अगाध बुद्धी अमर्याद ज्ञान साष्टांग दंडवत साष्टांग नमन पुन्हा पून्हा ऐकाव आसं निरूपण.किती ही वेळा ऐकल तरी प्रत्येक वेळा नवीन आनुभव.प्रत्येक वेळा नित्य नवीन आसा आनुभव. जय जय राम कृष्ण हरी
महाराज, आपली विलक्षण बुद्धिमत्ता, प्रासंगिक मार्मिक विनोद ,एका विशिष्ट चाको रीतच कथन आपल्या बद्दल सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीत. आपले व ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज यांचे मी दररोज ऐकतो . पुढील सप्ताहात वसमतला आपला योग येईल असा प्रयत्न करणार आहे तु . ग . ताटेवार सेवनिवृत्त शिक्षक वसमत मो .९८५०६३९३२२
आपल्या संस्कृती चे आद्य ग्रंथ वेद,इतके सूक्ष्म वर्णन व सूक्ष्म विचार.स्तुती करावी तरी किती! आपले वेद निर्माण झाले,त्याचवेळी त्यांचे अभ्यासी र्रुषीमुनी होते व समाजही होता.परंतु त्यावेळी आर्यावर्ताच्या बाहेरील संस्कृती कोणत्या अवस्थेत होती?हाही अभ्यास(त्यांनी बाहेरील लोकांनी)करायला हवा.
!!रामकृष्णहरि!!
Ati sunder pravachan.
गुरुवर्य चैतन्य महाराज हे अध्यात्मिक क्षेत्रातील आजच्या काळातील परमोच्च शिक्षक आहेत... जे ऐकतात ते खरोखरच पुण्यवान आहेत... 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
>>p>>>ppp>>p>>p>pppp>>ppp>p>pp>pppppppp
अगाध बुद्धी अमर्याद ज्ञान साष्टांग दंडवत साष्टांग नमन
पुन्हा पून्हा ऐकाव आसं निरूपण.किती ही वेळा ऐकल तरी प्रत्येक वेळा नवीन आनुभव.प्रत्येक वेळा नित्य नवीन आसा आनुभव.
जय जय राम कृष्ण हरी
काय तुमचे उपकार आता सांगू मी या जगामाजी संत श्री देगलूरकर महाराजांचे कीर्तन प्रवचन अंतःकरणाघरकरते
❤ पुणे
अती सूक्ष्म चिंतन माउली राम कृष्ण हरी
🕉🙏🙏🙏
कृतज्ञता पूर्वक नमस्कार,कारण झालेल्या आनंदाचे वर्णन करण्यास शब्द नाहीत. धन्यवाद
अगाध बुद्धी अमर्याद ज्ञान
साष्टांग दंडवत साष्टांग नमन
श्री समर्था च्या चरणी कोटी कोटी विठलमय प्रणाम 🙏
महाराज, आपली विलक्षण बुद्धिमत्ता, प्रासंगिक मार्मिक विनोद ,एका विशिष्ट चाको रीतच कथन आपल्या बद्दल सांगायला माझ्याकडे शब्दच नाहीत.
आपले व ह.भ.प. नामदेव शास्त्री महाराज यांचे मी दररोज ऐकतो .
पुढील सप्ताहात वसमतला आपला योग येईल असा प्रयत्न करणार आहे
तु . ग . ताटेवार
सेवनिवृत्त शिक्षक वसमत
मो .९८५०६३९३२२
Om namo Bagawate vasudevay thanks kirtan
धन्यवाद ......संपूर्ण तीनही दिवस झालेली प्रवचने व्हिडिओ अपलोड करा ही नम्र विनंती आहे,
महाराजांना साष्टांग नमस्कार,,,
Jai jai Ram krishna Hari pranam Gurudev
खूप खूप धन्यवाद
Apratim
साष्टांग नमस्कार माऊली 1 हेचि दान देगा देवा तुझा विसर ना व्हावा 1
पहिल्या 2 दिवसांचे videos प्लीज upload करावेत
फारछान.प्व
आपल्या संस्कृती चे आद्य ग्रंथ वेद,इतके सूक्ष्म वर्णन व सूक्ष्म विचार.स्तुती करावी तरी किती! आपले वेद निर्माण झाले,त्याचवेळी त्यांचे अभ्यासी र्रुषीमुनी होते व समाजही होता.परंतु त्यावेळी आर्यावर्ताच्या बाहेरील संस्कृती कोणत्या अवस्थेत होती?हाही अभ्यास(त्यांनी बाहेरील लोकांनी)करायला हवा.
अतिशय सुंदर विवेचन
छान .👌👌
Chaitanya Maharaj Deglurkar | पसायदान | ऐका ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर यांना..! भाग 2
th-cam.com/video/1-rDqySVodc/w-d-xo.html
Om no Bagawate vasudevay
राम कृष्ण हरि
पुन्हा पून्हा ऐकाव आसं निरूपण.किती ही वेळा ऐकल तरी प्रत्येक वेळा नवीन आनुभव.प्रत्येक वेळा नित्य नवीन आसा आनुभव.
धन्यवाद!!!तीन दिवस चाललेल्या या प्रश्नांचा एकच व्हिडिओ अपलोड केला तर अभ्यास करणारी मंडळीना सोईचे होईल.ही विनवणी आहे.
सुंदर.
देगलुरकर पंरपंरचे चरणी नतमस्तक
Ajun aslele nirupan patva khup chan maharaj
जय संत महात्मा
बुद्धि बोध्या सोके ।ते एवढी वस्तू चुके। मना संकल्प नाके। याहीहूनी। अमृतानुभव।
Ram krushana hari
बुद्धिचे वैभव अन्य नाही दुजे। एका केशवराजे सकळ सिद्धि। हरिपाठ।
Khup chhan nyanacha god meva
Jay Jay Ramkrushnahari🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
Very good thought
राम कु्ष्ण हरि
खूप छान
छान चिंतन.
खुप छान
Very nice.Amrutanubhav chintan khup chhan.
निःशब्द महाराजांच्या ज्ञानपुढे नतमस्तक
छान
तं वंदे बुद्धिमतां वरिष्ठम्|
Khup Chan ase pravachan ahe
Ganesh Manuskare हे
कृपया आदरणीय चैतन्य महाराज यांचे सोलापूर येथील त्यांनी दिलेली प्रवचने संपूर्ण द्या हि विनंती आहे.
मलाही
Pl give me also
छान महाराज
Adhi che pn donhi pravachan upload kara
Nice
सुंदर ते ध्यान या अभंगावरील कीर्तन टाका, अमोघ महाराज
Jai sri ram Krishna Hari Jai sri Gundamaharaj buddhichi vistar Pravachan ikun aanand jhala
Ram Krishna Hari
Deglurkar maharajancha number milel Kay plz
सुपर
77777 like 8 ilo
कृपया. चैतन्य महाराजांचा संपर्क नं मिळेल का
“जय जय रघुवीर समर्थ”
श्री राम समर्थ”🙏🙏
अक्षर ब्रह्मयोगावरील, आठव्या अध्यायावरील प्रवचन असेल तर ऐकायला आवडेल.
जय हरी
जय परशुराम
th-cam.com/video/73DA22i5CNU/w-d-xo.html
Khupch Chan.
Paheleche 2 divasacha up load kara krupa karun. 🙏🙏
Hii
hi series upload kara....
पुण्यात चैतन्यमहाराज कधी येणार आहे कृपया सांगावे
Te punyatach rahatat
श्रीगुरुं चे अमृतानुभव या विषयावर रामकृष्ण मठ पुणे येथे प्रवचन ११ एप्रिल 2020 ते १७ एप्रिल 2020 या कालावधीत आहे.🙏🏻 कृपया लाभ घ्यावा ही विनंती
@@giridharkulkarni1083 Solapur la next kadhi the sanga
@@avinashchede9154 address milel Ka
Pudhil karykram time table samjel Ka
एक वर्षांपूर्वी या आधीचा भाग एक दोन जी असतील ती लोड करा अशी विनंती केलेली दिसते.कृपया लोड करा. ही नम्र विनंती. जय हरी.
Kirtan taka
far chan
P
M880
खूपच छान
खुपच छान
खूपच छान
खूप छान