांगा असेल तर...😢

  • @ganapat1245
    @ganapat1245 27 วันที่ผ่านมา

    केना नाही इचका आहे तो

  • @KnowledgeMantra164
    @KnowledgeMantra164 หลายเดือนก่อน

    निलाजरा लापट केना

  • @SharadaSapakal
    @SharadaSapakal 17 วันที่ผ่านมา +1

    त्या छोट्या बाटलीचे नाव सांगा
    ❤❤

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  17 วันที่ผ่านมา

      सुमी मॅक्स आहे. घटक :-फ्लुमिऑक्साजिन 50% 🙏

  • @sanjaybhakare2805
    @sanjaybhakare2805 29 วันที่ผ่านมา

    तुम्ही दाखवता तो केना नाही आमच्या कडे याला इचू म्हणतात ,केना वेगळा आहे.

  • @roshanshinde8687
    @roshanshinde8687 หลายเดือนก่อน +1

    गांजर गवत कशाला मारेल

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน

      भाऊ, गाजर गवत लहान असेल तर. म्हणजे गाजर गवताला फुले लागण्याधी. तर याने संपूर्ण जळून जाते🙏

    • @_SmoothGamer_01
      @_SmoothGamer_01 หลายเดือนก่อน

      Sweep power mara

  • @vikasdhoke9575
    @vikasdhoke9575 หลายเดือนก่อน +1

    😊मी प्रयोग केला सुमी नारा + सुमी मॅक्स माझी परअटी चा शेंडा जडला आहे पूर्ण प्लॉट चा

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน +1

      भाऊ आपण हे कपाशीत सरळ वापर करा, अस सांगितले नाही.. झाडावर न जाता फक्त तासात तेही कॅप लावून फवारणी करा. असे सांगितले आहे.. काहीही परिणाम होत नाही🙏

    • @vikasdhoke9575
      @vikasdhoke9575 หลายเดือนก่อน

      Mi cap launch vapar kela

    • @vijayburkul4748
      @vijayburkul4748 หลายเดือนก่อน

      मी केला पण शेंडा पिवळा झालं आहे

  • @shivajimali768
    @shivajimali768 17 วันที่ผ่านมา

    Foolish over talking.

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  17 วันที่ผ่านมา

      आपले खुप चांगले विचार व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद.. आपले एका शेतकऱ्यांप्रती जे विचार आहे, ते पिन📌 करतो.

  • @nanduwar2603
    @nanduwar2603 หลายเดือนก่อน

    Bhashan Kami de

    • @indianfunnyfarmer
      @indianfunnyfarmer  หลายเดือนก่อน +2

      भाऊ माफ करा, पण खोटे आश्वासनाचे भाषण तासंतास ऐकता. आणि शेतकऱ्यांना माहिती देत असतांनी थोडा वेळ झाला म्हणून आपण वेळ काढून ऐकू सुध्दा शकत नाही.. असो एक दिवस शेतकरीच शेतकऱ्यांच्या कामी येईल.आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद🙏