तोंडात विरघळणार्‍या, कूकरमधल्या सुरळीच्या वड्या । परफेक्ट प्रमाण, टिप्स । Suralichya vadya with tips

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • सुरळीच्या वड्या हा एक सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पण सुरळीच्या वड्या करण्यासाठी योग्य कृती वापरली, तरच त्या चांगल्या होतात. म्हणूनच, सुरळीच्या वड्या करण्याची योग्य आणि सोपी पद्धत ह्या व्हिडिओमध्ये संगीतलेली आहे. शिवाय सुरळीच्या वड्या उत्तम होण्यासाठी योग्य प्रमाण काय असावे, हे सुद्धा सांगीतलेले आहे.
    तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
    धन्यवाद.
    Ingredients:-
    1 katori besan
    1 katori buttermilk
    1 katori water
    1 small spoon Turmeric powder
    Half small spoon Asafoetida
    Half tsp salt
    2 tsp oil
    Mustard seeds
    Grated coconut
    Crushed ginger + garlic + green chilli
    Coriander leaves
    -------------------------------------------------------
    आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
    ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
    9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
    गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
    त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
    आजच ऑर्डर करा. 😀😀😀
    ---------------------------------------------------------
    #सुरळीच्या #वड्या #रेसीपी #परफेक्ट #प्रमाण #suralichya #vadya #recipe #perfect #proportions
    सुरळीच्या वड्या कशा कराव्यात, सुरळीच्या वड्या रेसिपी, सुरळीच्या मऊ वड्या, suralichya vadya, how to make suralichya vadya, suralichya vadya recipe, Maharashtrian cuisine, महाराष्ट्रियन, खाणं, cuisine, food, सुरळीच्या वड्या कूकरमध्ये कशा कराव्यात, suralichya vadya in marathi, suralichya vadya in cooker,

ความคิดเห็น • 136