4000 फूट उंचीवर वसलेले आदिवासी लोकांचे जुने गाव 🛖 | माडगणी, सातारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 101

  • @sanjaylokhande4238
    @sanjaylokhande4238 หลายเดือนก่อน +26

    सातारा येथे आदिवासी समाज भरपुर आहे.छान चित्री करण केले आहे.मस्तच

    • @DocumentaryMan11
      @DocumentaryMan11  หลายเดือนก่อน +1

      Thank you ♥️

    • @janardanshelar4721
      @janardanshelar4721 หลายเดือนก่อน +1

      सातारा मध्ये आदिवासी कोणत्या तालुक्यात आहेत.

    • @parth7296
      @parth7296 หลายเดือนก่อน

      @@janardanshelar4721 आदिवासी बांधव डोंगरदर्यात वाई ,महाबळेश्वर, खंडाळा या भागात जास्त प्रमाणात

  • @parth7296
    @parth7296 หลายเดือนก่อน +8

    आदिवासी पाडा माडगणी
    खुप छान भाऊ
    खरी परिस्थिती सादर केली भाऊ आज ही पायी प्रवास 2 ते 3 तास करावा लावतो . आदिवासी कोळी महादेव समाज बांधव गेली अनेक वर्षे सर्व सोयी पासून वंचित

  • @gopalkokani3870
    @gopalkokani3870 หลายเดือนก่อน +10

    जय शिवराय जय आदिवासी जय भीम ❤❤❤

  • @trimbaktamhane1248
    @trimbaktamhane1248 หลายเดือนก่อน +19

    मी पुणे जिल्ह्यातील अशाच दुर्गम खेड्यात शिक्षकाची नोकरी केली ते दिवस आठवले खूप छान वाटले

  • @MahadevSapkal-d7v
    @MahadevSapkal-d7v หลายเดือนก่อน +32

    मी आदिवासी पाडा माडगणी या ठिकाणी राहत असून या गावची लोकसंख्या 250 ते 300 असून या गावात कोणत्याही व्यवस्था नाहीत आरोग्याची सुविधा नाही आजही सहा सात किलोमीटर अंतर पायी प्रवास करावा लागतो

    • @parth7296
      @parth7296 หลายเดือนก่อน +6

      आदिवासी विभागामार्फत सातारा जिल्ह्यात कोट्यावधी रुपयांची निधी येतो मग का वापरला जात नाही , हे स्थानिक आमदार काय करतात

    • @MahadevSapkal-d7v
      @MahadevSapkal-d7v หลายเดือนก่อน

      @@parth7296 समाजाची दिशाभूल करून निधी माघारी पाठवतात

    • @MahadevSapkal-d7v
      @MahadevSapkal-d7v หลายเดือนก่อน

      @@parth7296 गेली अनेक वर्ष समाजाची दिशाभुल करून निधी परत पाठवतात

    • @swapnilpardhi5331
      @swapnilpardhi5331 หลายเดือนก่อน +2

      Mobile la network ahe ka
      Ami pan ashech rahto dogra madhe mahuli kila javal

    • @mayurb4610
      @mayurb4610 หลายเดือนก่อน +7

      सुविधा नसल्या तरी तुम्ही सुखी जीवन जगात आहात. आमचं सगळं सिमेंट च जंगल, पैसे अजून मोकळ जगता येत नाही

  • @arunshinde6975
    @arunshinde6975 หลายเดือนก่อน +7

    मन, चित्त अगदी प्रसन्न झाले. धन्यवाद !

  • @haridasgedam-q7r
    @haridasgedam-q7r 7 วันที่ผ่านมา

    मी आदिवासी असुन चंद्र पुर जिल्ह्य़ातील आहे
    महाराष्ट्रातून विविध आदिवासी जमातीबद्दल माहीती जाणून घेण्यात रस आहे
    तसेच त्यावर बनणाऱ्या लघुचित्रपटात काम करण्याची ईच्छा आहे

  • @girjuba8528
    @girjuba8528 19 วันที่ผ่านมา

    खूप सुंदर दृश लहान मुलांसाठी काही खायला घेऊन जात जा

  • @kiranjoshi2025
    @kiranjoshi2025 หลายเดือนก่อน

    अपरिचित आणि दुर्लक्षित निसर्गसंपन्न अशा आदिवासी गावाची सुंदर सफर .
    अप्रतिम छायाचित्रण आणि जोडीला बॅकग्राऊंड म्युसिक .
    Thanks for sharing. Keep it up. My Best Wishes.👌👍👍👍

  • @pandurang5295
    @pandurang5295 หลายเดือนก่อน +1

    सरकारलाच जबाबदार धरून त्यांच्यावर उपचार करण्यात येतील तर खूप छान होईल होईल. त्यांना सर्व प्रथम सर्व पर्यायी सुविद्या ऊपलब्ध करून द्यावेत हीच नंम्र विनंती जय जोहार.

  • @Goadisgreat83
    @Goadisgreat83 หลายเดือนก่อน +1

    खुप छान व्हिडीओ आहे निसर्गातल गाव 1 नंबर मी कुवैत मधे तुझ्या व्हिडीओ च्या माध्यमातून नयन रम्य दृश्य

  • @prakashbrid
    @prakashbrid หลายเดือนก่อน +2

    जय हरी माऊली खुप सुंदर व्हिडिओ केला आहे.❤🎉

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 หลายเดือนก่อน

    अतिशय निसर्ग सुंदर गांव आहे, व्हिडिओ मध्ये बघितल, परंतु गावात माणस च दिसत नाही,नविन पिढी नोकरी निमित्त बाहेर गावी असतात, धन्यवाद 🙏🙏

  • @amolkadam9288
    @amolkadam9288 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली व व्हिडिओ मस्त
    मन प्रसन्न झाले व तेथील लोकांची राहणीमान दिनक्रम कसा आहे हे सुद्धा कळले मस्त
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐🙏

  • @TukaramSonawane-eb5cz
    @TukaramSonawane-eb5cz หลายเดือนก่อน +3

    जय जोहार जय आदिवासी जय बिरसा जय भील जय आदिवासी

    • @AshokPatil-k2e
      @AshokPatil-k2e หลายเดือนก่อน

      Jay dhangar pan mhana ki..
      tyanchyasobatach rahta na..!

  • @anilshinde190
    @anilshinde190 หลายเดือนก่อน +1

    मस्तच व्हिडिओ. पार्श्वसंगीत पण छानच आहे.👌👌👌👏👏

  • @RohanGhute-s1p
    @RohanGhute-s1p หลายเดือนก่อน +4

    मी रायगड मध्ये राहतो ( मी पण आदीवासी आहे ) परंतु आम्ही सर्व गावातील माणसं एकजुटीने काम करतो म्हणून आमच्या गावात सुविधा आहे

    • @AkshadaMore-dehasmukh
      @AkshadaMore-dehasmukh 19 วันที่ผ่านมา +1

      Mi pn रायगड कर ahe

    • @RohanGhute-s1p
      @RohanGhute-s1p 19 วันที่ผ่านมา

      @AkshadaMore-dehasmukh raigad madhe kuthe

    • @RohanGhute-s1p
      @RohanGhute-s1p 19 วันที่ผ่านมา

      @AkshadaMore-dehasmukh taluka konta

    • @AkshadaMore-dehasmukh
      @AkshadaMore-dehasmukh 15 วันที่ผ่านมา

      @@RohanGhute-s1p apn sir

    • @RohanGhute-s1p
      @RohanGhute-s1p 15 วันที่ผ่านมา

      @@AkshadaMore-dehasmukh ( सुधागड )
      तुम्ही मॅडम

  • @SantoshKamble-px3di
    @SantoshKamble-px3di หลายเดือนก่อน +1

    दादा व्हीडीओ छान असतात तुझे वळे मायणीचा व्हीडीओ छान बनवलात ❤

  • @shekharpatil2195
    @shekharpatil2195 2 วันที่ผ่านมา

    बिस्कीट घेऊन जात जा खुप खुश होतील लहान मुले

  • @Rohan__kadam__07
    @Rohan__kadam__07 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद दादा..❤

  • @raosahebkhaire46
    @raosahebkhaire46 หลายเดือนก่อน

    जय जोहर जय आदिवासी जय एकलव्य जय भिल्ल

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 หลายเดือนก่อน +2

    जय आदिवाशी

  • @DapkarPravin
    @DapkarPravin หลายเดือนก่อน +1

    सह्याद्री एक नंबर आहे

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 หลายเดือนก่อน

    सुंदर व्हिडिओ,सुंदर छंद.

  • @Sk-vr2fi
    @Sk-vr2fi หลายเดือนก่อน

    Video khup chan hota

  • @rajukondke8591
    @rajukondke8591 28 วันที่ผ่านมา +1

    येथे महादेव कोळी राहात आहेत!

  • @avinashanilkadam8848
    @avinashanilkadam8848 หลายเดือนก่อน

    Best visual representations ever seen 😍

  • @surekhabhagwat801
    @surekhabhagwat801 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ बनविला आहे

  • @sunilsonawane7034
    @sunilsonawane7034 หลายเดือนก่อน +2

    Proud of you Brother

  • @hirjibagda233
    @hirjibagda233 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर

  • @madankhairnar1561
    @madankhairnar1561 หลายเดือนก่อน

    ❤ मस्त आहे शिन ❤

  • @shashikantpawar6109
    @shashikantpawar6109 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @sadashivruighare2464
    @sadashivruighare2464 หลายเดือนก่อน +2

    गेल्या कित्येक वर्षांपासून पायाभूत सुविधा पासून वंचित असलेले माडगणी हे गाव आहे.आज ही या गावात जाण्यासाठी रस्ता नाही.माडगणी या गावात आदिवासी महादेव कोळी समाजाची लोक कित्येक वर्षांपासून राहत आहेत.पारंपरिक पद्धतीने शेती करणे,वनोपाज गोळा करणे आणि मजुरी यावर हे लोक आपली उपजीविका चालवितात.
    पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला हा भाग आहे.

    • @parth7296
      @parth7296 หลายเดือนก่อน

      @@sadashivruighare2464 right sir

  • @tarapkari
    @tarapkari หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ भाई आवडल भेटूया आपण कधी नक्की

  • @chandrakantgiri1197
    @chandrakantgiri1197 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 หลายเดือนก่อน +2

    जास्त एक्स्प्लोर करू नका नाहीतर तर बरेच बकासूर टपून बसलेले आहेत , शांत निवांत निसर्गाला ओरबाडायला.

  • @PritiJadhav-z1r
    @PritiJadhav-z1r หลายเดือนก่อน +3

    लहान मुलांना कायतरी खायला घेऊन जायचं ना

  • @aburaotupe8034
    @aburaotupe8034 หลายเดือนก่อน +1

    मी वासोळे तुपेवाडी येथील रहिवासी असून आमच्या गावातुन माडेगणी येथे जायाला रस्ता आहे,

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri หลายเดือนก่อน

    मडगाणीच्या शाळेत आम्ही एकदा मुक्काम केला होता

  • @RahulmanoharRandhaye
    @RahulmanoharRandhaye 26 วันที่ผ่านมา

    GADCHIROLI madhe yeun bga sampurn district aadiwasi ahet swata mi pnaadiwasi ahe

  • @PramodRemaje-le7re
    @PramodRemaje-le7re หลายเดือนก่อน +2

    Bhauu kadi tari kokan made pn trap kar

  • @Sk-vr2fi
    @Sk-vr2fi หลายเดือนก่อน

    Dada tumi video konty app var editing karta sanga na please maja pn channel ahe ❤

  • @ckthaware9481
    @ckthaware9481 หลายเดือนก่อน

    Sangit marathi nisargawaril ganyachi tune dyawi.

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar5996 หลายเดือนก่อน

    Ok 👍👍👌👍👍👌👍👍

  • @Aadeshkokanvibes
    @Aadeshkokanvibes หลายเดือนก่อน

    Mi roha Raigad kokan ❤️ varun bagtoy

  • @sarlachavan2253
    @sarlachavan2253 หลายเดือนก่อน

    त्या गावापर्यंत जाऊ शकते का कार

  • @SunilDhotre-u5n
    @SunilDhotre-u5n หลายเดือนก่อน

    मतदान केंद्र कोठे आहे

  • @dinathkalek
    @dinathkalek หลายเดือนก่อน

    ❤😊

  • @pushpabhalekar5835
    @pushpabhalekar5835 หลายเดือนก่อน

  • @SantoshKamble-px3di
    @SantoshKamble-px3di หลายเดือนก่อน

    दादा बॅगराऊंड म्युझिक कुठुन घेतलात प्लीज सांगाल का

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs หลายเดือนก่อน +1

    Satara madhe pan adivasi aheth ka? Ladki behen yojana cha labh ghetla ka tyani ?

    • @surajkamble9939
      @surajkamble9939 หลายเดือนก่อน

      सातारा मध्ये आदिवासी लोक आहेत.

  • @maheshbandal4113
    @maheshbandal4113 หลายเดือนก่อน +1

    जातांना लहान मुलांना खाऊ घेऊन जायचं.

  • @anilshinde190
    @anilshinde190 หลายเดือนก่อน

    तुपेवाडी ते धनगर वस्ती साधारण किती अंतर असावे आणि जेष्ठ नागरिक विचार करता किती वेळ लागेल?. विनंती वरून जेवणाची व्यवस्था होईल का?

    • @DocumentaryMan11
      @DocumentaryMan11  หลายเดือนก่อน +1

      वाट डोंगरातील असल्यामुळे अंतर सांगता नाही येणार. पण न थांबता चालल्यास पाउण तास लागेल. अणि वयस्कर लोकांना कदाचित दीड तास

    • @anilshinde190
      @anilshinde190 หลายเดือนก่อน

      @@DocumentaryMan11 Thanks 👍

  • @sarlachavan2253
    @sarlachavan2253 หลายเดือนก่อน

    कार वर जाऊ शकते का

  • @sanjaykadam4963
    @sanjaykadam4963 หลายเดือนก่อน +2

    अरे भाऊ मुलांना बिस्किटे घेउन जात जा

  • @KailasChikane-j6v
    @KailasChikane-j6v หลายเดือนก่อน +1

    konti advashi jat jamat aaha ta sangitli nahi mi pan ek advashi aaha ulakh kaila ashta tar bara zala ashta boli bhasha konti aaha ta sanga

    • @nivruttibendkoli8639
      @nivruttibendkoli8639 29 วันที่ผ่านมา

      महादेव कोळी जमात आहे दादा तिथ

  • @ChetuMarbhal
    @ChetuMarbhal หลายเดือนก่อน +1

    महादेव कोळी आहेत का त्या लोक 😅😅😅

    • @ChetuMarbhal
      @ChetuMarbhal หลายเดือนก่อน

      @surajkamble9939 मग एवढ का रागावतो भाऊ... मी पण महादेव कोळी... समजला का

    • @vinayakugale802
      @vinayakugale802 หลายเดือนก่อน +1

      हसायला काय झालं मग तुला.... मी पण महादेव कोळी च आहे....#आदिवासी❤

    • @MahadevSapkal-d7v
      @MahadevSapkal-d7v หลายเดือนก่อน +1

      @@ChetuMarbhal भाऊ हसायला काय झाले गेले आमचे किती पिढ्या या गावात राहत असून आदिवासी महादेव कोळी समाज बांधव आहोत
      हर हर महादेव
      जय आदिवासी

    • @ChetuMarbhal
      @ChetuMarbhal หลายเดือนก่อน

      @@MahadevSapkal-d7v आपले लोक असच डोंगर वर जाऊ का राहिले असतिल म्हणून

  • @Borntofight7110
    @Borntofight7110 หลายเดือนก่อน

    तु प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्ही इथे कसे राहता हा प्रश्न विचारतोस. नाईलाज आहे त्यांचा हे तुला कस समजत नाही.

  • @omkarsarak5217
    @omkarsarak5217 หลายเดือนก่อน +1

    Monkey magic' 😅

  • @sachinsawant2825
    @sachinsawant2825 หลายเดือนก่อน

    B̤a̤r̤o̤b̤a̤r̤ b̤o̤l̤a̤ b̤h̤a̤v̤a̤

  • @SantoshPardhi-u9k
    @SantoshPardhi-u9k หลายเดือนก่อน +2

    धनगर वस्ती आहे दादा आदिवासी नाय

    • @parth7296
      @parth7296 หลายเดือนก่อน

      आदिवासी बांधव 90 टक्के आहेत

    • @MahadevSapkal-d7v
      @MahadevSapkal-d7v หลายเดือนก่อน

      @@SantoshPardhi-u9k आदिवासी बांधव कोळी महादेव हे येथील 100% रहिवासी असून येथील धनगर बांधव हे स्वतंत्र राहतात त्यांची वस्ती या गावापासून दूर असल्याने त्यांचा या गावाचे संबंध येत नाही यांची ग्रामपंचायत कोंडावळे हद्दीत येतात.