- 158
- 339 799
Manogat, Namdev Kotwal
เข้าร่วมเมื่อ 19 ส.ค. 2023
भुजबळ - कोकाटे शिमग्याची चिखलफेक थांबवा.
For- namdevraokotwal64@gmail.com
#chaganbhujbal #election2024 #nashik #nasik
#chaganbhujbal #election2024 #nashik #nasik
มุมมอง: 1 200
วีดีโอ
भुजबळ राजकीय संकटाचे चक्रव्युह तोडतील ?
มุมมอง 2.7K12 ชั่วโมงที่ผ่านมา
For contact email - namdevraokotwal64@gmail.com #chaganbhujbal #ajitpawar #devendrafadnvis #bjp #election2024 #maharashtraelection #maharashtra #maharashtrapolitics #minister #bhujbal
वाल्मीक कराडला शांततेचानोबेल पुरस्कार देऊन टाका.
มุมมอง 24716 ชั่วโมงที่ผ่านมา
वाल्मीक कराडला शांततेचानोबेल पुरस्कार देऊन टाका.
संतोष देशमुखचे "सरण " कोणी रचले ?आणि राजकारण कोण करतंय ??
มุมมอง 1Kวันที่ผ่านมา
For contact email - namdevraokotwal64@gmail.com #dhananjaymunde #valmikkarad #santoshdeshmukh #santoshdeshmukhcase #maharashtra
चार चार मुलांना जन्माला घाला पण त्यांना सांभाळणार कोण ?
มุมมอง 259วันที่ผ่านมา
For contact email - namdevraokotwal64@gmail.com
भुजबळ ही कोंडलेली वाफ.वाफ बंदीस्त राहु शकत नाही.
มุมมอง 2.8K14 วันที่ผ่านมา
For contact email - namdevraokotwal64@gmail.com #chaganbhujbal #ajitpawar #election2024 #election
नाशिकच्या पालकमंत्री पदाचा दावेदार कोण ?
มุมมอง 1.3K14 วันที่ผ่านมา
For contact email - namdevraokotwal64@gmail.com #nashik #maharashtraelection #election2024 #nasik
जगाच्या पाठीवरील बिन खात्याच्या मंत्र्यांचे पहिले अधिवेशन.
มุมมอง 89814 วันที่ผ่านมา
For contact email - namdevraokotwal64@gmail.com #devendrafadnvis #eknathshinde #ajitpawar #election2024 #election #maharashtraelection #maharashtrapolitics #maharashtra
रणनितीत लांडगा व व्यापारातकोल्हा असलेल्यांकडुन भुजबळांची शिकार.
มุมมอง 3.3K21 วันที่ผ่านมา
For contact email - namdevraokotwal64@gmail.com #ajitpawar #chaganbhujbal #minister #maharashtraelection #election2024
महायुतीच्या निरंकुश सत्तेपुढे विरोधी पक्ष टिकेल ?
มุมมอง 63021 วันที่ผ่านมา
For contact email - namdevraokotwal64@gmail.com #devendrafadnvis #cheifminister #maharashtraelection #maharashtra #sharadpawar #ncpsharadpawar #uddhavthackeray #shindefadnavisgovt #shivsena
सिंचन घोटाळ्यातील सत्तर हजार कोटींचा हिशोब कोण देणार?
มุมมอง 555หลายเดือนก่อน
For contact email - namdevraokotwal64@gmail.com #ajitpawar #devendrafadnavis #maharashtraelection #maharashtrapolitics #election2024 #corruptionexposed
अजितदादांचा शब्द फार मनावर घेऊ नका.
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
For contact email - namdevraokotwal64@gmail.com #ajitpawar #deputycm #cheifminister #maharashtraelection #maharashtra #election #election2024
देवेंद्र पर्व ,जमीनीवर रहा जमीनीकडे पहा.
มุมมอง 582หลายเดือนก่อน
देवेंद्र पर्व ,जमीनीवर रहा जमीनीकडे पहा.
जयंत पाटील भविष्यात कुठल्या वळणावर असतील ?
มุมมอง 12Kหลายเดือนก่อน
जयंत पाटील भविष्यात कुठल्या वळणावर असतील ?
मविआच्या नशिबात भविष्यात काय वाढुन ठेवले आहे ?
มุมมอง 2.4Kหลายเดือนก่อน
मविआच्या नशिबात भविष्यात काय वाढुन ठेवले आहे ?
दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र ?
มุมมอง 479หลายเดือนก่อน
दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र ?
महाराष्ट्रातील जनतेनेगुजरात साठी मतदान केले ?
มุมมอง 496หลายเดือนก่อน
महाराष्ट्रातील जनतेनेगुजरात साठी मतदान केले ?
उमेदवार तुम्ही ठरवा पाडायचे जनता ठरवेल.
มุมมอง 7312 หลายเดือนก่อน
उमेदवार तुम्ही ठरवा पाडायचे जनता ठरवेल.
लोकसभेचा च ट्रेंड ऊद्या विधानसभेला असेल ?
มุมมอง 8253 หลายเดือนก่อน
लोकसभेचा च ट्रेंड ऊद्या विधानसभेला असेल ?
मुख्यमंत्री पदाच्या भांडणात कुणाची शिकार होणार ?
มุมมอง 5443 หลายเดือนก่อน
मुख्यमंत्री पदाच्या भांडणात कुणाची शिकार होणार ?
सत्तासंघर्षात मराठा आरक्षणाची फरफट नको.
มุมมอง 4553 หลายเดือนก่อน
सत्तासंघर्षात मराठा आरक्षणाची फरफट नको.
महाराष्ट्राला बलात्काराची भुमी बनवु नका.
มุมมอง 1644 หลายเดือนก่อน
महाराष्ट्राला बलात्काराची भुमी बनवु नका.
भिडे गुरुजी.. मराठा देखील हिंदु आहेत.
มุมมอง 2444 หลายเดือนก่อน
भिडे गुरुजी.. मराठा देखील हिंदु आहेत.
❤ छान नामदेव भाऊ एकच नंबर मस्त विधान जय ज्योती जय शिवराय जय संविधान
Aedei lvdihi
भुजबळ साहेब मुळे कोकाटे सर पक्षात आले.. मंत्री झाले.. भुजबळ साहेब यांना बेताल वक्तव्य करून डिवचले जात आहे.. कोकाटे सर यांनी आपली लायकी तपासावी.. विनाकारण.. बेताल वक्तव्य बंद करावे..
अगदी बरोबर आहे, कोकाटे साहेब यांना खुप काम करण्याची संधी मिळाली आहे ,त्यांनी ती साधने गरजेची आहे.
भुजबळ साहेब कोकाटे च्या प्रचाराला आले होते म्हणून ओबीसी नी कोकाटेला मतदान केले..पण नेहमी प्रमाणे आपल्या कृतघ्न स्वभावा प्रमाणे कोकाटे विसरले..कोकाटे जातीवादी आहे
ईथून पुढे आजाचा एकही माणूस निवडून आला नाही पाहिजे ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि नि ओबिसि लाच मतदान करायचे आहे 1:13
Great sir
100 आजीत मुत्रा ला एकटा टायगर फक्त भुजबल साहेब
आदरणीय माननीय श्री भुजबळ साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद 🎉
भ्रष्टाचारानं बरबटलेल्या नेत्याला एवढं महत्त्व देऊ नये ज्या नेत्यांची संपत्ती जप्त केली अश्या नेत्यांनांही महत्त्व देऊ नका त्याने जो भ्रष्टाचार केला आहे तो तुमच्या आमच्या हक्काचा पैस्यांमधूनच केलेला आहे तो पैसा ओबीसी समाजाचा नाही का मग तुम्ही समाजाच नाव घेऊन बोलून चुकीचे आहे भ्रष्टाचारी कोणत्याही समाजाचा असो त्या प्रत्येक नेत्याला सर्व समाजाने माफी करू नये हे लोक एकमेकांना टार्गेट करतात आणि पुन्हा एकत्र येऊन गोरगरिबांना लूटूनच स्वतःच्या पोळ्या भाजून घेतात. विचार करा काही हजारो कोटींचा गल्ला मारतात हे एक एक नेत्यांच्या भ्रष्टाचाराची बेरीज करून बघा किती पैसा जमा होईल पण असं कोणीही विचार करून बघत नाही जो तो स्वतःच्या समाजाच्या नेत्याला वाचवण्यासाठी विरोध करणं टाळतो आणि हे भ्रष्टाचारी मात्र सर्वसामान्य जनतेचा विचार करत नाही ते फक्त त्यांच्या जवळचे चमचे सोडून कुणाचाही विचार करत नाही बघा कितीतरी नेते आपल्याला भ्रष्टाचारात अडकलेले दिसतात पण त्यांनी सत्ताधारी नेत्यांना खंडणी दिली की ते निर्दोष सूडले जातात . म्हणून माझे प्रत्येक मतदाराला सांगणं आहे की भ्रष्टाचाऱ्याला समाज नसतो तो फक्त गुन्हेगार असतो तोही सर्व समाजाचा मतदार बंधूंनो जागे व्हा
अहो कोतवाल तुमचे कोकटे कधी राजीनामा देणार ते सांगा कारण ते भुजबळ साहेब यांच्या उपकार विसरले आहे म्हणून त्यानं सांगा परत राजीनामा देऊन उभे राहा माळी समाज ची ताकद दाखुण देऊ
Bhujbal ek anger
सन्मा.भुजबळ साहेब हे नक्कीच गोर गरिबांचे कैवारी आहेत. नाशिक मध्ये काम करताना याचा अनुभव आलाय. साहेबांच आदरायुक्त वलय आहे. हे असं क्वचितच दुसऱ्या नेत्याबद्दल महाराष्ट्रात दिसेल.
ओबीसी समाज अजित दादा च्या विरोधात जाणार
ओबीसी
आम्ही सर्व भुजबळ साहेबांसोबत आहोत
भुजबळ स्वार्थी व अपक्ष वादी त्यांच्या मुलाला आमदारकी दिली पुतण्याला मुंबई तेरे नाराजी आहे दुसऱ्याला संधी दिली तर पोट दुखतो
अजित पवार शिंदे फडणवीस हे नाहि आहे का स्वार्थी
छान विश्लेषण केले आहे.
पोलीस खात cid खातं, न्यायव्यवस्था काही काहीची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...! कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली....
❤
Agdi barobar vishleshan ani samaj man bol lat aapan.
सर तुम्ही जे सांगत आहात ना. त्यातुन तुम्ही हा खुप मोठा तिर मारत आहात असं नका समजू.. पण तुमच्या या बुध्दी च्या शहाणं पणाचा समाजावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करा. कशा साठी असं काही पण तर्क लावून जास्त परिस्थिती तनावाची तयार करताय शाहाण पणाचा सल्ला ऐका आणि काही पण बोलणं बंद करा. समाज सेवा करायचीच खूप हवस असेल ना तर कोर्ट पोलिस स्टेशन न्याय मागण्यासाठी आणखी खूप पर्याय आहेत.उगाच अ राजकता वाजवण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही. तुम्ही खूप हुशार आहात हे पण लक्षात आलं आहे लोकांना. गेल्या 5 ते 10 वर्षेत बिड करांना तुम्ही लोकांनी नरक यातना भोगण्यास भाग पाडलं आहे. आता थांबवा हे सगळं.
साहेब परभणी प्रकरणात मृत्यू पावलेल्या दलित कार्यकर्त्या बद्दल पण विस्तृत बोलले असते तर बर झालं असतं.
अतिशय निंदनीय घटना
❤ अतिशय परखड विचार...
भुजबळ आत्ता घरी आराम करावा
Sadetod Vislyashan
Good
थँक्स सर
कसली वाफ आणि कसले काय आपल्याच कर्माचे फळ...
भुजबळ साहेब❤
Barobar..
जातीय राजकारणी CC
कोंडलेली.वाफ.नसुन.बिघडलेल.इंजीन.फेकुन.द्यायचा.टाईम.आला.म्हणुन.छग्याला.निट.रस्ता.दाखवा.घरचा
Sarkar gunhegaranchya pathishi ahe
Jay shivray....!!
ईथून पुढे जातिवादि अजित पवार चा एकही माणूस निवडून आला नाही पाहिजे ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय जोती जय.भिम जय महाराष्ट्र
भुजबळ साहेब जिंदाबाद
Ed आली की वाफ हवेत 😂😂😂
Jay shivray
नामदेव भाऊ जर भुजबळांनी ज्या गोष्टींवर भुजबळांनी शरद पवारांना सोडल ती गोष्ट म्हणजे वय मंग जर आजित दादांनी जर त्यांना जर आजित दादान जर डावलल आसल तर काय वाईट केल
Lachar 6gun
जय ओबीसी जय भुजबळ!
भुजबळ साहेब अजित पवार काका चा नाही झाला ओबीसी चा नाही होणार पक्ष काढा
नक्कीच काढा कळेल. नुसत्या गप्पा नका झोडू. टोल भष्ट्राचार चे पैसे तुमच्या कोणाच्या घरी नाही आले. त्यावेळी तिथे असा कोणताही बोर्ड नव्हता की येथे obc ला टोल माफ आहे. बाबांनो आपल्या मुला ना शिकवा सक्षम करा. हे तुम्हांला सुद्धा सोडणार नाही. काल पर्यंत तरी तुम्हाला कुठे सोडले. आपण सर्व सामान्य आहोत. आपली मजल इथपर्यंत. उद्या विधानपरिषद आली की त्यांची पोर. आज आंदोलन करायचे तर तुमची पोर. रस्त्यावर जेव्हा आपण पडतो ना तेव्हा मदत करताना विचारता का कोणत्या जातीचा ते. आज करा कष्ट आली आहे थर्टी फर्स्ट
Bhujbal saheb tumache pathisi ma bhavani aahe
आपण भुजबळ साहेब यांच्या बाबतीत सत्य मांडले.. भुजबळ साहेब यांना डावलणे चे पाप अजित पवार यांनी केले.. महाराष्ट्र यांच्या दावनीला बांधले आहे काय? पवार कंपनीची दादागिरी आता जनता मान्य करणार नाही
Bhujbal obc किंग 🌈
Ajit pawarchi rashtrawadi sampalich samja pudhchya velela ajit pawar che akun matdana paiki 50 takke matdan OBC che ahe he ajit pawar ne visru naye karrect karyakram honar ajit pawar cha
एकच चळवळ माननीय छगन भुजबळ छगन भुजबळ छगन भुजवळ साहेब जय ज्योती जय क्रांती जय संविधान
सत्य परिस्थिती सांगितली साहेब