स्मृतीचित्र : विनय आपटे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 218

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 ปีที่แล้ว +8

    या मुलाखतीत त्यांच्या बहिणीं चा विनय आपटे बद्दल चा अनुभव ऐकुन मन भरून आले. ते कलावंत म्हणून तर मोठे होतेच पण माणूस म्हणून नाती जपणारा व्यक्ती होते.☺👍👌

  • @smitakapadnis
    @smitakapadnis ปีที่แล้ว +15

    विनय आपटे या कलाकारावर पूर्ण एपिसोड करून त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडल्या बद्दल खूप धन्य वाद...अतिशय अवलिया, खरा हाडाचा कलाकार,लेखक,दिग्दर्शक...वैजू ताईंच्या डोळ्यातील अश्रू पाहून अगदी रडायला आले. इतक्या चांगल्या माणसांना देव का घेऊन जातो असे वारंवार वाटते. पण इतक्या छान पद्धतीने त्यांच्या स्मृती जागवल्या या बद्दल Thank you सुलेखा ताई

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 ปีที่แล้ว +5

    सुंदर सादरीकरण. विनय आपटेंबद्दल बोलताना सदैव एक भारावलेपण जाणवतं सगळ्या कलाकारांचं.

  • @vaibhavidamle7587
    @vaibhavidamle7587 ปีที่แล้ว +2

    विनय आपटे अतिशय हरहुन्नरी व उत्कृष्ट कलाकार होते.त्यांची सगळ्या त जमे ची बाजु त्यांचा भारदस्त आवाज. एकुण त्यांच सम्पूर्ण व्यक्तिमत्त्व भारावून टाकणार होतं.सगळ्या प्रेक्षकां चे आवडते कलाकार होते.त्यांच्या सारखा रंगकर्मी होणे शक्य नाही. ☺😊👌👍👏

  • @littlelearningexplorer
    @littlelearningexplorer ปีที่แล้ว +2

    Really great 🙏🏻🙏🏻🙏🏻 Vinay Apte sir, my favorite ✨️

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 ปีที่แล้ว +69

    अनुराधा गोरे ह्यांना बोलवा,त्यांचा मुलगा कारगील मधे शहिद झाला होता,पण अजून ही त्या सगळ्यांना प्रेरणा देत असतात,ह्या वीर मातेला नक्की बोलवा 😊 15 august yet ahe

    • @diliparbooj6644
      @diliparbooj6644 ปีที่แล้ว +7

      अगदी खरे आहे. योग्य सूचना आहे..

    • @danceforever5940
      @danceforever5940 ปีที่แล้ว +2

      Agadi Barobar

    • @pradnyamavlankar8345
      @pradnyamavlankar8345 ปีที่แล้ว +2

      Ho please bolwa

    • @unnattimhatre3514
      @unnattimhatre3514 ปีที่แล้ว +1

      Correct

    • @vitthalsharale5833
      @vitthalsharale5833 ปีที่แล้ว +5

      गोरे बाई, या आम्हांला १९८५ साली विद्यार्थी दशेत (पार्ले टिळक विद्यालय) इंग्रजी विषय शिकवत. गोरे बाई शाळेजवळच राहत असत. त्यांचा मुलगा विनायक कधी कधी त्यांना शाळेत भेटावयास येत. विनायक गोरे २६-०९-१९९५ रोजी काश्मीर येथे गस्त घालत असताना शहीद झाले कारगिल मध्ये ते शहीद झाले नाहीत.

  • @prachishinde5287
    @prachishinde5287 ปีที่แล้ว +5

    सुलेखा ताई आजचा भाग बघून मलाही अश्रू अनावर झाले.तुमचे खुप खूप आभारी आहे.तुम्ही अशाच छान काम करत राहा आणि प्रेक्षक म्हणून एक भाग आहोत याचे समाधान मिळत राहील.

  • @snehalbhise2336
    @snehalbhise2336 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर एपिसोड....खूप चं दर्जेदार झाला कार्यक्रम... विनय आपटे नेहमीच स्मरणात राहतील... Thank you so much for this...

  • @anjanikaropady5336
    @anjanikaropady5336 11 หลายเดือนก่อน +1

    Namesakaru 🙏
    Thanks 👍

  • @saritanadgeer9811
    @saritanadgeer9811 ปีที่แล้ว +11

    Such a great person ❤ his son and wife are also very down to earth 👌नावातील विनय त्यांच्या वागण्यात होता,अगदी नावाप्रमाणेच वागणे असणाऱ्या व्यक्ती कमी असतात.

    • @arunkakatkar5439
      @arunkakatkar5439 ปีที่แล้ว

      नावाप्रमाणे ?.. विनय ? हाः हाः हाः.. No way..

  • @ashwinidesai
    @ashwinidesai ปีที่แล้ว +1

    Thank you...
    Vihaan you are a brilliant young man. Can see Vinay Apte Sir in you... God bless you!

  • @sugandhajathan3746
    @sugandhajathan3746 ปีที่แล้ว +4

    Waw great....khup khup dhanyawad Sulekha tai...❤

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 ปีที่แล้ว +4

    💐💐🙏 सुलेखाताई अतिशय ह्रद्य मुलाखत आणि विनय आपटेंच्या आठवणी..मी तर नुसती रडत होते ऐकतांना..विनय आपटे आणि स्मिता ताईंना मी प्रत्यक्ष ओळखत होते..सहीसुध्दा आहे माझ्याकडे..असा एकही कार्यक्रम नांही कि मी तो पाहिला नांहीय ; आरस्पानी राजवर्खी असो कि त्यांची सर्व नाटके- डँडी i love u;कुसुम मनोहर लेले ;शिवाय दूरदर्शनचे सर्व मनोरंजनात्मक कार्यक्रम ;गजरा; चिमणभाऊ ; चाळ नांवाची वाचाळ वस्ती वगैरे.. मला ते सारे स्मरते..त्यांचा तो भारदस्त - घनगंभीर आवाज ; त्यांतले उतार -चढाव; पाँझ घेण्याची पध्दत.;ती भेदक नजर-रंगभूमीवर ठसा उमटवला..सारे आता संपले आहे.. वैजयंतीताईंना आणि विहानला मझ्या शुभेच्छा..!

    • @टिरंजननकले
      @टिरंजननकले 28 วันที่ผ่านมา

      ह्यांना आणखी एक मुलगा आहे. तो आमच्या शाळेत होता(अंशुमन आपटे). त्याचा उल्लेख नाही झाला ह्याबद्दल आश्चर्य वाटले

  • @anuradhaaldar241
    @anuradhaaldar241 ปีที่แล้ว

    एकदम kadakkkkkk खूपच छान... सुलेखा ताई तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा... 👍

  • @sharmilakulkarni3566
    @sharmilakulkarni3566 ปีที่แล้ว

    अप्रतिमच मुलाखत. खूप खूप सुंदर. भावना हेलावून टाकणारी. दोघेही हातचे काहीच राखून न ठेवत बोलले.

  • @sujatagajghat2856
    @sujatagajghat2856 ปีที่แล้ว +2

    खूप छान झाला एपिसोड 👍🏻👌🏻. सुधा मूर्ती यांना पाहायला खूप आवडेल🙏🏻

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 ปีที่แล้ว

    फार फार कर्तबगार ,मित्रप्रेमी ,पत्नी शी मित्रासारखा वा गणारा.,प्रयोग शील,कलाकार .
    खूप खूप धन्यवाद.

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 ปีที่แล้ว +2

    एका अष्टपैलू रंगकर्मीची तितकीच भावूक करणारी “स्मृतिचित्रे” सादर केल्याबद्दल सुलेखा व दिलके करीबच्या टीमला धन्यवाद. 👍🙏

  • @bhavanamodi1495
    @bhavanamodi1495 ปีที่แล้ว +2

    Wow! ❤😊Dhanyawaa! Aanee Hardik Shubhechya SulekhaPoodhachya sarwa karyakramaan saathi. Shreemati,Sudha tai Martin chee Moolakhat khoop aawadael.
    ❤😊

  • @drsachin246
    @drsachin246 ปีที่แล้ว +9

    लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी स्मृतिचित्रे केल्यास खूप आवडेल.🙏

  • @mohanthete4321
    @mohanthete4321 ปีที่แล้ว

    कै. विनय आपटे यांच्याबरोबर मी पेरुगेट भावेस्कुल या शाळेत होतो ( अर्थात ते मला सिनीयर होते) पण शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विनय यांची पाहिलेली नाटकं अजुन ही लक्षात आहेत 🎉🎉🎉🎉🎉

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว

    Wow smita tai na pahun khup chaan vatale ani evade chaan kalakar tyancha baddal bolat ahet he pahun ase vatat mi thode adhi janmala yayla have hote so touching thank u sooo much sulekha tai

  • @madhavpimpalkharepimpalkha5970
    @madhavpimpalkharepimpalkha5970 ปีที่แล้ว

    Atishay sunder sulekhaji karyakram utkrusta dhanyavad shilalpaji

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 ปีที่แล้ว +17

    Such a bright boy . He is very Frank in expressing his feelings about how he misses not learning from him . ❤

  • @shreya5124
    @shreya5124 ปีที่แล้ว

    Khup chan smutichitra...
    Great aasami...

  • @mithilarege830
    @mithilarege830 ปีที่แล้ว

    Great person no words . Thnx for posting

  • @mayurdeshmukh160
    @mayurdeshmukh160 ปีที่แล้ว

    Khup chhan Vinya Sir yanchya Aathvani Smutichitrat dakhvilya
    Dhanyavad

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 ปีที่แล้ว +6

    मनापासून वाट पाहात आहोत ......

  • @tejaswinipadalkar-patil6365
    @tejaswinipadalkar-patil6365 ปีที่แล้ว +2

    Khupch chan ...vinay sir tyanchya athvani❤

  • @smitab8543
    @smitab8543 ปีที่แล้ว +1

    Great episode.. Thank you Sulekha ❤👌💐😢

  • @pallavikulkarni5507
    @pallavikulkarni5507 ปีที่แล้ว +8

    विनय आपटेसारख्या महान कलाकाराच्या स्मृती जागवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @nandiniramchandani8806
    @nandiniramchandani8806 ปีที่แล้ว

    Wahw .....thank u Sulekha MAM...kitti mehenat gheta tumi...ad fly pan kiti chan aahe ....Nice episode😂😂😂😂😂

  • @manjirilimaye8510
    @manjirilimaye8510 ปีที่แล้ว

    खुप छान...विनय आपटे....🙏धन्यवाद सुलेखा तळवलकर
    तसेच शाकुज मध्ये जाऊन shopping करून आलो...छान collection आहे.फोटो टाकता येत नाही...

  • @varadgawde2145
    @varadgawde2145 ปีที่แล้ว

    Apratim , आठवणीं आणि मुलाखत

  • @nayanakamble4288
    @nayanakamble4288 ปีที่แล้ว

    Khup Chan vatay vinay siranch smrutichitra pahun....te asate Ani tyanchya interview tumhi ghetala asata tar.....hech imagine kartey kiti bhari vatal asat saglyanach.....

  • @vijayamangaokar2439
    @vijayamangaokar2439 ปีที่แล้ว

    Khup sunder.Vinay Apte was such a great actor and person. A programme is deserved.

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 ปีที่แล้ว

    वाह .... वाह .... वाह ..... कमाल ..... 🙏🙏🙏

  • @rohantare2301
    @rohantare2301 ปีที่แล้ว +7

    Thank you for keeping your promise 😊 स्मिता ताईंच्या एपिसोड च्या वेळेस विनंती केली होती, तुम्ही लक्षात ठेवून हा एपिसोड केलात, मनापासून धन्यवाद

  • @rohangosavi1044
    @rohangosavi1044 ปีที่แล้ว

    मराठीतील एक भारदस्त अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांना मानाचा मुजरा.

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว +3

    My favorite and gr8 gr8 respect for him 😊

  • @rachanajamgaonkar3198
    @rachanajamgaonkar3198 ปีที่แล้ว

    विनय आपटे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यांचे आभाळमाया सिरीयल तर आम्ही कधीच विसरू शकत नाही. मुलाखत फारच आवडली. वैजयंती आप्पे आणि विहान यांनी विनय आपटे यांचे कार्य पुढे न्यावे.त्यांना अनेक शुभाशीर्वाद.

  • @himaniparasnis4080
    @himaniparasnis4080 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर, भावुक एपिसोड... विनय आपटे आमच्या पिढीसाठी नेहमीच आदरणीय राहतील...

  • @Swati_Pathak373
    @Swati_Pathak373 ปีที่แล้ว +4

    Manapasoon Dhanyawaad, Sulekha Tai ani Sampoorna "Dil Ke Kareeb" Team che! Shabdat nahi sangoo shakat kaay vatatay te!! 🙏🙏

  • @jaypanicker2362
    @jaypanicker2362 ปีที่แล้ว +1

    One of a finest Director….I watched his Marathi play….Mee Nathuram Godse Boltoy…. Three times…. I have huge respect for Nathuram Godse…..Sharad Ponkshe is Brilliant… Om Sadhgati for Vinay Apteji…

  • @aditioak2683
    @aditioak2683 ปีที่แล้ว +5

    So nice n most valuable and genuine gentleman ..
    विनय आपटे जी..
    A great personality, teaching practical education to junior actors.. N encouraging others..
    खूप lavkar exit ghetli tyani.. पण खूप changali माणसे तयार झाली tyanchya तालमी मध्ये..
    सुलेखा ताई,
    Tumche khoop khoop aabhar ni thanku so much for this episode..
    Reminding Golden memories..
    😊😊

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว

    Bhannat zakaaas khup awadal episode

  • @nehasawant1321
    @nehasawant1321 ปีที่แล้ว

    Wah great bhet Sulekha mam, अगदी मनापासून धन्यवाद❤

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว

    Khup lavkar gele.vinay kaka

  • @nandini6304
    @nandini6304 ปีที่แล้ว

    Khup chan mulakhat. “ Mi Nathuram boltoy “ he natak baghyala khup aawadel.🙏❤

  • @snehalbuchake321
    @snehalbuchake321 ปีที่แล้ว +2

    Hello Sulekhaji, really very much appreciate this series. It was very nice to know details about his families and most of the things were not known to us. Thank you so much for this 🙏

  • @vidyabhide1008
    @vidyabhide1008 ปีที่แล้ว

    Khoopch chan

  • @ShubhadaKulkarni-h1e
    @ShubhadaKulkarni-h1e ปีที่แล้ว

    अविस्मरणीय माणूस , हॅट्स ऑफ टू हीम 👍 थँक्यू वेरी मच ह्या एपिसोड बद्दल

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 8 หลายเดือนก่อน

    भारी अभिनय

  • @swatiathavale2610
    @swatiathavale2610 ปีที่แล้ว

    नेहमीप्रमाणेच उत्तम कार्यक्रम

  • @littlepenguinsschool2447
    @littlepenguinsschool2447 ปีที่แล้ว +1

    One of the best episodes of Dil ke kareeb so far .

  • @shailapadhye1953
    @shailapadhye1953 ปีที่แล้ว

    Khoop chhan

  • @mylifemyrule6841
    @mylifemyrule6841 ปีที่แล้ว

    विनय काका खूपच भारी अभिनय करायचे
    त्यांच्या आवाजाचा पोत खूपच वेगळा आणि भारदस्त होता, उगाच उसने अवसान आणून कधीच त्यांनी अभिनय नाही केला त्यांनी
    Love you विनय काका ❤❤
    Missing you so much

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 ปีที่แล้ว +2

    खरेच ग सुलेखा ताई खूप वाट बघते तुझे खुप खुप आभार ग

  • @jyotsnaphatak5872
    @jyotsnaphatak5872 ปีที่แล้ว +2

    खुपच छान, माझे आवडते नायक

  • @shailadmello6822
    @shailadmello6822 ปีที่แล้ว

    अनेक कंगोरे उलगडत गेले माहिती नसलेल्या अनेक गोष्टी समजल्या खरोखरच अजून काही वर्षे आपल्यात हवे होते मराठी परिवारासाठी आणि कुटुंबासाठी मुलाखत ऐकताना खूपदा भावनाविवश झालो पुन्हा एकदा रिक्तपणा जाणवला

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว

    Raja manus ❤❤❤❤❤❤gr8 respect vinay kaka love u

  • @akshatatamhankar1973
    @akshatatamhankar1973 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @bhagyashreelele6272
    @bhagyashreelele6272 ปีที่แล้ว

    सुलेखा ताई आजचा episode कमाल झाला..👌👌

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 ปีที่แล้ว +4

    विनय आपटे सरां बद्दल जाणून घ्यायला आवडेल 🙏🙏

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e 2 หลายเดือนก่อน

    Vinay sir ❤❤

  • @aniketmodak488
    @aniketmodak488 8 หลายเดือนก่อน

    V touchy

  • @aartikingi2924
    @aartikingi2924 ปีที่แล้ว +1

    कोकणातले पुरुष बायकोला मदत करतातच. हा त्यांचा भाग मला खूप आवडतो

  • @abhilashdeo2420
    @abhilashdeo2420 ปีที่แล้ว

    Khrach khup chan upakram ahe tumcha! Me sagle episodes pahilet. Please ek smrutichitra cha episode Rasika Joshi ya abhinetrivar karava.

  • @anujabal4797
    @anujabal4797 ปีที่แล้ว

    महान कलाकार एक विद्यापीठ च म्हणायला हवे असे होते स्व विनय आपटे सर

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy ปีที่แล้ว

    धन्यवाद सुलेखाजी

  • @aryajoshi8545
    @aryajoshi8545 ปีที่แล้ว

    Ek natak premi manun always ek respect ahe vinay apte Yan baddal pan through this interview I got to know why the no.of artists worship him as idol.
    Thank you 🙏

  • @sunaapte521
    @sunaapte521 ปีที่แล้ว

    फार लवकर एक्झिट घेतली या कलाकाराने.

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 ปีที่แล้ว

    Khup touching memories ahet dolya madhe paani ale

  • @SnehaVaze-wj7ds
    @SnehaVaze-wj7ds ปีที่แล้ว

    छान झाली मुलाखत

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 ปีที่แล้ว +16

    सुधा मूर्ती ना बोलवा.

  • @duhitamedhekar9187
    @duhitamedhekar9187 ปีที่แล้ว

    Khoop sunder

  • @manishapatwardhan8588
    @manishapatwardhan8588 ปีที่แล้ว

    छान मुलाखत

  • @madhavimone3386
    @madhavimone3386 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @shubhangijabshetty8020
    @shubhangijabshetty8020 ปีที่แล้ว

    विनय आपटे The best 👍

  • @rajashrithakur4075
    @rajashrithakur4075 ปีที่แล้ว +1

    मनःपूर्वक आभार 🙏

  • @girish5862
    @girish5862 ปีที่แล้ว +5

    विनय आपटे एक महान नट... अनेक भूमिका त्यांनी केल्या पण आजही मी खूप लहान असताना बघितलेले अग्निहोत्र ह्या मालिकेतील सदानंद राव ही व्यक्तिरेखा माझ्या साठी अविस्मणीय आहे...
    🙏🙏

  • @vinayakbagwe8664
    @vinayakbagwe8664 ปีที่แล้ว

    विनय आपटे सरांचा आवाज मला खूप आवडायचा शेवटची सिरीयल अग्निहोत्र होती माझा माहितीत

  • @vmrtours6018
    @vmrtours6018 ปีที่แล้ว +1

    विनय आपटे हा माझा मानलेला भाऊ म्हणजे दादा होता,मी पारलेकर आहे,त्याचीआई माझी क्लास टीचर होती,त्याच्या कडे येझदी बाईक होती,सुनील शेंडे पण माझा दादा होता

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  ปีที่แล้ว +1

      तुमचा सुनील शेंडे यांच्या कुटुंबाशी काही संबध असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधाल का? 98212 11297

    • @vmrtours6018
      @vmrtours6018 ปีที่แล้ว

      @@SulekhaTalwalkarofficial सुलेखाजी,आपला खूप आभारी आहे कारण आपण माझ्या प्रतिक्रियेची दखल घेऊन मला प्रतिसाद दिलात,मी आपला कार्यक्रम बऱ्याचदा बघतो,तो राहुल मेहेंदळे चा आणि त्याच्या पत्नीचा एपिसोड मी पाहिला खूप छान होता,त्याला मी खूप लहान असताना पाहिले आहे तेव्हा त्याच्या घरी पेंटिंगचे काम केले आहे. आणि हो, माझा आता फारसा संबंध त्या शेंडे कुटुंबाशी नाही राहिलेला,कारण मी आता डोंबिवलीला सेटल आहे,पण पूर्वी खूप चांगले संबंध होते आणि खास करून जेव्हा माझे वडील कै.adv.महादेव दत्तात्रेय रानडे हयात होते,तेव्हा आपटे आणि शेंडे कुटुंबीयांचे येणे जाणे होते,म्हणजे सुनील दादाच्या आईला आम्ही माई शेंडे म्हणायचो,माझ्या वडिलांनी पार्ल्यात उत्कर्ष मंडळ ही संस्था स्थापन केली तेव्हा माई शेंडे ह्या मुख्य पदावर होत्या.आपल्या तळवलकर gym मधे दादरच्या दर्शन संधू होता तो माझा शेजारी होता डोंबिवलीत.अजून काही माझ्याकडून माहिती हवी असल्यास मी नक्की सहकार्य करेन

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 8 หลายเดือนก่อน

    If I remember correctly, there was a serial on Chhatrapati Shivaji maharaj by Vinay sir.. extremely wonderful script..but was abruptly stopped..
    Really really wish to see that serial produced again as it showed how maharaj learnt from elders who became his mavale.. hope this wish reaches his family.

  • @savitagovande8220
    @savitagovande8220 ปีที่แล้ว

    Great man

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 ปีที่แล้ว +8

    Full credit to SULEKHAJee for remembering this legendary Vinay Apte...This episode is very Good

  • @brisa_de_montanha
    @brisa_de_montanha ปีที่แล้ว

    मानसी हा कार्यक्रम खूपच छान होता

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 ปีที่แล้ว +1

    आठवणीचा महामेरू अजरामर .

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว

    खूप छान कार्यक्रम

  • @rhutup8995
    @rhutup8995 9 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍❤️

  • @prashantdixit8877
    @prashantdixit8877 ปีที่แล้ว

    Saw Vinay’s aflatoon three times for free. I strongly believe that play is relative till now. I wish that the Marathi film industry would make that as a play. Mahesh Manjrekar? 0:13

  • @sharmilapuranik229
    @sharmilapuranik229 ปีที่แล้ว +1

    Qविनय आपटे यांच्या विषयी खूप वेळा खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्याच पण आज वैजयंती ताईं विषयी ऐकून , जोडीदार म्हणजे काय असत हे समजलं

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 ปีที่แล้ว

    आताच agnihotra सिरियल पहिली.Vinaychi acting tar best hotich.nehmich aste.pan Sulekha Usha cha tuza role ,acting अप्रतिम .

  • @sandipjoshi4162
    @sandipjoshi4162 ปีที่แล้ว

    👌👌🙏🙏🙏

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 ปีที่แล้ว

    ग्रेट कलाकार

  • @aashamisal8781
    @aashamisal8781 ปีที่แล้ว

    Most awaited SHILPA TULASKAR

  • @usharavindran6323
    @usharavindran6323 ปีที่แล้ว +1

    Brilliant actor. Marathi entertainment industry lost a very bright actor, director and good hearted person . 🙏🙏

  • @jaieem6749
    @jaieem6749 ปีที่แล้ว

    वैजयंती म्याम खूप छान...
    विनय आपटे "विनय आपटे" होते आणि होऊ शकले कारण त्यांच्या मागे ह्या म्याम होत्या..

  • @kajalbhuwad3501
    @kajalbhuwad3501 ปีที่แล้ว

    Khup chhan❤
    Wishlist - Ashok Saraf sir, Supriya Pilgaonkar mam, Ajay-Atul, Pooja Sawant, Renuka Shahane, Chinmay Mandlekar, Shreyas Talpade, Priya Berde ji,

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  ปีที่แล้ว

      अशोक सराफ यांच्यासाठी प्रयत्न करतो आहोत...बाकी सगळे मुलाखतीसाठी नाही म्हणाले आहेत

    • @aprdu
      @aprdu ปีที่แล้ว

      @@SulekhaTalwalkarofficial Manjusha Godse ani Poorva Gokhle ani Vandana Gupte yana invite kra please.

  • @subhashwaydande4175
    @subhashwaydande4175 ปีที่แล้ว

    Very great personality