Dhananjay Deshmukh Protest: पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन, पोलिसांची तारांबळ मस्साजोगमध्ये काय घडलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 132

  • @VinayVinayVinayG
    @VinayVinayVinayG 14 วันที่ผ่านมา +91

    एक हाती सत्ता देऊं पण सरकारला अजुन गुंडाची गराज अहे.....वा रे लोकशाही मातदान जाहले की लोकांच्या मनातील मताला काही कमी नाही

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 14 วันที่ผ่านมา +50

    बाबा न्याय वैगरे काही मिळणार नाही हा महाराष्ट्र आहे 😢 😢😢

    • @SujataYadav-x9q
      @SujataYadav-x9q 14 วันที่ผ่านมา +1

      कुठे मिळेल

    • @ksight.AbhayK
      @ksight.AbhayK 14 วันที่ผ่านมา

      BJP sarkar ahe....Walmiki bhavi..Mantri honar..

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 13 วันที่ผ่านมา

      Fadanvis asla ki nyay visra

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 14 วันที่ผ่านมา +50

    ED ला दिसत नाही का घरगड्याची 2000 कोटीची मालमत्ता कशी झाली?? एकदम भ्रष्ट व्यवस्था आहे

    • @jyotidisale1107
      @jyotidisale1107 14 วันที่ผ่านมา +2

      Aata Ed 5 varsh gayap

  • @sureshparkad7127
    @sureshparkad7127 14 วันที่ผ่านมา +20

    लवकर न्याय. मिळायला हवाय अन्यथा गणतेमधे सरकारच्या विरोधातील रोष वाढत चाईल

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 14 วันที่ผ่านมา +83

    मी देशमुख कुटूंबाच्या सदैव सोबत राहील ।

    • @PravinDapkar
      @PravinDapkar 14 วันที่ผ่านมา

    • @Kingmaker7142
      @Kingmaker7142 14 วันที่ผ่านมา +3

      Ha vishay jati var neu naka manus mahnun aamhi deshmukh kutubiyan soboat aahot

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 14 วันที่ผ่านมา +1

    • @Jayeshpatil-s8x
      @Jayeshpatil-s8x 14 วันที่ผ่านมา +1

      @@Kingmaker7142 हे पण बरोबर आहे 🚩

    • @vijayteli1992
      @vijayteli1992 14 วันที่ผ่านมา +1

      जात सांगायची काय गरज आहे?

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 14 วันที่ผ่านมา +31

    महाराष्ट्र चा बिहार करून ठेवला
    😢
    न्याय कधी मिळेल देव जाणो

    • @sayitlouder649
      @sayitlouder649 13 วันที่ผ่านมา

      Fadanvis home ministry sodli ki

  • @MrYTNitinVLOGs
    @MrYTNitinVLOGs 14 วันที่ผ่านมา +5

    अंत नको पाहू विठ्ठला...😢
    गृह खात आणि मुख्यमंत्र्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 14 วันที่ผ่านมา +106

    मराठा समाज सगळ पाहतोय
    यातुन वाल्मीकी सुटणार आहे
    पण महायुती अजित दादा फडणवीस ला सोडणार नाही 😢

    • @rkz2345
      @rkz2345 14 วันที่ผ่านมา +3

      काय उपटली का आता 2024 la 😂😂😂

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 14 วันที่ผ่านมา +10

      @ लोकसभेत उपटली पण आणि खोलुन मारली पण

    • @15tejasgadekar39
      @15tejasgadekar39 14 วันที่ผ่านมา +1

      ​@@jaypatil6055fayda काय झाला मग उपटून😂😂😂😂

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 14 วันที่ผ่านมา

      ​@@15tejasgadekar39त्याची भाजी करून तुलाच खायला घातली 😂😂😂

  • @Nagarkar0101
    @Nagarkar0101 14 วันที่ผ่านมา +30

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री + गृहमंत्री असते तर एवढी वाट पाहावी नसती लागली

    • @vishnusalgar2170
      @vishnusalgar2170 14 วันที่ผ่านมา +1

      100%

    • @mrudangtapsvi5550
      @mrudangtapsvi5550 14 วันที่ผ่านมา +1

      एकनाथ शिंदे खरच cm आणि ग्रह मंत्री पाहिजे होते

    • @AjitGite-we7jq
      @AjitGite-we7jq 14 วันที่ผ่านมา +2

      हेच तर दुखणं आहे तुमचं 😂

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 14 วันที่ผ่านมา +12

    एवढे पुरावे असून सुद्धा न्याय मिळवण्यासाठी जर आंदोलन करावे लागत असेल तर महाराष्ट्राचे दुर्दैव 😢

  • @vishaljadhav-go9qh
    @vishaljadhav-go9qh 14 วันที่ผ่านมา +14

    मन्या सुर्वे बरोबर आहे म्हटल्यानंतर वाट लागणार आहे

    • @VishalKarmare
      @VishalKarmare 14 วันที่ผ่านมา

      का रे डुकराची पैदास

  • @__Maharashtra__shasan
    @__Maharashtra__shasan 14 วันที่ผ่านมา +10

    आत्महत्या करायची धमकी न्यायालयाला देऊ नये कारण न्यायालय न्याय देते सहानुभूती नाही

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 14 วันที่ผ่านมา +14

    देवा कधी न्याय मिळवून देशील रे बाबा 😢😢

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 14 วันที่ผ่านมา +6

    या सगळ्याच्या मागे कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे

  • @Currentaffairs_all
    @Currentaffairs_all 14 วันที่ผ่านมา +8

    न्याय देता येत नसेल तर..न्याय घ्यावा लागेल.. मराठा समाजाचा अंत पाहू नका...

  • @shitalkawde7086
    @shitalkawde7086 14 วันที่ผ่านมา +5

    आम्ही obc देशमुख कुटुंबा सोबत राहू

  • @akhilbhalerao6530
    @akhilbhalerao6530 14 วันที่ผ่านมา +2

    300 शब्दात निबंध लिहायला लावा कराडला,आणि सोडून द्या एवढीच अपेक्षा या सरकारकडून पुर्ण होऊ शकते...

  • @Dharmik459
    @Dharmik459 14 วันที่ผ่านมา +4

    आपली न्यायव्यवस्था कचरा आहे. ताकत वर आणि श्रीमंतांसाठी वेगळा न्याय आहे आपल्याकडे आणि गरिबांसाठी वेगळा. वाल्या लवकर बाहेर येणार आहे. 🙏

  • @Vaibhav-dh3em
    @Vaibhav-dh3em 14 วันที่ผ่านมา +18

    बीड❌
    बिहार✔️

  • @mvg3499
    @mvg3499 14 วันที่ผ่านมา +19

    धन्या वाचवणार वालम्या ला लिहून घ्या

  • @Adityakingdrl2y
    @Adityakingdrl2y 14 วันที่ผ่านมา +10

    Jarangeni सांगितला होता ह्याला असला करायला...आणि मीडिया समोर मण माझ्या वर गुन्हे दाखल करयलेत

  • @Social_work0322
    @Social_work0322 14 วันที่ผ่านมา +3

    गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्त असेल तर त्याला कुठपर्यंत वाचण्याचा प्रयत्न होतो बघायला मिळत आहे.

  • @vickypingle5854
    @vickypingle5854 14 วันที่ผ่านมา +1

    एवढं मोठं प्रकरण होवून पण गृह खात्यावर कोणीही बोलताना दिसत नाही
    वास्तविक ही संपूर्ण जबाबदारी गृहखात्याची आहे गृहमंत्री ह्या प्रकरणात कुठेही दिसत नाही

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p 14 วันที่ผ่านมา +7

    कायद्याने न्याय मिळेल पण सगळे राजकीय नेत्यांचे स्टंट थांबायला पाहिजेत

  • @deepaksharangpani6569
    @deepaksharangpani6569 14 วันที่ผ่านมา +6

    न्याय नक्कीच मिळाला पाहिजे पण
    आता हे सगळ, मनोज जरांगे सारख फेमस (fame) होण्यासाठीच करतोय अस वाटतय
    एखाद्या पक्षा कडुन निवडणूक लढविणार ...
    सगळ ड्रामा करतोय ..............

  • @varshamhaskar3290
    @varshamhaskar3290 14 วันที่ผ่านมา +9

    दमानिया बाई सगळ्यांचे फोटो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या बरोबर कसे हे फिरवत असते.
    मग धनंजय देशमुख याचे फोटो पण आरोपी बरोबर आहेत.हे दिसत नाही का

  • @मन्वंतर
    @मन्वंतर 13 วันที่ผ่านมา +1

    ह्याचीच जरा नीट चौकशी केली पाहिजे... 🤭😛

  • @ramm.9308
    @ramm.9308 14 วันที่ผ่านมา +3

    बीड नाही ते अफगाणिस्तान झालंय😢. आणि परळी काबूल 😢

  • @dharmendrapawar9558
    @dharmendrapawar9558 14 วันที่ผ่านมา +1

    बरोबर सांगत नाही

  • @Latur-i1o
    @Latur-i1o 14 วันที่ผ่านมา +2

    शांत राहून मोर्चे आंदोलने काढून सरकारला काही फरक पडत नाही एकच पर्याय चक्का जाम आंदोलन आणि मुंबई मोर्चा

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 14 วันที่ผ่านมา

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

  • @yuvrajpatil8526
    @yuvrajpatil8526 14 วันที่ผ่านมา +2

    बोल भिडू चे सर्वच व्हिडिओ छान असतात.. माहिती खूप समजते.. महाकुंभ 2025 बाबत व्हिडिओ बनवा..

  • @tyu79687
    @tyu79687 14 วันที่ผ่านมา +10

    मी ब्राह्मण आहे,पण फडणवीस च आरोपीवर काहीच कारवाई करत नाहीय.bjp la व्होट करून पश्चात्ताप होत आहे.

  • @kaustubhgiri5246
    @kaustubhgiri5246 14 วันที่ผ่านมา +2

    ज्ञाय मिळण्या साठी लढा करावा लागतोय 😑 शोकांतिका आहे 😑

  • @madhavrankhamb4124
    @madhavrankhamb4124 14 วันที่ผ่านมา

    राहुल दादा या वृत्तीला असे म्हणतात की चोराला सोडून सन्याशाला फाशी असे म्हणतात त्या नराधमामुळे उच्च शिक्षित तरुणांचे नुकसान होत आहे याला जबाबदार कोण आहे हे लवकर समोर आलं पाहिजे

  • @JangUng-v1f
    @JangUng-v1f 14 วันที่ผ่านมา

    बीड परळी शहराच्या मुख्य चौकातून संतोष देशमुखंचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा.

  • @Comment.Reader.Writer
    @Comment.Reader.Writer 14 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र वाल्मीक कराडला भित आहेत, भाजपच यामागे असावे. पवचक्कीचे कमिशन देवेंद्र भाऊ घेत असावेत

  • @sbikioskbankingcsp7157
    @sbikioskbankingcsp7157 14 วันที่ผ่านมา +24

    नाटक 😊

    • @mvg3499
      @mvg3499 14 วันที่ผ่านมา

      Chikki chokhat bss vakarya

    • @AdityaRAJ-k1s5v
      @AdityaRAJ-k1s5v 14 วันที่ผ่านมา +10

      Areee ❤dya tuza bhava barobar asey zalayaer tu asch comment Karen ka ?

    • @Robert.415
      @Robert.415 14 วันที่ผ่านมา

      काय करणार सामान्य माणूस , जीव घेतलाय एका cha

    • @sbikioskbankingcsp7157
      @sbikioskbankingcsp7157 14 วันที่ผ่านมา

      @AdityaRAJ-k1s5v पहिल्यांदा मारून व्हिडिओ vairal karart नाहीत
      सगळ्यांना माहीत आहे ना हा वरून उडी मरणार नाही म्हणून

  • @pranaybobhate4598
    @pranaybobhate4598 14 วันที่ผ่านมา +17

    त्या मनोज जरांगे च्या नादाला लागू नका

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 14 วันที่ผ่านมา +1

      मग काय दारुड्या हागेच्या मागे लागु का

    • @mvg3499
      @mvg3499 14 วันที่ผ่านมา +9

      Tumhi pn dhanya ani walmya chi nka chatu

  • @sushilpatil1111
    @sushilpatil1111 14 วันที่ผ่านมา +2

    चैतन्य ❎
    चिन्मय ✅

  • @Dharmik459
    @Dharmik459 14 วันที่ผ่านมา +2

    ज्या महिलांनी या सरकारला मतं दिले त्यांना या सरकारने धडा दिला आहे की महायुतीला मतदान का करू नये. हे समजल्यावर मला छान वाटले. लाडकी बहीण योजना बंद. 😂😂😂

  • @nomadicexp
    @nomadicexp 14 วันที่ผ่านมา +1

    फडणवीस ६ वर्ष ग्रह मंत्री होते. आता काय एक्टिंग करताय. तुम्ही नका खालीच झाले आहे सगळे

  • @vikramkadam3990
    @vikramkadam3990 14 วันที่ผ่านมา

    वाल्मिकी कराड आणि त्याचे इतर साथीदार यांचे काही होणार नाहीये हे सगळं प्रकरण थंडावणार आहे. कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे लोक जोपर्यंत सत्तेमध्ये आहेत तोपर्यंत यांचे कोणी काही वाकडे करू शकत नाही.
    का सगळ्यांचे एन्काऊंटर केला जात नाही.

  • @mvg3499
    @mvg3499 14 วันที่ผ่านมา +2

    Walmya सरकारने आमचा जावई घोषित करावा

  • @kishoryelmame312
    @kishoryelmame312 14 วันที่ผ่านมา

    🎉

  • @INSPIRE_SNAP_TV
    @INSPIRE_SNAP_TV 14 วันที่ผ่านมา +2

    Me maratha ahe pan hay purn drama challa ahe. 😂😂😂.

  • @sunilghatage5262
    @sunilghatage5262 14 วันที่ผ่านมา +1

    सरकार झोपले आहे

  • @nomadicexp
    @nomadicexp 14 วันที่ผ่านมา

    सगळे मोडून कडे चला. फेल ग्रह मंत्री आणि मुख्यमंत्री; फडणवीस बाजूला ह्या. दुसरा सीएम करा

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 14 วันที่ผ่านมา

    उजवळ पण स्तेतलाच आहे

  • @mvg3499
    @mvg3499 14 วันที่ผ่านมา

    न्याय भेटणार की नाही

  • @SandeepBangar-z6v
    @SandeepBangar-z6v 14 วันที่ผ่านมา +5

    Asla faltu gosti jarangechyach dokyat yeu shaktat😂

  • @ganeshkarnani2964
    @ganeshkarnani2964 14 วันที่ผ่านมา +1

    देवेंद्र भाऊ .. पुरे मामले में राजधर्म का पालन करते हुए दुध का दुध और पानी का पानी करें।

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 14 วันที่ผ่านมา

    वाल्मिक नक्की वाचवतोय कोण पाकिस्तान मधून त्याला सपोट मिळतोय का

  • @kiranmanjare6874
    @kiranmanjare6874 14 วันที่ผ่านมา +1

    Shame on Devendra fadnvis and government of maharashtra

  • @macdeep8523
    @macdeep8523 14 วันที่ผ่านมา

    Dhanjay munde

  • @ArchanaTodmal-n2c
    @ArchanaTodmal-n2c 14 วันที่ผ่านมา

    Gunhegar sarkar chalvat asel tr kay nyay milel😢

  • @gajanankangule3808
    @gajanankangule3808 14 วันที่ผ่านมา

    Bhai plz mazi ek request ahe chilkur visa balaji mandir Hyderabad ya mandira var ek video banva plz🙏

    • @gajanankangule3808
      @gajanankangule3808 14 วันที่ผ่านมา

      Chilkur visa balaji mandir Hyderabad ya mandirat gelyavar kharach visa bheto ka ya var video banva plz🙏

  • @santoshbudhwant8037
    @santoshbudhwant8037 14 วันที่ผ่านมา +1

    Kai he 😂

  • @SandeepBangar-z6v
    @SandeepBangar-z6v 14 วันที่ผ่านมา +3

    Natak company 😂

  • @candyavi7076
    @candyavi7076 14 วันที่ผ่านมา

    Income tax department zopla ahe ka…???evdhe mothe arthik vyavhar zhalet …disat nahit ka ata tyanna… evdhi property aali kuthun ani kashi te…

  • @BappasahebSolanke-tw1pb
    @BappasahebSolanke-tw1pb 14 วันที่ผ่านมา

    Police sit sarkar walmikla lapvit aahe purave nast karit aahe chete cha mobile ka sapdat nahi

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 14 วันที่ผ่านมา +1

    Murder sathi konte kalam aahe saddhya shodha jara
    Nit study kara parat

  • @punecity6886
    @punecity6886 14 วันที่ผ่านมา +1

    Lokana sagal instant pahije . Asa stunt krnyaadhi yani itr lokanchya jivacha pn vichar krava . Asha veli jatiche card khelun vatavran kharab krnyach kam he lok krt ahet . Jarange tr fkt dangali petvnyachya mag ahe as vatayla lagl ahe . Nyay hoil pn thoda dhir dharava lagel . Yevdh sadh ganit n klnyaitpt he lok balish ahet ka ?

  • @INSPIRE_SNAP_TV
    @INSPIRE_SNAP_TV 14 วันที่ผ่านมา +1

    1 number natak company😅😅

    • @rupalisidam1955
      @rupalisidam1955 13 วันที่ผ่านมา

      Tumchya Ghar cha koni Mela tr tumhi pn asach naatk kra changla hoil mg

  • @BaramtikarOnly
    @BaramtikarOnly 14 วันที่ผ่านมา

    Ya sarv matter madhe ek samjle....
    Ya netyachya power pude kontya he samajache kahi chalat nahi....mg to samaj kiti he powerfull asu dya....
    Lokana sarv mahit ahe....kon kon gunhegar ahet....tari pn nyaya sathi evdya lokana bhik lagavi lagat ahe ....

  • @madhavhonrao3648
    @madhavhonrao3648 14 วันที่ผ่านมา

    ग्रह मंत्र्याचं अतिशय निर्लज्ज कारभार. कोणी मुख्यमंत्र्याचा राजीनामा का मागत नाही 😕😕

  • @riteshmunde5709
    @riteshmunde5709 14 วันที่ผ่านมา +1

    Bol bhidu ..only youtube var video takun paise kamavto ki ..ekhaya anyaya virudha yachika dakhal krto

  • @ksight.AbhayK
    @ksight.AbhayK 14 วันที่ผ่านมา

    Walmiki ....Muslim kiva Dalit asata tar.....atapariyant sagle gunhe lavale asate tyachyavar....

  • @virajbhoite7826
    @virajbhoite7826 14 วันที่ผ่านมา

    फडणवीस तूम्ही कधी कारवाई करनार?
    की मराठा आंदोलन जशे दडपले तसा हा आक्रोशही दडपनार ?

  • @nomadicexp
    @nomadicexp 14 วันที่ผ่านมา

    मोदी आणि अमित शाह, ह्यानाच न्याय मागा. फडणवीस काही करू शकत नाहीत

  • @Asho959
    @Asho959 14 วันที่ผ่านมา +7

    नौटंकी करुन गुन्हा सिध्द होत नाही. त्याला पुरावे लागतात. कर नाही त्याला डर कसला

  • @puru7642
    @puru7642 14 วันที่ผ่านมา +1

    1st view

    • @uttamgavade8909
      @uttamgavade8909 14 วันที่ผ่านมา +7

      सत्कार करुया मग 😂

    • @एकलव्य-ख5ढ
      @एकलव्य-ख5ढ 14 วันที่ผ่านมา

      घ्या शे ।।। या पहाट 🎉

  • @srushtivasudevbade8479
    @srushtivasudevbade8479 14 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात फक्त मराठा समाज राहिलं, आमचा जातीवादी जरांग्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री धसकट राहिलं बाकीचे महाराष्ट्र सोडून जा😊