Hi Madhura, माझा मुलीचे नाव पण मधुरा आहे तिला खुप आवडतात ह्या वड्या पण मला जमतच नव्हत्या आणि भांडे पण खुप भरायचे आणि सामान पण वाया जायचे म्हणुन मी सुरळीच्या वड्या करणं बंद केल्या पण आज तुम्ही दिलेल्या पद्धतीने करून पहिल्या तर पहिल्यांदा त्या खुप छान बनल्या तुम्ही खुप छान सुंदर सोप्या पद्धतीने करून दाखविल्या तुमचे खुप खुप धन्यवाद ताई ❤
या वड्या गुंडाळून ठेवण्यापूर्वी यावर ओले खोबरे, कोथिंबीर घालून मग गुंडाळल्या की जास्त रुचकर लागतात. लुसलुशीत होतात. ह्या वड्या अजून पातळ केल्या तर सुंदर लागतात.
Khoop mast ani easy receipe thank you so much mam
Welcome!!
खूप खूप छान सुरूळीची वडी सोपी पद्धत सांगीतली त्याबद्दल आभारी आहे ठाणे
करून बघा 😊😊
@@MadhurasRecipeMarathi छान
ताई सुरळीच्या वडीची पद्धत खूप छान सांगितली मी करून पाहिल्या खूप छान झाल्या धन्यवाद
खूपच सुंदर आणि व्यवस्थित समजावून सांगितले आहे त्यामुळे अगदीच इझी वाटते,मस्तच
धन्यवाद 😊😊
वा खूप छान मस्त आहे सुरळीची वडी मला हवी होती रेसिपी धन्यवाद मधुरा मी नक्कीच बनवणार
धन्यवाद... नक्की करून बघा 😊
So tasty recipe khup soppi paddatine sangitlo tq madhura mam ❤
खूप छान सुरळीची वडी दाखवली सोपी पद्धत दाखवली स्मिता पाठक डोंबिवली
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मधुरा
Ghari try karun baghitli madam. Khup chhan zali. Khup sopya paddhatine sangitali madam tumhi😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान झटपट होणारी रेसिपी मस्त
धन्यवाद 😊😊
खूप छान मधुरा,तुमची रेसिपी आम्ही करून पाहिली. धन्यवाद.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mi banvali aaj Mast jhali thnx so much mam .. so easy recipe..yummy
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान रेसिपी आहे मधुराताई
ताई तुमची पद्धत खुप सोपी आणि छान असतें धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊😊
सुरळीच्या वडीची खूप सोपी पद्धत छान उत्कृष्टपणे दाखवली स्मिता पाठक डोंबिवली
धन्यवाद 😊😊
Khup sunder..khup awaghad recipe easy krun dakhvita
मनापासून आभार..
मधुरा ताई आजच-आत्ता च या पद्धतीने वड्या केल्या, पहिल्यांदाच एवढ्या चांगल्या जमल्या. खूप खुप धन्यवाद!
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान आणि सुंदर पद्धत शिकवली .. Thank you madam😊
Welcome!!
खुप छान आणि सोपी पद्धत आहे ताई 🙏🙏
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खूप छान आहे.. रेसिपी ची सोपी पद्धत आहे.
धन्यवाद 😊😊
मॅडम तुम्ही सांगितल्या प्रमाणे ही वडी केली खूप छान झाली आभारी आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा..खुप सोपी पद्धत आहे. खुप छान
धन्यवाद 😊😊
Mi karun bagitali khup chan zali ekadam easy Method thank you madam
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर अशी सोपी पद्धत👌👌👌
धन्यवाद 😊😊
Are va 👌...thanks sopi method sangitali 🙏👍
करून पहा 😊
Thank you so much tai.... अगदी सोपी पद्धत दाखवल्या बद्दल..
Welcome!!
Perfect recipe, it worked,, thanks a ton..
Glad to hear that!!
खुप छान वडी, ट्रे ची आयडिया भन्नाट
खुपच छान सुंदर 👌👌👍 सोपी पध्दत 👍👌👌
धन्यवाद 😊😊
Thank you tai.. Tumchya mule mi jevn bnvayla shikle.....
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mast mi nakki try Karin .mi tumhi sangitltpramane chakli keli khup mast zali . first time mazi chakli chan zali thank you so much ☺️
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Madhura Navin varsh v Gudi padwa cha Hardik shubhkamnaye
मधुरा जी, खूपच सुंदर कृती, सरळ सोपी. 👌👌
धन्यवाद 😊😊
Maine bhi banai bahut hi sundar aur taste bhi Acha Aya mere family me sabko pasanda ayi thank you for this ❤❤❤
बहुत हि बढिया 😊😊 शुक्रिया 😊😊
मधुराताई तुमचे खूप खूप आभार 🙏🏻 खूप छान बनते सुरळीची वडी 👍🏻😍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा जी खूप छान सोपी पद्धत
धन्यवाद 😊😊
वाह! मस्त मस्त सुरळीची वाडी 👌👌👍
धन्यवाद 😊😊
छान सोपी पद्धत आहे.धन्यवाद ताई.👌👌😋👍❤️
करून बघा 😊😊
Khup khup mast recipe ahe Tai 😄, dhanyavad!
धन्यवाद 😊😊
खुपच सुंदर अप्रतिम नक्की करते धन्यवाद
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप सोपी पद्धत सांगितली. Thank you Tai
करून बघा 😊😊
अप्रतिम खरच ताई खूप छान आहे. आणि भन्नाट पण दिसते. मी नककीच करून पाहीन धन्यवाद ताई. 🙏🙏🙏🙏
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप खूप छान, सोप्या पद्धतीने समजावून सांगितली.आम्हाला आवडली वडी.
मी ही आज करून बघते.👌👌👍💐
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
छानच खूपच सोपी पद्धत करायलाही सोपी नक्की करेन
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सोप्या पद्धतीने सांगितले आहे,👍👍
धन्यवाद 😊😊
Wow khupch sunder recipe thunku
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान रेसिपी आणी सोपी पध्दती ❤❤❤
धन्यवाद 😊😊
सुंदर, खूप छान 👌👌✌️👍👏
धन्यवाद 😊😊
खूप भन्नाट आहे सुरळीची वडी
धन्यवाद 😊😊
मी ही बनवते अशीच याच प्रमाणात खूप छान बनते
अरे वा... छानच...
Khup sundar recipe malaa far aabdte aani ya aadhi tumchi surlichi vadchi recipe baghun keli hoti ani nehmi premane aprtim zali hoti 😊😊😋🥰
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊😊
आताच मी विडियो बघून बनवली वडी खुप छान झाली .
खुप छान आणि सोप्पी पध्दत.
धन्यवाद 😊😊
Khup Chan सोप्पी recipe aahe
धन्यवाद 😊😊
Khup sunder n easy ahe
धन्यवाद 😊😊
अप्रतिम रेसिपी ताई 😊
धन्यवाद 😊😊
खूप छान, सोपी पद्धत 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
खूपच छान!! सुंदर !!
धन्यवाद 😊😊
Khup sopy padhat sangitali.
धन्यवाद 😊😊
Kup mast zali ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chan jhali suralichi vadi mi karun baghitli ❤thanks madhura tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
सुंदर ताई💯💯👌🏻👌🏻👍👍🙏🙏
धन्यवाद 😊😊
Khupch chan vadi❤
मी नेहमी कढईत बनवते आणि मी नेहमी ताक घलते छान होती सुरळीची वडी धन्यवाद ताई
अरे वा छानच...
Khup ch mast ....mala khup avadate 😋😋👌
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Atishay Sundar distey vadi 👌🏻😋
धन्यवाद 😊😊
खूपच छान 👌👌
धन्यवाद 😊
नमस्कार मधुराताई 🙏
खुप छान सुरळीच्या वड्या तयार केल्या आहेत मी नक्की करून बघेन 😃👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupch Chan 👌👌👌👌👍🙏
धन्यवाद 😊😊
Madhura khup chan recipe ahe me karun baghin
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
मधुरा thanks ग तुला follow केलं आणि माझ्या ही वड्या उत्तम झाल्या आहेत
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chann ❤️👍👍👏👏❤️
धन्यवाद 😊😊
एकदम मस्त👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान झाली सुरळीची वडी 👌👌💐💐
धन्यवाद 😊😊
Kupach mast I ll try it
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Chan.. mala phar avadete..chan recipe 🙏🏻
धन्यवाद 😊😊
खूप भारी. सोपी पद्धत. नक्की करून बघेन.👌👌🙏
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊😊
Yammmy 😋😋😋 ek number madhura
धन्यवाद 😊😊
Hi Madhura, माझा मुलीचे नाव पण मधुरा आहे तिला खुप आवडतात ह्या वड्या पण मला जमतच नव्हत्या आणि भांडे पण खुप भरायचे आणि सामान पण वाया जायचे म्हणुन मी सुरळीच्या वड्या करणं बंद केल्या पण आज तुम्ही दिलेल्या पद्धतीने करून पहिल्या तर पहिल्यांदा त्या खुप छान बनल्या तुम्ही खुप छान सुंदर सोप्या पद्धतीने करून दाखविल्या तुमचे खुप खुप धन्यवाद ताई ❤
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
You are the best!
Glad you think so!!
@@MadhurasRecipeMarathi 🤗
खूप छान आहे वडी बनवून बघते 👌👌धन्यवाद मधुरा ताई आणि आज मी रवा नारळ लाडू बनवले आहेत खूप छान झाले आहेत धन्यवाद ताई ,🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
या वड्या गुंडाळून ठेवण्यापूर्वी यावर ओले खोबरे, कोथिंबीर घालून मग गुंडाळल्या की जास्त रुचकर लागतात. लुसलुशीत होतात. ह्या वड्या अजून पातळ केल्या तर सुंदर लागतात.
फारच छान फारच चविष्ट
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi धन्यवाद मधुरा
Mast जब्बरदस्त
धन्यवाद 😊😊
खूप छान झाली मधुराताई वडी👌
धन्यवाद 😊😊
मस्त सोपी पद्धत आहे
धन्यवाद 😊😊
Khup mast ani easy recipe ahe 😋👌👌
धन्यवाद 😊😊
Madhura khupech chan
धन्यवाद 😊😊
मस्त रेसिपी ताई👍🏼
धन्यवाद 😊😊
मी हि रेसीपी बनवली खुप छान झाली👌😋🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khupach mast 👌
धन्यवाद 😊😊
Perfect...msttt😋👌🏻
Thanks 🤗
Nice didi 😋💯
Thanks!!
Khup mast ahea me karat hoty pan ty pith neet shijat navty
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान सुरळीच्या वड्या
धन्यवाद 😊😊
वा!खूप छान सोपी पद्धत...भांडी जास्त लागत नाहीत हे खूपच सोयीचे
धन्यवाद 😊😊
Atiuttam reciepe Madura tai🙌❤️🌹
धन्यवाद 😊😊
मी madura che video नेहमी पाहते अणि माझी रेसिपी नेहमी परफेक्ट होते धन्यवाद madura
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Wa masta idea
धन्यवाद 😊😊
लोणावळा मध्ये राहते
मी आज केली होती वडी
सगळ्यांनी आवडीने खाली
खुप सोपी पध्दत आहे
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊