अतिशय सुंदर. आज दिवसभर तुझेच व्हिडीओ बघितले. सगळे अर्थातच छान आहे. पण मला जाणवलं ते तुझं भाषेवरचं प्रभुत्व . छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा तू खूप छान सांगतेस.
एकदम छान विडिओ आहे, आणि आता बरच काही बदल झाला आहे. मी 2011 मध्ये गेलो होतो तेव्हा एवढे छान रस्ते नव्हते. खरं तर जे नैसर्गिक आहे ते तसेच राहिले पाहिजे. हळूहळू आता आंबोलीचे पण नैसर्गित्व हरवत चालले आहे, हे टुरिस्ट स्पॉट बनले आहे तेंव्हापासून. तुमच्या विडिओमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, धन्यवाद
चाकोरी बाहेरची भटकंती👌 प्रत्येक निसर्गरम्य ठिकाणी एक देवता असते त्यामुळे लोक थोडे घाबरून का होईना तो परिसर नीट ठेवायचे पण आता फिरायला जायचे म्हणजे पार्टी करायची हे पक्क झालय हे आपलं दुर्देव
U r such amazhing traveller ....u r doing both jobs...1st u should travell other one u are guide people about that place and which was helpful to other guys ...thanks mukta madam
ताई सर्वप्रथम तुझे मनःपूर्वक अभिनंदन.... तुझे भाषेवरचे प्रभुत्व खूपच चांगले आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास तू इतक्या सुंदरपणे लोकांसमोर मांडते आहे त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा....🙏
कोकणातले गाव आणि निसर्ग बघण्यासाठी मी तुमचे विडिओ बघायला चालू केले.. खूप साधे सरळ विडिओ असतात तुमचे. आत्ता तुलना करायची झाली तर "हनी सिंग" आणि "बादशहा" च्या जमान्यातील धांगडधिंगा गाण्यांच्या मध्ये तुमचे विडिओ म्हणजे "किशोरकुमार" आणि "रफी" साहेबांसारखे शांत मनाला भावणारे गाणे आहे. असेच विडिओ बनवत राहा. आपला कन्टेन्ट uniq आहे.. खूप खूप शुभेच्छा..
मुक्ताजी, उन्हाळ्यात अंबोली सुंदरच...आपलं शांत पण विश्वासपूर्ण आवाजातील सादरीकरण उत्तम...आपण विशाळगडाजवळची पावनखिंड ट्रेक आपल्या या सुंदर सादरीकरणाद्वारे चित्रितं करावी हि विनंती....मला पावनखिंडीत मी काही वर्षांपूर्वी घालवलेली दिवस-रात्रीची भटकंती आठवली...असो नशीबवान आहात निसर्गाच्या सान्निध्यात ईश्वरी निरागसता आपणास अनुभवता येते आहे....👍👍🙏
Best vlog 👌👍 simple and beautiful, keep it up! Extra music chi garaj nahi..Nisarga madhe laplele pashu pakshi, koknatli hava ani dhabdhaba che pani chan music chi saath det hote hya vloge madhe, keep it up Guys🙌
Hi First of all congratulations to you for showcasing such wonderful unknown place along with a super presentation and ofcourse clear anchoring. As one of said here you have a great command over the language, this could be a usp for you. secondly at the end message given by you, specifically on Monkeys. Great. Salute to you. Rather I would say मानाचा मुजरा....
खूप छान व्लॉग मुक्ता, असेच छान छान व्लॉग येऊदेत आणि दोन व्लॉग प्रदर्शित करण्यात जे अंतर आहे ते कमी कर म्हणजे subscribers पण वाढतील. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
" " " ITS LIKE PANCHMADI,, ,," " " " " " ITS LIKE PANCHMADI,, ,," " " A BIOLOGIST, ,, A BIOLOGIST, ,, A BIOLOGIST, ,, A BIOLOGIST, ,, A BIOLOGIST, ,, A BIOLOGIST, ,, A BIOLOGIST, ,, A BIOLOGIST, ,,
तिथल्या प्रॉपर you tuber किंवा सिन्धुदुर्गातिल यु tubers च्या विडिओ तून सुद्धा एवढा समाधान मिळाला नाही....पण तुमच्या विडिओ mule ह्या लोकेशन ला भेट द्यायची इच्छा झाली...छान चित्रीकरण आणि increadible सादरीकरण....keep it up
Miss mukta madam the smallest waterfall shown in this blog...and u asked about the reasons of that ... I thought it's about smallest earthquake inside the earth ...the movment of that inside place
मुक्ता, खूप छान माहिती देत आहेस... त्यातल्या त्यात अश्या अनवट जागा आमच्या सारख्या नाशिककरांना नवीनच आहेत. माझं नासिकला आणि आजूबाजूला बऱ्यापैकी फिरणं होतं असतं. पुण्यात सहा वर्ष शिक्षणासाठी असताना फिरणं झाले पण तुम्हा कोल्हापूरकरांचा प्रदेश नाही फिरता आला. नक्कीच येणार... तुझं सांगणं ही सोप्प आणि catching आणि casual आहे. तसेच ठेव. थोडासा इतिहास किंवा पौराणिक संदर्भ देता आले तर मजा येईल.तूझ्या सांगण्याबरोबर जागेचं नाव आणि ठळक गोष्टी sreen वर शब्द रूपात देता येईल का? बाकी छान आहे सगळं. Keep it up... All the very best to you and your team....
आत्ता झालेल्या चक्री वादळमूळे निसर्गाने नटलेल्या कोकणचे खूप नुकसान झाले आहे तर या बद्दल तू काय सांगशील ?? कारण की तू कोकण बऱ्यापैकी एक्स्प्लोर केलंयस आणि तेंव्हाच सौदर्य तुझ्या डोळ्यात तू साठवून ठेवल असशील. Pls reply😊
मुक्ताबाई असच जळवा आम्हाला...
Nice vloge and your voice 👌
Missing Konkan
एकदम मस्त व्हिडीओ आहेत तुझे... music एकदम सायलेंट आणि aikayla मस्त वाटे.. असेच व्हिडीओ बनवत जा....
खुप छान आवाज आहे
आम्ही आता च जाऊन आलो
सगळ्या गोष्टी रिवाईज झाले
तुझे विडीओ पहायचे वेड लागले आहे या
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻
खुप छान व्हिडिओ
अतिशय सुंदर सादरीकरण।
धन्यवाद😊🙏🏻
Sunder aahe v explain pan in simple words
धन्यवाद😊🙏🏻
धबधबा खूपच सुंदर होता. आणि तुझं सादरीकरण ही खुप चांगलं आहे.
धन्यवाद😊🙏🏻
निसर्गरम्य मस्त विङीयो आहे
Nice voice
मी पाहिला आहे खूपच छान आहे.
खूप सुंदर व्हिडिओ , असं वाटत होतं कि मी तुमच्या सोबत फिरतो असं वाटत होतं .
धन्यवाद😊🙏
हिरण्यकेशी उगम छान पॉईंट आहे आंबोलीत माझं पेंटिंग चे काम चालू होतं त्यावेळी खूप वेळा जाऊन आलोय तेथून तुमचा व्हिडिओ आवडला आपल्याला
अतिशय सुंदर. आज दिवसभर तुझेच व्हिडीओ बघितले. सगळे अर्थातच छान आहे. पण मला जाणवलं ते तुझं भाषेवरचं प्रभुत्व . छोट्या छोट्या गोष्टी सुध्दा तू खूप छान सांगतेस.
जादुई आवाज!
एकदम छान विडिओ आहे, आणि आता बरच काही बदल झाला आहे. मी 2011 मध्ये गेलो होतो तेव्हा एवढे छान रस्ते नव्हते. खरं तर जे नैसर्गिक आहे ते तसेच राहिले पाहिजे. हळूहळू आता आंबोलीचे पण नैसर्गित्व हरवत चालले आहे, हे टुरिस्ट स्पॉट बनले आहे तेंव्हापासून. तुमच्या विडिओमुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, धन्यवाद
Khoop mast bolta myadam tumhi
Khup chan me pan amboli javl rahte
धन्यवाद😊
व्हिडीओ आणि माहिती छान आहे
चाकोरी बाहेरची भटकंती👌
प्रत्येक निसर्गरम्य ठिकाणी एक देवता असते त्यामुळे लोक थोडे घाबरून का होईना तो परिसर नीट ठेवायचे
पण आता फिरायला जायचे म्हणजे पार्टी करायची हे पक्क झालय हे आपलं दुर्देव
आश्चर्य या गोष्टीचे वाटतं की देऊळ असलेल्या ठिकाणी इतका कचरा कसा होतो..पवित्र स्थान म्हणतो ना आपण..मग कचरा कसा होतो कळत नाही
@@MuktaNarvekarआता माणसं देवाला घाबरत नाही
आणि कचरा करण्याच प्रमाण खूप वाढलं आहे
अंगण खुप छान आहे.. आम्ही सुद्धा त्याला खळ असं म्हणतो...
Khup chan
Thank you 😊🙏🏻
🎉🎉
मुक्ता तुझा आवाज आणि निरागस, सालस,साधेपणा फार फार आवडतो .
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
Memories revived. Seen Hiranyakeshi, Amboli
Very nice 👌
Thank you 😊
मस्त
अतिशय छान विडीआे बनिवला आहे. सुंदर,
Thank you 😊
Very nice beautiful video
Best of luck mukta
Thank you 😊😊
U r such amazhing traveller ....u r doing both jobs...1st u should travell other one u are guide people about that place and which was helpful to other guys ...thanks mukta madam
ओउळधोडे☺️☺️☺️☺️
Mast
Hello Mukta...
As usual very nice video...
All time favourite....Amboli...
Thank you 😊
Good mukta
Mast विडिओ
Khup chan me pahilya ya devala jayacho amboli mazya gavajavalach ahe tyamule ha amacha pruthvivaracha swarg sagalyanch avadel asa ahe khup chan banavali tu vlog kadk ❤️
Thank you 😊😊
Mast👌
Nice video
Don divsapurvich geleo mi amboli la khup kahi bdallay
आंबोलीला आजरा मार्गे जाताना एकदा आजऱ्याजवळ आमच्या रामतीर्थला भेट द्या छान आहे
नक्की
As usual this video is also awesome.......
मी ना तुझा fan झालो. Keep posting such a wonderful video. And once again ur voice is so sweet.
Tikde thambaychi jaga I mean hotels vagere ahet ka
Khup mast
Feeling like discovery channel baghtoy
🤣
Lov ur voice..positive vibesssssss...so gud m lovn it
Thank you 😊
ताई सर्वप्रथम तुझे मनःपूर्वक अभिनंदन.... तुझे भाषेवरचे प्रभुत्व खूपच चांगले आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास तू इतक्या सुंदरपणे लोकांसमोर मांडते आहे त्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा....🙏
धन्यवाद😊🙏🏻
तुमचे,,सगळे एपिसोड मस्त आहे,,खूप छान ,,
Thank you 😊😊
Mi chandrkant patel rajkot gujarat. Maza abhyash kolhapur madhe zala aahe tyamule marathi yet aahe tumche apisod pahun mla kolhapur aanl tyanch javalche thikani pahun aati anand yet aahe
धन्यवाद😊🙏🏻
Nice
Nice one mam.
It's on my way to Goa from Kolhapur.
कोकणातले गाव आणि निसर्ग बघण्यासाठी मी तुमचे विडिओ बघायला चालू केले.. खूप साधे सरळ विडिओ असतात तुमचे. आत्ता तुलना करायची झाली तर "हनी सिंग" आणि "बादशहा" च्या जमान्यातील धांगडधिंगा गाण्यांच्या मध्ये तुमचे विडिओ म्हणजे "किशोरकुमार" आणि "रफी" साहेबांसारखे शांत मनाला भावणारे गाणे आहे. असेच विडिओ बनवत राहा. आपला कन्टेन्ट uniq आहे.. खूप खूप शुभेच्छा..
धन्यवाद😊🙏🏻
Excellent scripting....you have got the Sweet Marathi accent....LAIBHARI
आशी भटकंती करायला खूपच आवडेल
Nice and thanks to explore Amboli so nicely...
Thank you 😊😊
Mukta can u share all way how to go from Mumbai where bu go from to
मुक्ताजी, उन्हाळ्यात अंबोली सुंदरच...आपलं शांत पण विश्वासपूर्ण आवाजातील सादरीकरण उत्तम...आपण विशाळगडाजवळची पावनखिंड ट्रेक आपल्या या सुंदर सादरीकरणाद्वारे चित्रितं करावी हि विनंती....मला पावनखिंडीत मी काही वर्षांपूर्वी घालवलेली दिवस-रात्रीची भटकंती आठवली...असो नशीबवान आहात निसर्गाच्या सान्निध्यात ईश्वरी निरागसता आपणास अनुभवता येते आहे....👍👍🙏
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
नक्कीच करेन
Mi 15th la astana maji study tours geli hoti., Geo sub chi...so tnq u punha aatvn krun dilya bdl....
😊😊🌼🌼
Mukta tai Mala lonavala aani mahabaleshwar che bhatkanti karayachi aahe family sobat tar please tya baddal thodi mahiti de na
Mukta khup Chan
Thank you 😊
Blue sky is looking good Mumbai navi Mumbai there is no blue sky
Khoop chan...😊👌
Thank you 🌸🌸
Mastch
Thank you 😊😊
Wonderful Mukta..
धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
Nice vlog mukta
I like beautiful temples and nature
Me pahilyanda pahill tuze volg Khupp mast hai ani tu mahite dete te phharr Sunder hai
Keep it up 👍
Best vlog 👌👍 simple and beautiful, keep it up! Extra music chi garaj nahi..Nisarga madhe laplele pashu pakshi, koknatli hava ani dhabdhaba che pani chan music chi saath det hote hya vloge madhe,
keep it up Guys🙌
Thank you 😊🙏🏻
Chhaannn mahiti👌👌👌
Hi
First of all congratulations to you for showcasing such wonderful unknown place along with a super presentation and ofcourse clear anchoring. As one of said here you have a great command over the language, this could be a usp for you.
secondly at the end message given by you, specifically on Monkeys. Great.
Salute to you. Rather I would say
मानाचा मुजरा....
Thank you so much 😊😊
मस्त मुक्ता
असेच अजून चांगले व्हिडिओ बनव
कोंकणातील गाव अन ठिकाणं दाखव
खूप छान व्लॉग मुक्ता, असेच छान छान व्लॉग येऊदेत आणि दोन व्लॉग प्रदर्शित करण्यात जे अंतर आहे ते कमी कर म्हणजे subscribers पण वाढतील. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा
धन्यवाद🙏🏻
Nice vlog, I been there so many times. Very good place to visit 👍
व्हिडिओ.चांगला.झाला.अजून.प्रयत्न.करा.
आपण.खाल्लेल्या.फळाचे.नाव.बकुळ.फल.
आहे.बकुळ.फुलांचे. हार.स्त्रिया. मालतत.
लॉकडाऊन संपल्यानंतर vlog जरा मोठ्ठे बनव, 25 -30 मिनिटांचें बनव
Speck Hindi.. Jyada famous hona h to
@@navinjadav748 kahi garaj nahi
खूप सुंदर vlog बनवला🙏
धन्यवाद🙏🏻
Khup chan hota Video
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Jevha tu namskar mi mukta narvekar mhantes na tevha mala khup bhari vatt mahit nhi ka.....
Tujhe blog pn swapnat aslyacha bhas kartat mla
धन्यवाद🤗
Aamala pan sanga pirayla ya manun.kup mast what t pirayla
Taai tumhi konta camera use karto vloging sati 💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓
Gopro hero 7 black & Canon 200D
Video khup Chan ahet sarav .Mi pn kokanatla ch ahe.
Khup chan
Thank you 😊
Khup chaan
Vishal bro ani tai
Thank you 😊
Which software you used for editing this video?
मुक्ता तुझे ब्लॉग्स इतके सुंदर आहेत तरी तुझ्या चॅनल ला कमी सबस्क्राइब करणारे कसकाय हे माझ्या कल्पणे पलीकडे आहे.
पसरेल हळूहळू😊😊 आपण करत राहायचं
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻
हिरण्यकेशी उगम
" " " ITS LIKE PANCHMADI,, ,," " "
" " " ITS LIKE PANCHMADI,, ,," " "
A BIOLOGIST, ,,
A BIOLOGIST, ,,
A BIOLOGIST, ,,
A BIOLOGIST, ,,
A BIOLOGIST, ,,
A BIOLOGIST, ,,
A BIOLOGIST, ,,
A BIOLOGIST, ,,
खूप छान
धन्यवाद😊🙏🏻
Love's yours vlogs
Simplicity in talking,
Care about nature,
And specially yours voice...
Thank you 😊
आम्ही आवळदोडे म्हणतव
Type Address Amboli
Tuze subscribe fast vadtayt
हो😊
थोडंस कमी झोप😂😂👼👼
Keep it up
Khup Sundar.... Asech video banvat Raha tumhi....
हो👍🏻👍🏻
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
तिथल्या प्रॉपर you tuber किंवा सिन्धुदुर्गातिल यु tubers च्या विडिओ तून सुद्धा एवढा समाधान मिळाला नाही....पण तुमच्या विडिओ mule ह्या लोकेशन ला भेट द्यायची इच्छा झाली...छान चित्रीकरण आणि increadible सादरीकरण....keep it up
Am also intresting in travelling..bt shortness of time can't succeed...bt when I saw u r blog ....I thought to about short trips ....
Amazing Vlog..I would like to say one thing you have a very beautiful Voice ! Keep it up good work
Thank you 😊🙏🏻🙏🏻
Tai tuza vlog khup mast asta...ani interesting pan asta asech vlog banvat ja.. tu information pan khup changli dete ikgai cha book badal...
Thank you 🌸🌸
Miss mukta madam the smallest waterfall shown in this blog...and u asked about the reasons of that ...
I thought it's about smallest earthquake inside the earth ...the movment of that inside place
मुक्ता, खूप छान माहिती देत आहेस... त्यातल्या त्यात अश्या अनवट जागा आमच्या सारख्या नाशिककरांना नवीनच आहेत. माझं नासिकला आणि आजूबाजूला बऱ्यापैकी फिरणं होतं असतं. पुण्यात सहा वर्ष शिक्षणासाठी असताना फिरणं झाले पण तुम्हा कोल्हापूरकरांचा प्रदेश नाही फिरता आला. नक्कीच येणार...
तुझं सांगणं ही सोप्प आणि catching आणि casual आहे. तसेच ठेव. थोडासा इतिहास किंवा पौराणिक संदर्भ देता आले तर मजा येईल.तूझ्या सांगण्याबरोबर जागेचं नाव आणि ठळक गोष्टी sreen वर शब्द रूपात देता येईल का?
बाकी छान आहे सगळं. Keep it up... All the very best to you and your team....
Oundhode mhanje bakulichi fale, hya bhagat bakulichya fulala owale mhantat
ओहह..अच्छा..पेच सुटला आमचा😅😅 thank you माहितीसाठी🤗
आत्ता झालेल्या चक्री वादळमूळे निसर्गाने नटलेल्या कोकणचे खूप नुकसान झाले आहे तर या बद्दल तू काय सांगशील ??
कारण की तू कोकण बऱ्यापैकी एक्स्प्लोर केलंयस आणि तेंव्हाच सौदर्य तुझ्या डोळ्यात तू साठवून ठेवल असशील. Pls reply😊