मोठ्ठो गणपती | मालवणी शॉर्टफिल्म | MOTHO GANPATI | MALVANI SHORTFILM

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2022
  • सिंधुरत्न एन्टरटेन्मेंट प्रस्तुत मोठ्ठो गणपती.
    कोणतीही येऊदे समस्या, तो नाही सोडणार आमची साथ
    अशा आमच्या गणरायाला नमन, करितो जोडुनी दोन्ही हाथ🙏🏻
    लेखक -श्री बाबू घाडीगांवकर
    संवाद लेखन -सौ अक्षता कांबळी
    दिगदर्शक ,छायांकन -रविकिरण शिरवलकर
    कलाकार -
    दिनेश पाटील
    ऋषिकेश पाटील
    अक्षता कांबळी
    सिद्धेश कांबळी
    शिवानी डीचोलकर
    गौरव लोकरे
    अनुज कांबळी
    गौरेश सावंत
    कौशल सावंत
    दत्तप्रसाद सावंत
    पवन सावंत
    सावळाराम गोसावी
    श्रीकृष्ण गोसावी
    अनिल कांबळी
    विद्याधर राणे
    अर्चना राणे
    दिशा गोसावी
    विशेष आभार
    श्री आकाश राऊळ (शिवडाव गणपती शाळा)
    श्री सुभाष लोकरे (जाणवली आदर्शनगर )
    श्री विद्याधर राणे ,अमोल राणे (जाणवली आदर्श नगर )
    #ganeshchaturthi #ganpati #ganpatibappamorya #ganpatibappa #ganesh #bappa #bappamorya #malwani #malwaniShortfilm #malvanivideos #comedy #viral #trending #trendingvideo
    #Shortfilm #malvani #kankavli #malvan #devgad #sawantwadi #kudal #vaibhavwadi #dodamarg #vengurla #konkan #kokan

ความคิดเห็น • 33

  • @omkarparab638
    @omkarparab638 10 หลายเดือนก่อน +3

    देवाची मुर्ती केवढी पण बनवा पण मनातील भावभक्ती मात्र ठेवा देव नक्की पावेल बघा

  • @babughadigaonkar3659
    @babughadigaonkar3659 ปีที่แล้ว +4

    माझे कथाबीज अतिशय सुंदर रुपात सादर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

    • @SindhuRatnaEntertainment
      @SindhuRatnaEntertainment  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धनयवाद

    • @vedantpandit4508
      @vedantpandit4508 ปีที่แล้ว

      आपल्या कथा नेहमीच अशा घटनांवर आधारित असतात ज्यांना आपण अनुभवू शकतो, म्हणूनच त्या आपल्याश्या वाटतात. कलाकारांनी कामे ही उत्तम केलीत आणि music ही यथायोग्य होते. Shortfilm स्पर्धांमध्ये पाठवावी. आपल्या अन्य कथाबीजांवरही shortfilms याव्यात.
      अभिनंदन आणि शुभेच्छा 🙏

  • @kishorkadam4047
    @kishorkadam4047 ปีที่แล้ว

    Jabardast congratulations all teem

  • @hardikpatil9445
    @hardikpatil9445 ปีที่แล้ว

    Lai bhari Dinesh kaka🔥🔥🔥

  • @subhashlokare4130
    @subhashlokare4130 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर विचार मांडला आहे

  • @pranavvyavahare5473
    @pranavvyavahare5473 ปีที่แล้ว

    Ek number

  • @re-verse4573
    @re-verse4573 ปีที่แล้ว +2

    ANUJ, GAURESH, GAURAV, SIDDHESH DA lovely acting as always.. Meaningful content and very well presented. Lovely direction ❤️❤️❤️🔥..
    God bless you all. Keep growing...
    ❤️

  • @sakshikamble3460
    @sakshikamble3460 10 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤😂

  • @PrathamvshNagade-xy8ts
    @PrathamvshNagade-xy8ts ปีที่แล้ว

    खूपच मस्त 👌

  • @dnyaneshwarpatharwat5114
    @dnyaneshwarpatharwat5114 ปีที่แล้ว

    देव भाव देखतो, देखावा नाही
    खूप छान संदेश दीलात.

  • @chetanbodekar4931
    @chetanbodekar4931 ปีที่แล้ว

    खूप सुंदर👌💐

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว

    Apratim surekh

  • @mahadevpise2676
    @mahadevpise2676 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @vishwassutar9868
    @vishwassutar9868 ปีที่แล้ว

    छान निर्मिती !
    अभिनंदन !!

  • @atishkurade9455
    @atishkurade9455 ปีที่แล้ว

    🔥🔥💥

  • @sindhudurgsamachar
    @sindhudurgsamachar ปีที่แล้ว

    वा मस्त कथा आणि सादरीकरण !

  • @akshaytalikhede4545
    @akshaytalikhede4545 ปีที่แล้ว

    🔥🔥

  • @prashantkumbhar8207
    @prashantkumbhar8207 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आणि सत्य ♥️🙏

  • @TheAverageIndian
    @TheAverageIndian ปีที่แล้ว

    Vishay Kadak
    Acting Bhadak
    Ganpati shala wala jara dhurt ghetlay

  • @bag9845
    @bag9845 ปีที่แล้ว

    घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा. या कुणी करुक सांगल्यान.

  • @TheAverageIndian
    @TheAverageIndian ปีที่แล้ว

    वसुली एजन्ट चा नंबर द्या,
    थोडे उधार घेऊन लोक पैसे देत नाहीत त्यांच्या घरी पाठवायचे आहे वसुली पथक

    • @siddeshkambali3324
      @siddeshkambali3324 ปีที่แล้ว

      कशाला द्यायची मग 🤪

  • @sandipjalgaonkar1405
    @sandipjalgaonkar1405 ปีที่แล้ว

    मस्तच