हनुमान पंचमुखी कसा झाला - संदीप सिद्धये

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 41

  • @seemakulkarni3048
    @seemakulkarni3048 4 ปีที่แล้ว

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन
    🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻🙏🏻
      अभिप्रायाबद्दल अनेक आभार!!
      जय माँ ll

  • @yogeshpendse6755
    @yogeshpendse6755 3 ปีที่แล้ว

    !!!जय माॅ नर्मदे हर जय हो !!!

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      जय हनुमान!!
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @abhaybagav6276
    @abhaybagav6276 2 ปีที่แล้ว

    श्री सिधये गुरुजी नमस्कार
    दिलेली माहिती उत्तम

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @SameerBandishte
    @SameerBandishte 4 ปีที่แล้ว

    धन्यवाद! अतिशय अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त माहिती! नर्मदे हर!! 🙏🙏🙏

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @LaptopGallery
    @LaptopGallery 4 ปีที่แล้ว

    अतिशय उपयुक्त व अभ्यासपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद!!
      आणि शिर साष्टांग प्रणिपात !!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @tejasadvirkar
    @tejasadvirkar 4 ปีที่แล้ว

    परिक्रमेचे सगळे व्हिडियो पाहिले..खुप practical वाटले.
    आजचा video पण मस्त होता...मार्गदर्शनाबद्द्ल धन्यवाद🙏 नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!
      आणि शिर साष्टांग प्रणिपात !!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @mandardixit5333
    @mandardixit5333 4 ปีที่แล้ว

    जय हनुमान

  • @sanketbhandari3864
    @sanketbhandari3864 3 ปีที่แล้ว

    गुरुजी खूप सुंदरपणे आणि पटण्यासारखे सारखे विवेचन केलेत , विचित्र वीर हनुमान ह्या विषयी माहिती मिळेल का

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      विचित्र वीर हनुमान वगैरे अशा अनेक संकल्पना सांगितल्या जातात. पण मला तरी त्याचा कोणत्याही जुन्या पोथी पुराणात संदर्भ मिळाला नाहीये..
      जय माँ ll

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      त्या शिवाय काही स्तोत्रात वगैरे हनुमंतांच वर्णन विचित्र वीर हनुमते नमः असं केलेलं जे आढळतं, ते विशेषणात्मक अर्थाने घ्यावं. सामान्य वीर ऐवजी विशेष वीर. विशेष शब्दही अपुरा पडतो म्हणून विचित्र वीर. वीरत्त्वाची कल्पनाच करता येणार नाही असे कल्पनातीत वीरत्त्व असणारा तो विचित्र वीर. अशाही अर्थाने स्तोत्रांमधे वर्णन येते..
      जय माँ ll

  • @rajendradhanke1033
    @rajendradhanke1033 4 ปีที่แล้ว

    Mi darvajavar tin varshay purvi murti thevali ahe pan Mahiti apalya krupae Mule aj zali Narmade har

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      आपल्या प्रत्रिक्रियेबद्दल खूप आभार!!
      जय माँ ll

  • @mayureshbelsareauthor
    @mayureshbelsareauthor 3 ปีที่แล้ว

    नारायण सर, तुम्ही किती वेगळे दिसता, नर्मदेच्या वीडियो पेक्षा !

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      तेव्हा 2011 साल होतं..
      आज 2021 आहे.
      तेव्हा प्रदक्षिणा.करून नुकताच आलो होतो.
      जातानाचं वजन 59 किलो.
      परतलो तेव्हा होतं 42 किलो..
      परिक्रमा वीडियो सांगताना होतो 44 किलो. कुलदेवता वीडियो करताना 65 किलो..
      तर..
      फरक तो पडता है जी!!
      खूप खूप आभार!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

    • @mayureshbelsareauthor
      @mayureshbelsareauthor 3 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANA sir, vinanti ahe ki, chota ka hoina pan narmada parikrame var ek retrospective video nakki kara. 10 varsha nantar, Mage valun baghtana. Karan asa ki tya shrunkhale madhye amhi ek janjavati anubhav ghetla ani dar velela to nehmi smarnat rahto. Aflatoon ahe tumche nivedan. Narmade Har

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว +1

      @@mayureshbelsareauthor
      नर्मदे हर!!
      सद्या काही तांत्रिक कारणाने नवीन वीडियो करणं राहिलं आहे..
      पण आपली सूचना विशेष अशीच आहे. अवश्य त्यावर विचार करतोय.
      या शिवाय प्रचंड साठा आहे देवकृपेने माहितीचा.. तोही सहज बाहेर उपलब्ध नसलेला.. एकदा ओघ सुरू झाला व तांत्रिक मदत हवी आहे ती मिळाली की भरपूर वीडियो करायचे आहेत..
      त्यात आपण म्हणता तो 'परिक्रमेच्या त्या मंतरलेल्या दिवसांकडे मागे वळून पाहताना...'
      या विषयावर वीडियो करायला आवडेल...
      जय माँ ll

  • @kiritvora6317
    @kiritvora6317 4 ปีที่แล้ว +1

    Superb, marvlus.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @mandardixit5333
    @mandardixit5333 4 ปีที่แล้ว

    नर्मदे हर

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      जय हनुमान!
      नर्मदे हर!!
      जय माँ ll

  • @anjalithakar5039
    @anjalithakar5039 4 ปีที่แล้ว

    आपले नर्मदा परीक्रमेचे अनुभव एकले
    खुप छान आहेत
    राम कृष्ण मिशन चा आश्रम पश्चिम मुंबई त कुठे आहे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว

      नर्मदे हर !!
      खूप खूप धन्यवाद!!
      🙏🏻🙏🏻🙏🏻
      श्री रामकृष्ण मठ व मिशन, 12 वा रस्ता, खार पश्चिम मुंबई 400052..
      जय माँ ll

  • @akshayd6026
    @akshayd6026 3 ปีที่แล้ว

    गुरु मंत्र दीक्षा विषयी
    आणि ज्यान गरू मंत्र मिळाला नाही
    त्यांनी काय कराव ?
    मंत्र किंवा नामजप कोणता करावा ह्याविषयी
    सांगावे

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      ज्यांना गुरु मिळाला नाहीये त्यांनी कोणत्याही आवडत्या देव स्वरूपावर मन जास्त जडतं त्याचं नाव सदा घेत जावं..
      जय माँ ll

    • @akshayd6026
      @akshayd6026 3 ปีที่แล้ว

      नर्मदे हर ...

  • @anilbhave5815
    @anilbhave5815 2 ปีที่แล้ว

    नमस्कार, तुमचे नर्मदा परिक्रमा चार भागा नंतरचे भाग प्रसिध्द झाले कां? ते यु ट्यबवर प्रसिध्द केव्हा झाले खुप संदर विवचन ऐकणेची ईच्छा आहे.

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  2 ปีที่แล้ว

      नर्मदे हर!!
      अहो हा विडियो मिळाला की. मग तो पाहताना ह्यातच तळाला गणपतीचे चिन्ह दिसतंय तिथे click केल्यास channel वर याल. त्यात मग सगळेच विडियो येतील तेव्हा हवे तसे पाहा.. त्यात असंख्य विडियो आहेत..
      नर्मदा परिक्रमा विषयक एकुण 23 विडियो आहेत व ते सगळे इथे (you tube) आले आहेत.
      🙏🏻🙏🏻
      जय माँ ll

  • @prasaddaware1221
    @prasaddaware1221 4 ปีที่แล้ว +1

    Uttam Kam ahe sagle 1 - 1 ghantyache videos pahile chaan watla..

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      आपल्या सर्व मिळून एकत्रपणे, तरीही मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभारी आहे. असाच लोभ ठेवा.
      Like, share, subscribe करा.
      धन्यवाद!!
      जय माँ ll

    • @prasaddaware1221
      @prasaddaware1221 4 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANA jarur narmade har

  • @prasaddaware1221
    @prasaddaware1221 4 ปีที่แล้ว +1

    Narmada Parikrama Parat Nahi Kaarnar Ka?

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      ही परिक्रमा 2011 ला केली.
      मग 2014 मधे, हे अनुभव कथन ज्या श्रोत्यांसमोर झाले त्यांच्या आग्रहास्तव आमच्या आम्हीच आयोजीत गाडीने परिक्रमा केली. त्यात 20 पुरुष व 5 माताराम असे माझ्यासह 25 जण होतो.
      मधे थोडं भ्रमण पण झालं मैयाच्या किनाऱ्याकडे.
      यानंतर पुढचं काही माहीत नाही...
      पाहू मैया काय ठरवते ते!!
      जय माँ ll

    • @prasaddaware1221
      @prasaddaware1221 4 ปีที่แล้ว

      @@SRMSBHAKTICHETANA nakki holi aapli parikrama ajun ek..
      Tumcha kadun Maya ajun ek payi parikrama karun ghenar ahe.(Maza manat kuthun ala mahit nahi pan sangtoe automatic type zala maiyya chi iccha asel)..narmade har..
      Fakta 5-6mahinya chi kara 80-100 divsachi nako garbadit nako.
      120 divsacha aat paribrhman mhantat.(pan ata record banavlya sarkhe karta ahet sagle.. sansari mansala 85 divas pan khup asta, parikrama 6monthd aadhi kele la chalta pan khara sangat nahit ata marga kadhlay ki parikrama lawkar sali tari chalte)
      Ani garudeshwar la j1 bheta 2005 pasun fakta tumhala thodach chadhne jay la pahije hota..
      Jai Parshuram

  • @shrikantmalve
    @shrikantmalve 4 ปีที่แล้ว +1

    🌺नर्मदे हर 🌺

    • @SRMSBHAKTICHETANA
      @SRMSBHAKTICHETANA  4 ปีที่แล้ว +1

      नर्मदे हर!!
      जय माँ ll