दीपक केदार च वाक्य सर्व लोकांनी नीट एकावे ते म्हणले कोपर्डी घटनेत आम्ही victim गेम करून प्रती मोर्चा काढला नाही....मग आता संतोष देशमुख प्रकरणात कसा काढला जात आहे प्रतीमोरचा?? hage हा जारांगेची कॉपी करायला बघतो....पण दोघात जमीन अस्मान च फरक आहे...जरांगे निस्वार्थी आहे हा स्वार्थी आहे
कालच दिपक भाई पैठण मध्ये बोलले होते यापुढे हाकेने वाल्मिक कराडची बाजु घेतली तर हा दिपक केदार आडवा येईल... व्वा रे पठ्या... शब्दाचा पक्का आहे दिपक भाई....👌🏻💪🏻😊❤️
आम्ही धनगर पण आम्ही फक्त संतोष देशमुख च्या बाजूने न्याय मिळाला पाहिजे कोणीही असो न्याय पाहिजे हाके जाती आणत आहे विषय वळवत आहे फोटो आहे तु जेवत होता हाके बदनामी करू नका
एकदम बरोबर आहे भावा हे राजकीय लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी जाती जाती मध्ये भांडण लावतात आपण सर्व सामान्य लोक एकच आहोत आणि भविष्यात ही एकच राहणार आहेत हे फक्त आपल्यात भांडण लावतात
हाकेची चौकशी झाली पाहिजे प्रतिमोरचा साठी हाके ने किती रुपये घेतले असतील हाकेचाच सरळ सरळ जातीवाद लावून मुंडे आणि आरोपी वाल्या करडयाला समर्थन देत आहे हे स्पष्ट जनतेला समजत
सर्व बौद्ध बांधवांना कडक जय भीम जय शिवराय!!
दीपक केदार च वाक्य सर्व लोकांनी नीट एकावे ते म्हणले कोपर्डी घटनेत आम्ही victim गेम करून प्रती मोर्चा काढला नाही....मग आता संतोष देशमुख प्रकरणात कसा काढला जात आहे प्रतीमोरचा?? hage हा जारांगेची कॉपी करायला बघतो....पण दोघात जमीन अस्मान च फरक आहे...जरांगे निस्वार्थी आहे हा स्वार्थी आहे
उगच म्हणत नाहीत जगात जर्मनी भारतात परभणी 😂😂 हाके वडापाव king 😂😂
जय शिवराय जय भीम
वाह दीपक केदार जी बहोत बडिया आपल्याला सलाम 👏
कालच दिपक भाई पैठण मध्ये बोलले होते यापुढे हाकेने वाल्मिक कराडची बाजु घेतली तर हा दिपक केदार आडवा येईल... व्वा रे पठ्या... शब्दाचा पक्का आहे दिपक भाई....👌🏻💪🏻😊❤️
वडापाव किंग ला प्रसिद्धी पाहिजे त्यासाठी तो काहीही करू शकतो, परंतु आंबेडकरी जनता खूप सुज्ञ आहे
Khar ahe bhava tuz
दलीत बांधवांचे आभार 💥💥💥💥
भावा दलीत नाही फक्त बौद्ध,बाकीचे दलीत शांत आहे
आज पहिल्यांदा मला परभणी कर असल्याचं अभिमान वाटतो राव 💐🙏 कडक जय भीम 🙏🙏 जय शिवराय ❤
हाकेची खरी औकात दाखवल्याबद्दल आंबेडकरी बांधवांचे धन्यवाद
बौद्ध समाज कायम सत्या सोबत आहे.कुठेही अन्याय झाला तरीही खंबीरपने उभा ठाकतो
We support Santosh anna deshmukh ❤
ओरिजनल पॅंथर आहे सलाम केदार भाऊ
दीपक भाऊ एकदम जबरदस्त ग्रेट शेर
हाके म्हणजे सुपारी बाहर
पार इज्जत गेली की हाके तुझी तर😅😂😂😂
Jaragechi ezzat obc ne pak dhulla udavala she nivdnukit gab bas kelya
Hake lachar ani labad
Izzat hoti tri kuth tya vadapavala
केदार भाऊ झिंदाबाद
हाकेला त्याची जागा दाखविली धन्यवाद
हाके खरच बिनडोक दिसतो हत्याकांड घडलेले असताना मोर्चाला प्रती मोर्चा काढण्याची काय गरज आहे. जनता न्याय मागते.
प्रति मोर्चा काढण्यासाठी करोडो रुपये भेटले असतील कोणत्याही जातीचा काही संबंध नाही माणूस चांगला होता एवढेच सांगतो देशमुख साहेब खरंच चांगली होते
❤
❤
❤
❤
संतोष भैय्या चांगले होते पण राज्याचा गृहमंत्री दळभद्री आहे तो नेरले जे सदा सुखी आहे जातीजातीत भांडण लावतो त्यातलाच हाके फडणीस चेला आहे
सचिन भाई खरात... जय भीम जय शिवराय
Tv9 मराठीचे आभार योग्य न्यज दाखवल्या बद्दल 🎉🎉
दिपक केदार साहेब जय भीम
परभणीकरामध्ये दम आहे बुवा, आज संपूर्ण महाराष्ट्राने परभणी कराना मानलं.
जय शिवराय जय भीम 🚩🚩🚩
आंबेडकरी जनतेला खरचं मानले राव..❤ मानाचा जय भीम जय शिवराय भावांनो
हा हाके खुपच जातीयवादी आहे आंबेडकर समाजाचे मनापासून आभार
भीमसैनिकांना फुल्ल respect 🙏
आम्ही धनगर पण आम्ही फक्त संतोष देशमुख च्या बाजूने न्याय मिळाला पाहिजे कोणीही असो न्याय पाहिजे
हाके जाती आणत आहे
विषय वळवत आहे
फोटो आहे तु जेवत होता
हाके बदनामी करू नका
एकदम बरोबर आहे भावा हे राजकीय लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी जाती जाती मध्ये भांडण लावतात आपण सर्व सामान्य लोक एकच आहोत आणि भविष्यात ही एकच राहणार आहेत हे फक्त आपल्यात भांडण लावतात
धन्यवाद भाऊ हेच आमचं म्हणणं आहे आपला महाराष्ट्र खूप छान आहे माणसं खूप छान आहेत पण सडके राजकारणी धन्या सारखे सुपारी देऊन नस्वत आहे
मस्त सुनावणी
लक्ष्या हा गे 😂😂
दुध का दुध पाणीका पाणी झाल
दिपक दादा
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय बहुजन
लय भारी
जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
वारे बाहादर परभणी कर
खरात साहेब एक नंबर हाकेला त्याची जागा दाखविली भाजपचा माणूस आहे.
तुला उत्तम जाणकार साहेब चांगलं उत्तर देतील
बरोबर केलं
हाके वाल्मिकला समर्थन करू नका
दीपक केदार साहेब योग्य भूमिका जय भीम जय शिवराय 🙏🏻🙏🏻
सर्व बौध्द बंधुना जयभीम जय महाराष्ट्र लक्ष्मण हाके ला धडा शिकवल्या बद्दल. जयभीम.
जय भीम दादा एक मराठा लाख मराठा दादा अगदी बरोबर बोलल्या
❤❤❤❤
हाके हा कलंकित माणूस आहे. महाराष्ट्रातील जनता ह्याला चांगले ओळखून आहे.
खरच हाके ची इज्जत गेली आहे ... जात हा विषय नाई
माननिय दिपक केदार भाऊ एकदम जबरदस्त खूप खूप धन्यवाद .
दीपक केदार सर तुम्हाला सॅल्यूट आहे
दीपक केदार सत्याची बाजू मांडल्याबद्दल धन्यवाद
सुपारी घेणारा टपोरी हाके 😂
अन्यायाविरुद्ध लढाणारा समाज बौध्द आणि मराठा जय शिवराय जय भीम जय संविधान
हे खरे डेअरिंगबाज
जय भिम जय महाराष्ट्र
सर्व सत्यवाद्यांना जय भीम जय शिवराय 🙏
हा हाके सुपारी वाजवणारा सुपारीबाज आहे?
जरांगेसर जातींमध्ये तिढा निर्माण नाही करत आहेत. तो धनंजय मुंडे स्वतःची कातडी वाचवण्यासाठी जातीला पुढे करतो आहे.
तु लढणारा कार्यकर्ता नाही भुंकणारा आहे
वा.... आरोप असणाऱ्याची चौकशी नको.... आरोप आरोप करणाऱ्यांची चौकशी करा.... वा रे हाके
दीपक kedar whole mharshtra support of you
दीपक केदार तुमचे मनापासून आभार जय शिवराय जय भीम
दीपक केदारजी सलाम तुम्हाला या हाकेनी महाराष्ट्राचे फार नुकसान केले
खरच लक्ष्मण हाके साहेब, तुम्ही आमच्या ओबीसी समाजाचे नेते आहेत याची लाज वाटते
चांगला आवाज बुलंद आवाज मानेने केदार साहेब
बहीण भाऊ मिळु दोघही जमीनी लाटू..
हागया ची जागा दाखवून दिली धन्यवाद जय शिवराय जय भिम
दीपक केदार साहेबांचे खुप खुप कौतुक 🙏
दीपक केदार लाल सलाम
एकच नारा बौद्ध आणि मराठा सारा
जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय बहुजन
अस काही नाही सर्व धर्म समभाव बस्स आमचा बाप पण त्यासाठी लढला आम्हीही लढू आणि देशात प्रेम बंधुत्वा ची भावना रुजवू जय भीम!!
हाके हा फडणवीसचाच माणूस आहे.त्याच्या इशाऱ्यावर व भाजपाच्या फायद्यासाठी काम करतो,बोलतो.बरं झाले त्याला जाहीरपणे फटकारले.अभिनंदन.
लक्ष्मण हाकेल,,,चकली खाली तोडवा,,, जनतेची दिशाभूल करतो हा माणूस,🙏
खरंच मानले रे भावा तुला
दीपक भाऊ केदार ur ग्रेट दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय शिवराय जय भिम
केदार भाऊ नाही सुधीर साळवे आणि अर्जुन नाना पंडित आहेत परभणी चे वाघ
त्या हाकेची खरी लायकी दाखवली धन्यवाद जय भीम
सचिन दादा एक नंबर ❤❤
दीपक केदार शेर आहे,
हाके संपलेली केस आहे
खरा बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास करत करत निर्भड बोलले
धन्या हाकेला अजून एक प्लांट देणार आता
खरा पॅन्थर❤
हाके चा योग्य पाहुणचार केला परभणी करांनी .......
जय भीम जय शिवराय जय संविधान❤
Katter ambedkari .....❤
Jay shahu jay bhim
Jay maharashtra 🚩
व्हा,दीपक केदार,सलाम भाऊ तुला
लोक खूप हुशार आहेत त्यांना Original आणि Duplicate मधला फरक कळतो ...
समाजाचे नेतृत्व करण्यासाठी झिजावं लागत अगोदर...
हाकेची चौकशी झाली पाहिजे प्रतिमोरचा साठी हाके ने किती रुपये घेतले असतील हाकेचाच सरळ सरळ जातीवाद लावून मुंडे आणि आरोपी वाल्या करडयाला समर्थन देत आहे हे स्पष्ट जनतेला समजत
❤❤❤❤
हाके साहेब याना नाही कळनार
जाऊ द्या आपन फक्त बाबासाहेब आणि बाळासाहेब यानाच मानतो
dipak bhau... tumhala kadak jay bhim .... jay shivray
Jay bheem jai shivray 💙💙🚩🚩
दीपक भाई 1 no❤❤
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरि 🙏
Pripeid card recharge केल तर लय बोलतो
Mast Jay shivray Jay bhim ❤
हाके हा प्रसिद्धी साठी काहीही करणारा माणूस आहे. सर्व समाजाने याच्या पासून सावध राहावे
छपरी हा हाके...😂
केदार साहेब जिंदाबाद. जय भीम जय शिवराय
याला म्हणतात सत्यशोधक समाज 🙌
दीपक भाऊ तुम्ही असेच खरे बोला जनता तुम्हाला डोक्यावर घेईल
काही नाही आंबेडकरी नेत्यांच्या फक्त वापर होतो नंतर सर्वाना धर्म प्रिय होतो
जय शिवराय
जय भीम खरात साहेब
हा हागे खरच प्राध्यापक आहे का 😂
दलित बांधवाचे आभार .जय भीम. जय शिवराय.
हाके साहेब आगे बडो आम तुमारे सात है
तू पण बिनडोक