🙏ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गव्हाचे लाडू नेलेले देवाने खूप छान दर्शन दिलेच पण नवैद ही स्विकारला 🙏🙏😊खूप छान वाटल. गुढघ्याच्या त्रास होत होता तरीही प्रयत्न केला. कडेपठार येथे दर्शन घेतो आम्ही सगळे. देवाला निवेदन ठेवल्या प्रमाणे त्याच त्यानेच वर नेल 😊🙏खूप छान दर्शन झालं 🙏🙏😊👍सगळ्यांच्या शेवटी पोहोचले पण...सगळ्यांच्या अगोदर दर्शन झाले. 🙏🙏
पुजारांना सुद्धा माहिती नसतं का आवडते ते पुजारांना फक्त पैसा खाणं पिणं भेटलं बाग भक्त कुठनं येतो पूजा करण्यासाठी काय करण्यासाठी पुजाऱ्याची ढेर फक्त सुटत राहती बास कमवायचे दिवस आहे तिथे फक्त त्याला भक्ताची चिंता नाहीये पण मी जगतोय ते भक्ताच्या जीवावर जगतोय भक्त जर नाही आला तर देवाच्या दारात हे पण उपाशी मरतील भक्तांच्या जीवावरच पुजारांची जिंदगी जीवन आहे हे पुजाऱ्यांनी पण लक्षात ठेवा आणि विचार करावा दर्शन काय घरामध्ये घेतील भक्त पुजारी लोक हे विसरतात भेटते ना आरामच खा भेटन आरामच खा रस्त्यातला भिकाऱ्यांना खायला घातलेले परवडल पण या पुजारांना खायला नाय खायला घातलं तरी चालेल त्यांच्या जागेवर एखादा मुक्या जनावराला खायला घातलेला परवडेल आणि हार आणतो नारळ आणतो नुसतं ठेवायचं की लगेच फेकायचं मग बाहेर कुठे पूजा मारून तीच पूजा केलेली बरी ना मग खायला कारण धरणीला भार पुजाराला मोठी दक्षिणा दिली ना की आपला मानपान ठेवतो पुजारीवजनदार कपडे इकडे सोने बघातलेले प 4:57
घरून लाडू करून नेताना गुळ आणि डाळ वापरून गव्हाचे पिठाचे लाडू करायला सांगितले पण डाळ कोणती घ्यावी भाजुन कशी घ्यावी ते सांगा आपण माहिती खूप खूप छान सांगितली आहे धन्यवाद,🙏
ताई आम्ही १० दिवसा अगोदरच कुलस्वामिनी श्री रेणुका माता माहूरगड गेलो होतो, रेणुका मातेला ख या अक्षरावरून खारीक, खोबरं, खसखस, खडीसाखर आणि खवा हे पदार्थ देवीचे आवडीचे पदार्थ असल्याने आम्ही नेहमी नैवेद्य म्हणून दाखवतो
श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी माता प्रसन्न.
धन्यवाद.छान माहिती.
👌 नक्कीच एकदम बरोबर असेच कुलदेवतेला आवडते आणि देव पावतो. 🙏🙏🙏
खुपच छान वीडियो आहे🙏🙏🙏 आमचं मत आहे😭😭😭😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 सदैव🙏🙏🙏, वंदन
ताई खूपच छान माहिती दिली आहे.
आजपर्यंत हे कोणी सांगितलेच नाही. खूप धन्यवाद तुमचे 🙏🙏🌹❤️❤️😊
🙏ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे गव्हाचे लाडू नेलेले देवाने खूप छान दर्शन दिलेच पण नवैद ही स्विकारला 🙏🙏😊खूप छान वाटल.
गुढघ्याच्या त्रास होत होता तरीही प्रयत्न केला.
कडेपठार येथे दर्शन घेतो आम्ही सगळे.
देवाला निवेदन ठेवल्या प्रमाणे त्याच त्यानेच वर नेल 😊🙏खूप छान दर्शन झालं 🙏🙏😊👍सगळ्यांच्या शेवटी पोहोचले पण...सगळ्यांच्या अगोदर दर्शन झाले. 🙏🙏
खूप छान माहिती तुम्ही सांगितली . त्या बद्दल धन्यवाद.
सुंदर आवाजात फारच सुंदर माहिती.. जय आई कुलदेवता❤🚩🌷🙏
खूप महत्त्व पुर्ण माहिती, धन्यवाद ताई!!
फार च उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती.... धन्यवाद !
अत्यंत महत्वाची माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद ताई !
Khub uttam mahiti dili danyavad
Om Kuldevtay namha🌹🌹🙏🙏
अत्यंत महत्त्वाची माहिती दिली ताई धन्यवाद
बरोबर बोललात तुम्ही..🙏
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 छान माहिती मिळाली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉, 🙏
श्री तुळजाभवानी प्रसन्न 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺👣👣👣👣
🎉🎉 khubchand mahiti Ashish Om Om Shanti 5:17
फारच छान सांगितलं ताई कुलदेवते बद्दल
ओम कुलदेवताय नमो नमः
जय माता दी
Kharch mahiti nasleli mahiti mahiti milali ❤ thanku
ओम श्री कुलदेवताय नम:
खुप छान माहिती
धन्यवाद माहिती दिल्याबद्दल छान माहिती दिली आम्ही आतापर्यंत पेढ्याचा नैवेद्य दाखवत होतो
खूप छान
फार छान माहिती मिळाली आपले आम्ही,आभारी आहोत.
खुप छान ताई सुदंर माहीती दिलीत. 👌👌
ओम श्री कुलदेवता नमो नमः 🌺 🙏🌺🙏🌺🙏🌺
खूप महत्व पूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद ताई
तुळजाभवानी माता कि जय खूप छान सागितल धन्यवाद
खुप छान...माहिती...🙏👌👍
धन्यवाद आई असेच आईच्या सेवेचे मार्गदर्शन द्या मी अत्यंत आभारां आहे 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🏉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩👌
Khup chhan tai
खरंच योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद
Jai Mata di
खूप छान माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद मॅडम ओम कुलदेवता आई तुळजाभवानी माता की जय खंडेराव महाराज की जय 🙏🏼🙏🏼🌹🌷🌺🌸🌺
खूप छान सागितले ताई खर आहे
श्री.कुलदेवी योगेश्वरी अंबा माता प्रसन्न 🙏🙏🙏
श्री.कुलदेवता लक्षमिकेशव प्रसन्न 🙏🙏🙏
Khare ahe he sarva dhanyavad🙏😌
खूप उपयुक्त माहिती 👌👌👌👌
Khup chan
आभारी आहे. खुप छान माहिती दिली.
हे आम्हाला माहीत नव्हते पण आता मी नक्की करून घेवून जाईन माहिती सांगितली धन्यवाद ताई
🙏🙏kup chan mahiti
जय माता चांगला वाटला
काही खूपच छान माहिती दिली आहे🙏
Khupach sunder mahiti dili tya baddal dhanyawad 🙏🙏
आज परयंत जे काही नेल ते विकतच , हे माहीत नव्हत , आता घरुन प्रसाद बनवुन नेउ , आभारी या माहीती साठी
अतिशय सुंदर माहिती दिली
@@meenasamant3562 u
काल गुडी पाडवा वर्षाची सुरवात म्हणून हे वाचून मी घरीच कुलदेवतेला हा नैवेद्य दाखवला
खूप छान वाटले
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आम्हाला माहिती नव्हतं आता मी घरून प्रसाद घेऊन जाऊ
Mazi aai
ताई खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूपच सुंदर माहिती आणि महत्वपूर्ण आहे नक्की हे करणार ताई
Khup chann mahiti. Jai mata di 🙏🙏
पुजारांना सुद्धा माहिती नसतं का आवडते ते पुजारांना फक्त पैसा खाणं पिणं भेटलं बाग भक्त कुठनं येतो पूजा करण्यासाठी काय करण्यासाठी पुजाऱ्याची ढेर फक्त सुटत राहती बास कमवायचे दिवस आहे तिथे फक्त त्याला भक्ताची चिंता नाहीये पण मी जगतोय ते भक्ताच्या जीवावर जगतोय भक्त जर नाही आला तर देवाच्या दारात हे पण उपाशी मरतील भक्तांच्या जीवावरच पुजारांची जिंदगी जीवन आहे हे पुजाऱ्यांनी पण लक्षात ठेवा आणि विचार करावा दर्शन काय घरामध्ये घेतील भक्त पुजारी लोक हे विसरतात भेटते ना आरामच खा भेटन आरामच खा रस्त्यातला भिकाऱ्यांना खायला घातलेले परवडल पण या पुजारांना खायला नाय खायला घातलं तरी चालेल त्यांच्या जागेवर एखादा मुक्या जनावराला खायला घातलेला परवडेल आणि हार आणतो नारळ आणतो नुसतं ठेवायचं की लगेच फेकायचं मग बाहेर कुठे पूजा मारून तीच पूजा केलेली बरी ना मग खायला कारण धरणीला भार पुजाराला मोठी दक्षिणा दिली ना की आपला मानपान ठेवतो पुजारीवजनदार कपडे इकडे सोने बघातलेले प 4:57
श्री कुलदेवताय नमहा
Shri kulswamini kuldevatai namo namaha
आम्ही या आधी कधीच काही नेलं नाही पण घरातुन भाजी पोळी नेली होती पण या नंतर लक्षात ठेवेन खुप खुप धन्यवाद 🙏🙏🪔🪔
🚩🙏🚩ॐ श्री कुलदेवताय नमः 🚩🙏🚩🙏
धन्यवाद खूप चांगली माहिती सांगितली🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
🙏🏻 👍🏻 जगदंब जगदंब
आई जगदंबे
छान माहिती दिलीत ताई 👌🏻👌🏻👌🏻धन्यवाद तुमचे 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
Khup chan mahiti ahe
Dhanyawad,tai chan mahiti दिली आहे
Abhari ahot chan mahiti milali
घरून लाडू करून नेताना गुळ आणि डाळ वापरून गव्हाचे पिठाचे लाडू करायला सांगितले पण डाळ कोणती घ्यावी भाजुन कशी घ्यावी ते सांगा आपण माहिती खूप खूप छान सांगितली आहे धन्यवाद,🙏
ताई आम्ही १० दिवसा अगोदरच कुलस्वामिनी श्री रेणुका माता माहूरगड गेलो होतो, रेणुका मातेला ख या अक्षरावरून खारीक, खोबरं, खसखस, खडीसाखर आणि खवा हे पदार्थ देवीचे आवडीचे पदार्थ असल्याने आम्ही नेहमी नैवेद्य म्हणून दाखवतो
🙏🌹 जय भैरी भवानी 🙏🌹
Dhanyawad.upyukt mahiti dilute.aashirwad.
खूप खूप धन्यवाद
जय हो आई आदिशक्ती तुळजाभवानी माते नमो नमः
जय बिजासनी माता की जय 🌿🌺👏👏
ताई सोप्या पद्धतीने समजावून
सांगितले धन्य वाद ताई प्रेम से
बोलो जय माता दि
🙏🌹🌹🌹🌹🌹🙏
Khup chan mahiti dili tai thanks 🙏
जय माता कुलदेवी माता
ताई खूप छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद.
😅
🌹🙏🙏🌹 खूपच छान नैवेद्याबद्दल सांगितले आता प्रसाद घरून करून घेऊन जाऊ माता जगदंबा माता की जय ☘️🌹💐
Chan mahite
छान माहिती
धन्यवाद
श्री स्वामी समर्थ
Jai shree kul Swami kul devatha
Aai jogyshtri 🙏🙏🌷🌷
माहिती चांगली आहे धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान.अतिशय सुरेख मार्गदर्शक माहिती.🙏🙏🌷🌷🌷🌷
धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी bit.ly/lokmat_bhakti_subscribe या लिंकवर क्लिक करा आणि नवनवीन व्हिडीओंचे नॉटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटण दाबायला विसरू नका.
Y🎉🎉 m.. .❤😊
🌺जय तुळजाभवानी माते की 🌺👏👏👏
Thanks Tai chhan mahiti dili
ओम् श्री काळ भैरव. भैरवी माता नमः ओम्
Khup changla suchvla tumhi...manapasun dhanyawad 🙏🙏
L
Jay mata ki
🙏नमस्कार मॅडम-- स्त्री स्वामी समर्थ
धन्यवाद 🙏
जय महालक्ष्मी आई
बर ताई मी पण ही तुन पुढे घेउन जाणार आहे आता, 😂😂😂😢😢😢😢😢😢❤ताई माझे अंगावर काटा आला आम चं मत हेच आहे छान👌👌👌👌
So nice
Khup chan mahiti sangitli. 🙏
।।श्री तुळजाभवानी माता कि जय।।
Khup chan mahiti dili ya pudhe kuldevi ka jate veli swata banavlela prasad gheun jain- shree Swami samarth jai jai Swami samarth
रेणुका माताजी की जय
छान महिती
धन्यवाद
Jayambamata
धन्यवाद जय तुळजाभवानी माता🙏🙏🙏🙏🙏
Chan mahiti me kuldevasathi ladu Kiva balushahi banvun neu shakate sakharechi poli gulachya polya vagaire khavyachi poli 🎉❤🙏🌹🌺👌👍🏻
ओम श्री कुलदेवता एकवीरा आई
Dhanyvad tai
Om shree kuldevtaya yen maha
ताई मी आता रेणुका माता दर्शनाला जाणार आहे, नक्कीच असा नैवेद्य घेऊन जाईन
1 no.mahiti dili apan bolaya pramane banun neu.thanks.