Vaarsa | Arun Nalawade Movies | Tejas Barve | Manasi Magikar | Marathi Short Film | Gudi Padwa 2023
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- गुढीपाडवा म्हणजे संस्कृती आणि परंपरांचा सण! शेवटी परंपरा म्हणजे तरी काय? पिढ्यांना एकमेकांशी जोडणारा वारसा! त्याचीच गोड गोष्ट सांगणारी ही शॉर्ट फिल्म! नक्की बघा! तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Produced by
Madhuri Bhosale
Directed by
Nilesh Arun Kunjir
Cast
Arun Nalawde
Manasi Magikar
Tejas Barve
DOP
Pratap Joshi
Writer
Purnank Joshi
Editor
Prashant Chandrakant Kamble
Creative Producer
Sai Tambe
Creative Associate
Aditya Raut
Pramod Nikrad
Social Media Executive
Omkar Salvi
Executive Producer
Sachin Bhave
Art Director
Neha kanekar
Assistant Director
Sameer Kule
Sunita Surve
Sound Design/ Background Score
Anurag Godbole
Sanket Joshi
Makeup Artist
Sujit Jagtap
Hair stylist
Praful kamble
DI Colorist
Pratap Joshi
Sound Recordist
Akshay diwan Londhe
Publicity Stills
omkar rahate
Visual promotions
Setu Advertising
Himanshu Bankar
.
.
.
#marathi #AssalMarathi #Gudipadwa #EnvironmentalShortFilm #Environment #Nature #gudipadvasanachesamurnitihas #Gudipadva #gudipadwarangoli #Gudipadwarecipe #MarathiNewYear #MarathiNewYearSong #MarathiNewYearStatus #MarathiNewYearGudiPadwa #MarathiNewYearWishes #MarathiNewYear2023 #Tree #Treestory #Treeplantation #Treehouse #TreeDrawing #Treeintheriver #Treeplantationdrawing #Treeoflifeministries #Treesacrifice #treefall #Naturallife #Naturualpooja #Naturalfarming
मी पण काल पाडव्याला घरी गेलो होतो तर बरीच फुलांची झाड लावून आलो, प्रत्येक वेळी गावी आल्यावर हा उपक्रम आवर्जून होतो. पुण्याहून घरी आल्यानंतर त्या झाडांची फुले आणि फळे बगून एक वेगळाच आनंद मिळतो.
तुम्हीचं खरे अस्सलवीर!
Same
खरेच त्या त्या सणाला ज्या झाडाचे महत्त्व आहे,ते झाड लावायला पाहिजे. वड, कडूनिंब,आंबा, पिंपळ या देशी झाडांचा गारवा खूप आनंद देतो
दहा मिनिटांची शॉर्ट फिल्म दिला गेलेला संदेश खूपच मार्मिक आहे . खूपच छान अभिनय .
पण पुस्तक आणि वर्तमानपत्र हातात घेऊन वाचण्यातली मजा वेगळीच!
छान film.
हो अगदी, ही मजा वेगळीच!
खुप सुंदररित्या झाडे लावण्याचा संदेश... ♥️👌😇
तुमची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले. धन्यवाद!
पुढच्या पिढीकडे चांगल्या संस्कारांचा वारसा संक्रमित करणार अतिशय सरळ,साधं पण अर्थपूर्ण आणि तितकंच हृदयस्पर्शी असं कथानक आहे हे. सगळ्यांचा अभिनय आणि दिग्दर्शन उत्तम. सर्व काही उत्तम.❤❤
तुम्हाला कथानक आवडलं यासाठी धन्यवाद..
तुमच्या प्रतिक्रियेने आमचा हुरूप वाढतो, नवीन केल्याचा आंनद वाटतो. धन्यवाद!
सुरेख दर्शवली दोन पिढीतील द्वंद्व आणि ती कशी स्विकारण्याची व जपायची यांची सांगड अप्रतीम चित्रीत केली. आवडली व्यथा व कथाही.अभिनंदन❤🌹🙏
जुन्या व नवीन पिढीतील सुंदर विचारा ची सागंड व दोन्ही पिढी नी एका दुसर्याला समजुन नात्या ची वीण घट्ट करणारी ह्दय स्पर्शी कथा खूपच आवडली.☺👌👏
तुम्हाला शॉर्टफिल्म आवडली हे वाचून खूप आनंद झाला.
धन्यवाद!
खूप छान प्रथा प्रत्येकाने हा वारसा घ्यायला पाहिजे
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत जाणार हा वारसा खूपच सुंदर! दिग्दर्शन छान आणि नेहमीप्रमाणे अरुण नलावडे यांचे काम पण खूप सुंदर
तुम्हाला शॉर्टफिल्म आवडली हे वाचून खूप आनंद झाला.
धन्यवाद!
Khupch Chan 👌👌 kathanak aahe
संकल्पना 👏👏
शब्दचं नाहीत. फक्त 👌👌👌🙏
Khup sundar rachna keleli 👌🏼👏🏻👍
Mst👌🏻👌🏻
Ashtpailu kalakar,apratim digdarshan,sarvangsundar kalakruti 🙏🙏🙏🙏🙏
एकदम मस्तच आहे.
Khupach Chan. Ek changale kakhanakacha anand gheta ala.abhari ahe.
उत्तम वारसा 👌👌🌱☘️🌿🌾🌳
अप्रतिम ❤
खूप छान संदेश..
Very nice thought ❤
Exllent shoot
खूपच छान कल्पना! वअभिनयही!
धन्यवाद!
सगळ्या प्रकारचे कन्टेन्ट दाखवणारं एकमेव युट्युब चॅनेल - अस्सल मराठी.’ नक्की सबस्क्राईब करा!
खुप छान कथा आहे यातून एक छान संदेश दिला आहे.
धन्यवाद!
अप्रतिम! खरोखर असा वारसा नवीन पिढीने आत्मसात केला तर कुटुंबात किती समृद्धी येईल!उत्तम कलाकार अणि उत्तम अभिनय!
Khup Sundar !
Khup chaan ❤
खुपच हृदय स्पर्शी
धन्यवाद!
खूप सुंदर संकल्पना. संस्कृती सोबत निसर्ग जपण्याची.
Kap chhan katha
हो हे मात्र खरंय हा,मला सुद्धा नव्या पुस्तकांचा वास घेणं खूप आवडतं, पुस्तकात कोणत्या पानावर कोणतं वाक्य आहे हे पटकन लक्षात येतं
Wa chan 👏💐
Superb chan moral for the upcoming generation.
Khup mast ❤
Excellent
खुपच मस्त आहे व्हिडिओ. ही परंपरा सगळ्यांनी पुढे न्यायला हवी.
Khup mast 👌👌👌
सुंदरच आणि खुप छान संदेश. 👌👌
तुम्हाला शॉर्टफिल्म आवडली हे वाचून खूप आनंद झाला.
धन्यवाद!
व्वा खूपच छान 👌👌
छान दिग्दर्शन केले आहे 👍
अप्रतिम कथानक व अभिनय !!👌👌🙏🙏
Khup Sundar 💕😘
खूप सुंदर कथा मनाला पटेल असा विषय आहे
अप्रतिम...
खूप छान संकल्पना 👌
अंतिच्यावर सुंदर कथा आणि अभिनय
Best film & message also
Khup mastt varsa
अतिशय सुंदर 👌👌👏👏👏
👌❤️❤️❤️
वारसा, छान संदेश!
खुपच छान कल्पना!
Aprateem ❤❤❤
Beautiful story , Great acting❤ 100/100
Sundar Kalpana , Apratim !
धन्यवाद!
सुंदर चित्रपट आवडला
Khup chan story aahe ani sarvanni kam khup chan kelay ekdam genuine
अस्सल मराठीची फिल्म तुम्हाला आवडली हे वाचून खूप आनंद झाला.
छान आहे कल्पना 😍⚘
छान संदेश.😊😊
Khup chan
COMMENDABLE STORY , DIRECTION, WRITING , ACTING
Nice story, nice message 🎉🎉
Khup chhan katha ani concept ✨️ acting❤
धन्यवाद!
प्रत्येकाने दरवर्शी एक झाड लावलच पाहिजे 👍🏻
Apratim
छान गुढी पडवा
Very neatly written directed story. Values, traditions & relationships all in one ❤
खूप सुंदर कथा आणि कलाकार
धन्यवाद!
तुम्हाला आपलंस वाटेल असे ओरिजनल कंटेट देण्याचा आम्ही नक्की प्रयन्त करत राहू!
Good story line
Beautiful message......❤
Our culture's some unique but meaningful simple things which we can easily maintain in future ...moral👍
Mast che🎉🎉🎉
अतिशय सुंदर कथा आणि अभिनय सुध्दा
Beautiful, just beyond words!! Thank you for making such a nice film!!
khupach sunder katha superb acting by all actors👍
Wow, thank you!
Nice
This is so beautiful. It’s the need of the hour , planting trees.
If everyone of us could take it upon ourselves Mother Earth 🌍 would be truly happy.
Beautiful message given
❤
सुंदर विषय
❤❤❤
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
💌
👌👌👍🏻❣️
navin zaad lavane khup chaan varasa aahe ha
*💚 Heartwarming* 💚
*Kudos Team of Assal Marathi 🙌🏽Very well acted and conveyed even the pace maintained matched those time* 😇
तुम्हाला शॉर्टफिल्म आवडली हे वाचून खूप आनंद झाला.
धन्यवाद!
Very well written and directed short film.
We genuinely believe in the power of cinema to spread awareness, moral values, and relationships.
Excellent work! Must watch!
I wish all the very best to the team!
Khup Chan asech content gheun ya please
Heart touching ❤
5:00 its really true . i am 17teen now but till my 14teen I completed minimum 200 to 250 books releted to ghost , nature , thriller , spirituality and many more . i love reading .
SUCH A HEART WARMING STORY..BEAUTIFULLY SCRIPTED...BEAUTIFUL TEAM WORK ❤
Mast
Thank You...
Wow! Very nice 🎉
Many many thanks.
Wa!!! Kitti Sunder!
Wwa khoop chhan sandesh.
खुपच सुंदर आणि आवडते कलाकार ❤
अतिशय सुंदर
आजोबा ह्यांचं face बघुन दया येते 👌acting
Everybody has make plantation on their birthday.
9/1/2025
Bro wants to work with you in the crew.
Wah khupach sundar 👌👌👌
धन्यवाद!
सगळ्या प्रकारचे कन्टेन्ट दाखवणारं एकमेव युट्युब चॅनेल - अस्सल मराठी.’ नक्की सबस्क्राईब करा!
👏👏 mast 👍👍
Bhut sunder..