लाज वाटत नाही का असल्या माणसाला कट्यावर कशाला आणता बिजेपी चे पत्रकार. बिजेपी चे पाप झाकून टाकायची व विरोधी पक्षाबद्दल गैरसमज पसरायचा हे च काम मिडिया चे आहे हे आता जनतेला समजते. निवडणूक आयोग व मिडिया बिजेपी ने विकत घेतलाय.
अजूनही अहंकार गेलेला नाही. त्यांना व्हिडिओ दाखवा. कसला गावगाडा? आम्ही पण गावचे आहोत पण कोणाच्या आजारपणावर व्यंग करणं आमच्या गावातील लोकांना कधीही पटणार नाही. बोललो तर बोललो अशी हिम्मत पाहिजे.
खोत साहेब 10 वर्षे झाले मधली दोन वर्षे सोडली तर तुमचे सरकार आहे मग तुम्ही काय केले शेतकऱ्यांसाठी हे तरी सांगा शेतकऱ्यांचे हमीभावासाठी तुम्ही काय बोललात आतापर्यंत शेतकऱ्यांना हमीभाव दिलात का आता तुम्ही दहा वर्षापासून बीजेपी सरकार मध्ये आहेत मग तुम्ही काहीतरी बोला त्याच्यावर शरद पवारांना दोष का देतात
कारखाने, आंदोलन ,ऊस दराचा प्रश्न, सगळं बरंचस बरोबर आहे. शेतकरी ना बरीचशी संकटा पासून आणखी वाचवले पाहिजे. सत्तेवर येणारे सर्व राजकीय लोकां नी. विसरू नये.🙏🙏🙏 त्यांची कर्तव्ये.
शरद पवार साहेबांचे दाऊद इब्राहिम यांचे काय संबंध होते याचे पुरावे मा मुंबई महापालिकेचे आयुक्त गोरा खैरनार यांनी सर्व पुरावे दिले होते काय झालं त्याचं मला काही कळालच नाही
मळमळ कुशब्द वापरून व्यक्त केली पण मुजोरी काही जात नाही. महाराष्ट्रात सुमार नेत्यांची चंदी झालीय.भाजपला बहुजनातले असे सुमारच नेते मोठे करायचे आहेत,जेनेकरुन दर्जेदार नेत्यांंवर सोडता येतील.
एक नंबरचा हफ्तेखोर आहे हा खोत. कृषी उद्योग केंद्र आणि पानटपर्या कडून हफ्ते घेत होता. इस्लामपूर भागात कुणालाही विचारा. यांची ख्याती आहे हफ्तेखोर म्हणून. हा शेतकऱ्यांचा राहीला नाही. पैसा कमावणे हा एकमेव धंदा आहे याचा.
शेतकरी नेता शरदचंद्र पवारांना कोण कोण मानत शेतकरी मित्रांनो ह्या राजकारणयाच्या नादी लागू नका.हो हि सर्व एका माळेचे मणी आहोत हो एकही चांगला नाही महाराष्ट्रात शेतकरी नेता तो एक अभिनय करणारी मंडळी हो !😭🚩🚩🙏🙏
राजू सर, वरील प्रतिक्रियांमधून सदाभाऊ खोत यांच्या विधानांवर संमिश्र भावना व्यक्त झाल्या आहेत. काहींनी त्यांच्या भूमिका आणि मुद्द्यांना समर्थन दिले आहे, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. अनेकांनी त्यांच्या पूर्वीच्या राजकीय कृतींवर, वक्तृत्वाच्या शैलीवर आणि त्यांच्या भाषेतील आक्षेपार्हता किंवा असंयमी वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, काहींनी मीडियाची भूमिकाही टीकेचा विषय बनवली आहे, ज्यातून असे दिसते की मीडियावर टीआरपी साठी अयोग्य नेत्यांना स्थान दिल्याचा आरोप आहे. एकूणच, या प्रतिक्रियांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्व, राजकीय भूमिकेचा प्रभाव, आणि मीडियाच्या निवडीवर विविध दृष्टिकोनातून चर्चा केली आहे. मी शेवटच्या मुद्यावर आपले लक्ष वेधू इच्छितो.
काय वेळ आली ABP माझा वर टीआरपी साठी वाचाळ लोकांना बोलवावे लागतय राजीव सर यांचे आटपाडी कनेक्शन मुळे चान्स दिलाय बहुतेक या वाचाळ माणसाला राजीवजी, बदल करा 🙏🏼
@@YadavPatil-m7uत्या सलगरनं मोदी साहेबांना वाटाण्या, फुटाण्या म्हंटल तर चालतं.. तिच वय काय? सु.सु. ताई त्याच गावाकडची भाषा म्हणून समर्थन करते ! कसल्या फालतू गप्पा करतो!
@@YadavPatil-m7uत्या सलगरनं मोदी साहेबांना वाटाण्या, फुटाण्या म्हंटल तर चालतं.. तिच वय काय? सु.सु. ताई त्याच गावाकडची भाषा म्हणून समर्थन करते ! कसल्या फालतू गप्पा करतो!
असल्या काम नसलेल्या लोकांना कशाला बोलवायला पाहिजे,ह्यांच्याकडे कसला व्हिजन आहे,त्यापेक्षा शरद पवार साहेब,उध्दव ठाकरेंना,राजू परुळेकर,असीम सरोदे,विश्वंभर चौद्धरी,श्याम मानव,निखिल वागळे आणि एकदा रविष कुमारनं बोलवा ना
सदाभाऊ त्या बिचाऱ्या हॉटेल वाल्याची उधारी देऊन टाक खूप गरीब माणूस आहे तो
तो होटेल वालाचं एन्काउंटर करेल 😅
कुत्याकडून कोन बिल घेत का होटल वाल्यॉन तुकडा टाकला अस त्याला वाटलं
😂
खाल्लेले पैसे बुडव्या 😂😂
Arre kasli aulad re...tumhi.....laja watu de .,. wakadya chi aulad....sanskar mhnun ahe ki nahi ....aanna sodun kay khatos
कडकनाथ कुणी खाल्ला त्याच उत्तर दे
कड़कनाथ च नाही धुल्याची दूध डेयरी पन खाल्ली आहे आनी आता ही जावून आला आहे हा
सदा भाऊ तुमच्या मुळे आणि राजु शेट्टी साहेबांमुळे शेतकऱ्यांना ऊस दर वाढून मिळालाय.. 👌👍
खरच छान मुलाखत 👌👌👍👍
लाज वाटत नाही का असल्या माणसाला कट्यावर कशाला आणता बिजेपी चे पत्रकार. बिजेपी चे पाप झाकून टाकायची व विरोधी पक्षाबद्दल गैरसमज पसरायचा हे च काम मिडिया चे आहे हे आता जनतेला समजते. निवडणूक आयोग व मिडिया बिजेपी ने विकत घेतलाय.
अजूनही अहंकार गेलेला नाही. त्यांना व्हिडिओ दाखवा. कसला गावगाडा? आम्ही पण गावचे आहोत पण कोणाच्या आजारपणावर व्यंग करणं आमच्या गावातील लोकांना कधीही पटणार नाही. बोललो तर बोललो अशी हिम्मत पाहिजे.
खोत साहेब 10 वर्षे झाले मधली दोन वर्षे सोडली तर तुमचे सरकार आहे मग तुम्ही काय केले शेतकऱ्यांसाठी हे तरी सांगा शेतकऱ्यांचे हमीभावासाठी तुम्ही काय बोललात आतापर्यंत शेतकऱ्यांना हमीभाव दिलात का आता तुम्ही दहा वर्षापासून बीजेपी सरकार मध्ये आहेत मग तुम्ही काहीतरी बोला त्याच्यावर शरद पवारांना दोष का देतात
करेक्ट.
हा दुसरा पाशा पटेल झालाय@@gajananautade4015
शेण खायची सवय खोत ल
शेण खोत 😅😅
चांगला माणूस, कार्यकर्ता, राजनेता आहेत
कारखाने, आंदोलन ,ऊस दराचा प्रश्न,
सगळं बरंचस बरोबर आहे.
शेतकरी ना बरीचशी संकटा पासून आणखी वाचवले पाहिजे.
सत्तेवर येणारे सर्व
राजकीय लोकां नी.
विसरू नये.🙏🙏🙏
त्यांची कर्तव्ये.
तू 8 वर्ष सत्तेत मग पवार वर बोलल्या पेक्षा तू
काय केलंस हे सांग..म्हणजे जास्त बर होईल.
गावगाड्यातील नवीन भाषेचा फिलासाफर म्हणजे सदा खोत.
हाटेल वाल्याची उधारी आजुन दिली नाही 😮 द्यायला पाहिजे होती
सहकारीची वाटलावली पवार सहेबांनी सदाभाऊ आगेबढो
कोणाच्याही व्यंगावर बोलणं चुकीचे आहे, पवार साहेबां बद्दल चुकीचे आहे,पण सदाभाऊंच काम महान आहे,त्यांच्या कार्याला सलाम.
एसटी महामंडळाचे सर्वात जास्त नुकसान करणारा
सदा चे वर्ते आणि गुणांचा रत्न
सदाभाऊ हा खरंच गरिबांचा नेता आहे परंतु सत्तेतल्या मस्ती वान लोकांना त्यांचं योगदान दिसणार नाही❤❤❤
कोणाच्या शारीरिक व्यंगावर कोणी टीका करू नये पन फडणवीस साहेबांवर किती त्यांचे नेते बोलतात
सदाभाऊ खोत एक सडेतोड नेता 👍👍👍💥✌✌✌✌
शरद पवार साहेबांचे दाऊद इब्राहिम यांचे काय संबंध होते याचे पुरावे मा मुंबई महापालिकेचे आयुक्त गोरा खैरनार यांनी सर्व पुरावे दिले होते काय झालं त्याचं मला काही कळालच नाही
Sadabhau salam❤
सदा कधीतरी चांगला 🎉❤😢❤😂🎉😢😮😅😊
हि सगळी सारवासारव आहे खोत साहेब जनता सगळ काहि समझते ❤❤
याच्या गावात याला कुत्रा पण विचारत नाही
मळमळ कुशब्द वापरून व्यक्त केली पण मुजोरी काही जात नाही. महाराष्ट्रात सुमार नेत्यांची चंदी झालीय.भाजपला बहुजनातले असे सुमारच नेते मोठे करायचे आहेत,जेनेकरुन दर्जेदार नेत्यांंवर सोडता येतील.
कसली मुलाखत म्हणायची ही 😂
सदाभाऊ दुसऱ्या विषयावर चर्चा करतो
संपूर्ण मुलाखत पाहिली
कारखान्याबाबतीत जी गोष्ट सांगितलीत ती मात्र सत्य आहे
सदा भाऊ यांचं बोलण बरोबर आहे
हो फडणविस ची राखण करतोय
खरा शेतकरी चळवळीतला कार्यकार्त 👌👌👍👍👍
यांच्या कशासाठी मुलाखती घेतल्या जातात टीआरपी साठी
पवारांचा कर्दनकाळ आणि शेतकऱ्यांचा तारणहार 💯🔥
सदाभाऊ धूमधडाका 💥💥💥💥
खालच्या लेवलचा साड्या ...
नीच माणूस ...
Great sir
एक नंबरचा हफ्तेखोर आहे हा खोत. कृषी उद्योग केंद्र आणि पानटपर्या कडून हफ्ते घेत होता. इस्लामपूर भागात कुणालाही विचारा. यांची ख्याती आहे हफ्तेखोर म्हणून.
हा शेतकऱ्यांचा राहीला नाही. पैसा कमावणे हा एकमेव धंदा आहे याचा.
बरोबर आहे ..ग्रामपंचायतीत पडलेला ... आणि बऱ्याचदा मार खालेला माणूस आहे हा
Very good leader... I respect you 🙏
सोयाबीन व कापसाच्या भावावर बोल..
कडकनाथ.
शरद पवार यांच्या विषयी मुलाखत बोला
सदाभाऊ आपल्या कार्याला सलाम...आपली मुलाखत योग्य झाली
दहा वर्षापूर्वी च्या भावाचे सांगू नका तुमच्या काळातील शेतकऱ्याचे काय झाले, जुन्या गोष्टी आम्हाला माहीत आहे त्यामुळे लोकांनी तुम्हाला नेतृत्वात आणले
खर बोलत आहेत खोत
प्रस्थापितांच्या विरोधात बोलत राहणार सदाभाऊ.
नीच माणूस आहे हा साड्या ...
महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे, योग्यवेळी तुम्हाला तुमची जागा दाखवणार.
शेतकरी नेता शरदचंद्र पवारांना कोण कोण मानत शेतकरी मित्रांनो ह्या राजकारणयाच्या नादी लागू नका.हो हि सर्व एका माळेचे मणी आहोत हो एकही चांगला नाही महाराष्ट्रात शेतकरी नेता तो एक अभिनय करणारी मंडळी हो !😭🚩🚩🙏🙏
1 नंबर सदाभाऊ ❤💪💪💯
एक नंबर नीच ....
राम कृष्ण हरी 🙏
खोत काहीच बोलले नाही बाळासाहेब कोणाला मैद्याचे पोते म्हणत होते
सदाभाऊ यांची भावनिक मुलाखत दिली
खरच ए बी पी माझा चॅनलची ही चूक आहे. अशा माणसांना मुलाखतीसाठी बोलावलं नाहीं पाहिजे
सदाभाऊ 🔥
सदाभाऊ आपल्याकडे किती कार्यकर्ते आहेत,
ए बी पी माझा हा बारामतीच्या दावनिला बांधलेला वळू आहे सदाभाऊ! 😂😂😂😂😂
नीच साड्या
सदाभाऊ 1no
अण्णाजी पंथाचा प्रामाणिक श्वान आहे
जातीयवाद करुन आधुनिक काळात जगता नाही येणार,अभ्यास, कार्यक्षमता,शिक्षण, व्यावसायिक कौशल्य याच गोष्टी महत्वाच्या ठरतील.
Ha ha ha
राजू सर, वरील प्रतिक्रियांमधून सदाभाऊ खोत यांच्या विधानांवर संमिश्र भावना व्यक्त झाल्या आहेत. काहींनी त्यांच्या भूमिका आणि मुद्द्यांना समर्थन दिले आहे, तर काहींनी त्यांच्यावर टीका केली आहे. अनेकांनी त्यांच्या पूर्वीच्या राजकीय कृतींवर, वक्तृत्वाच्या शैलीवर आणि त्यांच्या भाषेतील आक्षेपार्हता किंवा असंयमी वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, काहींनी मीडियाची भूमिकाही टीकेचा विषय बनवली आहे, ज्यातून असे दिसते की मीडियावर टीआरपी साठी अयोग्य नेत्यांना स्थान दिल्याचा आरोप आहे. एकूणच, या प्रतिक्रियांमध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्व, राजकीय भूमिकेचा प्रभाव, आणि मीडियाच्या निवडीवर विविध दृष्टिकोनातून चर्चा केली आहे. मी शेवटच्या मुद्यावर आपले लक्ष वेधू इच्छितो.
आशा पद्धतीने बोलणाऱ्या नेत्यांबद्दल जनतेने निर्णय घेणे गरजेचे आहे
हि लोक नेते कसे होऊ शकतात. फक्त मीडिया दोसी
वाचाळवीर कट्ट्यावर...यांचा काय आदर्श घ्यायचा
एबीपी माझा हा माझा आवडता चॅनल आहे पण आता तो बिघडलाय कारण तो काही भंगार नेत्यांना माझा कट्यावर बोलावून आपली लोकप्रियता कमी करत आहे.
चुकीचे बोलला.... आता कश्याला सारवा -सारव करता , चुक ती चूकच, मान्य करा
सदाभाऊ बरोबर आहात आपण
सदाभाऊ खोत शेतकरांचे प्रश्न नक्कीच महायुती सत्तेवर आल्यावर सोडवातील हीच अपेक्षा सदाभाऊ लढवंय्ये कार्यकर्ते आहेत
घाणेरडा नीच माणूस ...!
पोलिस diparment आपल्याच ताब्यात आहे.
तुला ज्यांनी राजकारणात आणल त्यांचा विरोधात गेला तु
महाराष्ट्रातील राजकारणात सदा सारखा नटसम्राट पहायला मिळणार नाही यांन माया पण भरपूर कमाई केली आहे
कडकनाथ कोबडी चे पैसे खावून पक्ष काढला वाचाळ विराने . राज्य लुटायला
काय वेळ आली ABP माझा वर टीआरपी साठी वाचाळ लोकांना बोलवावे लागतय
राजीव सर यांचे आटपाडी कनेक्शन मुळे चान्स दिलाय बहुतेक या वाचाळ माणसाला
राजीवजी, बदल करा 🙏🏼
खांडेकर जात दाखवली. लायक माणूस दाखवून स्वतः ची लायकी दाखवली.
त्यांच्या पक्षाने त्यांना पुर्ण परवानगी दिलेली असते . नंतर त्या पक्षाने म्हणायचं ते त्यांचं वैयक्तीक मत आहे म्हणायचं.
शरद पवार ला बोलेल लयच जिव्हारी लागलय एबीपी माझा chya😂
नीच अन् वाह्यात माणूस आहे हा सदा ....!!
दादा राजकारण एका ठिकाणी नी नेते खुश करण्या साठी लांगूल चालं न वेगळे,जर तुमच्या आई,बाबा बद्दल अस कोणी बोल तर तूम्हाला चालेल का तूम्हाला एकवेळ चालेल
@@silvershine712Tarbuj he kay ahe? Vyang nahi ka ?
सदाभाऊ बोलतात त्यापेक्षा वास्तव वेगळं आहे.कागदावरील आकडेवारी मात्र वेगळी आहे.
जबरदस्त सदा भाऊ😅
जबरस्त नीच ...
संस्कारांचा अभाव
चुकीच बोला तुम्ही
द ग्रेट सदाभाऊ शेतकऱ्यांचा कैवारी
सदाभाऊ नंबर एक आमदार
एक नंबर नीच ....
तुम्ही शरद जोशी मुळे आता म्हणून तुम्हाला विश्वास दिला लोकांनी
सदाभाऊ 🙏
मी abp maza चा आदर करतो ह्या अशा माणसाचा काय आदर्श घ्याचा
अन्नसुरक्षा योजना मनमोहन सिंग सरकारने सुरू केली ए्वढं तरी मान्य आहे का❓
कार्य कर्त असतील तरच टिका करतील
Shetkaryancha robinhood🎉🙏🙏🙏
नकली का होईना पाऊस पाडा अन् मोठ्या साहेबाला एकदा शेवटच पावसत भिजवा म्हणजे मतदान चांगलं होईल म्हणजे घोडा लावायला मोकळे होतील
फडणवीस ला पण लय नाव ठेवत होते राष्ट्रवादीचे नेते टरबूज टरबूज म्हणून सदाभाऊ बोलले असतील थोडं एवढं का झोबलं
खेड्यातले लोक समवयस्क लोकांना बोलतात पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा माण ठेवावा अशी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याच्या बिमारीवर बोलू नये
@@YadavPatil-m7uत्या सलगरनं मोदी साहेबांना वाटाण्या, फुटाण्या म्हंटल तर चालतं.. तिच वय काय? सु.सु. ताई त्याच गावाकडची भाषा म्हणून समर्थन करते ! कसल्या फालतू गप्पा करतो!
@@YadavPatil-m7uत्या सलगरनं मोदी साहेबांना वाटाण्या, फुटाण्या म्हंटल तर चालतं.. तिच वय काय? सु.सु. ताई त्याच गावाकडची भाषा म्हणून समर्थन करते ! कसल्या फालतू गप्पा करतो!
Lay mirchi lagli
सक्षणा सलगर काय बोलली बारामतीत त्याच्या वर नाही बोलत.
असल्या काम नसलेल्या लोकांना कशाला बोलवायला पाहिजे,ह्यांच्याकडे कसला व्हिजन आहे,त्यापेक्षा शरद पवार साहेब,उध्दव ठाकरेंना,राजू परुळेकर,असीम सरोदे,विश्वंभर चौद्धरी,श्याम मानव,निखिल वागळे आणि एकदा रविष कुमारनं बोलवा ना
भाऊ एकदम बरोबर
नीच भाऊ ....
योग्य
Sadhabhau ek number
एक नंबर नीच ...
भाजपचे सगळे नेते त्यांना एन्काऊंटर करनार होते असं म्हणतात, मागे सदावर्ते साहेब पण् असच बोलत होते,
गोड बोलणारे घातच करतात. फसवतात.
रूढी, परंपरां , सभ्यता, संस्कृती चे नावाखाली
देश लुटले यांनी. काय कामाची यांची भाषा.
👍
सदाभाऊ हा लय मोठ्यामनचा माणूस हाय काय कळणार हाय बगलबच्चे यांना
सदाभाऊ खोत काहीही चुकीचे बोलले नाहीत. त्यांची बाजू एकदम योग्य आहे !
अति नीच माणूस आहे हा सद्या .... मूर्ख कुठला ...!
Sadabhau Khot Only 🔥🔥🔥🚩🚩🚩
सद्या लोकांच्या व्यंगावर बोलू नये. नवीन मुलांवर काय संस्कार करणार. तरुण मुलांनी काय आदर्श घ्यावा तुमचा.
1 number
एक नंबर नीच ...
याचा माज उतरवा
सदाभाऊ एक नंबर आहे
सदाभाऊ काहीही करा पण त्या हॉटेल वाल्याची उधारी देऊन टाका गडे लय इज्जत काढली ते हॉटेल वाल्यांनी तुमची
ABP माझाची पत घसरली का❓ मोठा प्रश्न, काहीही हं राजीवजी, लोकं संपली वाटतं मुलाखत घ्यायला
ज्ञानदा समरोप छान..