जैविक पद्धतीने हुमणी किड नियंत्रण,Control of White grub by E.P.N.,BVM.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • जैविक पद्धतीने हुमणी किड नियंत्रण,Control of White grub by E.P.N.,BVM.
    हुमणी किड नियंत्रण,Maruti Jadhav,
    Krushi Tirth Farmer Producer Company,
    #हुमणी किडींच्या नियंत्रणासाठी बी.व्ही.एम आणि ई.पी.एन.चा वापर करा
    #प्रती एकर 2लीटर बी.व्ही.एम.व 1एकर ई.पी.एन.वापरा
    #10 दिवसाच्या अंतराने सेपरेट सोडा
    #8दिवस अगोदर व नंतर कोणतेही रासायनिक तणनाशक, किटकनाशक,खत वापरून नका
    #जमिनीमध्ये वारसा असतानाच आळवणी करा
    #किमंत
    #ई.पी.एन. 525 ₹/लीटर
    #बी.व्ही.एम.263₹/लीटर
    #संपर्क : मारूती जाधव 9850171561
    उत्पादक: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे
    #विक्रेता :सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर,ता:वाळवा जि:सांगली
    #कृषी तिर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, इस्लामपूर
    majadhav67@gmail.com
    krushitirth160321@gmail.com
    krushitirth.com
    #ऊसातील हुमणी, #हुमणी नियंत्रण, #how to control humani wormn, #हुमणी अळी नियंत्रण, #हुमणी अळी, #हुमणी अळी साठी औषध, #हुमणी साठी औषध, #उंनी चा त्यांस, हुमणी संपवा, #हुमणी 100% नष्ट करा, #उनी नियंत्रण, #उंनी औषध, #Humani Aali, #ऊंनी, #Humani, #हुमणी आळी औषध, #हुमणी चे नैसर्गिक नियंत्रण,# हुमणी कीड औषध, #हुमणी आळी, हुमणी

ความคิดเห็น • 238

  • @akshayshrikhande9731
    @akshayshrikhande9731 ปีที่แล้ว +9

    सर माझ्या शेतामध्ये संत्रा पिकांमध्ये हुमनी चा खूप मोठ्या प्रमाणावर कीडे आहे. तर हे औषध मला पाहिजे कुठे मिळेल. तालुका अचलपूर येथे राहतो. सर मला मार्गदर्शन करावे.

  • @piyushkotkar6485
    @piyushkotkar6485 16 วันที่ผ่านมา

    हिंगोली जिल्ह्यात कुठे मिळेल Epn

  • @BhauDeshmukh-o6w
    @BhauDeshmukh-o6w หลายเดือนก่อน

    सातारा येथे कोठे मिळेल तुमचा फोन nomber hava

  • @ashokahire2255
    @ashokahire2255 19 วันที่ผ่านมา

    औषधांची गरज आहे. Contact No. द्या.

  • @deepakvetal2502
    @deepakvetal2502 27 วันที่ผ่านมา

    Namaskar where to available BVM And EPN pl send addressand contact no I am from Telwadi Paithan

  • @swapnilchikhale3485
    @swapnilchikhale3485 3 ปีที่แล้ว +4

    ंEPN चे 525 रूपये,,,आणी डिलीवरीचे किती रूपये लागतील ते सांगा ,,, मंचर ( पुणे ) येथून,,

  • @prasaddhumal7836
    @prasaddhumal7836 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर,मी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझा ८६०३२ जातीच्या ऊसाचा ८ महिन्याचा १.५ एकर खोडवा आहे. (ह्याच ऊसाची लागण १.५ एकरात १२५ टन ऊस निघाला होता). संपूर्ण ऊसात हुमणी चा प्रादुर्भाव झाला आहे. जागो जागी ऊस उन्मळून पडला
    आहे. ऊसाचे ३० ते ३५ % पीक बरबाद झाले आहे. Drip मधून Lecenta व Desis हे औषध सोडले होते पण काहीच फायदा झाला नाही. प्लीज सर काही उपाय असेल तर सांगा.

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 11 หลายเดือนก่อน +1

    मी एकदा डाळींबला दहा हजार खर्च केलता ८०० झाडाला रासायनिक तरी नाय मेल्या मग खड्डे ऊकरून मारल्या

  • @bhausahebdeore3900
    @bhausahebdeore3900 หลายเดือนก่อน

    कांदे सांठी हुंमनी वर सागा

  • @KiranYenurkar
    @KiranYenurkar หลายเดือนก่อน

    नागपूर मध्ये कुठे मिळेल हे

  • @madanbhagat5929
    @madanbhagat5929 หลายเดือนก่อน

    कूटेमिळत,पारसल होतेका

  • @gauravjadhavpatil2994
    @gauravjadhavpatil2994 หลายเดือนก่อน +1

    Pat panyane sodlll tr

  • @piyushkotkar6485
    @piyushkotkar6485 16 วันที่ผ่านมา

    सर Epn कुठे मिळेल

  • @rajugavhane3289
    @rajugavhane3289 หลายเดือนก่อน

    सर हे आैषध कुठे मिळेल

  • @deepakvetal2502
    @deepakvetal2502 27 วันที่ผ่านมา

    Pl tell where it is available

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 3 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुरेख विडीओ, अभिनंदन जाधव साहेब

  • @SomnathDhole-i7h
    @SomnathDhole-i7h หลายเดือนก่อน

    Yeola ,,KOPERGON kade kuth milel

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  หลายเดือนก่อน

      एस टी पार्सल ने पाठवता येईल.तेथै नाही भेटणार

  • @valmikthote3730
    @valmikthote3730 หลายเดือนก่อน

    सर औषध कुठे मिळेल

  • @MukundKulkarni-kz7xj
    @MukundKulkarni-kz7xj หลายเดือนก่อน

    कुठे मिळेल ते कळवावे गरज आहे

  • @mayankkhokale
    @mayankkhokale 28 วันที่ผ่านมา

    औषध कुठे मिळेल

  • @rajunimkar1020
    @rajunimkar1020 หลายเดือนก่อน

    सर नागपूर ला उपलब्ध होईल काय?
    संबंधित विक्री यंत्रणेचा संपर्क क्रमांक मिळाल्यास आपले आभार .

  • @pradipmisal2108
    @pradipmisal2108 หลายเดือนก่อน

    सर जळगाव जिल्ह्यामध्ये माझ्या शेतात कापसाच्या पिकात हुमणी अळीआहे औषध कुठे मिळेल

  • @sachindeshmukh3133
    @sachindeshmukh3133 ปีที่แล้ว +2

    पाठ पाण्याने सोडलं तर चालेल का ऊस मोठा झाला आहे

  • @DinkarRote-w9m
    @DinkarRote-w9m หลายเดือนก่อน

    कुठं मिळेल

  • @madhukarraut4756
    @madhukarraut4756 หลายเดือนก่อน

    पार्सल ने आपण जी अकोला गाव मळसुर ता पातूर येथे पाठवू शकता का ? शेतकरी मधुकर किसन राऊत 2 ली EPN पाहिजे हळद पिकांसाठी

  • @yogeshbhujbal7834
    @yogeshbhujbal7834 2 ปีที่แล้ว +3

    पाट पाण्यातून कसे सोडावे

  • @sanjayraut9727
    @sanjayraut9727 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर छत्रपती संभाजी नगर मध्ये कोठे हे औषध उपलब्ध होईल क्रुपया कळवावे

  • @VinayakDeshmukh-tg9qi
    @VinayakDeshmukh-tg9qi 2 หลายเดือนก่อน

    सर आले पिकामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव दिसत आहे तरी हे औषध कोठे मिळेल

  • @sandipkalane3887
    @sandipkalane3887 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुरेख माहिती. आणी हार्दिक अभिनंदन. 👍👍👍👍👍

  • @rakeshwarare1629
    @rakeshwarare1629 2 หลายเดือนก่อน

    सर आम्ही हिंगोली मधून आहे सर आमच्या ईकडे हळद पिक खूप प्रमाणात आहे तर आम्हाला हूमनी नियंत्रणासाठी आपलं प्रॉडक्ट हवा आहे

  • @officialindia6939
    @officialindia6939 2 ปีที่แล้ว +2

    15 दिवसाचे कांदे झालेत स्प्रे चालेल का

  • @aniloulkar3814
    @aniloulkar3814 2 ปีที่แล้ว +2

    ही औषधे कोठे मिळतात सर

  • @Awaj_Shriharicha
    @Awaj_Shriharicha 3 ปีที่แล้ว +3

    छान सोपी साधी भाषा.....अनुभवसिद्ध विचार.....👍

    • @ashokmahadik1726
      @ashokmahadik1726 3 ปีที่แล้ว

      छान माहिती दिली आहे.

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 11 หลายเดือนก่อน

    एवढ जैविक औषध हे परीणामकारक तरी लोक रासायनिक का वाफरता

  • @tukaramshinde343
    @tukaramshinde343 หลายเดือนก่อน

    सर भुईमुगाला हुमणी लागली आहे औषध कुठे मिळेल सांगा

  • @NarendraDeore-k6e
    @NarendraDeore-k6e 2 หลายเดือนก่อน

    सर आमची डाळिंब ची बाग आहे हुमनीचा प्रादुर्भाव आहे

  • @vishrantigaikwad994
    @vishrantigaikwad994 6 หลายเดือนก่อน

    नमस्ते सर माझ्या उस खोडवा आहे या दोन महिन्यात दहा बारा उसाच्या रोप जागेवरच जळुन गेली आहेत मग त्यासाठी हे औषध वापरले तर चालेल का ते सांगा

  • @anilchavan4657
    @anilchavan4657 หลายเดือนก่อน

    हिंगोली जिल्ह्यात कुठे मिळेल सर

  • @vijayajadhav1963
    @vijayajadhav1963 3 ปีที่แล้ว +3

    Nice Saheb congratulations 💐💐

  • @dipakbhosale2053
    @dipakbhosale2053 5 หลายเดือนก่อน

    मी कोल्हापूरमध्ये राहतो तरी मला हे औषध कुठे मिळेल याची माहिती द्यावी

  • @ganeshdalvi305
    @ganeshdalvi305 2 หลายเดือนก่อน

    कुर्डूवाडी भागात मिळाले तर बरे होईल

  • @suryakantkumbhar209
    @suryakantkumbhar209 หลายเดือนก่อน

    सांगली जिल्ह्यात हे हुमणी औषध मीळल का ❓

  • @shivshakartakre2665
    @shivshakartakre2665 ปีที่แล้ว +1

    Sar mala evm Washim la kote mllale saga

  • @YogeshYadav-h3x
    @YogeshYadav-h3x หลายเดือนก่อน

    बाजरी मध्ये हुमणी झाली आहे उपाय सांगा

  • @arunbhawar8436
    @arunbhawar8436 3 ปีที่แล้ว +1

    अहमदनगर मध्ये कोठे भेटेल?

  • @chintamandhum-js4zd
    @chintamandhum-js4zd ปีที่แล้ว

    भाताला हुमनीचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात झाला आहेत तर हे औषधं चालेल का?

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 ปีที่แล้ว +1

    इकडे इंदापूर भिगवण पळसदेव या भागात दुकानातून मिळाले तर बरं होईल.

    • @SameerJadhav-n8r
      @SameerJadhav-n8r 2 หลายเดือนก่อน +1

      तुमाला पाहिजे का औषध

    • @Jujkknbvvn
      @Jujkknbvvn 26 วันที่ผ่านมา +1

      ​@@SameerJadhav-n8rहो पाहिजे

  • @avinashmane6242
    @avinashmane6242 3 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन साहेब
    छान माहिती दिली 👍

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 11 หลายเดือนก่อน

    कोठे मिळते किंमत किती आहे वावना फुलंब्री

  • @vishalmahadik9765
    @vishalmahadik9765 3 ปีที่แล้ว +2

    सर हे BVM व EPN एकञ आळवणी केले तर चालेल का?

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 ปีที่แล้ว +1

      सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर 98 50 17 15 61

  • @zunjarjadhav4116
    @zunjarjadhav4116 3 ปีที่แล้ว +2

    Good information for white grub

  • @sachintiwari2204
    @sachintiwari2204 2 ปีที่แล้ว

    औषधांचा उपयोग कपाशीवर भाजीपाल्यावर फवारणीसाठी कीटकनाशक म्हणून आपण उपयोग करू शकतो का? उपयोग केल्यास मावा तुडतुडे आळी यांच्यावर किती टक्के नियंत्रण मिळेल

  • @manjaramjadhao1660
    @manjaramjadhao1660 2 หลายเดือนก่อน

    Soyabin madhe sprre karne krun chalel kay uttar dyave

  • @shivajipatil2873
    @shivajipatil2873 11 หลายเดือนก่อน

    कोल्हापुरात औषध कोठे मिळेल

  • @sureshkharade5541
    @sureshkharade5541 3 หลายเดือนก่อน

    द्राक्षाच्या झाडाची खोड आळी साठी उपाय सांगा सर?

  • @dineshtawade5799
    @dineshtawade5799 9 หลายเดือนก่อน

    Hello sir mala he product kase milel

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 2 ปีที่แล้ว

    EPN वापरल्यामुळे शेतातील मित्रकिट ( गांडुळ इ.) वर काही वाईट परिणाम होतो का मी सेंद्रिय शेती करतो जीव अमृत वापरतो. माझ्या शेतात गांडूळ खूप आहेत.

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 ปีที่แล้ว

      कांहीही परिणाम होत नाही

  • @shindedc
    @shindedc ปีที่แล้ว

    Biological pesticides should be used next era of farming

  • @nitishnikam2012
    @nitishnikam2012 3 ปีที่แล้ว +2

    बढ़िया जानकारी ❤️

  • @sagarpawar9583
    @sagarpawar9583 3 ปีที่แล้ว +2

    Nice sir

  • @भिमरावदहाडदे
    @भिमरावदहाडदे 2 ปีที่แล้ว

    भुईमुगाला कशे वापरावे पयरला आहे आनि पाऊस पन खुप चालू आहे

  • @madhukarraut4756
    @madhukarraut4756 หลายเดือนก่อน

    कुरियरने पाठवता का ? अकोला

  • @niteshshelkar8568
    @niteshshelkar8568 ปีที่แล้ว

    सर हे औषध कुठे मिळते वाशिम जिल्हा

  • @shivajibobade9050
    @shivajibobade9050 2 ปีที่แล้ว

    Sir tumch margadarshan yogya vatal jaivik madhe pan Parbhani madhe konakade bhetal hai aushad

  • @vijaydesai8787
    @vijaydesai8787 ปีที่แล้ว

    ई प न , कुठून भेटल व घरपोहोच डिलिववरी भेटेल का

  • @appasahebmokashi6008
    @appasahebmokashi6008 3 ปีที่แล้ว +2

    Best knowledge . Salute to you sir

  • @GautamSolanke-o3x
    @GautamSolanke-o3x หลายเดือนก่อน

    फार छान माहिती दिली हे औषध कुठे भेटेल मी तुम्हाला फोन लावला होता तुम्ही उचलला नाही

    • @sudarshanmajgave-rz7ki
      @sudarshanmajgave-rz7ki หลายเดือนก่อน

      सांगली कवठेपिराण लक्ष्मी फाटा येथे मिळेल
      सुयोग कृषी सेवा

  • @suryakantkumbhar209
    @suryakantkumbhar209 หลายเดือนก่อน

    EPN हे औषध लवकर मिळल ❓

  • @shahajishelake9477
    @shahajishelake9477 ปีที่แล้ว

    सर कोल्हापूर मध्ये वी एसआय ची उत्पादने कोठे मिळतील

    • @amitkumarawate230
      @amitkumarawate230 ปีที่แล้ว

      Sir आपला मोबाईल नंबर द्या

  • @sunilgunjal4165
    @sunilgunjal4165 ปีที่แล้ว

    पोस्टाने पाठविण्यात येईल काय

  • @maheshdorge662
    @maheshdorge662 2 ปีที่แล้ว +1

    Epn cha khup zabardast results 1 month lagto humni kujun jayla

  • @ganeshdalvi305
    @ganeshdalvi305 2 หลายเดือนก่อน

    सीताफळ फूल कळी असताना सोडले तर चालेले का

  • @ChetanGhete
    @ChetanGhete ปีที่แล้ว

    Sir. Mala. Pan. Pathva. Hi. Aushadh. E. P. N. B. V. M

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 8 หลายเดือนก่อน

    वाळविसाठी औषध सांगा सर किमत

  • @RaousoPatil
    @RaousoPatil 6 หลายเดือนก่อน

    कोल्हापूर मध्ये मिळल का

  • @sanjanakore4212
    @sanjanakore4212 3 ปีที่แล้ว +1

    Islampur pasun javal vita ya shaharmadhe milel ka

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 ปีที่แล้ว +1

      इस्लामपूर किंवा एस.टी.पार्सल ने पाठवता येईल

  • @namdeodaud8615
    @namdeodaud8615 ปีที่แล้ว

    कोठे मिळतील ते सांगा सिल्लोड तालुका

  • @vasantshinde3804
    @vasantshinde3804 2 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @DilipJagtap-ij3yu
    @DilipJagtap-ij3yu หลายเดือนก่อน

    सर कांदा पिकाला चालेल का

  • @jaykadam205
    @jaykadam205 2 ปีที่แล้ว

    Yavatmal madye kuth bhetel he....tq.umarkhed....itar pn jivanu jivanu pahijet aplya institute che..

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 ปีที่แล้ว

      तिकडे नाही भेटणार, आपल्या कडे पार्सल ची सुविधा उपलब्ध आहे
      9850171561

  • @ganeshtayade8706
    @ganeshtayade8706 2 ปีที่แล้ว +2

    सर मला हे औषधी वापरायची आहे पन हि मिळनार कोठे दुकानचे नाव व ठिकान व मोबाईल नंबर सागा मला खुप गरज आहे या औषधाची माझ नाव गणेश पाटील मलकापुर बुलढाणा सर सागीतल्या खुप उपकार होतील

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 ปีที่แล้ว

      सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपुर
      ता वाळवा जि सांगली
      9850171561

  • @vinodbhosale8269
    @vinodbhosale8269 2 ปีที่แล้ว +1

    सातारा येथे उपलब्ध आहे का

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 ปีที่แล้ว

      नाही मात्र कुरिअर सेवा उपलब्ध आहे

  • @SubhashGejge
    @SubhashGejge 8 หลายเดือนก่อน

    Bvm ची किंमत कितीः आहे सर

  • @prakashwaghmare5021
    @prakashwaghmare5021 2 ปีที่แล้ว

    Olawa Astana yachi jaminit fawarni keli tar upyog hoto ka

  • @kailashchaudhari2858
    @kailashchaudhari2858 6 หลายเดือนก่อน

    तुर पिकातील हुमणी करिता चालेल का

  • @navnathgodse5001
    @navnathgodse5001 ปีที่แล้ว

    हे कोठे मिळेल पत्ता सांगा

  • @Nagnathpandhare83
    @Nagnathpandhare83 3 ปีที่แล้ว

    करमाळा dist सोलापूर पाहिजे कोठे मिळेल

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  3 ปีที่แล้ว

      एस टी पार्सल ने पाठवता येईल 9850171561

  • @ismailsheikh5704
    @ismailsheikh5704 ปีที่แล้ว

    Sir order kasa करायचं

  • @sangramjadhav7361
    @sangramjadhav7361 3 ปีที่แล้ว +1

    👍🏻

  • @shindepraful1334
    @shindepraful1334 2 ปีที่แล้ว

    सर मी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आहे मला हे Vsi ची औषधी पाहीजेत पार्सल ने मिळती का

    • @KrushiTirth
      @KrushiTirth  2 ปีที่แล้ว +2

      हो सर्व औषधे व्ही.एस.आय.च्या दरात एस.टी.पार्सल ने मिळतील.

  • @vish5718
    @vish5718 ปีที่แล้ว

    bvm ne pan marte humni

  • @vikasghuge1714
    @vikasghuge1714 2 ปีที่แล้ว +1

    Good Information Sir

  • @kakasopatil7543
    @kakasopatil7543 ปีที่แล้ว

    सांगली जिल्ह्यात, मिळेल, का

    • @chandrakantkadam3271
      @chandrakantkadam3271 ปีที่แล้ว

      इस्लामपुर मध्ये मिळेल

  • @PankajMarbate-n6n
    @PankajMarbate-n6n ปีที่แล้ว

    Cucumber sathi chalel kay

  • @santoshgogawalegogawale2241
    @santoshgogawalegogawale2241 หลายเดือนก่อน

    Punekothemilel

  • @SagarPawar-wb2tv
    @SagarPawar-wb2tv 3 ปีที่แล้ว +1

    विडिओ छान वाटला साहेब

  • @jitendrapatil8237
    @jitendrapatil8237 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर माहिती दिली सर आपणास पुढील वालचालीस शुभेच्छा

  • @santoshshinde-et1nk
    @santoshshinde-et1nk 3 หลายเดือนก่อน

    मला पाहीजे

  • @dhanesamadhan
    @dhanesamadhan ปีที่แล้ว

    VSI majari madhe milal ka

  • @mohanchaudhari7674
    @mohanchaudhari7674 ปีที่แล้ว

    सर धुळे ला मिळतिल का