मी खुप घाबरत होते ही रेसिपी करून बघायला. पण खरच ताई खुपच छान झालेत बिस्कीट... आणि कमीत कमी साहित्य, सोडा बेकिंग सोडा चा वापर नाही, मैदा नाही... खरच खुप छान ❤❤❤❤
ताई, मी करून पाहिली. छान झाली आहेत. फक्त २५ मिनिटे ऐवजी २०मिनिटे ठेवावी वाटते. खालून थोडी काळी झाली आहेत. १७-२० मिनिटे पुरेशी वाटतात असे वाटते. Thank you. Mazya balala khup आवडली ❤
Kup chn resipi sngitli. Ani kup chn smjun sngtli ahe thank u
मी आज करून पाहीले खुप छान झाले घरातल्यांना पण खुप आवडले Thank you Tai
Thanks 🥰
Thanku Tai.
खूप छान रेसिपी आहे ...खूप छान झाली होती बिस्कीट
धन्यवाद ताई, चांगली रेसिपी आहे
Thank you
फारच छान 👌👍
मी खुप घाबरत होते ही रेसिपी करून बघायला. पण खरच ताई खुपच छान झालेत बिस्कीट... आणि कमीत कमी साहित्य, सोडा बेकिंग सोडा चा वापर नाही, मैदा नाही... खरच खुप छान ❤❤❤❤
@@supriyasutar9464 हो ना मनापासून धन्यवाद करून बघितल्याबद्ल
हीच रेसिपी फॉलो केली.. फक्त साखरे ऐवजी गूळ घातला..खूप छान झाली बिस्कीट
I will try.दिसायला सुंदर आहेत
ताई, मी करून पाहिली. छान झाली आहेत. फक्त २५ मिनिटे ऐवजी २०मिनिटे ठेवावी वाटते. खालून थोडी काळी झाली आहेत. १७-२० मिनिटे पुरेशी वाटतात असे वाटते. Thank you. Mazya balala khup आवडली ❤
हो खाली ठेवलेली कढई पातळ असेल तर कमी वेळ लागतो धन्यवाद
छान वाटली रेसिपी झटपट होते आणि सोपी पद्धत आहे ओव्हन ची गरज नाही घरी च बनवायची छान मी करणार आहे
रेसिपी शिकवल्या. बद्दल धन्यवाद
खुप छान रेसिपी आहे मी सुद्धा करून बघते अगदी सोपी रेसिपी आहे मला आवडले ❤️🙏
खुपच छान रेसीपी सांगीतली आहे ताई
खुप खुप खुप छानधन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
Thank you 😍
खुपच छान रेसिपी.. मी नक्कीच करून बघेन
हो नक्की करा 👍
@@ManishaManavar06 thanks diii.. मी आज ही रेसिपी बघुन बनवली आणि खरंच खुप छान झालीय 😊.आणि घरी सर्वानाच आवडली..
फारच छान साधी सरळ माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
छान रेसेपी आहे. आवडली, धन्यवाद. 🙏
Very simple n 👌 nutritive...biscuits...thanks to sharing this simple recipe of NANAKHATAI...LOVELY 😊
Thank you so much
Mi try kele khup chan Aani khuskhushit jhale biscuit thank you
धन्यवाद तुम्ही विश्वास ठेवून केल्याबद्दल 🥰
Very very nice 👍
सुंदर रेसीपी ❤❤😊
खूप छान बनवली बिस्कीट.1नंबर भारी
Thanks
वा ताई किती छान रेसिपी आहे अगदी झटपट बणणारी आणि पौष्टिक पदार्थ आहे 👌.❤
धन्यवाद
Tai tumhi sangta chan , nakki karun pahin.
मी केली खूप छान झाली
Recipe very well explained. I tried it . Very tasty.
Thanks
मी नक्की करणार मला खूप आवडली
नक्की करा धन्यवाद
khup Chan vatli nkki try krel
नान कटाई recipe khup chan
😊recipi.khup.chan❤❤❤❤
@@PushpaBhalavi-k8r Thanks
फार छान व पौष्टिक आणि स्वच्छता पुर्वक तयार झाली नानकटाई... धन्यवाद ताई
Thank you so much ऐवढ्या बारकाईनं बघितल आणि छान कमेंट्स केली धन्यवाद
Khupch sundar aani sopi paddhat dakhavli tai nakki karun baghen thanks
Ho Nakki 👍
Tumchi resipi Chan aavdli sopi pddht krayla mst
@@mangaljangam5540 Thank you
खुप छान रेसिपी आहे
Thank you
खूप खूप छान रेसिपी आहे 👌👌👍👍
Chan vatlli tai mahiti ❤❤
रेसोपी छान
Very simple recipy ilike it😊😊😊😊
Malahi khup awadli biscuit
Khup chan zaliy biscuits aaj keli ganapati bappala naivedya sathi.....mala khup aavadali....mazya donhi mulani khalit. ...tyanahi khup aavadali biscuits. ...thks for recipes. ..🎉🎉
Thanks
छान अप्रतिम
खूप छान झाली tai नानकटाई घरी सर्वांना आवडली ..❤आणि तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलं ❤
@@SushmaKamble-v1i Thank you
Khupach Chan mast
Apratim Tasty
Bhariiii 👌👌👌👌👌
Mast Tai.. बोलता ही छान
Thank you
मी नक्की करते ❤खुपच सुंदर आहे
Farach chan.
खूबचंद बनाओलाइव full watching dee
Thank You
खूप छान आहे त
Tai mi karun pahili khup chhan zali biscuit lovely 🎉❤😊
@@kajalnanavare896 🥰
Very nice recipe tai 👌
Mast lay bhari Aavadale.
Thanks
मी तुम्ही दाखवल्या प्रमाणे बनवले खरंच खूपच छान झाले
Thanks 🥰
खूप सुंदर ❤
खूपच छान मी पण करुन बघते.
हो नक्की करून बघा
Khup Chan aahe mi pn karte
खूप खूप छान आहे रेशेपी
Recipe chhan aahe.
Video khup motha vatala.....
खूप छान रेसीपी आवडले
Thanks
खूप छान ताई
करून पहाते बिस्किटे
Khup chan keli. Mi pn karun baghte
very very ' Tasty
Khup chan aahe bisket
Thanks
छान रे शिपि सांगितली
Cahan distay 😊
Khup chhan.
Khup chan ❤
मी केली खूप छान झाली thank you🙏
@@KavitaSawant-e4n 🙏
छान नानकेट दाखवली ताई धन्यवाद
🥰
वा सुरेख बिस्किट मी करून बघते
हो नक्कीच
Khup Chan ani mast ahi
Thank you
Nice recipe 👌👌❤️
Thanks
Very nice karun baghnar mi
खूप छान झाले ताई नानकटाई 😃😃😃
धन्यवाद
व्वा....ह खुपच छान मस्त आणी सोपी रेसीपी एकदम छान 👌👌👍👍
Thank you
मस्त झाली आहेत 👌🏻👌🏻
Thanks
सुंदर गव्हाच्या पिठाची बिस्किट झाली खूप आवडली मला कूरमूरए लाडू दाखव धन्यवाद 🙏🙏
Thank you हो
अतिशय सुंदर ताई मी सुद्धा करुन बघेन
नक्की करुन बघा 🥰
मस्तच 🎉🎉
खुप छान झाली.. केलीत मी
Thank you so much
छान रेसिपी,करून बघते. अणि सोपी सुध्दा. मुख्य म्हणजे कुठचाही सोडा त्यात घातला नाही.हे मला जास्त आवडलं.❤
हो नक्की करून बघा आणि कमेंट्स
करून सांगा
खूप छान आहे
😊😊😊
@@ManishaManavar06❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😅
सुंदर रेसिपी..घरीचअसणारे साहित्य...खूपच छान..
खुप सुंदर 👌👍
खूप छान रेसिपी आहे ताई मी माझ्या नातवा साठी करून बघते ❤
हो नक्की
Nice video of cooking
Thanks
Khoop chan
Khup mst
Mi karun bgitle khup testy lagle
हो ना धन्यवाद
Khupach chan recipe sangitli
Mi hi recipe video pahili ki lagech keli. Mulana khup khup aavdli. Thank you. Asecch video takat raha. Mam
@@jagholp Ho Thank you so much
भाजताना. शिजताना आहे. का
खुप छान बिस्किटे 👌
Thanks
खूप खूप छान तोंडांत पाणी यायला लागली आहे धन्यवाद
Me pan banvle hote. Khup chan jhale hote. Saglyana aavdle Biscuit 🍪
🥰
फारच छान
फार छान.
Thanks
👌biscuit recipe aahe tai tup fetat basaychi pn garj nhi😊
Chans reicep
खूप आहे ताई आजुन नवीन प्रकारचे बिस्किट तयार करता येणार
हो
ताई खुप छान नानकटाई झाली
Khup chan bolatat tumhi tai
Thanks
khup Chan Me Karel❤❤👌👌👍👍❤❤
@@mayachavan8668 Thank you
Khup chan