हो ना सदाभाऊ हे बोलणे कोणाला बरं कसे वाटेल. अहो सदाभाऊ तो चेहरा तसा होण्यामागे किती पराक्रम आहे हे माहीत असूनसुद्धा सदाभाऊ असं बोलणे काकांच्या झेल्यांना कसं आवडेल. अहो सदाभाऊ तुमच्या अशा बोलण्याने काकांच्या झेल्यांचा चेहरा कसा झाला याची तुम्हाला कल्पना आहे का? सदाभाऊ महायूतीवाल्यांनी असलं काही बोलायचं नसतं हो. असलं काही बोलण्याचा ठेका महा विकास आघाडीवाल्यानी घेतलाय ना. महायूतीवाल्यांनी असलं काही बोलणे म्हणजे असंस्कृतपणाचे लक्षण असते हो. आघाडीवाल्यांनी फडणवीसांना टरबूज्या म्हणने, मोदींना औरंगजेब म्हणने अन् एवढेच नाही तर मोदींना त्यांच्या बायको वरुण बोलणे हा आघाडी वाल्यांचा सुसंस्कृतपणा समजून घ्या ना भाऊ. अहो सदाभाऊ खरं बोलल्यावर सख्ख्या आईला पण राग येतो ना. बारामतीच्या काकांनी एकही सहकारी साखर कारखाना उभारला नसला तरी त्यांना सहकार सम्राट म्हणाले असता तर काकांच्या झेल्यांना कशाला राग आला असता?
जाधव खुप खुष दिसतात आपण..... बहुतेक UP, बिहारींच आहे वाटत.... अहो MH साठी खुप मोठं योगदान आहे.... बरीच धरण पवार साहेबांच्या काळात बांधली गेली, कॅनॉल झाले व लोकांना शेतीला पाणी भेटलं..... भरपूर कंपनी आणल्या.... असो आपल्याला काय समजणार.....सदा खोत च काय योगदान आहे का साहेब.....
बहुतेक UP, बिहारींच आहे वाटत.... अहो MH साठी खुप मोठं योगदान आहे.... बरीच धरण पवार साहेबांच्या काळात बांधली गेली, कॅनॉल झाले व लोकांना शेतीला पाणी भेटलं..... भरपूर कंपनी आणल्या.... असो आपल्याला काय समजणार.....सदा खोत च काय योगदान आहे का साहेब.....
फाटली का सदा 😅
बर्याच जणांनी प्रतिक्रीया दिल्यात पण टरबुजाची प्रतिक्रियेबद्दल अद्यापही आलेली नाही यावरूनच दिसुन येतं हे जाणून बुजून विधान किलेले दिसत आहे
सध्याच्या 😂
शरद पवार महाराष्ट्राची शान आहेत आम्हाला त्यानचा खूप अभिमान आहे
नक्की च तेव्हा सदाभाऊ झोप ले होते का सदाभाऊ तुम्हाला पण साहेबांची गरज लागली आसेलना🎉🎉
सदा तु कडकनाथ हानलं
लाज वाटली पाहिजे
आले आता राग येतो फडणवीस साहेब यांना सारे घेरता मग बरं वाटतं का
सदाभव बरोबर आहे
तुझं काय हानलेसदा
सदाभाऊ अभिनंदन साहेबांचे वक्तव्य तपासून पहा म्हणावं गोऱ्या कातडीची बाई म्हटले होते तेव्हा कुठे गेले होते
सगळं हानलेल सांगितलं पण तुझ काय हानल ते नाही सांगितलं सद्या
सदाभाव बरोबर आहे
चोर तू 10 पक्ष बदलू, तू ये समोर तुझ्यावर करतो, ते आभाळ काहिला
हो ना सदाभाऊ हे बोलणे कोणाला बरं कसे वाटेल.
अहो सदाभाऊ तो चेहरा तसा होण्यामागे किती पराक्रम आहे हे माहीत असूनसुद्धा सदाभाऊ असं बोलणे काकांच्या झेल्यांना कसं आवडेल.
अहो सदाभाऊ तुमच्या अशा बोलण्याने काकांच्या झेल्यांचा चेहरा कसा झाला याची तुम्हाला कल्पना आहे का?
सदाभाऊ महायूतीवाल्यांनी असलं काही बोलायचं नसतं हो. असलं काही बोलण्याचा ठेका महा विकास आघाडीवाल्यानी घेतलाय ना.
महायूतीवाल्यांनी असलं काही बोलणे म्हणजे असंस्कृतपणाचे लक्षण असते हो.
आघाडीवाल्यांनी फडणवीसांना टरबूज्या म्हणने, मोदींना औरंगजेब म्हणने अन् एवढेच नाही तर मोदींना त्यांच्या बायको वरुण बोलणे हा आघाडी वाल्यांचा सुसंस्कृतपणा समजून घ्या ना भाऊ.
अहो सदाभाऊ खरं बोलल्यावर सख्ख्या आईला पण राग येतो ना.
बारामतीच्या काकांनी एकही सहकारी साखर कारखाना उभारला नसला तरी त्यांना सहकार सम्राट म्हणाले असता तर काकांच्या झेल्यांना कशाला राग आला असता?
गोऱ्या कातडीची बाई म्हणून एका श्रीची अवहेलना केली तरी चालतंय पण आमच्या थोबाडाबद्दल नका हो बोलू
तुमच्या बद्दल असं काही बोललं तर..... अहो काय योगदान आहे सदा कडकनाथ च.... कोणत्याही गोष्टी काढुन बरोबरी नको....
मीडिया ला का झोंबतय
Sadda.. 😮
Sadabhadya khot😂😂😂😂😂
आरे डोकं ठेवून ब
Sdabhav बरोबर आहे
जाधव खुप खुष दिसतात आपण.....
बहुतेक UP, बिहारींच आहे वाटत.... अहो MH साठी खुप मोठं योगदान आहे.... बरीच धरण पवार साहेबांच्या काळात बांधली गेली, कॅनॉल झाले व लोकांना शेतीला पाणी भेटलं..... भरपूर कंपनी आणल्या.... असो आपल्याला काय समजणार.....सदा खोत च काय योगदान आहे का साहेब.....
4:04
😂😂
S
Sadya tuzi aukat kay bhi karya.
😂😂😂😂😂
बरोबरोच बोललेत, परंतु थोडं वाईट वाटतं आजारावर चुकीचं आहे.पण शरद पवार नालायकच नेता आहे.महाराष्टाचं वाटोळं केलं आहे.
Pawar saheb na mule maharashtra t aahe nahitar Java lagal aast UP la.
@Raje_Bhosale काय लॉजिक आहे युपी.
बहुतेक UP, बिहारींच आहे वाटत.... अहो MH साठी खुप मोठं योगदान आहे.... बरीच धरण पवार साहेबांच्या काळात बांधली गेली, कॅनॉल झाले व लोकांना शेतीला पाणी भेटलं..... भरपूर कंपनी आणल्या.... असो आपल्याला काय समजणार.....सदा खोत च काय योगदान आहे का साहेब.....
हाच नाही भा ज प वाल्याना असं माज पहिल्यापासून आहे दादाने म्हटलं विनाशकाले... तसं यांचा विनाश जवळ आलेला आहे निश्चित