पशुसंवर्धन विभागाकडून १कोटीची योजना त्याला ५० लाखांची सबसिडी 🐐

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • "क्लिक करा आणि आमच्या (युवा मंच ) व्हाटसअप ग्रुप मध्ये सामील व्हा .link
    whatsapp.com/c...
    .
    आणि सर्वात अगोदर योजनेची माहिती घ्या आणि सर्व योजनेच्या प्रॉब्लेम साठी उपाय मिळवा .
    .
    पशू आजारावर मार्गदर्शन मिळवण्यासाठी हा फॉर्म भरा -forms.gle/j9Sm...
    national live stock mission scheme मध्ये १ कोटीच्या प्रोजेक्ट वरती ५० लाखांची subsidy मिळू शकते .
    त्यासाठी अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्हा अथवा तालुक्याच्या पंचायत समिति मध्ये पशुधनविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधा .
    . .
    .
    आणि चॅनल subscribe आणि लाइक नक्की करा .
    आमची वेबसाइट आहे www.yuvamunch.com नक्की visit करा .
    .
    नवीन उद्योजकाना सहकार्य करा .
    हेच ह्या चॅनल च उद्दिष्ट आहे .

ความคิดเห็น • 252

  • @ganeshbadukale7124
    @ganeshbadukale7124 2 ปีที่แล้ว +25

    Khupach cchan video

  • @ankushjagtap699
    @ankushjagtap699 2 ปีที่แล้ว +111

    या योजना जनतेसाठी नाहीतच त्या फक्त शासन आणि अधिकारी यांच्यासाठी असतात. जनतेची फक्त दिशाभूल.

    • @ManpreetKaur-sq7gm
      @ManpreetKaur-sq7gm ปีที่แล้ว +2

      बरोबर बोललास दादा 💯👍

    • @rupalibandal7264
      @rupalibandal7264 ปีที่แล้ว +3

      बरोबर दादा

    • @damodharwagh2547
      @damodharwagh2547 2 หลายเดือนก่อน +1

      100%बरोबर.

  • @SunilPatil-ic4mu
    @SunilPatil-ic4mu ปีที่แล้ว +20

    आता पर्यंत किती लोकांना कर्ज दिले याची माहिती घ्या

  • @मनोजपाटील-ण5छ
    @मनोजपाटील-ण5छ 2 ปีที่แล้ว +63

    सर अधिकारी लोक निट माहिती देत नाही आणि मनापासुन काम ही करत नाही म्हणून आजचा तरुन हा वेसनाधीन होत आहे मोठे लोक मोठे होत आहेत आणि गरीब हा गरीबच होत चालला आहे

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว +3

      सर काही ठिकाणी ही गंभीर परिस्थिती आहे .
      .
      म्हणून युवकांच प्रतिनिधित्व करण्यासाठी . योजनांची माहिती पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत यात जे लोक शेवटपर्यंत धीर सोडत नाहीत त्यांना लाभ होतो.
      .
      .
      पण माहिती नसलेल्या, धीर सोडलेल्या , वयाच्या ४०शी ,५० शी ओलांडलेल्या नागरिकापेक्षा आज तरुणांकडे कित्येक योजना आणि नविन संधी आहेत पण माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहे.
      .
      त्यासाठीच युवामंच माहितीच्या अभावाने कोणी मागे राहू नये यासाठी मोफत व्हिडियो बनवत आहे .
      .
      तुमच्या कमेंट मध्ये नक्कीच महत्त्व आहे आणि सत्यता देखील , तसेच हे व्यसनाधीनता प्रमाण वाढू नये यासाठी आमचा एक छोटा प्रयत्न आहे .
      🙏

    • @investorshubhangi5520
      @investorshubhangi5520 2 ปีที่แล้ว +1

      Sir hi gosht khari aahe.
      .
      Pn kamit कमी माहिती दिली त्यमुळे aamchya porana यछि माहिती घायला अधिकाऱ्यानकडे तरी गेला त्यला
      १०shelich yojana मिळाली.
      .
      एक् कोटी नाय १० शेळ्या मिळाल्या आहेत् tevdh तरी बस् झाल आहे
      Dhanyavaad अभारी.
      महितीसाठी

    • @pramodss4967
      @pramodss4967 2 ปีที่แล้ว

      @@investorshubhangi5520 hi

    • @nayankarande4773
      @nayankarande4773 ปีที่แล้ว

      Barobar

  • @somanathgunjawate9296
    @somanathgunjawate9296 2 ปีที่แล้ว +60

    युवकांच्या मानसिकता पैसे मिळत असतील तर शेण काढणं लेंडी गोळा करणे सोडा कोणत्याही प्रकारच कष्ट करण्याची आहे सरकारी अधिकारी शेतकरी योजना राबविण्यात येतात त्यात भरपुर भ्रष्टाचार करतात यावर व्हिडिओ बनवा

  • @brs5767
    @brs5767 2 ปีที่แล้ว +68

    सरकारी योजना ह्या फक्त पुस्तकातच असतात. त्या लोकांना माहीत होऊ दिल्या जात नाहीत.

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +3

      त्यासाठीच आम्ही पण खुप प्रयत्न करत आहोत.......
      .
      सूर्वात कोकणातून केली होती आत्ता हळूहळू सर्वदूर पसरली जात आहे.

  • @shriramankushe9404
    @shriramankushe9404 ปีที่แล้ว +16

    प्रत्येक शेतकरी लाभा पोटी कष्ट करतो आणि त्याची तयारी असते. पण काही सरकारी भ्रष्ट अधिकारी लोक खरी माहिती मिळू देत नाहीत.

  • @rameshwarghorade2956
    @rameshwarghorade2956 ปีที่แล้ว +13

    जनतेची खरी दिशाभुल आहे

  • @shivajikale1921
    @shivajikale1921 ปีที่แล้ว +7

    छान महिती दिली सर . कर्मचारी या योजनेचा फायदा घेऊ शकतो का?

  • @KhemRana-oz3tw
    @KhemRana-oz3tw 6 หลายเดือนก่อน

    Fantastic ❤

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 2 ปีที่แล้ว +87

    सर्वसाधारण शेतकरी वर्गाला याचा काही फायदा नाही कारण एवढ कर्ज काढायला गेल की पहिले बॅकवाले अधिकारी असे काही वागणुक देतात की जणु काय त्यांच्या घर चा घरगडी असल्याग

    • @yuvrajpaikarao7771
      @yuvrajpaikarao7771 ปีที่แล้ว +4

      Agdi brobra sir

    • @vikasgalande7687
      @vikasgalande7687 8 หลายเดือนก่อน +3

      100%खरंय

    • @rakeshjoshi1451
      @rakeshjoshi1451 8 หลายเดือนก่อน +1

      बरोबर बोला दादा तू......

    • @shirishkate1291
      @shirishkate1291 8 หลายเดือนก่อน +1

      त्यांना काही पर्सेंट कमीशन द्याल तर,पाहीजे तेव्हडे कर्ज चुटकीसरशी मिळेल ।मधला एजंट शोधावा लागेल। बॅकेच्या शिपायाशी दोस्ती करा सर्व माहीती मिळेल। या साहेब लोकांनासुध्दा थोडीफार दक्षिणा द्यायची तयारी पाहीजे।

    • @vinayakkulkarni6572
      @vinayakkulkarni6572 6 หลายเดือนก่อน +1

      Schem is for आमदार,खासदार,ओन्ली

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 2 ปีที่แล้ว +30

    हे फक्त कागदावर आहे पैसे देनाराच हा व्यवसाय सुरू करू शकतो

  • @siddhiranaware2614
    @siddhiranaware2614 29 วันที่ผ่านมา +1

    सर मी पुणे दौंड पुण्यामध्ये दौंड तालुक्यात राहतो

  • @sanjaybendre2769
    @sanjaybendre2769 ปีที่แล้ว +5

    सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद😊

  • @dhanajipalekar6218
    @dhanajipalekar6218 2 ปีที่แล้ว +10

    सर आम्हाला खूप खूप गरज आहे परंतु हे लोण देत नाहीत बँक वाले मी हे लोण घेऊ इच्छित आहे मदत करावी बचत गटही चालू आहे आमच्याकडे

    • @INFINITY__353
      @INFINITY__353 ปีที่แล้ว +1

      आमचीही हीच समस्या आहे

  • @pawarsampat
    @pawarsampat หลายเดือนก่อน +2

    नॅशनल शेळीपालन योजना 500 शाळा 25 बोकड शेळ्यांचे सरासरी किंमत मीडियम शेळी 6000 रुपये बोकडाची सरासरी किंमत एक नग 10,000 रुपये शेळी आणि बोकडाचे एकूण किंमत तीन कोटी 2 लाख 50 हजार शेडचे खर्च वेगळा विमा खाद्याचा खर्च या बजेटमध्ये 500 शेळ्या 25 बोकड शेड 1 कोटी मध्ये होऊ शकत नाही त्याच्यासाठी शासनाने स्वतः शेळ्या आणि बोकड खरेदी करून देणे किंवा त्यांची संख्या कमी करणे हे महत्त्वाचे आहे

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 22 วันที่ผ่านมา

      Shasan swatah kharedi Karel tar adhikari tyat corruption kartil. Mhatarya aajari shelta ghevun detil

  • @prajapatigraftingvedio4113
    @prajapatigraftingvedio4113 6 หลายเดือนก่อน

    Sir mi NLM madhe aplication kele aahe. Bank aproval pan aale pan SIA jagechi quiry kadun maze application aproval nahi dile.

  • @ratnagirinewsnetwork5920
    @ratnagirinewsnetwork5920 2 ปีที่แล้ว +2

    Khupach chaan detailed information milali aaj thank you sir ..

  • @rajendragarad6982
    @rajendragarad6982 2 ปีที่แล้ว +23

    हे फक्त सांगतात पण काही नाही सर्व भ्रष्टाचार चालू आहे फक्त ?

  • @VijayJadhav-sk5np
    @VijayJadhav-sk5np ปีที่แล้ว +4

    खूप छान

    • @sandipdeoghare5506
      @sandipdeoghare5506 ปีที่แล้ว

      Information khup Chan pn gavapynt mahitich pohcht ny an talukya lavel la adikari varg vevstit mahiti det ny

  • @PandithDaith
    @PandithDaith ปีที่แล้ว +6

    सर आम्हाला फक्त कर्ज पाहिजे अनुदान नाही मिळाले तरी चालेल

  • @SomnathNighot-de9gl
    @SomnathNighot-de9gl 3 หลายเดือนก่อน +2

    आशा योजना फक्त राजकीय पक्ष आणि लाभार्थी यांच्या साठी आहे

  • @RajendraJadhav-j1r
    @RajendraJadhav-j1r ปีที่แล้ว +2

    अण्णासाहेब मधुण प्रोजेक्ट केला दोनवेळा रीनिवल केले पण बॅंकेतील बैलं कासराच लागु देत नाही कागदपत्रे आणि फाईल बनवायला 5 ते 6हजार खर्च होऊनही बॅंकेत खुप चक्कर झाली आता खुप मनस्ताप होतो

    • @sagardheple329
      @sagardheple329 2 หลายเดือนก่อน

      Projector wale fakat payshe

  • @PankajKolte-yg7rf
    @PankajKolte-yg7rf 2 หลายเดือนก่อน +1

    अमिना दुग्ध व्यवहार व्यवसाय नवीन चालू केलेला आहे आम्हाला माहिती संपूर्ण द्या मदत करा पंकज विष्णू कोलते जिल्हा बुलढाणा तालुका मलकापूर राहणार नरवेल

  • @mp9209
    @mp9209 2 ปีที่แล้ว +9

    Sir,mala ya yojne chi atyant garaj ahe krupaya mala Margdarshan ani madat kara.

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 2 ปีที่แล้ว +3

    गाय म्हैस साठी अर्ज करणाऱ्या सर्वांना अनुदान मिळते की लकी ड्रॉ पद्धत आहे कृपया माहिती मिळावी

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว +2

      .
      .
      .
      .
      कोणतीही योजना सर्वच लोकांना मिळत नाही कारणं काही लोक सबसिडी मोठी मिळेल म्हणून किंवा खोटे प्रस्ताव पण मांडतात ..
      ..
      .
      त्यामुळे खरोकर पात्र असलेल्या लाभार्थ्यांना देखील अशा चांगल्या योजनांसाठी काहीवेळा मुकावे लागते..... याची खंत असते .
      .
      .
      आणि supply लिमिटेड असल्यामुळे नाईलाजास्तव Lucky माणूस शोधावा लागतो.
      .
      पण सर्वांना अनुदान मिळू शकते... अशी संभावना आहे.

  • @kishorjaiswal9735
    @kishorjaiswal9735 ปีที่แล้ว +1

    very good information for youngsters.

  • @sadashivgargote6099
    @sadashivgargote6099 2 หลายเดือนก่อน

    मला थारपरकर आणि साहिवाल गाई चा गोठा सुरू करायची इच्छा आहे‌.ता‌.खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी सुरू करण्यासाठी कर्ज योजना साठी मार्गदर्शन हवे आहे.

  • @seemonsk5667
    @seemonsk5667 2 ปีที่แล้ว +1

    Kafi Helpful Video Hai Aapki

  • @Sadugurufale
    @Sadugurufale 2 หลายเดือนก่อน

    कुठल्या बँकेत कर्ज मिळेल साहेब

  • @babasahabbankar1112
    @babasahabbankar1112 ปีที่แล้ว +3

    या,नगर,ता खेड, दोन वेळा जाऊन आलो, कोणतीही योजना सुरू करण्यात आली नाही, असे सांगून ते काढून दिले जाते, जिल्हा पुणे,

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      ही राष्ट्रीय योजना आहे..... आणि चालू पण आहे ..... ऑनलाईन अर्ज पण आहेत.

  • @sandipmundhe7732
    @sandipmundhe7732 ปีที่แล้ว +5

    यांनी घरोघरी जाऊन डायरेक्ट लभरत्याला लाभ मिळून द्यावा

  • @dipakhadal1376
    @dipakhadal1376 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan mahiti sir

  • @SunitaPatil-lg3dl
    @SunitaPatil-lg3dl 8 หลายเดือนก่อน +3

    Dr basava Nitture veterinary will be

  • @PradeepKanojia-c2c
    @PradeepKanojia-c2c ปีที่แล้ว

    Very good information

  • @shraddhafotolamination161
    @shraddhafotolamination161 2 ปีที่แล้ว +16

    N l m चा फार्म कोणाला च भरता येथ नाही आणि अधिकारी बरोबर माहीती देत नाहीत.

  • @suhassonawane6006
    @suhassonawane6006 2 หลายเดือนก่อน

    आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांना असं कर्ज उपलब्ध करून दिलं

  • @rajendrasomvanshi8130
    @rajendrasomvanshi8130 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद आपला युवा शिकॅ सर🙏🙏

  • @dnyaneshwarjumade3864
    @dnyaneshwarjumade3864 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद तुला माहिती दिल्याबद्दल ही स्कीम परभणी जिल्ह्यात लागू आहे का

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว +1

      हो प्रत्येक जिल्ह्यात आहे.

  • @samadhandevakate6642
    @samadhandevakate6642 2 ปีที่แล้ว +3

    Maze swapn aahe shelipalan karayache mahiti sanga

  • @sachingondkar5622
    @sachingondkar5622 8 หลายเดือนก่อน +2

    कुठलीही bank विदाउट मॉर्गेज कर्ज देत नाही हे सगळे प्रकार शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते.

  • @ujwalgamer7195
    @ujwalgamer7195 2 หลายเดือนก่อน

    He sarv फोकनाड केंद्र आहे .बँक कर्जच देत नाही काय करावे shasnai कडल कारवाई बँकएवर करावी व बँकेला प्रश्न विचारावे की शासनाने काढलेल्या योजना तुम्ही लोकांला का देत नाही

  • @s.spatil1944
    @s.spatil1944 21 วันที่ผ่านมา

    जागा नसेल तर शासन डोंगराळ प्रदेश देउ शकेल का

  • @TulshiramKale-w4e
    @TulshiramKale-w4e ปีที่แล้ว +1

    छत्रपती संभाजी नगर साठी आहे का हिंदी मध्ये ट्रान्सलेशन करून सांगा

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      है हर जीले के लिये हैं ये scheme यह एक National scheme है पुरे देश मे जारी है !

  • @dharmrajsawant7525
    @dharmrajsawant7525 ปีที่แล้ว

    Ya yojana fakt amdar khasdar mantri adhikari yanche satich ahet akhi yojana shetkarela dili ka sanga

  • @मल्हारभक्तकट्टरहिंदू

    शेळी पालन करायचं आहे मला अनुदान पाहिजेल

  • @swami2023.7
    @swami2023.7 11 หลายเดือนก่อน +1

    Thank you 🎉

  • @yogesh4973
    @yogesh4973 2 ปีที่แล้ว +3

    Ahemednagar madya kunala bhetayache

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 หลายเดือนก่อน

    Nice 👍👍👍

  • @9sagarjag
    @9sagarjag ปีที่แล้ว

    लोण मंजूर करून देता का बँकेकडून कारण बँक कर्जच मंजुर करत नाही जमीन तारण देऊन पण सिबील मुळे तर या योजनांचा काय उपयोग

  • @aniluchitkar1382
    @aniluchitkar1382 11 หลายเดือนก่อน +2

    सर माहिती खरी आहे का असेल तर लोकांना योजनेची माहिती सांगितली आणि झाले आसे नाही

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan dhannyawad

  • @AnmolVicharMarathi77
    @AnmolVicharMarathi77 5 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @maulisavant9360
    @maulisavant9360 ปีที่แล้ว +1

    सर महिला मंडल शेली पालन उद्योग का साठी लोन मिळत नहीं

  • @ÃYÛSH_total_gaming-n2x
    @ÃYÛSH_total_gaming-n2x 10 หลายเดือนก่อน

    Amhakde 35 shdi hay ani40 gaoran kodi hya 2 ykr sati hya kaeh byhtat ny prsisan anubo 6 vasaca hay koni datny

  • @rameshparit4729
    @rameshparit4729 ปีที่แล้ว +1

    Nice 👌 video 👍

  • @dattaranjane8868
    @dattaranjane8868 ปีที่แล้ว +5

    सर अधिकारी लोक निट माहिती देत नाही आणि दाह वेळां विचारले तरीही माहिती देत नाहीत फक्त नावालाच स्किमा आहे कुठल्या कुठल्या गरिबान पर्यंत पोहोचत नाहीत

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว +1

      त्यासाठी एक idea सांगतो तुमच्या....तालुका जिल्ह्याच्या राजकीय नेत्याकडे जा आणि मदत मागा.
      .
      .
      नक्की मदत मिळेल.
      आणि government la लोन द्यावं लागेल

  • @AJ-ex4pi
    @AJ-ex4pi ปีที่แล้ว +2

    कुकूटपालन साठी काय आहे सर सबसिडी

  • @dhulenn9486
    @dhulenn9486 2 ปีที่แล้ว +2

    Very nice sir

  • @rahulbijule1144
    @rahulbijule1144 4 หลายเดือนก่อน

    Kase milel ya yojnecha labha

  • @AnilDhage-tl8yn
    @AnilDhage-tl8yn 2 หลายเดือนก่อน +1

    आमच्या दिंडोरी तालुक्यात मिळेल का

    • @aplayuva
      @aplayuva  2 หลายเดือนก่อน

      @@AnilDhage-tl8yn हो

  • @SurykantPachpute
    @SurykantPachpute 2 หลายเดือนก่อน +1

    Are tumich cra gai mhsi kiti nfa urto klel setkri mulala lgnasathi. Mlgi milana. Tumcha asly yojna mule dyache tr dudhala bajar dya

    • @aplayuva
      @aplayuva  2 หลายเดือนก่อน

      @@SurykantPachpute कृपया अमची नवीन व्हिडिओ आली आहे ती एकदा पाहा nLm sceme मध्ये नविन अपडेट झाले आहेत एकदा पाहा.....आणि चॅनल subscribe करा

  • @parmeahwardumne8542
    @parmeahwardumne8542 9 หลายเดือนก่อน +1

    सर मला माहिती पाहिजे मला वेव साय करायचा

  • @subhashbagul9938
    @subhashbagul9938 2 ปีที่แล้ว +1

    Mala shelipalan Sathi loan pahije ya vayvsayasathi vayachi aat ahe ka

  • @vijaychavan1298
    @vijaychavan1298 2 ปีที่แล้ว +4

    सर मुक्त संचार कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करायचा आहे काही मदत मिळेल का

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว +1

      ho nakkich

  • @सिध्देश्वरजायभाये

    सर व्याप कोनता आहे ते सांगा

  • @amitraut320
    @amitraut320 2 ปีที่แล้ว +1

    Laundry business sathi kay ahe yojna ani light bill sathi kay ahe kay

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว

      त्यासाठी cmegp किंवा बीज भांडवल योजनेअंतर्गत मिळेल .
      .
      आमची अगोदरची vedio नाक्की पहा 👍🙏

  • @rehanshahbad5693
    @rehanshahbad5693 2 ปีที่แล้ว +2

    Please make vlog on pvc pipe manufacturing business under pmegp/cmegp. Please

  • @arvinddawlekar5355
    @arvinddawlekar5355 2 หลายเดือนก่อน

    Machapalan yojnech vodivo banva arvind dawlekar murud nandgoan m.s. kokan

  • @JayshreeCHOUGULE-nt4cw
    @JayshreeCHOUGULE-nt4cw ปีที่แล้ว

    अगदी बरोबर आहे माझं सुद्धा विस हजार रुपये दिले डॉक्युमेंट साठी कर्ज पण मिळाले नाही

  • @lokeshjagade1543
    @lokeshjagade1543 2 ปีที่แล้ว +2

    Pune madhi kuth ya yojna chi mahiti milel location sanga sir kukut palan sathi kiti parynt milel ?

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว

      तालुका पंचायत समिती मध्ये .
      .
      पशू विकास अधिकारी यांना तुमच्या तालुक्यात संपर्क साधावा.

  • @bajrangboyane3666
    @bajrangboyane3666 2 ปีที่แล้ว +1

    Kadi chlu honar ahe kukutpalan

  • @samadhaningale8046
    @samadhaningale8046 ปีที่แล้ว +2

    Bank. Loan. Ghene. Aawashkata hai kai

  • @ananddighesaheb.8794
    @ananddighesaheb.8794 ปีที่แล้ว

    Khup chaan vidio sagar sir......

  • @rajeshjadhav9971
    @rajeshjadhav9971 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @maheshwarijain
    @maheshwarijain ปีที่แล้ว +1

    Sir
    । बकरी।पालन। करण्यासाठी जागा।मिलते।का। शासना। कदून

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      नाही ...अद्याप तर .... आमच्या माहितीनुसार...... (युवा प्रतिनिधि)

  • @balkrishnabhuran7002
    @balkrishnabhuran7002 ปีที่แล้ว +1

    Ya yojna jar kharya arthane rabvaychi asel tar sarv pratham ya adhikaryanchi mansikta badlyla havi. Bahutek sarv adhikari koknetar bhagatil asun tyanchi kokanvasiyan vishyichi aasuya veloveli disun yate.tyasthi ase adhikari he tya tya prantatil asne aavshyk aahe.tyat kokni manus ha swabhimani aahe.hat psrun bhik magnyachi tyala savy nahi.to khup mehenti kastalu asun to fasavar latkat nahi.khrokhar ya yojna sarv samanyansathi astat Kay?

  • @vikaspawar1565
    @vikaspawar1565 2 ปีที่แล้ว +2

    Mala sheli palan karaycha ahe aarj kutte kraycha kasa kraycha mahiti sanga

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว

      हा माहितीचा vedio संपुर्ण पहा.

  • @rohinijadhav8161
    @rohinijadhav8161 8 หลายเดือนก่อน +1

    Mlm yojana ahe ka sir

    • @aplayuva
      @aplayuva  8 หลายเดือนก่อน

      Nlm- national livestock mission

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 2 ปีที่แล้ว

    जिल्हा सोलापूर तालुका पंढरपूर साठी कोणती योजना आहे???????

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว

      सर ह्या सर्व योजना सर्वच जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांसाठी आहेत..

  • @baburaohirde8691
    @baburaohirde8691 7 หลายเดือนก่อน +1

    प्रश्न थोडक्यात असावेत..

    • @aplayuva
      @aplayuva  7 หลายเดือนก่อน

      नक्कीच sir .......thanks for your comment next time I will improve quality of questions .

  • @shivajigharat3318
    @shivajigharat3318 2 ปีที่แล้ว +7

    सर , कॉन्टॅक्ट नो. मिळाला तर बर होईल.
    धन्यवाद

  • @vaibhavmunde24
    @vaibhavmunde24 ปีที่แล้ว +1

    Shelipalan 1 cr scheme mahiti kuthe milel

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      जिल्हा परिषद

  • @vishnuhavale8370
    @vishnuhavale8370 2 ปีที่แล้ว +1

    Namaskar doctor sahab

  • @bhagwanasmanrawsalunke4385
    @bhagwanasmanrawsalunke4385 ปีที่แล้ว +3

    50लाख सबसिडी साठी माहिती सागा

  • @subhashthorat6428
    @subhashthorat6428 ปีที่แล้ว +1

    Maharashtra til 50 lakh te 1 corode paryant he manjur or chalu project chi list dene

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      Check nlm portal................

  • @pavansrdar2237
    @pavansrdar2237 2 ปีที่แล้ว +1

    Sir mala mashi palan karach ahe maja javl sheti bagayt sheti ahe mala khup garaj ahe

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว

      मासे पळणासंदर्भात लवकरच आमचा vedio येणार आहे नक्की .
      चॅनल subscribe करुन ठेवा .
      .
      तुम्हाला संपुर्ण माहितीचा vedio भेटून जाईल.

    • @kakawanve8184
      @kakawanve8184 2 ปีที่แล้ว

      मला फाईल करायचे आहे मला मदत करा

  • @ksuraj8369
    @ksuraj8369 2 ปีที่แล้ว +2

    Saheb sataryache distayat bolnyawrun 🤗🤗🤗

  • @prathmeshswami629
    @prathmeshswami629 ปีที่แล้ว +1

    बँक लोन च काय

  • @someshkarad4607
    @someshkarad4607 ปีที่แล้ว +4

    sir तुम्ही मदत करू शकता का

    • @aplayuva
      @aplayuva  ปีที่แล้ว

      तुम्ही ज्या जिल्हयात तालुक्यात आहात त्या ठिकाणी नक्कीच ............. तुम्हाला मदत केली जाईल.

  • @BajarangPatil-r5p
    @BajarangPatil-r5p 2 หลายเดือนก่อน +1

    Panchayt samiti madye bekar uttre detta yojna kadavar rahate

  • @sahebraodeshmukh8648
    @sahebraodeshmukh8648 2 ปีที่แล้ว +3

    या अधिकारी वर्गाने कुणा शेतकर्यास यायोजणणेत पैसे दिले त्याची ही नांवे मो ना सह दिला तरच खरं
    नाहीतर
    फक्त घोषणाच

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว

      सर नक्कीच अशा लोकांच्या मुलाखती व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत.
      .
      .
      त्यासाठी या चॅनल ला subscribe करा

  • @sachinkadam1414
    @sachinkadam1414 9 หลายเดือนก่อน +1

    मला पन कुकुड पालन करायचय

  • @vishnujadhav4083
    @vishnujadhav4083 3 หลายเดือนก่อน +1

    मला ha व्यवसाय करण्याचा आहे

    • @vishnujadhav4083
      @vishnujadhav4083 3 หลายเดือนก่อน

      माहिती हवी होती

  • @ArabMMMhebuba
    @ArabMMMhebuba หลายเดือนก่อน

    अधिकारी वर्ग माहिती देत नाही तो यामुळे तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढतात शेतकऱ्याला बँकेत थांबू देत नाहीत ती योजना फक्त कागदावरच आहे

  • @lalchandgupta9658
    @lalchandgupta9658 2 ปีที่แล้ว +8

    बॅक कर्ज देत नाहि

    • @umeshpatil600
      @umeshpatil600 ปีที่แล้ว

      कटू सत्य आहे

  • @rudrad.2203
    @rudrad.2203 2 ปีที่แล้ว +3

    Ahamadnagar pashusavardhan vibhag office Adreess dya.

    • @aplayuva
      @aplayuva  2 ปีที่แล้ว

      तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती मध्ये पशुविकास अधिकारी असतात त्यांना भेट द्या.
      ...
      .
      आणि जिल्ह्याच जिल्हा परिषदेमध्ये पण एक डिपार्टमेंट आहे👍

  • @AshokTayde-wj6sh
    @AshokTayde-wj6sh 6 หลายเดือนก่อน +1

    नंबर पाठवा

  • @SandipRanshing-s1x
    @SandipRanshing-s1x ปีที่แล้ว +1

    Hii

  • @AstikBawne
    @AstikBawne 3 หลายเดือนก่อน

    आम्हाला पण पाहिजे