अर्चनाने झटपट बनवला कुरकुरीत पोह्यांचा चिवडा | Pohyancha chivda | Chivda recipe | BanaisRecipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- अर्चनाने झटपट बनवला कुरकुरीत पोह्यांचा चिवडा | Pohyancha chivda | Chivda | BanaisRecipe
#pohachivda #pohachivdarecipe #पोहा
#चिवडा
#marathirecipe #BanaisRecipe #banaisrecipe #dhangarijivan #siduhake #banai
खुपच छान चविष्ट झाला आहे चिवडा. अर्चना आता अगदी बिनधास्त बोलते व्हिडिओ बनवितांना दिवाळी च्या हार्दिक🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 शुभेच्छा दादा आपल्या पुर्ण कुटुंबाला❤❤❤❤❤❤❤
अहो दादा,या वर्षी मी बाणाई वहिनीने दाखवलेल्या रेसिपीनुसार शंकरपाळी बनवली....आणि खुप खुप खुपच अप्रतिम झाली.....घरात सगळ्यांना आवडली...बाणाई वहिनीला मनापासून धन्यवाद....❤❤❤
अर्चना तुला पाहुन खुप आनंद वाटतो येत जा कामेरा पुढे किसन पण दिसत नाही 😅😅😅 पुणे महाराष्ट्र
अर्चना ताई , चिवडा परफेक्ट झालाय .. तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आपला व्हिडिओ पाहिल्याशिवाय चैन पडत नाही काल व्हिडिओ पडला नाही आर्चनाने स्विटहोमलाही जमणार नाही असा खूप छान चिवडा बनविला आहे ❤❤🎉🎉🎉
छान बनवला चिवडा अर्चनाने 👌👌👌
खूप चविष्ट छान बाळु मामाच्या नावे चांगभलं शुभ दिपावली
आर्चना चिवडा लय छान बनवला आहे झटपट बनवला सागरबाळ कुटे आहे सीमा छान आहे सीमा खुप आभ्यास कर छान शिक तुला माझा आशीर्वाद ❤,🎉
अर्चना बाई पण हुशार आहे. छान बनवला चिवडा किती रेखीव आहे अर्चना सुंदर. माझी banai कुठे गेली दोन video मध्ये दिसलीच नाही असे का बरे ती नाही आहे का वाड्यावर . तिला नाही पाहिले की सुन सुन वाटत मला video पूर्ण झाल्या सारखं वाटत नाही. त्यामुळे तिला रोज दाखवा. धन्यवाद
मस्त पैकी अर्चना ताई चिवडा केलाय बानाई ताई ला आणि अर्चना ताईला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤🎉🎉🎉😊🎊
,,, अर्चना वहीनी खुप सुंदर बनला चिवडा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
अर्चना ताईंच्या हातची सुंदर रेसिपी .दिवाळी चिवडा.
अर्चना बाणाईच्या तालमीत तयार झालेली असल्याने काहीच प्रश्न नाही. खा आता मस्तपैकी. Happy दिवाळी.
अर्चना छान व्हिडिओ समोर बोलते खूप छान चिवडा पण छान बनवलेला मस्त
Khup mast chivda bnvlay अर्चना वहिनी ने , मे पण अशाच पद्धतीने बनवते छान होतो 👌👌👌👍👍😍😍😍🫠🫠
अर्चना छान झाला चीवडा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा छान व्हिडिओ
वा घरगुती अंगत पंगत दिवाळीच्या फराळाची
Archana vahinisaheb khupach chaan banvlay chivda 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋
चिवडा खुप छान बनवला आहे दोन तास पोहे उन्हा मध्ये वाळवायचे म्हणजे पोहे भाजताना वाकडे होत नाही त
अर्चना ताई खुप छान बनवलं तुम्हा सर्वाना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
Wa Archana chan kela chivda aani tohi zatpat
छान झाला चिवडा.अर्चना पण सुगरण आहे. ❤
खुप छान बनवला चिवडा अर्चना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा💐💐
अर्चना पण हुशार आहे मस्त केला अर्चना चिवडा 😊 🎉🎉🎉🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी दिवाळी पाडवा व भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा चिवडा खूपच छान झाला अर्चना वहिनी खूप छान व्हिडिओ दादा सासवड
छान झाला चिवडा👍🙏👍
Waa 😊Archana tai mast banavala chiwada 👌👌😋😋
खूप छान विडिओ आहे नमस्कार
Archna tai mst chivda bnvlaa happy Diwali
वा ऐकच नंबर चीवडा झाला
Archna ne chiwda lay bhari kela , Happy Diwali ,
एकदम मस्त बसवलाय चिवडा
खुप छान बनवला चिवडा
Khupch chhan chivda
खुप छान
Chhan zalay chivda Happy Diwali 🎇
Naice chivada👍
छान व्हिडीओ
दोघीही छान स्वयंपाक करतात. बाणाई अर्चनाला पण तरबेज करतेय स्वयंपाकात. खरच दोघीचही कौतुक कराव तेवढ कमीच. Happy Diwali to all family.
छान बनवला अर्चना चिवडा 👌👌🌹🌹
Chan banvla archana taini chivda 👌👌
Khup chan 👌 😊
एकच. नंबर चिवडा
Ram Ram Dada
Khup chan
शुभ दिपावली
Chan video dada
छान बनवला चिवडा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा चिवडा छान
खूपच छान
मस्तपैकी हा शब्द ऐकायला भारी वाटतो.
कोणताही पदार्थ मेहनतीने बनवलेआसता तो पदार्थ चविष्ट लागते अर्चनाने चिवडा मेहनतीने बनवलेआसता चविष्ट लागते धन्यवाद
एकच नंबर मस्तच
छान झालाय आहे
खूप छान बनवला अर्चना ताई चिवडा❤❤
अरे वा छान बनवलाय चिवडा 👌🙏🙏👍happy diwali bhau& tai
Happy dipawali dada and banai 😊🎉❤
छान बनवला चिवडा ताई नी
अर्चना ताई आता हळू हळू धीट होत आहेत. Banai ताई ज्यास्त active आहेत
खुप छान
😊
छान झाला चिवडा अर्चना ❤
दीपावलीच्या.हार्दिक.हार्दिक.शुभेच्छा.हक्केमामा
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्या दादा वहिनी🎉🎉
खूप छान ❤❤
अर्चना पण उत्तम सुगरण आहे ❤
एकच नंबर चिवडा खूप छान ☝️👍👍👍👌👌👌🙏
Happy Diwali
👍
अच॔ना खुप उशार आहे चिवडा बघून तोडाला पाणी सुटले बानाई कुठे दिसत नाही बानाई मासे चिकन मटण खुप छान बनवते बानाई पण खुप उशार आहे
छान. बनवला. चिवडा❤🎉
👌👌🙏😊
Sidu bhau ladvachi resipi dakhava
चिवडा ऐक नंबर अर्चना ताई च्या हातचा👍🙏💐
मस्त चिवडा अर्चना
छान झालाय चिवडा.
Chan❤❤❤ Happy Diwali🎉🎉🎉
शुभ दीपावली 🎉
मस्तच, झाला
Chan video dada Tai
Chhan
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
आनंदाने दिवाळी साजरी करा.तुम्हाला दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा 🌹🌹
खूप मस्त 👌👍🏽
👌👌👌🌹
छान बनवले
L
मस्त पैकी❤❤
Nice 👍👍👍
Khup chaan😋😍😍
Arachana agodar pohe bhajun ghyayache na. Mg chiwada kurkurit hoto. Pan tuzya recipe pan chanch asatat. 👌👌🌹🌹
Khup chan😋 👌👌Happy Diwali. 🎉🎉
1ch no
❤" भेटी लागे जीवा, लागलीसे आस." तुमच्या भेटीची आस लागली आहे.लवकरच भेटु❤🙏🌹
Very nice 👍
Dadatumicti maya sagayawa thewa❤❤❤
लय भारी 👌👌
Chivda lai bhari pan banai ani sagar kuthe ahet tyana sodun chivda khatay Aso pan chivda mast jhalay
छान 👌👌👌
He mast aahe fharal lagech khaun baghayacha 😅❤❤
अर्चना खूप छान चिवडा
Kaii bhau aaj kal rose vidio talat naii?????