सोमनाथ मस्तच 12 महिने ही आंबोली छानच वाटते पण पावसाळ्यात अप्रतिम कावळे साद ला उलट येणाऱ्या पाण्याच्या तुषारांची मजाही औरच असते ड्रोन शॉट्स मुळे मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
सोमनाथ साहेब, निसर्गावर आधारित तुमचे सर्वच व्हिडीओ छान असतात, आज तर तुम्ही आंबोलीतील निसर्गाच्या उत्तम आविष्काराचे दर्शन घडविले, असा सुंदर व्हिडिओ केल्या बद्धल खूप धन्यवाद. 🎉🎉
👌🌧️🌿खूप छान....🌳☘️🌈😊... आणि तुम्ही तुमच्या सर्वात पहिल्या व्हिडिओ मध्ये आंबोली धबधबा दाखवताना म्हटलेलंच आहे की 'आंबोली '...खरोखर मुक्काम करून पाहण्यासारखे ठिकाण...! की जे तुम्ही आज या व्हिडिओ मधून पूर्ण केलंत..💐👌 😊🙋🏻
खूप छान, सुंदर आणि अदभुत सफर घडवून आणलीत तुम्ही, खरोखरच प्रत्येकाने या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्यावा, परंतु निसर्गाची काळजी घेऊनच. मनस्वी धन्यवाद तुम्हाला.
आंबोलीत भेट देण्याचे एक चांगले ठिकाण आहे, ते जंगलात आहे त्यामुळे बाहेर कुठलाही आवाज नाही आणि आंबोलीचे वातावरण स्वतःच इतके आल्हाददायक आहे की तुम्ही या ठिकाणाच्या प्रेमात पडू शकतो 😅
कॅप्शन चुकीचं आहे स्वर्गीय हा चुकीचा शब्द आहे स्वर्गीय हा शब्द फक्त मृत वक्तींना वापरला जातो जिवंत अश्या या निसर्गासाठी तुम्ही वापरला आहे आंबोली अप्रतिम अशी निसर्गाने भरलेली जिवंत असे ठिकाण आहे
धुक्यात हरवून गेलेल्या सुंदर अश्या आंबोलीचं घरीबसल्या विलोभनीय सौंदर्य दाखवल्याबद्दल धन्यवाद...मस्तं..
सोमनाथ मस्तच 12 महिने ही आंबोली छानच वाटते पण पावसाळ्यात अप्रतिम कावळे साद ला उलट येणाऱ्या पाण्याच्या तुषारांची मजाही औरच असते ड्रोन शॉट्स मुळे मजा आली धन्यवाद असेच चालू राहू दे
सोमनाथ साहेब, निसर्गावर आधारित तुमचे सर्वच व्हिडीओ छान असतात, आज तर तुम्ही आंबोलीतील निसर्गाच्या उत्तम आविष्काराचे दर्शन घडविले,
असा सुंदर व्हिडिओ केल्या बद्धल खूप धन्यवाद.
🎉🎉
👌 आंबोलीचा मुख्य धबधबा बरेचदा पाहिला.इतर पाॅईन्ट पाहण्याचा योग आला नाही. परंतु आपण हे अत्यंत मनमोहन करणारे दर्शन घडविलेत.धन्यवाद!💐💐💐
नेहमीप्रमाणेच निसर्गाच अवर्णनीय दर्शन झालं. उत्कृष्ट चित्रीकरण व ओघवती कथनशैली 👌👌👌
याजसाठी केला होता अट्टाहास। खुपचं सुंदर अस मन मोहक निसर्ग सौंदर्य बघितलं .
वृक्षवल्ली आंम्हा सोयरी वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती
येणे सुखे रुचे एकांताचा वास
मनःपुर्वक आभार
मस्तच ,खुप सुंदर 🎉🎉
खरंच खूप सुंदर आहे कोकणातील निसर्ग सौंदर्य अप्रतिम
धन्यवाद !!
खुप छान व समर्पक माहिती 👍🏻👌🏻👍🏻
🌴🌳🌲🌱🌾🎋खुप सुंदर निसर्ग दर्शन 🙏धन्यवाद 🙏🎋🌾🌱🌲🌳🌴
खूपच सुंदर देखावा दादा तुमच्या विडिओ ला तोड नाही दादा तुमचं बोलण पण मस्त आम्हाला पण न्या फिरायला तुमच्या जोडीला 👌👌👍🙏
आंबोली म्हणजे साक्षात स्वर्गसुखाची अनुभूती. शब्दांचा विषयच नाही तो फक्त अनुभवाचाच विषय आहे. ज्याने अनुभवलं त्यालाच ते नेमके सौख्य माहीत.
👍🏻👍🏻
अप्रतीम प्रवास वर्णन दादा..... खुप सुंदर निसर्ग.
👌🌧️🌿खूप छान....🌳☘️🌈😊... आणि तुम्ही तुमच्या सर्वात पहिल्या व्हिडिओ मध्ये आंबोली धबधबा दाखवताना म्हटलेलंच आहे की 'आंबोली '...खरोखर मुक्काम करून पाहण्यासारखे ठिकाण...! की जे तुम्ही आज या व्हिडिओ मधून पूर्ण केलंत..💐👌 😊🙋🏻
इथे मी अनेकदा गेलो आहे। फार सुंदर ठिकाण आहे।
Beautiful destination. Videography and your description about this place is very nice. Thank you for showing us this beautiful place.
किती सुंदर आहे भाऊ !!! जबरदस्त अनुभव आहे 👍👌👌👌👌👌
Khupch chhan
एक नंबर
सोमनाथजी काय मस्त निसर्ग सौंदर्य दाखवल धन्यवाद
Video khup sundar pratek video bght asto tumche
खूपच सुंदर आहे
Very beautiful narration & amazing video. Please keep posting such beautiful nature glimpse
Thank you, I will
Beautiful. I have seen twice amboli,but more Beautiful in your lens.super.
आंबोली मस्त.
खूप छान, सुंदर आणि अदभुत सफर घडवून आणलीत तुम्ही, खरोखरच प्रत्येकाने या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घ्यावा, परंतु निसर्गाची काळजी घेऊनच. मनस्वी धन्यवाद तुम्हाला.
Khupach Sundar videos banavalat sir
रमणीय धबधबा, निसर्ग पाहून खुप खूप छान वाटले.
Amboli❤❤❤❤
खूप सुंदर 👌👌👌👌👌
Khupach sundar aahe Aamboli. My favorite place. Thanks for sharing this beautiful place 😊
Khup chan Sir
खूप छान.
Somnath Ji,
As usual outstanding.
Waiting for the next video.
बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड केला. व्हिडिओ फोटोग्राफी अप्रतिम❤
Ok 👌👍 mast best nice good sar
Ek number video
Awaiting for 2nd Part of this
Sir tumche video mule nature🌿🍃 love vadte❤ I love nature🌿🍃
अप्रतीम सुंदर छान मस्त 👌👌👌
धन्यवाद
Sunder
मस्त छान निसर्ग आहे सर
अप्रतिम efforts paid off...
Thank you 🙏🏻
Chaan video as usual 👍
छान. महाराष्ट्राचे चेरापुंजी इगतपुरी आहे पण भूगोल वाचून बरेच दिवस झाले
Nice editing and commentry sir
Ati sundar
I would recommend you to start taking small small groups along with You may be 2-3 families as many wants to travel but can't do due to some reasons.
सुंदर विडीओ😍💓 सर
खूपच सुंदर
Beautiful ❤amboli❤.... road to heavens❤❤❤❤
Khup Sundar video ...very informative
Thank you
How the weather will be in 17June in tarkali or amboli? Will be able to enjoy in June?
Sundar videography.... Jas apekshit hot tas ch sadarikaran🎉
निसर्गाच खूपछान भरभरून विश्लेषण केले .खूप खूप शुभेच्छा
Swargiy. Sundar. Konkan 💓
Khup cchan voice over 😊😊👌👌
❤खुप छान 👌👌🙏
Nice 👍
🙏🏻🙏🏻
Awesome... !!!
Very Tempting to travel... !!!
Clearly the exploration says that it is a MUST visit place.. !!
Eager to watch Part 2... !! 👍👍🙏
Khup chan
👌👍🏻Sir your video's are just wonderful, mesmerizing; no words to appreciate; your narration, supporting music all VERY BEST 👍🏻👌
अप्रतिम ❤
Very good
Thanks
Congo for the new car
अप्रतिम
🙏🙏
Namaskar Somnath ji, pavsalyat sahyadri mhanje avismarniya anubhav, vlog 1no as usual..!!
Happy journey
Thank you
तुमचा व्हिडिओ कधी पासून वाट बघत होतो
की कधी येतोय नविन व्हिडिओ
Aaj आला व्हिडिओ
Palghar madhun comment करतोय दादा ❤❤
धन्यवाद !!
खूपच छान सुंदर मनमोहक, पण ह्या वेळेला व्हिडिओ पाहताना धावती भेट देतो ना तसे वाटले
अजुन एक आहे आंबोलीवर विशालजी 👍🏻
Somnath Sir,
Gadi change Keli ka?
Video ani gadi ek dam match hot ahe..
🙏🙏
Sir ek aata bhimasankar cha pn video bnwa plz.
Sir coukul, kubhavde waterfall,pargad,mahadev gad he ..hyapeksha apratim points rahilet ki ...O. ❤
Yes 👍🏻
Very nice please let me know how to go from pune
❤
धुक्यात हरवलेली आंबोली हिवाळ्यात कशी वाटेल जायलाच हवे❤
Ho nakkich
Its 1 f the virgin hill stations of India , but it shld be protected frm over tourism.
👍🏻👍🏻
खूपच छान सर. तुम्ही weekdays ला जाता का? कारण गर्दी अजिबातच नाही दिसत. फक्त तुम्ही आणि तुमची फॅमिली तिकडे दिसते.
सकाळचे सहा वाजले होते
Awesome Views . ❤ The date this video was recorded?
15 tu Aug 2023
Goo
Visit Hirannkeshi temple
KHUP CHHAN DURSH DAKHVALYA BADL DANYWAD❤
Khup kachra aahe. Please point it out in video that not to throw garbage on road.
असं कुठलंही पर्यटन स्थळ नाही तिथं प्लास्टिक नाहीये असं म्हणता येणार नाही
Ha video kadhicha ahe
Video shooting 15 Augest 2023
navin gadi
हिवाळ्यात धबधबा नसेल
ना?
November Paryant asto
आंबोलीत भेट देण्याचे एक चांगले ठिकाण आहे, ते जंगलात आहे त्यामुळे बाहेर कुठलाही आवाज नाही आणि आंबोलीचे वातावरण स्वतःच इतके आल्हाददायक आहे की तुम्ही या ठिकाणाच्या प्रेमात पडू शकतो 😅
Khup chan ❤️ apan Baba Waterfall (Amboli cha saglat mota waterfall) pan cover kara
th-cam.com/users/shortsI2nXNNWLuBo?feature=shared
खूप ऍड लावतोस सोमनाथ तू 😢
बाकी व्हिडिओ मस्त
कॅप्शन चुकीचं आहे स्वर्गीय हा चुकीचा शब्द आहे स्वर्गीय हा शब्द फक्त मृत वक्तींना वापरला जातो जिवंत अश्या या निसर्गासाठी तुम्ही वापरला आहे आंबोली अप्रतिम अशी निसर्गाने भरलेली जिवंत असे ठिकाण आहे
Yes noted ! Thank You
@@SomnathNagawadegood
तु सुचव मग
अविस्मरणीय आंबोली ❤️
Mobile Number share kara tumcha
खूप छान.