Juval | जुवाळ | Malwani Comedy Short film | मालवणी कॉमेडी शॉर्टफिल्म
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2021
- पूर्वीच्या काळी चालताना माणसाच्या अंगावर कावळा आणि कावळी एकत्र पडली तर अपशकुन मानत असत. त्या व्यक्तीवर येणारे अरिष्ट टाळण्यासाठी त्या व्यक्तीची मरणाची बातमी पसरवत असत.
ही निव्वळ अंधश्रद्धा होती.
या अंधश्रद्धेवर आधारित हे एक हास्य कथानक आहे.
व्हिडियो आवडल्यास Like, Comment, Share आणि Subscribe करा 🙏🏻
मूळ कथा : प्रकाश सर्वणकर
संवाद : राजेश राणे
संकलन : रविकिरण शिरवलकर
निर्माता : श्री गणेश तावडे (टेम्बवाडी, कणकवली)
दिगदर्शन : स्वप्नील राणे, प्रा.मिलिंद गुरव
कलाकार :
सौ.अक्षता कांबळी
सौ.दीक्षा पुरळकर
श्री.राजेश राणे
श्री.अशोक राणे
प्रा.मिलिंद गुरव
राजेंद्र रावले
सिद्धेश कांबळी
अमजद शेख
विशेष आभार :
निलेश ठाकूर
सात्रल ग्रामस्थ
#Malwani #marathi #comedy #shortfilm #kankavli #malvan #devgad #sawantwadi #kudal #vaibhavwadi #dodamarg #vengurla #konkan #kokan
सगळ्यांचे खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻
कसले आभार!
चांगला विषय हाताळला आहे.रहस्य शेवटपर्यंत खेळवून ठेवते. छोटी पण सुंदर फिल्म. पुढे असेच फिल्म करीत राहा.
Best short film!
खूप छान
हा प्रवाद आणि त्याचा तोडगा ऐकून होतो...... पण तुम्ही त्याचं सादरीकरण अतिशय सुंदर केले आहे. मनःपूर्वक अभिनंदन.... 👍🙏🙏
अक्षता मॅडम खुप सुंदर भुमिका 👏👏
अप्रतीम 😍
1:48 Siddhesh dada op🔥🔥😂
Amazing work done by the whole team.. Keep it up. Acting of characters shows real Malwani culture of Maharashtra.
एकदम भारी 💥💥💥
Khup sunder
झक्कास कथा 👌👌
Beautiful story keep doing the great work guys❤️
भारीच
Khupch Bhari👌👌
अप्रतिम.👌👌
Khup chan apratim sadarikaran
छान प्रयत्न आहे..
Nice thought...keep it up..👌👍
Khup Khup Sundar👌 👍🙏
खूपच सुंदर आशय मांडणी,आणि उत्तम अभिनय,सादरीकरण. सर्वच अप्रतिम.
आमची सातरलची माणसे भेटली.
KHUP SUNDAR
भारीच 👌👌👌👌
Superb
Khup chan👌👌✨✨
वा खुप छान 👍👌👌
Kdkk👍👍
भारी हा
Bhari
मस्त 👌
बाबानू झाला माझा। बाबांनी उजव्या हातानच धुल्यानी😀😀😀
अभिनंदन सुंदर
Siddhesh awesome 😎
Thanks bro
Siddhesh🔥🔥
Thanks bro
Lyyy bhari
Story💥💥💥
👍छान
Cinematography 👌👌👌
Acting 👌👌👌
Concept 👌👌👌
Direction 👌👌👌
Music 👌👌👌
Shubhechha 🎉🎉🎉
Awesome act guys... Hope to see more from you all🎉
Khup Sundar ..Sampurn Team Che Abhinandan khup sundar ...Rajesh Dada , Akshata Madam khup chan ......
छान, अंधश्रद्धा निर्मूलन होईल ही शॉर्ट फिल्म बघून
Superb direction and acting
अक्षताताई भारीच
Mast...
Nice❤️ Siddesh🔥
Thanks bro
राजेश..खूप छान. तार इल्यावर काय हालत होता ती आम्ही अनुभवलय..खूप सुंदर..
Nice concept 😍😍
Superb raw Acting . N sweet malwani language..
❤️
अंधश्रद्धा निर्मूलन हे तुम्ही घेतलेले कार्य स्पृहणीय आहे. त्याचा योग्य तो परिणाम होवो ही सदिच्छा ! धन्यवाद !
धन्यवाद
Acting Directing # Jabardast 👌👍
Thank u
👍👍
Siddesh bhau mast
Thanks bhau
Hattsoff too Everyone great performance thank you
Thank u
🤣🤣🤣🤣
Mast
❤️
Very nice story ☺️
Great 😊😊 very nice loved it 😍nice acting Siddhesh
Thanks Ashwini 🙏
Ajuon asle series pahayla awadateel
Hannahahaha😂
पोस्ट मास्तर नव्हे तार घेऊन पोस्टमन जातो.
पोस्ट मास्तर घरी जात नाहीत. कोण लेखक आहे त्याला ग्रामीण भागात काय चालीरीती आहेत त्याचे ज्ञान नाही.
जुवाळ म्हणजे?
पूर्वीच्या काळी एक अंधश्रध्दा होती की कावळ्याची जोडी (जुवाळ) अंगावर पडल्यावर एखादी दुःखद बातमी सांगावी लागत असे
खूप छान