शरद पवार वय वर्षे ८४ या वयात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार असं भाष्य केले ते खरं आहे कारण उबाठाचा चेहरा प्यादा म्हणून वापरला तो अडिच घरं सुद्धा चालला नाही म्हणून शरद पवार दुसरा चेहरा मोहरा म्हणून शोधत होते असं एकंदरीत गणित जुळवून ते महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार होते आता ते बिचारे सदाभाऊ खोत समजू शकले नाही यात त्यांचा काय दोष?
आम्ही सामान्य नागरिक आहोत. ना bjp, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस.. कुणीही आलं, आमच्या दैनंदिन जीवनात काय फरक पडणार? तेल, दूध, डाळी त्याच भावात मिळणार. पण काल माननीय यांनी एका वरिष्ठ, बुजुर्ग, नेत्याच्या चेहऱ्यावर टीका केली. प्रचंड वेदना झाल्या. डोळ्यात पाणी आलं. आम्ही अस्वस्थ आहोत. खूप व्यथित आहोत. विचार व्यक्त करावेसे वाटतात. घरचे म्हणाले कशाला दुस्मनी घेता, कार्यकर्ते घरी येतील, अपमान करतील.. माफी मागायला लावतील..डूख धरतील.. पण तरी आम्ही लिहितोय. खूप वाईट वाटल. बोलणाऱ्या पेक्षा हसणाऱ्या, टाळ्या वाजवणाऱ्या चं खूप वाईट वाटलं. 😔😔😔
गेली 15/20 वर्ष हा सदाच सांगत फिरत होता महाराष्ट्र भर माझी आई अन म्हशीला रेडा एकाच दिवशी लावल्याची तारीख तुळीवर लिहिली आहे तर असा हा जनावरान काढलेला सद्या जतवाशी यांची दिशाभुल करतोय
खरे बोललं सदाभाऊ खोत आगे बढो हाम तुमारे साथ है गोरगरीब जनतेचं दैवत आहे त गोपिचंद पडलकर आमचे दैवत आहे अठरा पगड जातीचा आवाज आहे गोपिचंद पडलकर साहेब आगे बढो
सदाभाऊ खोत आपणही म्हतारे होणार आहात ..... राजकारणात वैचारिक मुद्द्यावर बोलता येत नसेल तेव्हा अशीच भाषा वापरली जाते.... यालाच वैचारीक दिवाळखोरी म्हणतात..
देवेंद्र फडवणीस साहेब सदाभाऊ खोत यांना आपल्या भारताचे पंतप्रधान करा आणि त्यांना सांगा की तुम्ही फक्त कडकनाथ कोंबडी वर काम करा आणि गोपीचंद पडळकर साहेब यांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा आणि गोपी भाऊ ला सांगा की तुम्ही फक्त एसटी बस महामंडळ याकडे लक्ष करा आणि आपली आहे तर पुनर्रचना सदावर्ती साहेब
*सदाभाऊ खोत्तांनी शरद पवारांवर केलेली टीकेवर तुमचं मत कमेंट काय ? सदाभाऊ खोतांना काय म्हणाल* ...
Gataritil dukkar.
Sadya Halakat kutra
पागल सदा , टरबुज !
गोप्या पण पागल !
शरद तंभाकू पंटर... वाकडया तोंडाचा कोरोना 😂😂
सदाभाऊ एक नंबर 👍🙏
@@DineshDeore-yn3tt yeda ahead bindok
शरदपवार ही महाराष्ट्राला laglela klanknk.
सदाभाऊ ग्रेड विचारवंत नेता
Khup chagle bol le sada bhau very very good
Bolayche nai tR tya la dev gara made bushun tuachi ketranw Puja keli pahije
पवार साहेब आहेत त्यामुळे त्यांचा संयम आहे दुसरा कोण असता तर जिवंत जायला असता हे लक्षात ठेवा सदाभाऊ
मुळव्याधाचा याला त्रास होता. म्हणून हा असा बोलत आहे
शरद पवार वय वर्षे ८४ या वयात महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार असं भाष्य केले ते खरं आहे कारण उबाठाचा चेहरा प्यादा म्हणून वापरला तो अडिच घरं सुद्धा चालला नाही म्हणून शरद पवार दुसरा चेहरा मोहरा म्हणून शोधत होते असं एकंदरीत गणित जुळवून ते महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार होते आता ते बिचारे सदाभाऊ खोत समजू शकले नाही यात त्यांचा काय दोष?
राजकारणाची पातळी घसरली आहे, मतदार सुज्ञ आहेत,
पडलकर.सदूने.तुझाच कार्यक्रम केला
यांच्या भाषणाने भाजप बॅकफुटवर जाईल वाटतं ?
आम्ही सामान्य नागरिक आहोत. ना bjp, ना राष्ट्रवादी, ना काँग्रेस.. कुणीही आलं, आमच्या दैनंदिन जीवनात काय फरक पडणार? तेल, दूध, डाळी त्याच भावात मिळणार. पण काल माननीय यांनी एका वरिष्ठ, बुजुर्ग, नेत्याच्या चेहऱ्यावर टीका केली. प्रचंड वेदना झाल्या. डोळ्यात पाणी आलं. आम्ही अस्वस्थ आहोत. खूप व्यथित आहोत. विचार व्यक्त करावेसे वाटतात. घरचे म्हणाले कशाला दुस्मनी घेता, कार्यकर्ते घरी येतील, अपमान करतील.. माफी मागायला लावतील..डूख धरतील.. पण तरी आम्ही लिहितोय. खूप वाईट वाटल. बोलणाऱ्या पेक्षा हसणाऱ्या, टाळ्या वाजवणाऱ्या चं खूप वाईट वाटलं. 😔😔😔
True fillings
धनगर आरक्षणच काय झालं त्यावर बोला साहेब
याला कोण विचार तो
सदयाच्या डोक्यावर परिणाम झालाय , फडणवीसच्या सावलीत राहून मस्ती आलीय
मशी राख्या हाय सदा
सदाभाउ तुम्ही लाचारी पत्करून पवार साहेबांच्या वर टीका करायची सुपारी घेतली आहे हे महाराष्ट्रात संदेश गेला आहे
मीटकरी जितुद्दिन, पौळ, ब्रिगेडी अवलाद हे पवार साहेबांनी पाळलेली कुत्री आहेत ते बोललेले दिसत नाही का,शरद पवारांनी जे पेरले तेच उगवत आहे.!!?
एकदम गलिच्छ भाषण.
गटार गंगा
सदा भाऊने लाज सोडली,कडकनाथ कोंबडी शाबास,आता तुमचा कार्यक्रम संपला।
असल्या बोलल्याने पडळकर पडणार
गेली 15/20 वर्ष हा सदाच सांगत फिरत होता महाराष्ट्र भर
माझी आई अन म्हशीला रेडा एकाच दिवशी लावल्याची तारीख तुळीवर लिहिली आहे
तर असा हा जनावरान काढलेला सद्या
जतवाशी यांची दिशाभुल करतोय
लय हसलो भावा
लाचारी
सदा भाऊ तुमची लायकी नाही
पडळकर साहेब तुम्हाला पवार साहेब २०१९ प्रमाणे आताही पराभूत करणार.
Ek number
पडळकर यांनी आतापर्यंत काय दिवा लावला पाच वर्षांत
शरीराने वाढला आहे अक्कल कमी राहीली.
भाऊ मी तुमचे भाषण आवडीने ऐकतो पण तुम्ही सुद्धा तोंड वाकडे वाकडे करुन बोलता हे सुद्धा ध्यानात घ्या तुम ची आवड अध्याप कमी नाही शब्द जरा सौम्य करा
एकदम गलिच्छ भाषण.
गटार गंगा.
या भाषांना मुळे मतदान अजून कमी झाले.
राजकीय स्तर पूर्ण खालावला आहे.
सदाभाऊ तुमची लायकी तर काय आहे असल्या कुठल्याही नेत्याला त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी आवर घालावी
सदाभाऊ खोत एकच नंबर
खरं बोललात 👍👍🤣🤣🤣
भाजप ने असली घान आधी स्वच्छ करण्याची गरज आहे गटार .घान भाषण पडळकर पडण्याला१०० % सदा जबाबदार राहील😅
गप्प ये सदया....कडकनाथ कोंबडीच बोल...
सदाभाऊ बोलताना फडणवीस याला लाज वाटायला पाहिजे
ह्याला प्रत्येक ठिकाणी प्रचाराला पाठवा,,,,, आपोआप भाजप चीं सिटे पडतील,,,😅😅
सदाभाऊ खोत साहेब तेवढं कडकनाथ कोंबड्यांचे बोला
Only modi, shaha, fadanvis, shinde, ajiat dada🇮🇳🇮🇳🇮🇳
रोखठोक बोलणारा नेता o सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत आणि सदाभाऊ खोत
शेतीच सदानं वाटुळ केल
पडळकर तर पडणारच भाजपचे सगळी सीट तरी पडणार 100% यांच्या भाषणाने
खरे बोललं सदाभाऊ खोत आगे बढो हाम तुमारे साथ है गोरगरीब जनतेचं दैवत आहे त गोपिचंद पडलकर आमचे दैवत आहे अठरा पगड जातीचा आवाज आहे गोपिचंद पडलकर साहेब आगे बढो
सदाभाऊ raangda,माणूस सत्य बोलणारा नेता,
@@NamdeoSuryawanshi-c9o जेवणाची उधारी भागवली का विचारा कडकनाथाला .
Bindok ahead sadu makad 🎉
मागील दाराने आमदार कोणी पन होईल जनतेतून निवडून या😅
पवार साहेब यांच्या राजकीय कारकीर्द आहे तेवढं सद्या तुज वय पण नाही
तु जिथे जाणार तिथे भाजप उमेदवार नक्की पडणार
पडळकर साहेब पुढील पंच वार्षिकला मतदान संघ बघुन ठेवा आताचं फडणवीस साहेब आहेत आता
सदाभाऊ खोत आपणही म्हतारे होणार आहात ..... राजकारणात वैचारिक मुद्द्यावर बोलता येत नसेल तेव्हा अशीच भाषा वापरली जाते....
यालाच वैचारीक दिवाळखोरी म्हणतात..
भाषणात सदा बोलताना फसणीसना हसताना लाज वाटली नाही का
देवेंद्र फडवणीस साहेब सदाभाऊ खोत यांना आपल्या भारताचे पंतप्रधान करा आणि त्यांना सांगा की तुम्ही फक्त कडकनाथ कोंबडी वर काम करा आणि गोपीचंद पडळकर साहेब यांना आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा आणि गोपी भाऊ ला सांगा की तुम्ही फक्त एसटी बस महामंडळ याकडे लक्ष करा आणि आपली आहे तर पुनर्रचना सदावर्ती साहेब
राजू शेट्टी साहेबांना यानेच धोका दिला..
पडळकर याला घरीच बसवणार आहे हे मतदारांनी नक्की ठरवलंआहे
आपली लायकी आहे का शरद पवार साहेब चाय विषय बोलायची हरमाखोर सदा तुला बोलायची लायकी नाही.....
जाहिर निषेध
Wah kay baat hai
सदाभाउ भाजप संपवासाठी,1नंबर, आहे
मतदार राजा हुशार आहे तुमची जागा तुम्हाला दाखवून देईल मतदार राजा
भाजप उमेदवार ला निवडणुकीत मत कमी मिळणार ह्याला कारणीभूत सदाभाऊ खोत च असणार .
लोकांना अशी टिका केलेली आवडत नाही. विकासा वर बोला नवीन योजना बाबत बोला .
संरद चाद्र पवार साहेब तुजेय आजा पजा बि आले तर पवार साहेबाना काही फरक पडणार नाही
हा कितव्या महिन्यात आहे आईच्या दुधाने पोट भरलय का सदा भाऊ कुठं चोकयाचं चाललंय धानन्यवाद बेंबटकात bagha
पडालकरांनी सांगतलं होत बिरोबाची शपत घेऊन सांगतलेलं bjp मदन उभा राहिलो तर मला मत देऊ नका.आता दिल तर कोपलं देवा म्हणुन नाय बाबा 😴😴😴😴🙏🙏🙏
खोत च्या वक्तव्यावर देवेंद्र फडवणीसनी भाषण थांबून खोत चा भाषण थांबून शरद पवार वर केलेल्या वक्तव्याची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती.
राजकारणाची पातळी खालावली आहे 😂😂😂😂
जाहीर निषेध
बीजेपी नेताओं कि घर वापसी पक्की है।
Sadha bhu Khot tum Agebudho Hum Tumhare sath Aahe.Mangaon.Raigad District.
जैसी करणी वैसी भरणी
महायुती सरकार जिंदाबाद जिंदाबाद ओबीसी एकजूटीचा विजय असो
100% सीट गेली 👌👌
कोणी कागद लिअन दिला तुला काय पासनिविस दिसतो 2006 सरसकट कर्ज माफी कोणी दिली दुधाला भाव पवार सहेबांमुळे मिळाले
Background song❤
कसदाभाऊखोतबरोबरबोलतात
Sadya Bhadawya
100% निवडणूक जिंकणार पड़ळकर... 👍🏻
फक्त आणि फक्त शरद पवार साहेब शरद पवारांना वळू म्हणून तुझं काहीतरी काम करून घे रे बाबा नाहीतर खाटा राहशील 😂👍
उपकार केल
पहीली कर्ज माफी कोणी केली हेही तपासून पहायला हवी सदाभाउ म्हणजे तुला कळले असतं
लाईट ची कनेक्शन देणे पण बंद केले ते पण सांगा
मुख्यमंत्री सदाभाऊ खोटं
अति तेथे माती
त्याला कोण निवडून देतात त्यांना च लाज वाटली पाहिजे तो कोण आहे हेच लोकांना माहीत नाही
सदा तु जीत जाहील. तीत तुझी उमेदवार पडणार
शेतकऱ्याच्या पिकाला भाव दया बाकी काही नको आम्हाली
भाजपचा सुपडा साफ होणार 😂😂
आरे बाबा पेट्रोल डिझेल ग्यास काय भावा होते
शर्म करो भाजपा वालों
खूपच दर्जेदार दर्जेदार आणि अभ्यासू नेतेआहेत सध्या भाजपमध्ये
बिन शेपटीचा वाघ सदा फळी 😂😂
007 only padalkar saheb ..bhavu jomat congress comat❤😂
सदाभाऊ चे आता काय खरे नाही..
मतदान करतांना विचार करून बटण दाबा........
मतदान करतांना विचार करून बटण दाबा........
भाजप बॅकफूवर गेली यामुळे
Hi basha purgaml Maharashtra chi nahi
मुलांना नोकऱ्या तयार नाही केल्या ते पण सांगा
तृतीय पंथी सद्या
🎉
Sagalakhatyahay
बरोबर आहे 👍
सगळेच काय पण भाषन फोडतात पण ग्रामपंचायत कामगाराच्या प्रश्नावर सगळेच मौन का आहेत
सोयाबीच्या भावावर पण बोला
वर्गणी काढून निवडून आला आपण.राजु शेट्टी चे उपकार विसरू नका.
काय भाषा आणि काय ते अर्वाच्य भाषण.... असे अडाणी लोक मत टाकून विधानसभेचे सरकार बनवून महाराष्ट्राला अजून पाठीमागे नेवुन ठेवण्यासारखे आहे....
ज्या वळू ला एक पोरगा पैदास करता आला नाही तो कसला वळू
😂😂😂😂❤❤❤😅😅😅
हिंदू हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद
कलंक
Bjp