संत नामदेव जीवन प्रसंग । ह.भ.प.युगंधराताई वीरकर । Kirtan Vishwa | Sant Namdev Jeevan Prasang

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2022
  • हा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ सर्वांना शेअर करा.
    कीर्तनविश्व चॅनेल सबस्क्राईब करा.
    / kirtanvishwa
    कीर्तनविश्व प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी किंवा आर्थिक सहयोग देण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या
    www.kirtanvishwa.org
    #kirtanvishwa

ความคิดเห็น • 93

  • @KirtanVishwa
    @KirtanVishwa  ปีที่แล้ว +1

    हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
    कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
    वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
    www.kirtanvishwa.org/

  • @medhagodbole2509
    @medhagodbole2509 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर युगंधराताई, सुश्राव्य कीर्तन 👏👏👌👌🙏

  • @SantoshJadhav-fi9px
    @SantoshJadhav-fi9px ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @sachindeshpande6958
    @sachindeshpande6958 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर कीर्तन, अतीशय भाऊक कीर्तन, माऊलींचा उल्लेख आला की मन भारावून जाते. नविन चरित्र भाग ऐकायला मिळाला, खुप छान. आपले गायन, आवाज खूप छान. जय जय रघुवीर समर्थ

    • @sarojsave5366
      @sarojsave5366 ปีที่แล้ว

      नविन ऐकायला मिळाले. आवाज खूप छान. विठ्ठल, विठ्ठल जय हरी विठ्ठल

  • @neetasanjayparanjpe5940
    @neetasanjayparanjpe5940 ปีที่แล้ว

    अप्रतिम किर्तनाचा श्रवणानंद मिळाला.विनम्र वंदन ह.भ.प.युगंधराताईंना आणि आयोजकांना.🙏🙏🙏

  • @ShilpaKelkar0122
    @ShilpaKelkar0122 ปีที่แล้ว +4

    नाम विठोबाला वाहू... अप्रतिम ..... 🙏

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 6 หลายเดือนก่อน

    ह भ प युगंधराताई नमस्कार आवाज गोड सादरीकरण खुप छान धन्यवाद नमस्कार

  • @bharatighewari1759
    @bharatighewari1759 4 หลายเดือนก่อน

    वाहवा खूपच सुंदर कीर्तन...

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर किर्तन!
    श्रीराम जयराम जयजयराम

  • @madhurijoshi195
    @madhurijoshi195 ปีที่แล้ว

    अतिशय छान आनंदाचे डोहि आनंदतरंग पुन्हा पुन्हा अस किर्तन ऐकायला मिळेल अशी भगवंताला प्रार्थना करते.

  • @vaishalilondhe3565
    @vaishalilondhe3565 ปีที่แล้ว

    वा फारच सुंदर सुश्राव्य सुमधूर ऐकून तृप्त वाटले .

  • @ganeshpendse9959
    @ganeshpendse9959 6 หลายเดือนก่อน

    मनोवेधक निरूपण आणि श्रवणीय उत्तरंग दोन्ही सुंदर धन्यवाद 🙏👍🌹👌

  • @aparnakeskar8597
    @aparnakeskar8597 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🌹 खूप छान धन्यवाद मनपूर्वक नमस्कार 🙏🌹🙏अप्रतिम 👌👏👏👏

  • @sudhawikhe202
    @sudhawikhe202 ปีที่แล้ว

    खुप सुंदर कीर्तन झाले , चरणी शत शत नमन 🌹🌹🙏🙏

  • @shrikrishnajoshi7759
    @shrikrishnajoshi7759 หลายเดือนก่อน

    Farach cchan, Jai Shree Ram

  • @ravindratelang8437
    @ravindratelang8437 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन .धन्यवाद

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 6 หลายเดือนก่อน

    छानच झालं किर्तन

  • @avinashthakare8998
    @avinashthakare8998 ปีที่แล้ว

    ताई किर्तन अप्रतिम आहे ऐकल माऊली शुभेच्छा

  • @anujoshi8967
    @anujoshi8967 ปีที่แล้ว

    कीर्तन अप्रतीम झालं!
    खूप शिकायला िमळाले

  • @pradnyavaze7683
    @pradnyavaze7683 5 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे किर्तन

  • @ujwalakavathekar7992
    @ujwalakavathekar7992 ปีที่แล้ว

    खुपच छान ताई. चारूदत्तजी देवा माझे मन निरुपणाचा अभंग छानच. माझे वडिल नाना पानसे. भजन सम्राट होते. त्यांनी हाच अभंग कलावती मघ्ये पण छान वाटतो. ऐकायला. मी त्यांची मुलगी सौ. उज्वला कवठेकर आहे. अप्रतिम झाले ताई किर्तन.👌👌👌👌

  • @sanjivanibhalerao5806
    @sanjivanibhalerao5806 ปีที่แล้ว

    Khupach Chan Yugandhara tai namaskar

  • @kalavatihonkalaskar2397
    @kalavatihonkalaskar2397 ปีที่แล้ว

    खणखणीत आवाजात उत्तम गेयता, सुस्पष्ट उच्चार करून उत्तम पद्धतीने कीर्तन सादर केले.धन्यवाद ताई! हा प्रसंग आज प्रथमच ऐकला.

  • @nishapunde5592
    @nishapunde5592 ปีที่แล้ว

    Khupchan tai navin kathabhag aiekavayas milala Dhanyavad sarv kirtan vishvache sadsyanche

  • @nirmalakinage1532
    @nirmalakinage1532 ปีที่แล้ว

    Aprtim। Chan

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर कीर्तन

  • @mayakale9599
    @mayakale9599 ปีที่แล้ว +1

    श्रीराम समर्थ 🙏 निरुपणाचा अभंग खुप सुंदर कोळ्याच्या जाळ्याचे उदाहरण छान नामदेवांचा जीवन प्रसंग सुंदर, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @nandkumarkulkarni4958
    @nandkumarkulkarni4958 ปีที่แล้ว

    वा ताई खूप छान कीर्तन.खूप खूप धन्यवाद.🙏🏼🙏🏼

  • @drgholap9452
    @drgholap9452 ปีที่แล้ว +1

    खूप छान!! अभ्यास पूर्ण ,सुश्राव्य कीर्तन. अभिनंदन, युगंधरा ताई🙏🙏

  • @suchetatanksale4152
    @suchetatanksale4152 ปีที่แล้ว

    फारच छान ताईंचा आवाज ही उत्तम आहे

  • @smitajoshi9784
    @smitajoshi9784 ปีที่แล้ว

    Khupach chhan kirtan. Dhanyavad tai

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख

  • @amresharekar1854
    @amresharekar1854 ปีที่แล้ว

    Khupach chhaan...Aprateem...

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 ปีที่แล้ว

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @ekanathghadi7238
    @ekanathghadi7238 ปีที่แล้ว

    खूप छान कीर्तन

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 ปีที่แล้ว +1

    ताई आपले अतिशय सुंदर किर्तान सादरीकरण आणि आपण संपूर्ण भावपूर्ण वातावरण निर्माण केले. धन्यवाद.

  • @anildeshpande1343
    @anildeshpande1343 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @alkasawant5474
    @alkasawant5474 ปีที่แล้ว

    श्रवणीय

  • @manishbagave1667
    @manishbagave1667 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 ปีที่แล้ว +1

    वाह सुंदर! कलावती आणि बागेश्री यांनी सुरुवात छान गाता हो आईसाहेब आपण!❤️

  • @mahadevraut1044
    @mahadevraut1044 ปีที่แล้ว

    Aprtim.chintn.

  • @bhalchandranaik2901
    @bhalchandranaik2901 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई..कीर्तन एकदम भारीच व सुंदर. विशेष म्हणजे आवाज एकदम छान. श्री गुरुदेव.

  • @preetijoshi4966
    @preetijoshi4966 ปีที่แล้ว

    अप्रतिम ताई

  • @abhaynadkarni2141
    @abhaynadkarni2141 ปีที่แล้ว

    सुंदर सादरीकरण

  • @snehalpitrekirtan148
    @snehalpitrekirtan148 ปีที่แล้ว

    Khup chan 🙏

  • @madhuraprabhu9168
    @madhuraprabhu9168 ปีที่แล้ว

    अप्रतिमतेचा कळस ताई !

  • @sonbaraul106
    @sonbaraul106 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @sudhakarbrahmanathkar5500
    @sudhakarbrahmanathkar5500 ปีที่แล้ว

    Very nice 👌 👍 👏

  • @laxmikamble7385
    @laxmikamble7385 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @priteepradhan118
    @priteepradhan118 ปีที่แล้ว

    अप्रतिम कीर्तन. नमस्कार ताई

  • @pratibhapise9478
    @pratibhapise9478 ปีที่แล้ว

    👌🙏🙏💐💐🙏🙏

  • @ShilpaKelkar0122
    @ShilpaKelkar0122 ปีที่แล้ว +1

    सुंदर दृष्टांत व संस्कृत श्लोकांनी सजलेला अप्रतिम पूर्वरंग...अभंगही छान...युगंधराताई 🙏🙏

  • @pachlagfamily
    @pachlagfamily ปีที่แล้ว

    उत्तम कीर्तन

  • @pushkaedixit
    @pushkaedixit ปีที่แล้ว

    जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम 🙏🌹🙏

  • @arunkulkarni6870
    @arunkulkarni6870 ปีที่แล้ว

    सुंंदर व श्रवणीय कीर्तन !! रामकृष्णहरि !!

  • @shridharshinde7565
    @shridharshinde7565 ปีที่แล้ว

    खुपय छान
    ॥ जय सच्चिदानंद ॥

  • @bharatijadhav69
    @bharatijadhav69 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर. अप्रतिम धन्यवाद.

  • @gorakshnathmagar1845
    @gorakshnathmagar1845 ปีที่แล้ว

    Madhur ani manala bhavnare kirtan.

  • @prakashvirkar4349
    @prakashvirkar4349 ปีที่แล้ว

    प्रवाही कीर्तन

  • @smitachincholkar9541
    @smitachincholkar9541 ปีที่แล้ว

    फार सुंदर कीर्तन. संपूच नये असे वाटले. काही जुनी तर काही नवीन पदे ऐकायला मिळाली. आख्यान पण नवीन होते. त्यांचं बरोबर संवादिनी व तबल्याची नेहमीप्रमाणे उत्तम साथ असल्याने कीर्तन फार छान रंगले.

  • @nehadeshpande9614
    @nehadeshpande9614 ปีที่แล้ว

    अप्रतिम किर्तन धन्यवाद 🙏🙏

  • @satappapadalkar6849
    @satappapadalkar6849 ปีที่แล้ว

    खुप सुंदर ‌🙏🙏🙏

  • @sureshnikam2804
    @sureshnikam2804 ปีที่แล้ว

    🙏श्री राम समर्थ🙏
    🙏जय जय रघुवीर समर्थ🙏

    • @ashasathe986
      @ashasathe986 ปีที่แล้ว

      छान च कीर्तन तबलावादक तसेच हार्मोनियम
      वादक उत्तम

  • @pranavkshirsagar4574
    @pranavkshirsagar4574 ปีที่แล้ว

    खूप छान कीर्तन धन्यवाद ताई.

  • @suhasbabtiwale254
    @suhasbabtiwale254 ปีที่แล้ว

    ATI SUNDAR

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 ปีที่แล้ว

    वा उत्तम सेवा!खुप भावली!

  • @surekhakulkarni2596
    @surekhakulkarni2596 ปีที่แล้ว

    खूप छान.
    🌹👋👋🌹

  • @vinayakbapat5545
    @vinayakbapat5545 ปีที่แล้ว

    apratim kirtan

  • @shankargore5794
    @shankargore5794 ปีที่แล้ว

    विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 ปีที่แล้ว

    अप्रतिम किर्तन

  • @vinodwagle6855
    @vinodwagle6855 ปีที่แล้ว

    Apratim, Fhar Chan , Amacha tumhala Namaskar From Mr. &.Mrs. Wagle.

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 ปีที่แล้ว

    🙏🙏👌👌

  • @rajeshrigade4008
    @rajeshrigade4008 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @aparna3018
    @aparna3018 ปีที่แล้ว

    सौ. युगंधरा वीरकर, अप्रतिम कीर्तन. सर्व भाव उत्कटतेने व्यक्त झाले. साथही उत्कृष्ट. अभिनंदन.

    • @mayurdeshpande3185
      @mayurdeshpande3185 ปีที่แล้ว

      Very NICE

    • @padmajajoshi2293
      @padmajajoshi2293 ปีที่แล้ว

      @@mayurdeshpande3185 खूप छान माहिती मिळाली

  • @manjudravid5998
    @manjudravid5998 ปีที่แล้ว +3

    नमस्कार ताई वा खुपचं सुंदर दर्जे दार कीर्तन संवादीनी तबला यांचीसुंदर अप्रतिम साथ, संचालन खुपचं छान, मनापासुन अभिनंदन शुभेच्छा धन्यवाद सर

  • @user-du6jc2dw6g
    @user-du6jc2dw6g ปีที่แล้ว

    सुंदर किर्तन!

    • @shashikalashinde8301
      @shashikalashinde8301 ปีที่แล้ว

      खुप खुप सुंदर परमेश्वरा चा

  • @shripadabhyankar6314
    @shripadabhyankar6314 ปีที่แล้ว

    Wa Tai khup mast

    • @vidyakorhale5823
      @vidyakorhale5823 ปีที่แล้ว

      वा!वा!खूप छान!दर्जेदार कीर्तन.

    • @madhurikulkarni1569
      @madhurikulkarni1569 ปีที่แล้ว

      Khup sunder

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 ปีที่แล้ว

    नमस्कार ताई कीर्तन खुपच सुंदर झाले पूर्वरंग निरुपण छान केले आख्यान मी नव्यानेच ऐकले तुम्ही खुप छान पद्धतीने रंगवलेत संवादिनी व तबल्याची साथ उत्तमच माऊलींना तबल्याकरता मनापासून दाद द्यावीशी वाटते आफळेबुवाना ही नमस्कार त्यांच्याचमुळे आम्हाला घरबसल्या चांगली कीर्तने प्रवचने ऐकायला मिळतात अभ्यासता येतात खुप खुप धन्यवाद (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )

    • @Indubai_76
      @Indubai_76 ปีที่แล้ว

      नमस्कार ताई आपले कीर्तन उत्तम झाले नाव ठेवायला तिळ मात्र जागा ठेवली नाही परंतु आख्यान सांगत असताना आपण म्हणालात झोपडी होती पण झोपडपट्टी नव्हती यांचा अर्थ कळलाच नाही माऊली , नका ओ असं करू झोपडपट्टी मध्ये पण भोळी भाबडी माणसंच राहतात समजून घ्या नका उपेक्षा करा त्यांची

  • @madhurasant7797
    @madhurasant7797 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर भक्ती रस मन तृप्त झाले. ताईंना माझा साष्टांग नमस्कार.

  • @sumatibhole9808
    @sumatibhole9808 ปีที่แล้ว

    F

  • @premalapimplikar5236
    @premalapimplikar5236 6 หลายเดือนก่อน

    ह भ प सुगंधाताई नमस्कार सादरीकरण खुप छान आवाज गोड नमस्कार धन्यवाद

  • @sangitadhage1130
    @sangitadhage1130 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @manojpotdar9355
    @manojpotdar9355 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏

  • @sachinkannadkar1316
    @sachinkannadkar1316 ปีที่แล้ว

    🙏