माझे गाव संगमनेर तालुक्यात आहे माणिकराव कोकाटे साहेबांनी इकडून तिकडून पळापळी केली आहे चुकीचं माणूस निवडून कसे येणार तुम्ही लोक जमात खुर्ची साठी कोणते आशा माणसाला एकदा घरचा रस्ता दाखवायचा असतो आमच्या तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरात 60 वर्षापासून एकाच पक्षात ग्रहणा आहे अशा माणसाला कोणी पण नवीन देऊ शकतो यशवंत करून पळणाऱ्याला नाही
साहेब कोकाटे साहेबांनी ४० गावांचा दुष्काळ मिटवला हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि आता ते नदीजोड प्रकल्पाद्वारे अजून ७ टीएमसी पाण्यासाठी लढताय ... त्यामुळे सिन्नर मध्ये कोकाटे हाच पक्ष आहे.... आणि जे उदय भाऊ राजाभाऊ वाजेंचे होऊ शकले नाही ते कोणाचे होणार हे देखील तालुक्यातील जनता ओळखून आहे...
जलदुत अगदी चांगलं काम केलं आहे पण सिन्नर शहरातील सरस्वती नदी स्वच्छ करणार होते पण त्या सरस्वती नदी गटार गंगा झाली आहे सिन्नरचे भैरवनाथ मंदिरा समोरच हि नदी आहे कि गटात आहे हे समजत नाही पाण्यानें
तिरंगी लढाई झाली तर माणिक कोकाटे पुन्हा आमदार त्यामुळे त्याच्यामुळे सर्व राजाभाऊ समर्थकांनी एकच उमेदवार दिला तरच आमदार कोकाटे राजकीय अंत होऊ शकतो नाहीतर अशक्य
@@sharadkadbhane3746 अय भाऊ...माज काय माज ....तुम्ही तुमच्या नेत्याची पाठराखण करता म्हंजे काय माज आहे का...आम्हाला विश्वास आहे आमच्या विकासकामे करण्यावर....आजपर्यंतच्या इतिहासात एव्हढा निधी कुणी आणला ते दाखवून दे...व्यक्तीद्वेष हा आपल्या तालुक्याला लागलेली कीड आहे..ती पण mk बद्दल....अरे कामे करून घ्या ...आपल्या गावचा विकास करून घ्या...बाकी तुमची मर्जी..🙏🙏🙏
मुळात विश्लेषकानाचा अभ्यास कमी आहे..... सिन्नर मतदार संघात सायलेंट वोटर अजिबात नाही सगळे राजकारण 2 गटात असून तुमची तळमळ समजू शकतो..... वेळ आणि काळच सांगेल सिन्नरच राजकीय भविष्य कोण आहे तेव्हा तुम्ही तुमचं हेच मत आणि हा विडिओ save करून ठेवा निकाल नंतर बघू 😂
एखाद्या आमदाराला लाजवेल अशी कामे आदरणीय उदयभाउ सांगळे यांनी मतदार संघात जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केली आहे त्यामुळे उदय भाऊ सांगळे हे 100/निवडुन येणार आहे
नामदेवराव उगाच राजकारणात काही चुकीची बातमी करू नका वास्तवाला धरून बोला हे नक्की खरं आहे की सिन्नर तालुक्याचा भावी आमदार माणिकराव कोकाटे हे होणार आहे या वयात त्रास घेऊ नका उगाच काही सिन्नर तालुक्याच्या भावी विकासाच्या बाबतीत सक्षम असलेल्या व्यक्तीबद्दल नकारात्मक वातावरण पसरू नका
कोकाटे साहेबांची गरज आहे दूरदृष्टी विकास कामांसाठी ❤
कोकाटे साहेब हेच आमदार होणार
#उदयपर्व 💯
नामदेव राव साहेब निवडुन येनार आहे हे. मात्रं नक्की
Fakt mk boss
एवढे नक्की यावेळी महविकास आघाडीचा आमदार निवडून येणार असे दिसते
फक्त उदयभाऊ
सिन्नर मध्ये फक्त जलदुत विकासपुरूष पाणीदार नेतृत्व आमदार पदी निवडूण येणार ❤🎉
कोकाटे साहेबांना कसं पडायचं यांचं प्लानिंग करे पर्यंत साहेब निवडणूक जिंकलेले असतील.
पळ
❤❤✌️✌️✌️ MSK
उदय पर्व च सुरू होणार 🎉🎉🎉
उदयभाऊ सांगळे नक्की आमदार होणार
आदरणीय ऊदय भाऊ सांगळे भावी आमदार
जलनायक आमदार कोकाटे साहेब परत आमदार होणार 🙏
फक्त एकच नाव माणिकराव माणिकराव पुढचे आमदार 100 टक्के नाही तर 1000 टक्के पुढचे आमदार फक्त एम के एम के
उदय भाऊच आमदार होणार 100 %
सिन्नर च युवा नेतृत्व उदय भाऊ फिक्स आमदार ❤❤❤
पाणीदार आमदार mk boss only🎉
ट्रक भर नाव असून काय उपयोग?
कोकाटे समोर कुणीही टिकणार नाही..
तालुक्यात कुठेही सायलेंट मतदार नाही..
कळल
✌️✌️✌️
दुष्काळग्रस्त आणि अवर्शनग्रस्त भागाला नवसंजीवनी देणारे जलनायक.... माणिकराव कोकाटेच होणार..... बाकी फक्त निमित्त असणार 🚩😂
उदय भाऊ फक्त
पूर्ण बहुमताने उदयभाऊ सांगळे हेच निवडून येणार...
उदयभाऊ सांगळे फिक्स
तुतारी कडन उदय भाऊ सांगळे निवडून येणार
सिन्नरचे राजकारण अजुन कोणी ओळखले नाही
सिननर तालुका पक्षाला ओळखत नाही माणसाला ओळखतो
लोकसभेच गणित वेगळं होत.... लोकांना हे का समजत नाही सगळे हवशे नवशे गवशे आमदार व्हायला निघालेत.... ज्यांना स्वतःचा गावात मतदान होणार नाही 😄
माझे गाव संगमनेर तालुक्यात आहे माणिकराव कोकाटे साहेबांनी इकडून तिकडून पळापळी केली आहे चुकीचं माणूस निवडून कसे येणार तुम्ही लोक जमात खुर्ची साठी कोणते आशा माणसाला एकदा घरचा रस्ता दाखवायचा असतो आमच्या तालुक्यामध्ये बाळासाहेब थोरात 60 वर्षापासून एकाच पक्षात ग्रहणा आहे अशा माणसाला कोणी पण नवीन देऊ शकतो यशवंत करून पळणाऱ्याला नाही
साहेब कोकाटे साहेबांनी ४० गावांचा दुष्काळ मिटवला हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि आता ते नदीजोड प्रकल्पाद्वारे अजून ७ टीएमसी पाण्यासाठी लढताय ... त्यामुळे सिन्नर मध्ये कोकाटे हाच पक्ष आहे.... आणि जे उदय भाऊ राजाभाऊ वाजेंचे होऊ शकले नाही ते कोणाचे होणार हे देखील तालुक्यातील जनता ओळखून आहे...
#उदयपर्व 🔥
Only udhay bhau sangle
ओन्ली उदय भाऊ सांगळे 🎉
सिन्नर मधे फक्त वाजेच चालणार...
Udhay bhau sangle fix 👑✌
आता फक्त माणिकराव कोकाटे साहेब
Only उद्या भाऊ
Only m k boss
Only M k... सर्वांगीन विकास करू शकतात.
उदयभाऊ😊
उदयभान सांगळे
जलदुत अगदी चांगलं काम केलं आहे पण सिन्नर शहरातील सरस्वती नदी स्वच्छ करणार होते पण त्या सरस्वती नदी गटार गंगा झाली आहे सिन्नरचे भैरवनाथ मंदिरा समोरच हि नदी आहे कि गटात आहे हे समजत नाही पाण्यानें
आता बाहेरील पार्सल परत पाठवलं पाहिजे 😂😂😂😂
कारण ते फक्त स्वतःचा विकास करतात मतदार संघाची काहीच गरज नसते.
तिरंगी लढाई झाली तर माणिक कोकाटे पुन्हा आमदार त्यामुळे त्याच्यामुळे सर्व राजाभाऊ समर्थकांनी एकच उमेदवार दिला तरच आमदार कोकाटे राजकीय अंत होऊ शकतो नाहीतर अशक्य
Mk
Manikrao
उदय सांगळे आमदार होनार🎉🎉
Mk
Uday Bhau jansampark dandga aahe
फक्त माणिकराव कोकाटे साहेब आमदार ...कुणी कितीही आपटा....,🎉🎉
कितीहि आपटा ईतका माज
@@sharadkadbhane3746 अय भाऊ...माज काय माज ....तुम्ही तुमच्या नेत्याची पाठराखण करता म्हंजे काय माज आहे का...आम्हाला विश्वास आहे आमच्या विकासकामे करण्यावर....आजपर्यंतच्या इतिहासात एव्हढा निधी कुणी आणला ते दाखवून दे...व्यक्तीद्वेष हा आपल्या तालुक्याला लागलेली कीड आहे..ती पण mk बद्दल....अरे कामे करून घ्या ...आपल्या गावचा विकास करून घ्या...बाकी तुमची मर्जी..🙏🙏🙏
😢 लोकनायक MK Boss
आमदार कोण निवडुन दयायचा हे सगळ गणीत टाकेद गटावरती अवलंबुन
Only MK Boss MLA
कोकाटे साहेबांचा सडकून पराभव होणार
उदय भाऊ सांगळे निवडून येणार
फक्त कोकाटे साहेब ❤❤❤
आमदार माणिकराव कोकाटे फिक्स आहे 🔥💯
उदय भाऊ सांगळे फिक्स आमदार
उदय भाऊ फिक्स
M k Boss kokatesaheb Nivdun yenar.
सर माझ नाव नाही घेतलं
उदयभाऊ सांगळे भावी आमदार 💯💯✌️✌️
२०२४ विधानसभेत कोकाटे साहेब एकतर्फी विजय मिळवतील...
😂😂डोक्यात किडे पडलेत तुमच्या
1001%
@@Nandinisangle459 23 नोव्हेंबर फ़ार लांब नाही.... तुम्ही आधी उमेदवारी मिळवा 😅
उमेदवारी मिळवण्यासाठी विरोधकांना असे पत्रकार आणि चॅनेल हाताशी धरावे लागतात ही केविलवाणी बाब आहे...
गुलाल घेऊन टाका मग आजच
साहेब ज्यांना मंत्री म्हणुन निवडुन देतात त्यांचे सिन्नर मधील एखाद काम पाहिल का कधी ते पण एखाद्या विडिओ मध्ये सांगा
M. K. Only
भावी आमदार राजेश दादा गडाख
सिन्नर मध्ये उदय भाऊ सांगळे
Yeun yeun yenar kon Kokate sahebanshivay aahe kon
Only...M K..
भुजबळ आतून उदय सांगळे यांचं काम करतील
100%
आणि वाजे कोकाटे साहेबांचे
@@engineer3059 वाजे उपकार विसरला का वंजारी समाजाचे..?
@@Nandinisangle459 शेवटी आलात ना जातिवर.... तूमचे विचार इथपर्यंत च आहे..... कोकाटे साहेब अठरा पगड जाति सोबत घेऊन चालतात....
@@Nandinisangle459 जिल्हा परिषद अध्यक्ष करुनही धोका दिला लोकसभेला.... आणि आता उपकाराची भाषा करतात....
कोकाटे साहेबांचा विजय पका आहे
रामायणातील बिभीषण सिन्नर मध्ये आहे रावण मारायचा असेल तर बिभीषणाचा सल्ला घ्यावाच लागेल तरच रावण मरेल
हत्ती जाऊ शकत नाही तिथे कमी वयाचा सूक्ष्मजीव perfect analysis 💯 केलंय तुम्ही.
माझा पण हाच अंदाज आहे 😊
बघूया.
Mk boss
कोकाटे चा विजय पक्का शिननर करांचा वादा
उदय भाऊ सांगळे 😊
Only Manikrao Kokate Saheb
कोकाटे साहेब....❤
फक्त उदय भाऊच आमदार
उदय भाऊ सांगळे
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
राजेश दादा सूर्यभान नाना गडाख
मुळात विश्लेषकानाचा अभ्यास कमी आहे..... सिन्नर मतदार संघात सायलेंट वोटर अजिबात नाही सगळे राजकारण 2 गटात असून तुमची तळमळ समजू शकतो..... वेळ आणि काळच सांगेल सिन्नरच राजकीय भविष्य कोण आहे तेव्हा तुम्ही तुमचं हेच मत आणि हा विडिओ save करून ठेवा निकाल नंतर बघू 😂
इथे आदीच मॅच फिक्सिंग झालेली आहे
त्यामुळे आपली एनर्जी आणि दुसर्याचा time का वाया घालवत आहेत
उदय दादा
सिन्नर ला प्यायला पाणी किती दिवसानी येते
नगरपालिका कुणाच्या ताब्यात आहे
Kokots
Only for udaybhau 🎉🎉🎉
❤❤❤❤❤✌️✌️✌️✌️✌️MK
भावी आमदार राजेशदादा गडाख ❤
एखाद्या आमदाराला लाजवेल अशी कामे आदरणीय उदयभाउ सांगळे यांनी मतदार संघात जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केली आहे त्यामुळे उदय भाऊ सांगळे हे 100/निवडुन येणार आहे
कोडाजी मामा, शरद पवार
नामदेवराव उगाच राजकारणात काही चुकीची बातमी करू नका वास्तवाला धरून बोला हे नक्की खरं आहे की सिन्नर तालुक्याचा भावी आमदार माणिकराव कोकाटे हे होणार आहे या वयात त्रास घेऊ नका उगाच काही सिन्नर तालुक्याच्या भावी विकासाच्या बाबतीत सक्षम असलेल्या व्यक्तीबद्दल नकारात्मक वातावरण पसरू नका
M k only
Mk boss fix amdar ani namdar pn
सिन्नर मधे उदय पर्व फिक्स आहे 💯
Only mk boss...m
Udhay sagle dada
राजेश दादा फक्त❤🎉🙏
भावी आमदार आदरणीय राजेशदादा सुर्यभानजी गडाख
Only राजेश दादा गडाख 🎉
Only mk
राजेशदादा गडाख ❤
रामायण बघुन घ्या सर