ठाकर आदिवासी कला आंगण | Padmashri parshuram gangavane kudal | Thakar Adivasi Kala Aangan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • ठाकर आदिवासी कला आंगण | padma shri parshuram gangavane kudal | Chitrakadi Pinguli | चित्रकथी पिंगुळी
    ▬▬▬▬Social Media▬▬▬▬
    follow me on --
    Instagram- / somnath.nagawade
    Facebook- / somnathnagawadevlogs
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    for any business enquiry:-
    Email : somnathnagawade@gmail.com
    For chat please use Somnath Nagawade facebook page (message Button )
    / somnathnagawadevlogs
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Google Map Link ( Thakar Adivasi Kala Angan Art Gallery Museum & Art Gallery ,Pinguli Kudal )
    goo.gl/maps/QS...
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    सुंदर Homestay
    Non Ac Room 800/- including Breakfast
    Ac Room 1600/-
    Dormitory Hall 250/- per person
    घरगुती मालवणी जेवण व खाद्य पदार्थ सुद्धा देण्यात येतात.
    Museum Entry Fee 50/- per person
    Kids 20/- per kidThakar Adivashi Kala Angan - Details
    Website : www.pingulichitrakthiart.com
    Email : taka.museum@gmail.com
    Chetan Parashuram Gangawane
    Contact No. 9987653909/9403804631
    Add : At,Post-Pinguli Gudhipur, Tal-Kudal,Dist -Sindhudurg,MaharashtrA
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    ठाकर आदिवासी कला आंगण Museum & Art Gallery हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाहिले आदिवासी लोककला संग्रहालय आहे जे May 03 2006 ला सुरू झाले. या संग्रहालयात सिंधुदुर्ग चा ठाकर आदिवासी समाजाचा पारंपरिक लोककला ,कळसूत्री ,बाहुल्या, चित्रकथी, चामड्याच्या बाहुल्या, पांगुळ बेल,डोना वाद्य, गोंधळ, पोथराज अशा लोककलेचं मांडणी केली आहे.
    या लोककला जतन व संवर्धन करण्याच काम पारंपरिक लोककलाकार श्री.परशुराम विश्राम गंगावणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव एकनाथ गंगावणे व चेतन गंगावणे करीत आहेत.
    या लोककला जतन व संवर्धन करत असताना भारत सरकार चा सांस्कृतिक विभागामार्फत त्यांना चित्रकथी व कळसूत्री बाहुल्यांसाठी गुरू म्हणून नेमले आहे. यासाठी भारत सरकार चा गुरू शिष्य परंपरा चा योजने अंतर्गत त्यांनी 8 कार्यशाळेतून 150 हून अधिक विध्यार्थी तयार केले आहेत. त्यांचा या प्रयत्नांना यश म्हणजे इयत्ता 10 चा इतिहास या विषयात चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्या यांचा एक भाग ही आलेला आहे. गंगावणे यांना महाराष्ट्र पर्यटन चा सिंधुदुर्ग पर्यटन मित्र पुरस्कार ही प्राप्त झालेला आहे.
    अशे अनेक राज्य व इतर राज्य पुरस्कार ही त्यांना मिळाले आहेत
    या संग्रहालयात आता देश विदेशी पर्यटक भेटी देत असतात, सोबत विविध शैक्षणिक सहल सुद्धा भेटी देतात,
    भारतात पर्यटक घेऊन फिरणारी ट्रेन Deccan Odyseey येथिल पर्यटक सिंधुदुर्ग जिल्यातील या कला आंगण येते भेट देतात
    सिंधुदुर्ग जिल्हा हा Cultural Tourism म्हणून पुढे यावा यासाठी हे कला आंगण काम करत आहे.
    येते रहिवासी कार्यशाळा सुद्धा आयोजित केल्या जातात, ज्या मद्ये तुम्ही या कला आंगण चा सुंदर homestay ला राहून ही कला शिकू शकता. तसेच दशावतार, फुगडी , तरवा गीत , भजन , अशा अनेक लोककला कार्यक्रम येथे पर्यटक याना दाखविण्यात येतात कोकण संस्कृती तसेच आदिवासी कला येथे पाहावयास मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला चित्रकथी व बाहुल्या म्युझियम व आर्ट गॅलरी चित्रकथी चा ऑनलाइन कार्यशाळा सुध्दा आयोजित करण्यात येतात.
    ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
    Tags (Please Ignore )
    Padma Awards 2021 - President Kovind approves conferment of 119 Padma Awards #padmaawards#Padamshriparshuramgangavane

ความคิดเห็น • 72

  • @नानासाहेबगायकवाड-झ1ङ

    लयभारी

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar 3 ปีที่แล้ว +2

    नक्की भेट देणार चित्रकथी संग्रहालयाला..मस्त आहे एपिसोड..

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मुक्ता 😊

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 ปีที่แล้ว +2

    सुंदर अशा नवीन पर्यटन स्थळा ची माहिती VDO मधून समजली भारी वाटलं ✌️✌️✌️✌️

  • @murulitadaka
    @murulitadaka 3 ปีที่แล้ว +1

    मी ठाकर समाजाचा
    ठाकर समाज माझा...

  • @jeevanshanbhag3535
    @jeevanshanbhag3535 3 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर व्हिडिओ, माहिती आणि फोटोग्राफी 👍

  • @manishpawar8630
    @manishpawar8630 3 ปีที่แล้ว +1

    👌🙏👍

  • @neelamsarang2393
    @neelamsarang2393 3 ปีที่แล้ว +1

    Chan museum video

  • @ushakher9241
    @ushakher9241 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान !

  • @anilsarafdar6101
    @anilsarafdar6101 3 ปีที่แล้ว +5

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिंगुळी या गावी आंतरराष्ट्रीय ठाकर व आदिवासी कलांचा ठेवा फार मेहनतीने गंगावणे परिवाराने जतन करुन ठेवला आहे. त्यानां हार्दिक शुभेच्छा .🌷🌼🌹🌻💐 शुभेच्छुक :- अनिल सराफदार 🔥. पिंगुळी.

  • @vimaljadhav3706
    @vimaljadhav3706 3 ปีที่แล้ว

    खुपचं छान एपिसोड 👍👍👍👍

  • @nileshmahajan9422
    @nileshmahajan9422 3 ปีที่แล้ว +2

    Dada ekdam chaan 🙏

  • @rakeshthakur1242
    @rakeshthakur1242 3 ปีที่แล้ว +1

    आज थोडा मला उशीर झाला ,आपले आभार व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, ठाकर म्युझियम खूपच छान, वेंगुर्ला व देवगड खूपच बघण्याजोगे आहे

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 ปีที่แล้ว +2

    खुपच सुंदर. छान माहिती. सोमनाथ दादा.

  • @chetanvi
    @chetanvi 3 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद खूप छान झाला आहे व्हिडिओ, खूप शुभेच्छा आमचा कला आंगण तर्फे

  • @vinoddeshmukhvlogs
    @vinoddeshmukhvlogs 3 ปีที่แล้ว

    आपल्या व्हिडिओज चा दर्जाच वेगळा आहे.
    खूप सुंदर दादा... 🙏

  • @hanumantshedage5699
    @hanumantshedage5699 3 ปีที่แล้ว +2

    Kay bhari he, kharach.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ

  • @sarangmahajan2269
    @sarangmahajan2269 3 ปีที่แล้ว +1

    Supper bhai

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 3 ปีที่แล้ว +1

    pani odhing , walu under feet sarking.... mastach chan video, nehmi pramanech classic one.

  • @vrishaliiyer9647
    @vrishaliiyer9647 3 ปีที่แล้ว +3

    Incredible n fantabulous video. Beautiful n enchanting videography. मी तुमचे प्रत्येक video बघते. माझं गाव आजोळ खुद्द मालवण. पण पिंगुळीच्या चित्रकथी बद्दल माहित नव्हतं. तुमच्याकडून कळलं. धन्यवाद. पुढल्या वेळी नक्की भेट देऊ तिथे. पिंगुळीचा प.पू.राऊळ महाराज मठ सुद्धा खूप छान आहे.

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 3 ปีที่แล้ว +1

    आतुरता, वाट पहातो आहे सरजी नऊ जानेवारी ची

  • @kidewalekids8949
    @kidewalekids8949 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada

  • @rajeevvedak9048
    @rajeevvedak9048 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

  • @nitinbhadale5857
    @nitinbhadale5857 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ आहेत सर तुमचे 👌👌👌👌

  • @dcdesai6567
    @dcdesai6567 3 ปีที่แล้ว

    मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว

      तुम्हांलाही शुभेच्छा 😊

  • @anirudhashelar2172
    @anirudhashelar2172 3 ปีที่แล้ว +1

    Konkan sanskruti.. Super 👌👌

  • @ranveerpatilvlogs5928
    @ranveerpatilvlogs5928 3 ปีที่แล้ว +2

    Waiting eagerly for another superb vlog

  • @sunilprabhu9839
    @sunilprabhu9839 3 ปีที่แล้ว +4

    No words to your, efforts of exploring,real culture konkan,hats off to you...

  • @arunpawar4055
    @arunpawar4055 3 ปีที่แล้ว +1

    Khup chaan

  • @Sushantdk
    @Sushantdk 3 ปีที่แล้ว +1

    Mast video 👌

  • @manikmohite
    @manikmohite 3 ปีที่แล้ว +1

    Kadak 👍

  • @nilaywankawala8271
    @nilaywankawala8271 3 ปีที่แล้ว +2

    Nice video shooting...creating that happening factor in videos which makes places more lively and adding charm to the beauty they already possess... again a promoting village artisan and arts is a very good cause....

  • @diptidesai7399
    @diptidesai7399 3 ปีที่แล้ว +3

    Excellent 👌 khup chaan video👌 Thank you so much sir for presenting such outstanding art from Kokan. 🙏

  • @sureshsatbhaye8211
    @sureshsatbhaye8211 3 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @moreshwarmali2809
    @moreshwarmali2809 3 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @sameerlahane
    @sameerlahane 3 ปีที่แล้ว +1

    Wow.. Khup chaan.. :)

  • @rajeevvedak9048
    @rajeevvedak9048 3 ปีที่แล้ว +2

    पिंगुळीच्या चित्रकथी बद्दल माहिती नव्हत मला खुप आवडले मि नक्की बघायला जाईन

  • @vishal-jw6rm
    @vishal-jw6rm 3 ปีที่แล้ว

    Kokan firayla jayche thodi information havi hoti

  • @lokeshwani9492
    @lokeshwani9492 3 ปีที่แล้ว

    भाऊ, एखादी अशी जागा सांगा जिथल्या कॅाटेजच्या रूम मध्ये पण समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. म्हणजे रिसॅार्ट समुद्रापासुन इतका जवळ असेल.

    • @SomnathNagawade
      @SomnathNagawade  3 ปีที่แล้ว +1

      Hi link paha : th-cam.com/video/NUtXp2NG0zw/w-d-xo.html

    • @lokeshwani9492
      @lokeshwani9492 3 ปีที่แล้ว

      @@SomnathNagawade माहीती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻

  • @sureshsatbhaye8211
    @sureshsatbhaye8211 3 ปีที่แล้ว +1

    ट्रेलर लवकर दिला या वेळेस