कुलदेवता आणि कुलाचार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 142

  • @kuldipbante9962
    @kuldipbante9962 3 ปีที่แล้ว +1

    गुरुजी नमस्कार 🙏 धन्यवाद खूप चांगली माहिती मिळाली.🙏🏻

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @lalitaparihar2333
    @lalitaparihar2333 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
    आपले नर्मदा परिक्रमेचे अनुभव ऐकले आणि आपल्या बरोबर आमची सुद्धा मानसिक परिक्रमा झाली . डोळ्यांसमोर त्या त्या वेळचे दृश्य उभे राहिले त्याबदल धन्यवाद

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rajeshjadhav2625
    @rajeshjadhav2625 3 ปีที่แล้ว +2

    नमस्कार गुरुजी....आपला हा कुळदेवता आणि कुलाचार video खुप आवडला. आपला स्पष्टपणा मनाला भावला 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sandylandage1386
    @sandylandage1386 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ 🌺❤🙏

  • @SRMSBHAKTICHETANA
    @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +10

    सर्व श्रोते व प्रेक्षक यांना विनंती..
    हा वीडियो नामनिर्देशन वगैरे सहाय्याने सजवण्याचे कार्य माझ्या एका मित्र व स्नेही यांनी अत्यादरे व फार स्नेहामुळे केलं.
    त्यांना माझ्यावरील प्रेमामुळे व आदरामुळे श्री. व वेदमूर्ती अशी भूषणे चढवावीशी वाटली. हे केवळ त्यांचे प्रेम आहे.
    मी स्वत:च स्वत:च्या नावा मागे श्री वा वेदमूर्ती लावणे हे कोणत्याही शिष्ठाचारास शोभत नाही. शिवाय मी कोणतेही विशेष वेद शिक्षण घेतलेले नाही. तरी असा उल्लेख आहे हे न पाहता वीडियो प्रदर्षीत केला गेला याबद्दल मी आपणा सर्वांची मनापासून क्षमा मागतो.
    तसेच सगळ्यात शेवटी शेवटी
    दुर्गे देवि नमस्तुभ्यं सर्वकामार्थसाधिके l
    मम सिद्धिमसिद्धिं वा स्वप्ने सर्वं प्रदर्शय ll
    हा मंतर दोनदा सांगितला आहे. तो सावकाश सांगण्याच्या भरात सर्वं हा बहुवचनी उच्चार करण्याऐवजी सर्व असा एकवचनी उच्चार झालाय. तो सर्वं असा जाणावा. खाली लिखित स्वरूपात अचूक आहे..
    हा चुकीचा उच्चार केला गेला याबद्दल मी आपणा सर्वांची मनापासून क्षमा मागतो.
    नर्मदे हर!!
    धन्यवाद!!
    जय माँ ll

  • @jaideepshinde7492
    @jaideepshinde7492 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिलीत आपण.
    त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sandeshkarpe7617
    @sandeshkarpe7617 4 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त नर्मदे हर
    नमस्कार सर अतिशय उत्तम समाजावून सांगितलेत.
    नर्मदे हर

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 9 หลายเดือนก่อน

    अगदी खरे आहे ☝️

  • @shubhadakatre5827
    @shubhadakatre5827 2 ปีที่แล้ว +2

    गुरूजी कुलदेवता किंवा देवता बंधन साठी कोणकोणती सुक्त आहेत व कोणत्या देवदेवता करिता कोणते सुक्त करावे या बाबत सविस्तर माहिती देण्यात आली तर खुप बरे होईल.प्लिज माहिती द्यावी ही विनंती. संजय कात्रे. रत्नागिरी.

    • @jayshankaraier7496
      @jayshankaraier7496 ปีที่แล้ว

      Far sundar mahiti sangitali
      Manapasun asbhari gurugi

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi5092 3 ปีที่แล้ว

    Narmade Har. Guruji aapan khup sundar mahiti dilit. Dhanyawad.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @ramachandrapandharpatte98
    @ramachandrapandharpatte98 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान छान

  • @akshaygupte9469
    @akshaygupte9469 5 หลายเดือนก่อน

    19:41 kuldevta mahit nasel tar? Hyach uttar

  • @shashankkulkarni8636
    @shashankkulkarni8636 4 ปีที่แล้ว +1

    नर्मदे हर 🙏
    खूप छान माहिती गुरुजी । विडिओ पण खूप छान तयार केलाय 👍

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 3 ปีที่แล้ว +1

    🙏😭Guruji kokanchi
    🔱🚩jarimarimaata🚩🔱 hi kolhapurchya mahalaximicha aavtaar aahe ka, Guruji jarimari hi gaavachya veshivar aasate ,aani aamchya hi Devi gharaat Kashi he hi mala Khup knatakta. please mala saanga aamchi gharchi mhantaat ki kolhapurchya mahalaximicha aavtaar mhanje jarimarimaata aamcha kuldevi aahe,pan mi kolhapurchya mahalaximilaach aamcha kuldaivat maanto,aani jarimarimaata hi maazhya aammchya aaichya maaherhun aamhala aali aasa mhantaat pan mala ya goshtichaach Khup raag yeto.😭😭Guruji maazhyakadun jarimarimaatetacha aapmaan hi Khup zhaalaay pan Maazhi kaslich prragati hoina sihikshan hi purrna naahi kela mi ,aani mala gaadisuddha chalavata yet naahi.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +2

      प्रवीण दादा,
      नर्मदे हर!!
      अहो, एवढे निराश नका होऊत. त्या एकाच जगदंबेची सगळी रूपे आहेत.
      जोवर आपली आध्यात्मिक बैठक तेवढ्या उंचीवर पोचत नाही तोवरच ह्या देवदेवतांत कमीजास्त, ज्येष्ठ कनिष्ठ असा भेद राहतो.
      माता जरीमरी हे काही भक्तांना दिसलेल्ं साक्षात्कारीत झालेलं स्वरूप आहे, ते त्याच आदीशक्ति त्रिगुणात्मिका जगदंबेचं आहे.
      म्हणूनच इष्ट देवता कुलदेवतेच्या आधी उच्चारतात..
      तेव्हा चिंता सोडा.. जरीमरी आईंचा अपमान केलात असं वाटतं तर क्षमा मागा.. आई कधीच किरकोळ गोष्टीचा प्रतीष्ठेचा प्रश्न करीत नाही की कोणावर सूड उगवत नाही.
      मला वाटतं की कोल्हापूर अंबाबाई आपल्याला आवडलेलं म्हणजे आपलं इष्ट असावं.. तर जरीमरी कुलदेवी असेल.
      पण मग तीच जगदंबा वेगवेगळ्या वेषात आलीय अशी मनाची समजूत काढा.
      दोघींत भेद मानू नकात..
      बाकी हवं तर मोबाईल संपर्क करून बोलूया..
      खूप शुभेच्छा!!
      जगदंबेची अजून उत्तम कृपा होवो अशा शुभेच्छा!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @pravinkshirsagar2387
      @pravinkshirsagar2387 3 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANA😊🙏💐 Guruji mala tumcha wattsup no paathava na please.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      @@pravinkshirsagar2387
      त्यातच आहे व्हाट्स ऐप्प नंबर..
      जय माँ ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  ปีที่แล้ว

      ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄
      *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹*
      *🔸जरीआई - मरीआई.🔸*
      *उग्र प्रकृतीची एक भारतीय क्षुद्रदेवता. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. प्राणघातक साथींच्या रोगांची एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ ह्या नावाने महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात पूजिली जाते. मरीआईचेच ‘मरीअम्म’, ‘मारी’, ‘मरीमाय’, ‘मरीभवानी’ अशी नामांतरे प्रदेशपरत्वे आढळतात.*
      *जरी-मरीचे स्थान गावात एका कोपऱ्याला किंवा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असते. देवळातच तिची प्रतिष्ठापना करावी, असा नियम नाही. कोठे तिच्यावर केवळ आच्छादन असते, तर कोठे नैसर्गिक स्थितीतच स्थानापन्न झालेली दिसते. तिच्या उत्पत्तीबाबत विविधकथा रुढ आहेत.*
      *मरीआई ही मूळची आंध्र प्रदेशातील देवता असावी, असे प्र. कृ. प्रभुदेसाई यांचे मत आहे. तिचा पुजारी प्राय: शूद्र वर्णातील असून त्याला पोतुराजा वा पोतराज म्हणतात. ते मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेऊन गावोगाव फिरत असते. आंध्र प्रदेशात अनेक गावी तिची पूजा होते. कर्नाटकात कारवार जिल्ह्यातही शिर्सी येथे मारीचे एक मंदिर असून दरवर्षी तेथे तिची यात्रा भरते. तिच्या भक्तांत खालच्या वर्णातील लोकांचाच अधिक भरणा आहे. तिच्या यात्रेच्या वेळी तिला कोंबडा, बकरा, मेंढा, रेडा यांचा बली देतात. देवीची मूर्ती लाकडी व शेंदूरचर्चित असते. शेंदूर हे रक्ताचे प्रतीक असून त्यातून तिची रुधिरप्रियता व तामसवृत्ती दिसून येते.*
      *दक्षिण भारतातील पोलेरम्मा नावाची ग्रामदेवताही मरीआईचेच रूप असून तिच्याबाबत रेड्याशी तिची झुंज झाल्याची कथा रूढ आहे. रोगराईपासून ती गावाचे संरक्षण करते, अशी समजूत आहे. पश्चिम महाराष्ट्रात मारीलाच मरीआई, विदर्भात मरीमाय व उत्तर भारतात मरीमाई, मरी वा मरीभवानी म्हणतात. उत्तर भारतातही ती पटकीसारख्या प्राणघातक साथींच्या रोगांची देवता मानली जाते. उत्तर प्रदेश तसेच पंजाबातही तिला कोंबडा, बकरा, रेडा इत्यादींचा बली देतात. एकाच घावात बली द्यावयाच्या प्राण्याचे शिर धडापासून वेगळे व्हावयास पाहिजे, असा ह्या बलिविधीचा संकेत आहे. तिला संतुष्ट केल्याने गावावरील रोगराईचे संकट टळते, अशी तेथील लोकांचीही श्रद्धा आहे.*
      *महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतातील मरीआईच्या पूजाद्रव्यात कडुनिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व आहे. पोतराज हा मरीआईचा उपासक वा भगत असून त्याच्या मार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते, अशी सर्वत्र समजूत आहे. गावात आलेल्या साथीच्या शमनार्थ मरीआईचा गाडा गावसीमेपर्यंत नेण्यासाठी पोतराजच लागतो.*
      *मंगळवारी वा शुक्रवारी हा गाडा गावसीमेपर्यंत नेण्याचा विधी होतो. त्यामुळे गावातून साथ सीमेपार जाते अशी लोकश्रद्धा आहे. हा गाडा सीमेपार नेण्याच्या कार्यक्रमाला वा विधीला ‘जरी-मरीची जत्रा’ म्हणतात. भाविक लोक तिला विविध नवस करतात व ते मोठ्या श्रद्धेने फेडतात. बगाड घेणे, विस्तवावरून अनवाणी चालणे, शरीरातून दाभण वा सुया टोचून घेणे इ. प्रकारे शरीरक्लेश करून घेण्याचे प्रकार ह्या नवसात विशेष आढळतात. पोतराजालाच काही ठिकाणी जरीमरी वा कडकलक्ष्मी म्हणतात.*
      *स्त्रोत: मराठी विश्वकोश.*
      ❄❄❄❄❄🏵❄❄❄❄❄

  • @sunitabarve3424
    @sunitabarve3424 3 ปีที่แล้ว +1

    Guruji Namaskar 🙏
    Maza aadnaav Barve aahe... Aamcha kuladaivat Shree Koleshwar aani aamchya gharanyaat mangal kaarya zala k bodan aani Devi Ambabai cha gondhal ghalnyaachi pratha aahe. Tar aamchya kuladaivataanmadhe Shree Koleshwar aani Shree Ambabai he donhi asu shaktaat ka? Pan aamchya gharche aamchi kuladevi Shree Yogeshvari devi-Ambejogaai asa saangtaat. Krupaya maargadarshan karava. 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!
      बर्वेंची कोळेश्वर व योगेश्वरी हे बरोबर.
      बोडण योग्यच.
      गोंधळ देवीच्या कोणत्याही रूपासाठी असू शकतो. घराण्यात कोणी मोठी व्यक्ती होऊन गेली असावी. तिने गोंधळ सुरू केला असावा. काही त्रास नाही. गोंधळ ही विशेष वाढीव सेवा.. चांगलंच आहे..
      जय माँ ll

  • @gajananhatpale6218
    @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

    वाडीकोंडाचा थळ चौकडीचा स्मशानी वेताल म्हणजे काय. नमस्कार गुरूमावली कुपया तीन कमेन्ट बद्दल माहिती द्यावी गुरूजी. साष्टांग नमस्कार गुरूजी🌷🌻🌻🌹

  • @anilpandav7193
    @anilpandav7193 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार गुरूजी - ज्या मार्गदर्शनाची आम्ही आतुरतेनी वाट बघत होतो, ते दैवीकृपेने या व्हीडीआे द्वारे अचानक समोर आले... आम्ही ऊपकृत आहोत

  • @BVM555
    @BVM555 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @rohinijoshi4185
    @rohinijoshi4185 9 หลายเดือนก่อน

    38:37

  • @vrishalisoman7643
    @vrishalisoman7643 3 ปีที่แล้ว +1

    Jai gurudev

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @anjalilonikar8120
    @anjalilonikar8120 ปีที่แล้ว

    Nehamich upyukt margadarshan

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @surekhaphadke2531
    @surekhaphadke2531 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      धन्यवाद!!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @tushardeodhar8096
    @tushardeodhar8096 10 หลายเดือนก่อน

    Kulpurush mahit nasel tar

  • @prashantnarkhede3779
    @prashantnarkhede3779 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर 🙏🚩
    आपली पुन्हा एकदा भेट होतेय , आनंद झाला.

  • @gajananhatpale6218
    @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरूजी नर्मदा हरे श्राद्ध तिथी कशी ओळखावी मार्गदर्शन करावे गुरूजी

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      श्री. गजाननजी अपराह्ण काळाला मिळणारी तिथी श्राद्धासाठी घ्यावी.
      अपाराह्ण काळ म्हणजे काय. इतर विषय जसे कुतप काळ वगैरे सूक्ष्म जाणून घ्यायचे असल्यास ह्याच channel च्या उभ्या about ह्या रकन्यातील संपर्क क्रमांकावर संपर्क करा. शंकेचं नीट निराकरण करता येईल..
      सखोल माहिती द्यायला मला आवडेल.. पण टंकलिखित करायला खूप वेळ लागेल. विषय फारच वेळ लागेल...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 3 ปีที่แล้ว

    जय माॅ नर्मदे हर जय हो

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर पेंडसे गुरुजी!!
      जय माँ ll

  • @sujatas7162
    @sujatas7162 ปีที่แล้ว

    माझ्या कडे कुलाचार नियमित होतो पण कधी सवाशन,मिळत नाही,अश्या वेळी मी देवीचे स्मरण ,अबे एक करी प्रार्थना करते व जेवण करते,काही दोष तर नाही ना? कृपया मार्ग सांगावा.🙏🏼जय जगदंब🙏🏼

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      भाव तसा देव!!
      ताई तुम्ही जमेल तशी सेवा करता यात काही काळजी नको..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @upscziddi4228
    @upscziddi4228 3 ปีที่แล้ว +1

    Mulpurusha chi Pooja Kashi karavi ? Mahit nasel TR kase mahiti bhetel?
    Roj Cha Pooja krt aastana mulpurushi chi karavi ka?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      नित्य पूजेत मूळपुरुष पूजन करायला नको.
      पण वंशाला उत्तम वाटेल, पूर्वजांना आपला अभिमान वाटावा असे कार्य केले व सत्याची कास धरून राहिले की मूळपुरुष सदैव संतुष्ट राहतो.
      त्यातही काही सेवा करावी वाटलं तर विष्णुसहस्रनाम वाचन/ श्रवण, महापुरुष विद्या नावाच्या स्तोत्राचे पाठ जाणकार व शिकलेल्या गुरुजींकडून करून घ्याव्या..किमान 16 आवृत्त्या..
      एरवी *नमो भगवते वासुदेवाय* असा जप केव्हाही करा...
      जय माँ ll

    • @upscziddi4228
      @upscziddi4228 3 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANA aapn video madhey bola aahet ki supari mandun Abhishek karava ( mulpurusha) samjhun tya baddal aajun mahiti bhetu shakel ka? Karan hi information first time aaikli

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      @@upscziddi4228
      नर्मदे हर!
      सुपारीवर कुलपुरुष/ मूळपुरुष आवाहीत करून अभिषेक पूजा करणे ही खूप सर्वसामान्य प्रचलीत पद्धतच आहे. कोकण व गोवा प्रांतात नेहमीच अशी सेवा चालते..
      सुपारीलाच मूर्ती समजावी..
      विसर्जनानंतर सुपारी फोडून प्रसाद रूपाने खावी.
      जय माँ ll

    • @upscziddi4228
      @upscziddi4228 3 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANA thanks alot sir

  • @sunilkesare5
    @sunilkesare5 3 ปีที่แล้ว

    Ram.Krushan.Hari

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 3 ปีที่แล้ว

    या देवी सर्व भुतेशु मातृ रूपेन संस्थीता 🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता l
      नमस्तस्यै l नमस्तस्यै l नमस्तस्यै नमो नमः ll
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 ปีที่แล้ว

    छान माहिती

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sudhajagtap4808
    @sudhajagtap4808 4 ปีที่แล้ว

    Narmade har guruji
    Majyakade mulachya lagnat devache chandiche 5 tak banavle aahet te mi eka frame karun pujale tar chalatil ka ? Karan devaryat dev jasta zalyane puja karnyas vel lagto . Tarihi mi karin pan pudchi pidi mhanje maji mule he kartil ki nahi sangu shakat nahi . Karan rojchya roj yevdha devachi pujya karne shakya nahi karan maje pahile deva madhe majya bhavna adakalelya aahet tyana visarjit karu shakat nahi . Teva pls margdarshan kara.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      देव्हा-यात मर्यादीतच देव ठेवा. विनाकारण प्रतिके वाढवू नका. मुख्य देवता विष्णु, शिव, गणेश, देवी व सूर्य. यांचीच अनेक रूपे असतात. तर जी देवप्रतिके जास्तीची, ज्यांची संख्या एकाहून जास्त आहे, ते देव पूजेतून काढून स्वतंत्र डब्यात वगैरे बंद करून ठेवावेत वा योग्य व्यक्तीस दान द्यावे वा योग्य पद्धतीने विसर्जन करू शकता..
      जय माँ ll

    • @sudhajagtap4808
      @sudhajagtap4808 4 ปีที่แล้ว

      Dhanyawad pan te tak frem karun puju shakate ka

  • @kiransurve7614
    @kiransurve7614 4 ปีที่แล้ว

    देव्हाऱ्यात देवतांचे चांदीचे ताक ठेवण्याऐवजी , ठोस भरीव घडीच्या मूर्ती ठेवल्या तर चालतील का .

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      मूर्त्या वेगळ्या कार्यांसाठी आहेत.
      टाक ही कुलपरंपरा आहे.
      एखादा म्हणेल, "गोंधळ घालण्या ऐवजी नवचंडी अनुष्ठान केलं तर चालणार नाही का?"
      उद्या सर्वांनीच नाटक चित्रपट यांनाच प्राधान्य दिलं तर तमाशा, लोकनाट्य, कोकणातील दशावतार, असे कित्येक प्रकार कालौघात लोप पावतील.
      संस्कृती रक्षण हे ही जरुरी आहे.
      उद्या 2 वर्षाचे मूल एकदम Oxford university मध्ये lecture देऊ लागलं तर बाल्य किशोर इत्यादी अवस्थाच हरवतील.
      जर देवाला मूर्तीची सगळीकडे समानता हवी असती तर आपला देश व संस्कृती विविधतेने नटलेली नसली असती. जशी जेवणात आपल्याला विविधता लागते तशी धर्मातही, उपासना पद्धतीतही विविधता देवालाच अभिप्रेत आहे. तेव्हा ती विविधता का बरं मोडायची?
      म्हणून कुलाचारात जर टाक असतील तर ते मुद्दाम मूर्तींच्या रूपाने बदल करू नयेत..
      जय माँ ll

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 3 ปีที่แล้ว

    Guruji tumhi kundli bagtha ka

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      गेली कित्येक वर्षे झाली, ज्योतिष सल्ला बंद केलाय. मात्र माझे एक विद्यार्थी गेली 12 वर्षे आता माझे ज्योतिष विषयक काम सांभाळतात..
      त्यांचे नाव श्री. किरण जोशी गुरुजी..
      संपर्क क्र. 09930796980
      09823469991
      संपर्काची उत्तम वेळ सायंकाळी 6 ते 10.
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @jayantbharambe6892
    @jayantbharambe6892 3 ปีที่แล้ว

    गुरूजी मी लेवा पाटीदार आहे आमची कुलदेवी म्हाळसा देवी सांगितली आहे पण स्वामी समर्थ केंद्रात आमची कुलदेवी तुळजभवानीच आहे असे म्हणतात काय योग्य आहे कुठल्या देवीचा टाक बनवावा

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      आपला विश्वास ज्यावर ठाम आहे ते करावे..
      इतर लोक सामान्य गोष्टी म्हणजे general सांगतात..
      मला असं वाटतं, की इतर आडनाव बंधू जर महालसा/म्हाळसा देवी पूजतात तर टाक महालसेचाच बनवा..
      तीच भवानी नि तीच अंबाबाई..
      मुळात भेद नाही.
      पण स्वरूप आवडणारे वगैरे वेगकेपणा नाममात्र आहे...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @anilsawant7044
    @anilsawant7044 2 ปีที่แล้ว

    नमस्कार
    खूप छान माहिती
    फोन करता येईल का ?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नमो नमः
      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!
      अवश्य संपर्क करा. channel च्या about भागात संपर्क क्र. दिलाय..
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @evlifeindia
    @evlifeindia 4 ปีที่แล้ว

    फार छान माहिती. आभारी आहे.

  • @arnabbagchi395
    @arnabbagchi395 3 ปีที่แล้ว

    Jai Sainath 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @dnyaneshwarkshirsagar1474
    @dnyaneshwarkshirsagar1474 3 ปีที่แล้ว

    गुरुजी आमची कुलदेवता varakhed chi lakhabai आहे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      छानच!!
      अवश्य कुलदेवता सेवा करा...
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sanjayrasam4035
    @sanjayrasam4035 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर महाराज.

  • @tatyatople8214
    @tatyatople8214 4 ปีที่แล้ว

    Pan jar kuladevi va kuladeva nastil tar kaay?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      असं एखाद्या घराण्यात चुकून असूही शकेल..की त्यांच्याकडे कुलदेवता नसतेच. तर इष्ट देवता श्रेष्ठ हे आधीच बोललो आहे..
      जय माँ ll

  • @prashantjoshi2461
    @prashantjoshi2461 4 ปีที่แล้ว

    Narmade har guruji.. 🙏

  • @ranjanajadhav356
    @ranjanajadhav356 4 ปีที่แล้ว +1

    कुळाचाराचावआजोबापनजोबांचाहोमहवनकरायचाआहेमाहितिदया.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      कुलाचार म्हणजे आपल्या कुलात दिलेल्या व चालत आलेल्या चालीरिती करणे. त्याही परंपरेप्रमाणे करणे..
      आजोबा पणजोबा इत्यादींचे करतात ते श्राद्ध.
      ते हयात नसलेल्या वडिलांचं व हयात नसलेल्या आईचं मृत्यू तिथीच्या दिवशी करतात. त्याला पहिल्या वर्षीच्या श्राद्धाला वर्षश्राद्ध म्हणतात. तर पुढील प्रत्येक वर्षी करावं त्याला सांवत्सरीक श्राद्ध म्हणतात.
      या शिवाय भाद्रपद कृष्ण पक्षात बऱ्याच नातेवाईकांचं मिळून श्राद्ध करतात, ज्यात सर्व मृत वडील, आई, आजोबा, पणजोबा, आजी पणजी, काका आत्या मामा मावशी इत्यादी मृत झालेले नातेवाईक यांना पिंडदान होतं..
      त्याला महालय श्राद्ध असे म्हणतात..
      जय माँ ll

  • @minalnarvekar9609
    @minalnarvekar9609 4 ปีที่แล้ว

    Khup be chhan mahiti

  • @ashokkanade6932
    @ashokkanade6932 3 ปีที่แล้ว

    सर्वांना सुयेर सुतक बंधन कारक असते का? तसेच जे कुलदेवता भजत नाही त्याचे सुयेर सुतक ईतर जन कुलदेवता भजनतात त्याना बंधन कारक आहे का?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      कुलदेवतेची सेवा/उपासना व सोयर सूतक ह्याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही..
      नात्यांच्या जवळीकीवर सूतक वा सोयर यांचा कालावधी ठरतो..
      सूतक व सोयर जसे शास्त्रात दिलंय तसं पालन करणे कल्याणकारक असतं...
      जय माँ ll

  • @sudhakarsapre2172
    @sudhakarsapre2172 3 ปีที่แล้ว

    नर्मदे हर हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shashikantkore9504
    @shashikantkore9504 3 ปีที่แล้ว

    Namskar sir amche adanav kore ahe kuldeivat rachoba ahe as sanitat pan thikan mahit nahi kuldevi Kalahari mahit nahi keep Archana yetat tumhi kahi madat keli tar abhari ahe jaya kore solapur pakni

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      आपण संपर्क करा. क्रमांक वीडियोत दिले आहेतच..
      मग विचार अवश्य करूया...
      जय माँ ll

  • @gajananhatpale6218
    @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

    पित्रुदेवतेला प्रसन्न कसे करायचे. पित्रुदेवतेला आपण घातलेले गाराणे त्याच्याकडे कोण पोहचते मुळपुरूष कि कुलदेवता माहिती द्यावी गूरूजी .कि इतर कोणी ?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      पितृ देवता म्हणून एक देवता नाहीये..
      समस्त पितर ज्यांचे ऋणानुबंध मानायला सांगितले आहेत शास्त्रात ते सर्व मृत नातेवाईक हे पितर होत.
      त्या पितरांचा वास भुवर्लोकात असतो.
      ऋणानुबंधाच्या हक्कामुळे स्वर्लोकातून म्हणजे देवतांकडून येणारे आशीर्वाद पितरांना वाटेत भुवर्लोकांत थांबवण्याचा अधिकार पितरांना आहे
      ..
      म्हणून श्राद्ध, महालय इत्यादी पितरांची सेवा अवश्य करावी.. त्यामुळे आपलं कर्तव्य होतं, ईश्वरी शक्ती मग पितर वाटेत अडवू शकणार नाहीत, शिवाय पितरांचे स्वत:चे पण आशीर्वाद मिळतात..
      म्हणून प्रतिवर्षी महालय श्राद्ध करावे व मृत आईबाबांचे सांवत्सरीक श्राद्ध अवश्य करावे..
      हीच पितरांना प्रसन्न करण्याची पद्धत होय..
      पितरांकडे साधकाची सेवा विश्वेदेव म्हणून असतात त्यांच्या माध्यमातून पोचते..
      आपले कोणतेही उपास्य दैवत सुद्धा पितरांना विश्वेदेवां मार्फत सेवा पोचवू शकतात..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gajananhatpale6218
      @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว +1

      गुरूमावली खुप छान माहिती दिलीत👌

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      @@gajananhatpale6218
      अभिप्रायाबद्दल खूप खूप आभार
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @yogita_jogale
    @yogita_jogale 3 ปีที่แล้ว

    Khup chhan mahiti sangitali

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll!

  • @gajananhatpale6218
    @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

    बायांचा आसरा म्हणजे काय. तळखांबा सत्वपुरूष राठी म्हणजे काय.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      आसरा म्हणजे मातृकाच. बायांचा आसरा म्हणजे स्त्रियांचे मनोरथ पूर्ण करणारी मातृका.
      सत्त्वपुरुष म्हणजे कोणी सत्पुरुषाचा आत्मा जो तळखांबा नावाच्या भागात राहतो व राठी म्हणजे तो उच्च कुलीन नाहीये..पण सत्पुरुष आहे.
      काही मृतात्मे गती न मिळाल्याने प्रेतात्मे होऊन वावरतात.. पण पूर्वजन्मातील सदाचरण सुद्धा असते. त्या मृतात्म्यांना गती नसली तरी विशेष शक्ती असते ज्याने ते ह्या लोकात काही सहाय्य वा काही विरोध दोन्ही करू शकतात.
      अन्य काही वेळा, काही उच्च साधक मोक्ष वा ऊर्ध्व गती नाकारतात व कित्येक काळ मूळ स्थानाच्या आसपास दुय्यम देवत्त्व पाऊन राहतात.
      जसे मूळपुरुष, वंस पूर्वस इत्यादी..
      वस म्हणजे त्या कुलातील प्रतिनिधी ज्याला देवत्त्वाचा मान मिळाला.. व पूर्वस म्हणजे विशिष्ट कार्य पहिलं करणारा देवत्त्व प्राप्त सत्पुरुष...
      अशा खूप संकल्पना आहेत..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gajananhatpale6218
      @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

      छान माहिती दिलीत गुरूजी

  • @gajananhatpale6218
    @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

    नमस्कार गुरूजी वाडीकोंडाचे बांईगी- सोयरी संबधी बांईगी- पाचखळाचे बांईगी- थळाचे बांईगी- मागील पाठी इटलाचे बांईगी या बद्दल माहिती असल्यास कृपया माहिती गुरूमावली धन्यवाद गुरूजी काही चुक असल्यास श्रमा करावे गुरूजी

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      लांजा वगैरे कोकणातील काही भागात बायंगी भूत हा प्रकार खूप आहे.
      बायंगी भूत म्हणजे वश करून एखाद्या भूताला बांधून त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून काही कामे करून घेण्याची विद्या..
      काही तांत्रिक स्मशान साधना करून अशी भूते वश करतात असे सांगितले जाते.
      मी संपूर्ण अविश्वास तर यावर दाखवीत नाही; पण भूताप्रेतांची साधना ही मुळात तामसी व निषिद्ध मानलेली साधना आहे..
      वाडी कोंडा, थळ इत्यादी ही स्थानांची नावे आहेत.
      त्या तिथली बायंगी भूते..
      सोयरी वगैरे शब्द नाते संबंधातली बायंगी भूते हा विषय दर्शवतात..
      नात्यातील व्यक्तीचे भूत, त्या मृत व्यक्तीच्या जिवंत असतानाच्या मैत्री, स्नेह, वैर द्वेष इत्यादी भावना सोबत घेऊनच जात असल्याचा परस्पर आपल्या स्वार्थासाठी उपयोग करायला त्या भूतोपासक यजमानासाठी वापरायला थोडं सोपं जातं मांत्रिकांना.
      बहुतांश नावे ही स्थिती वा स्थान वाचक असतात. त्यापुढे बायंगी शब्द येतो..
      असो..
      असे वश भूत सुरवातीला यजमान, ज्याच्यासाठी मांत्रिक ते वश करून देतो, त्या यजमानाचा लौकीक उत्कर्ष करायला थोडं मदतगार होतं..
      मग हळूहळू यजमान त्या भूताच्या अपेक्षा पूर्ण करायला कमी पडू लागतो..
      त्यामुळे प्रचंड नुकसान होते..यजमान पार रसातळाला जातो.
      थोडक्यात वरकरणी थोड्या कालावधी पुरतेच लाभ होतात म्हणून शहाण्या माणसाने कधीही असल्या बायंगी भूत इत्यादींच्या चुकूनही नादी लागू नये.
      अशांचा शेवट अत्यंत वाईटच होतो..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gajananhatpale6218
      @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

      नमस्कार गुरूजी खुप छान माहिती दिलीत धन्यवाद गुरूमावली

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      @@gajananhatpale6218
      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @sanjayjadhav6829
    @sanjayjadhav6829 3 ปีที่แล้ว

    आमची कुलदेवता मूलपुरुष माहिती नाही। काय उपाय करावा

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      या वीडियोच्या शेवटी उपाय दिलेला आहे..तो अवश्य करावा..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 3 ปีที่แล้ว

    Guruji please Maazhi madat Kara kaahi upaay saanga.🙏😭

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      आपण बोलू म्हणजे आपला सर्व नकारात्मक भाव आणि भीती कमी होतील.
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shrikantmalve
    @shrikantmalve 3 ปีที่แล้ว

    🙏नर्मदे हर 🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @gajananhatpale6218
    @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว +1

    पाठीचा मालक .सातीआसरा. बाम्हणी माहिती द्यावी गूरूमावली

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      पाठीचा मालक म्हणजे स्थलदेवता
      साती आसरा म्हणजे सप्तलोक मातरा: :- ह्या मातृका पूजनात येतात..
      ब्राह्मणी स्थळ म्हणजे भूमिच्या मालकाचे नागरूपी पारंपरिक स्थान....
      ह्या सगळ्या देवता आहेत..
      ह्यांचे काही पारंपरिक रूढ परंपरेने वार्षिक वा नियतसमयिक धार्मिक कार्य चालत आले असेल तर ते पुढच्या पिढीने अवश्य करावे..
      त्याने नुकसान तर नक्कीच होणार नाही..
      उपयोग होईल श्रद्धेनुसार....
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gajananhatpale6218
      @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว +1

      पाठीचा मालक म्हणजे स्थलदेवता म्हणजे स्थानदेवता का कि कोणती देवता

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      @@gajananhatpale6218
      नर्मदे हर!!
      स्थान देवता व स्थल देवता हे समानार्थीच होत..
      कमी अधिक क्षेत्रांच्या जास्त स्थान देवता सुद्धा असू शकतात कोठे कोठे..
      जय माँ ll

    • @gajananhatpale6218
      @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

      आपला मालकी आकार निरवशी आकार म्हणजे काय सविस्तर माहिती द्यावी गुरुमावली

    • @gajananhatpale6218
      @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

      ग्रामदेवता आपल्या कोणत्या कार्यासाठी उभी रहाते

  • @manishmangeshkarambelkar8743
    @manishmangeshkarambelkar8743 4 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @tatyatople8214
    @tatyatople8214 4 ปีที่แล้ว

    Shaastrakaar ki Sutrakaar?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      शास्त्र व विविध धर्म विषयक सूत्रे ही दोन्ही द्रष्ट्या ऋषींनीच प्रतिपादन केली असल्याने ह्या दोन्ही शब्दांच्या वापराने, मूळ मुद्द्याला बाधा येत नाही, असे आम्हास वाटते.
      यावर कोणाची काय मते असावीत ह्यावर आमचा निर्बंध नाही..
      जय माँ ll

  • @avishkarshinde2725
    @avishkarshinde2725 4 ปีที่แล้ว

    कुल दैवत व कुल देवी हे दोनही कुल दैवत असतात का व माझा कुलदैवत जोतिबा तर कुलदेवी कोणती हे स्पष्ट करण्यात आले यावे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      काहींचे कुलदेव व कुलदेवी दोन वेगवेगळे नसतात. तर एकच देवता असते.
      आपण आपल्या नातेवाईकांत चौकशी करा.
      देवी काही वेगळी नसली तर मग एकच देवता ज्योतिबा असू शकेल.
      कुलदेव व देवी वेगवेगळे असायलाच हवेत असे ठाम नाही...
      जय माँ ll

    • @tatyatople8214
      @tatyatople8214 4 ปีที่แล้ว +1

      Jyaanche kuldaivat Jyotiba astaat tyaanchi kuldevata Yamaai astech aste.

  • @atulkhiste9345
    @atulkhiste9345 3 ปีที่แล้ว +1

    परंपरागत आलेले टाक मधे भर घालून , त्याचे नुतनीकरण घरात एखाद्या येणाऱ्या कार्यालाच का करतात?। नर्मदे हर ।

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      सण समारंभ हे निमित्त हो..
      विशेष कार्याच्या वेळी सर्वांना नवीन कपडे दागिने, मग देवाला नकोत?
      ही भावना. शिवाय त्यानिमित्त सढळ हस्ते खर्च करायची वेळ असते..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @anjalibelsare1290
    @anjalibelsare1290 4 ปีที่แล้ว

    🙏उपयुक्त माहिती. नर्मदा परिक्रमेचे अनुभव असलेल्या clips पाहिल्या. ते आपणच आहात का? धन्यवाद

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      परिक्रमेला गेलो तेव्हा वजन होतं 59किलो. (फेब्रुवारी 2011 वय 43वर्षे)
      परत आलो तेव्हा 42 किलो. (मे 2011)
      परिक्रमा वर्णन सांगून ध्वनीचित्र मुद्रण केलं तेव्हा वजन होतं 45 किलो ( जून + जुलै 2011)
      आज वजन आहे 65 किलो. वय 52 ऑगस्ट मधे पूर्ण होतील...
      परिक्रमा कथन हे वेगळ्या कारणास्तव तर आजचा विषय शंका निरसन आहे. त्यामूळे संपूर्ण वेगळाच दृष्टिकोन आहे...
      जय माँ ll

  • @gajananhatpale6218
    @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

    मुळनिर्वशी म्हणजे काय , वाडी कोंडाचा महापुरुष म्हणजे काय ,थळ म्हणजे काय,

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      श्री गजाननराव आपण कोकणातली सर्व गाव ऱ्हाटीच जणू विचारत आहात. छान!!
      मूळ निर्वंशी म्हणजे फार जुना, अनेक पिढ्यांपूर्वीचा ब्रह्मचारी किंवा संततीहीन व्यक्तिचा मृतात्मा..
      महा पुरुष म्हणजे एखाद्या स्थानविशेषाच्या उत्कर्षाला कारनेभूत व्यक्तीचा मृतात्मा. हा कुलाचा असतो तेव्हा कुलपुरुष किंवा मूळ पुरुष. स्थान विशेषाचा असतो तेव्हा महापुरुष..
      'वाडी कोंडा' हे स्थान असणार..
      या स्थानाचा तो दुय्यम देवत्त्व प्राप्त मृतात्मा..
      आणि थळकार म्हणजे स्थल संरक्षक देवता..
      क्षेत्रपाल. त्याचा अपभ्रंश थळ..
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @gajananhatpale6218
      @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว +1

      नमस्कार गुरुजी तुम्ही दिलेल्या सर्व माहितीनुसार मन प्रसन्न झाले मला माहित नसलेल्या गोष्टीची माहिती तुम्ही सखोल दिलीत भरपूर दिवसापासून भरपूर जणांना माहिती विचारत होतो कोणत्याही जाणकारांनी माहिती दिली नाही आणि ज्यांनी दिली तीही समजण्या पलीकडे तुम्ही दिलेल्या माहिती भरपूर अनुभव आले तुम्ही सांगितलेल्या गोष्टी सरळमार्गी सोप्या होत्या खुप बरे वाटले भरपूर माहिती विचारण्यात काही चुक झाली असेल तर क्षमा करावे गुरूमावली. नर्मदे हरा गुरुजी असेच आपले मार्गदर्शन आंम्हा अजाण वाचकांना करत रहा अशी आपणास माझी विनंती

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      @@gajananhatpale6218
      नर्मदे हर!!
      आपण you tube वरच प्रश्न विचारत होतात..पण उत्तरे अनेकजणांना उपयुक्त ठरतील म्हणून मीही ती येथेच देत गेलो..
      वीडियो वर माझा संपर्क क्रमांक आहे.
      इच्छा असेल तर बोलू वा संदेश पाठवू (what's app वर ) शकता...
      जय माँ ll

    • @gajananhatpale6218
      @gajananhatpale6218 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद गुरूजी नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      @@gajananhatpale6218
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @neetupatil6264
    @neetupatil6264 4 ปีที่แล้ว

    🙏🙏👌👌

  • @anjalibelsare1290
    @anjalibelsare1290 4 ปีที่แล้ว

    विशेषत: श्री गोरे यांच्याबरोबर चे लुटूपुटूचे भांडण हसत हसत रंगवून सांगणारी व्यक्ती हीच यावर विश्वास बसत नाही. असो.🙂

  • @sanketbhandari3864
    @sanketbhandari3864 3 ปีที่แล้ว

    मूळ पुरुष ही संकल्पना सगळ्याच कुटुंबात असते की फक्त कोकणातील 12/5 संप्रयदात च आहे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      मूळपुरुष सर्वच ठिकाणी लागू असलेली संकल्पना आहे.
      जय माँ ll

  • @nandaphapale9713
    @nandaphapale9713 4 ปีที่แล้ว

    मुल पुरूषांना अगरबत्ती देवार्यात लावावा कि त्यांच्या नावाने बाजूला लावावी

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      देव्हाऱ्यात अवश्य लावू. शकता..
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @anushkasgamingworld1408
    @anushkasgamingworld1408 3 ปีที่แล้ว

    Sir
    Mobile no bhetel ka

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      त्या वीडियोतच आहे संपर्क क्रमांक!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @shashikantkore9504
    @shashikantkore9504 3 ปีที่แล้ว

    Kulachar mahit nahi khup adchan yetat

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर..
      आधी सांगितल्याप्रमाणे अवश्य बोलू यावर..
      जय माँ ll

  • @anjalibelsare1290
    @anjalibelsare1290 4 ปีที่แล้ว

    थोडं वेगळ आहे, पण लिहावस वाटल. परिक्रमेचे अनुभव ऐकताना, पाहिलेली व्यक्ती आणि ही 👆व्यक्ती एकच आहे अस वाटत नाही. ठाकूरान्चे शिष्य आम्ही , परिक्रमेचे असले नियम आम्ही पालत नाही अस सहजतेन, सरलतनी मोकळेपनाने सांगणारी व्यक्ती एकदम गुरुजी म्हणून प्रौढ व्यक्ती समोर आली. थोडी गम्मत वाटली. कृपया गैरसमज नसावा. ही माहिती उपयुक्त आहेच, पण परिक्रमेचे अनुभव जास्त enjoy केले.
    किन्वा काही वेगळी परिस्थिती असू शकेल.
    चुकीचे असल्यास क्षमस्व.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @sunilkesare5
    @sunilkesare5 3 ปีที่แล้ว

    Ram.Krushan.Hari

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll