1 वाटी कच्या तांदळाचा जाळीदार ढोकळा | Dhokla Recipe | Instant Dhokla Recipe.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #dhoklarecipe #besandhokla #ढोकळा #cookingticketmarathi
साहित्य / Ingredients
• कोणतेही जुने तांदूळ / Old Rice - 1 वाटी - 150gm
• चणाडाळ पीठ / Besan - 1 वाटी - 100gm
• दही / Curd - 1 वाटी - 200gm
• हळद / Turmeric powder - ¼ चमचा
• तेल / Cooking oil - 4/5 चमचे
• मीठ / Salt - test according
• ईनो फ्रुट सॉल्ट / Eno Fruit Salt - 1 चमचा/ 5gm
• मोहरी / Mustard seeds - ¼ चमचा
• हिरव्या मिरच्या / Green chilli - 2/3
• कढीपत्त्याची पानं / Curry leaves - 10
• हिंग / Asafoetida - 1 pinch
• साखर / Suger - 2 चमचे
• तेल / Cooking oil - 4/5 चमचे
• पाणी / Water - acording
#dhokalarecipe
#dhokla
#ravadhokla
#ravadhoklarecipe
#howtomakedhokaathome
#dhoklarecipeinmarathi
#khamandhokala
#Gujaratidhoklarecipe
#besandhokla
#instantdhoklarecipe
#cookingticketmarathi
#ढोकळा
#ढोकळारेसिपी
#बेसनढोकळा
#breakfastrecipe
#ricedaldhoklarecipe
#dhoklarecipeinhindi
#Khamandhoklarecipeingujarati
#nashtyachepadarth
#dhokalabananekividhi
#dhokalabananekatarika
#howtomake
#bachelordhokla
#easydhoklarecipe
#simpledhoklarecipe
हे खुप छान आहे, अप्रतीम कल्पना आवडली ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Ekdam mast ❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
ढोकल्याच्या पीठाची आंबोळी खुप छान आयडिया मला प्रचंड आवडतात तुमच्या रेसिपी 😊👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खुपच भारी झाला आहे ढोकळा मस्त मी नक्की करनार मला खुप आवडला 👌👌❤️
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏😊
छान रेसिपी आहे.आवडली.
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
👌👌👌
करून पहा 😊
@@Cookingticketmarathi होय nkki
मस्त🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
वा ताई खूपच छान ढोकळा झाला आहे मस्त अप्रतिम धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
ढोकळा छान तयार झाला आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
तुमचे सर्व रेसिपी नेहमी छान असतात तुम्ही बोलता खूप छान ❤❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khup chan😊me nehmi tumchya receipe pahte
Thank you so much 😊🙏
तुमचा आवाज ऐकण्यासाठी मी रेसिपी नेहमी बघते मला खूप खूप खूप आवडतात All the Best 👍
Thank you so much 😊🌹
रेसिपी अप्रतिम 👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Basamati tandul vaparle tari chaltil ka?
हो कोणतेहि जूने तांदूळ
खूपच छान ढोकळा रेसिपीज झाली .धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून बघा, Share करा 🙏
खुप छान ढोकळा लिंबाचा रस घातला नाही हे बर केल, नाहीतर खुप आंबट होतों मी नक्की करून बघणार ताई 😊👏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
666
खुप सुंदर आहे झटपट ढोकळा
Bolan khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अप्रतिम ढोकळा recipe, 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Tai please ganpati saathi without garlic vegetable dishes dakhva. Paneer kivha mix veg jya fatafat hotil ani tasty pun astil. Please
हो नक्की 😊🙏
😅
खूप छान वाटले ढोकळा रेसिपी धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
Best 👍👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
चिकन रिसिपी उपलोड करा.. Tai
हो नक्की करू
खूप छान झाला ढोकळा बघूनच भूक जोरात लागली पण काय करणार आज उपवास आहे. मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात तुम्ही दाखवलेल्या डोसा ची रेसिपी मी बनवते मुलांना खूप आवडली डोसा रेसिपी. मी बनवेन नंतर 👌👌🙏🙏
अरे वा फार छान आणि नक्की करून पहा 😊🌹🙏
खूपच छान आहे रेसिपी तोंडाला पाणी सुटले
आपणअगदी सहज सोप्या शब्दात पाककृती सांगता
खूपच छान👌
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chhan recipe aahe. Try karun baghate 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
लय भारी झालाय ढोकळा तुमचे सर्वच पदार्थ खुप छान असतात❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
ताई तुमच्या सर्व रेसिपी खुप छान असतात धन्यवाद ताई🙏💐
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान👏✊👍
छान रेसिपी,
नमस्कार ताई, मोदक पीठ कसं तयार करायचं ते सांगा. व मोदक कसे करायचे त्याची रेसिपी दाखवा
नक्की करू ,😊
Khupch chan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Khup khup khup mast recipe👌👌
Annapurna matecha Aashirwad aahet tumhala 🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
खरच खूप छान सांगता ताई ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup zatkan honara ha dhokla aahe...nakki karun baghnar
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
Me karun pahila tai khup chan zhala hota
Thank you so much 😊🌹
रेशनचा तांदूळ वापरला तर चालेल का?
हो सांगितलंय रेशन तांदूळ चालेल म्हणुन ताईंनी
हो चालेल
तांदळाचे जाडसर पीठ तसेच्या पीठ मूगाचे हे बरोबर आहे का?
करून बघा कळेल
Tandul pitth ghetale tar chalel ka?
नाही
तेल जास्त होत नाही काय
अजीबात नाही होत.
Cake recipe dhkhava tai
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा, Share करा 🙏
तांदुळा ऐवजी इडली रवा वापरला तर चालेल का
हो चालेल
👌👌 तांदळाचे पिठ चालेल का
हो
@@Cookingticketmarathi thanx.. ❤🙏
दही नको असेल तर
दही मुळे instant पदार्थ हलका होतो, जर पाणी घालून तयार करायचं असेल तर गरजेपुरता पाणी वापरून पीठ उबदार ठिकाणी फरमेंट करण्यासाठी ठेवून द्या म्हणजे सोडाही घालाव लागत नाही.
खुप बोलतात
तूम्ही येता का बोलायला 😂🤣
Kami bola 😂
तूम्ही बोलायला येता का मग मी कमी बोलते 😂
@@Cookingticketmarathiताई लक्ष देऊ नका बिनकामाचे लोक आहेत हे
तांदळाचे पीठ वापरले तर चालेल का
दही एवजी लिंबु फुल वापरले तर चालेल का?
हो 2 चिमूट वापरा