देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे th-cam.com/video/mWxDUkJxcyU/w-d-xo.html शाहू महाराज टिळकांच्या बाबतीत मत th-cam.com/video/CuNqCDCZOTQ/w-d-xo.html

छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे महाराष्ट्र वर आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजावर खूप मोठे उपकार आहेत आपण त्यांच्या उपकाराची परतफेड कधीच करू शकत नाही
खरंच, धन्य ते शाहू महाराज आणि धन्य ते प्रबोधनकार! काय ते शब्द आणि काय ते वचन! नाहितर आजचे काय ते गंडेदोरे आणि किय ती बॉन्ड पेपरवयची हमीपत्रे! अरेरे, किव करावी तेवढी थोडीच! तुम्ही तरी काय करणार? प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार वागतो. वचन घेणारे आणि देणारेही तसलेच. पाळण्याचे बंधन थोडेच आहे? वचनें कीं दरिद्रता? असो. भिडू मंडळी तुम्ही खूपच रंजक, रूचकर, ज्ञानवर्धक माहिती देता बुवा! मराठी विश्वात मानाचे स्थान मिळवले आहे तुम्ही!
शिवाजी महाराजांना युगकर्ता म्हणणे चुकीचे नाही त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना महाराष्ट्राने अनेक समाजसुधारक,स्वातंत्र्य सैनिक , महान पुरुष बघितले ज्यांनी या मराठी भूमीला वेगळं अस्तित्व दिलं पुढच्या 1000 पिढ्या छत्रपती शिवराय, शंभूराजे,फुले,शाहू,आंबेडकर,शाहू महाराज, प्रबोधनकर,टिळक,गोखले यांचे ऋणी असतील.
खूप छान. हे ऐकल्यावर छ.शाहू महाराज यांच्या बद्दल मनात असणारा आदर द्विगुणीत झाला. स्वतःच्या राजेशाही वर ,अस्पृश्य,बहुजनासाठी पाणी सोडायला तयार असणार्या महामानवाला मानाचा मुजरा .
@@pankajjadhav5153 सगळे काठावर असलेले असेच बोलतात 😀😀😀 शेवटी शेठ चे गुणगान गातात आमचा दांडगा अनुभव आहे ह्या बाबतीत. तुमचं मत आहे जर शिवसेना संपली आहे तर मुंबईत सेनेचा गणपती मंडळ देखावा 400 पोलीस लावून रात्री का तोडला झुटे हिंदुत्ववादी लोक घाबरले आहेत
@@vishalfulsundar3588 amhi n kontya paksha cha Kam karto na kontya sheth cha ...fakt gulami soda tumcha Rajkumar tikde mast majet ahe Ani bagha mahanagar palika jail techa sagla samplela asel
Tuzi Yevdhi fatatey ki sambhajiraje ya shabdhachi fod karun lihitoy 🤣🤣🤣🤣🤣🤣 Kashi fatliye khatrud chi ... trrrrrrrrrrr Fake accouunt vaparun pan fatate .... arere
संभाजी राजांना राष्ट्रवादी चालते, आणि भाजप सुद्धा मग त्यांच्यासारखा मोठा माणूस पक्षात येत असेल... किंवा पक्ष वाढीसाठी शाश्वती मागितली असेल तर त्यात पक्ष म्हणून चुकीचं काही नाही
शाश्वती कोणाला मागावी आणि कोणी मागावी? ज्यांच्या पूर्वजांचे नाव वापरून घरदार, पक्ष चालवतोय त्याच्याच वंशजाला निष्ठा सिद्ध करायला सांगणे म्हणजे कहर झाला!😁😁😁 बरे झालं संभाजीराजेंनी धुडकावले. आता तर ऐकलंय बॉंडवरच लिहून घेतोय!!🤣@@factsaround.prashantjadhav6521
जातीमुळे मिळणारे आरक्षण ह्यांना दिसते परंतु जातीमुळे होणारे शोषण दिसत नाही. शोकांतिका आहे. खुप छान माहिती आहे. बोल भिडू चे video खुप छान आणि माहितीपूर्ण असतात आणि त्यात तुम्हा सगळ्यांचे उत्तम सादरीकरण. आरक्षणाचे जनक आणि प्रबोधनकार या दोघांना सलाम💐
Your initiative is extremely good and I'm excited for our every video but I'll suggest you to make some informative content means your all videos are informative no doubt about that but my point of view is to focus compatative exams points our Maharashtra Leaders information
प्रबोधनकार लिखीत 'रंगो बापूजी' हा ग्रंथ माझ्या संग्रही असून खुद्द माननीय बाळासाहेबांनी तो मला, 'मातोश्री' मध्ये दिलेला होता. याचा अभिमान वाटतो. 🙏🙏
Apla patta kay
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे
th-cam.com/video/mWxDUkJxcyU/w-d-xo.html
शाहू महाराज टिळकांच्या बाबतीत मत
th-cam.com/video/CuNqCDCZOTQ/w-d-xo.html
@@user-sj2rz7md2s thanx bhau donhi videonsathi
खुप नशिबवान आहात तुम्ही की तुम्हाला एवढ्या मोठ्या माणसांचा सहवास लाभला
भाग्यवान आहात 🙏
महाराजांचं इंग्रजांना उत्तर खूपच छान आहे.बहूजन समाजाबद्दल किती कळवळा? म्हणूनच इथला बहूजन समाज महाराजांचा कायम आभारी आहे.धन्य महाराज!
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे
th-cam.com/video/mWxDUkJxcyU/w-d-xo.html
शाहू महाराज टिळकांच्या बाबतीत मत
th-cam.com/video/CuNqCDCZOTQ/w-d-xo.html
❤❤❤❤
मुजरा छत्रपती यांना आणि दिलेला शब्द पूर्ण करणारे ठाकरें यांना
धन्य ते छत्रपती शाहू महाराज, धन्य ते प्रबोधनकार 🚩🙌
देवळाचा धर्म धर्माची देवळे- प्रबोधनकार ठाकरे
th-cam.com/video/mWxDUkJxcyU/w-d-xo.html
शाहू महाराज टिळकांच्या बाबतीत मत
th-cam.com/video/CuNqCDCZOTQ/w-d-xo.html
काळाच्या कितीतरी पुढचा विचार करून, शेवटच्या गरजू व्यक्तीच्या भल्याचा विचार आणि कृती करणाऱ्या महाराजांना मानाचा मुजरा !!
धन्य ते प्रबोधनकर ठाकरे धन्य ते शाहू ♥️
छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे महाराष्ट्र वर आणि महाराष्ट्रातील बहुजन समाजावर खूप मोठे उपकार आहेत आपण त्यांच्या उपकाराची परतफेड कधीच करू शकत नाही
💯✔️
करू शकतो,उद्धव साहेबांना साथ देऊन 🙏🙏🚩🚩🚩
उद्धव साहेबांना साथ दया🙏🙏🚩🚩
खरंच, धन्य ते शाहू महाराज आणि धन्य ते प्रबोधनकार! काय ते शब्द आणि काय ते वचन! नाहितर आजचे काय ते गंडेदोरे आणि किय ती बॉन्ड पेपरवयची हमीपत्रे! अरेरे, किव करावी तेवढी थोडीच! तुम्ही तरी काय करणार? प्रत्येकजण आपापल्या वकुबानुसार वागतो. वचन घेणारे आणि देणारेही तसलेच. पाळण्याचे बंधन थोडेच आहे? वचनें कीं दरिद्रता? असो. भिडू मंडळी तुम्ही खूपच रंजक, रूचकर, ज्ञानवर्धक माहिती देता बुवा! मराठी विश्वात मानाचे स्थान मिळवले आहे तुम्ही!
शिवाजी महाराजांना युगकर्ता म्हणणे चुकीचे नाही
त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना महाराष्ट्राने अनेक समाजसुधारक,स्वातंत्र्य सैनिक , महान पुरुष बघितले ज्यांनी या मराठी भूमीला वेगळं अस्तित्व दिलं
पुढच्या 1000 पिढ्या छत्रपती शिवराय, शंभूराजे,फुले,शाहू,आंबेडकर,शाहू महाराज, प्रबोधनकर,टिळक,गोखले यांचे ऋणी असतील.
कुठून कुठून शोधून काढता इतक्या खोल वरच्या छोट्या छोट्या गोष्टी 🙏 तुमच्या सोर्स ना ढोपऱ्या कोपऱ्या पासून सलाम🙏 अप्रतिम👌👌
खूप छान. हे ऐकल्यावर छ.शाहू महाराज यांच्या बद्दल मनात असणारा आदर द्विगुणीत झाला. स्वतःच्या राजेशाही वर ,अस्पृश्य,बहुजनासाठी पाणी सोडायला तयार असणार्या महामानवाला मानाचा मुजरा .
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना मुजरा .
दिन दलिताचे तारणहार मायबाप महाराज .
आरक्षणाचे जनक '
दालितांचे उदधारक ' देशाचे समाजसुधारक .
Shahu maharaj sarvanche hote tya sarava Equal.chance dila Tya Mule Tya ek samajcha Taranhar Bolu naye
saglya bahujan ache uddharak. sadavarte sarkhe nahi
@@indiasrailroadSpeak दीन या शब्दात सर्व शोषित आणि पिडीत समाजाचा समावेश होतोच ना!
शाहू महाराजाना मानाचा मुजरा 🚩प्रबोधनकार ठाकरे यांच पुस्तक नक्की वाचणार
आरक्षणाचे जनक
बहुजन उद्धारक
राजर्षी शाहू महाराज
खरोखर एक आदर्श राजा होते
💯✔️
१००% खरे आहे .
अतिशय महत्वपूर्ण माहिती आपण बहुजनांनपर्यंत चांगल्या , सोप्या भाषेमध्ये पोहचविल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏.
हीच खरी वेळ आहे प्रबोधनकार समजावून घेण्याची
ठाकरे ❤️❤️ महाराष्ट्रच्या इतिहासात महत्वपूर्ण नाव
संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला
ना शाहू महाराज दिसले
ना त्यांचा ब्रिटिशांशी दिलेला लढा
दिसल ते फक्त ठाकरेच नाव दिसले
हे विशेष
प्रबोधनकार ठाकरे - बाळासाहेब ठाकरे - राज ठाकरे.
Corruption karnyat pan no. 1
@@hinduaryan2836 tuza baap karto na corruption devendra fadanvis ani gangadhar fadanvis shobha fadanvis🤣🤣🤣🤣🤣🤣
@@roshanpatil970 video chi heading hi probhankar yanchya var ahe. Hi video prabhodhankaran vishai ahe
स्टोरी तर खरोखरच छान आहे. आणि मुली ज्या पद्धतीने तू मांडलीस किंवा सांगितलीस ती अप्रतिम अशी आहे.
शाहू महराज यांनी गंगाराम कांबळे यांना काढून दिलेलं सत्यशोधक हॉटेल बद्दल पण एक विडिओ बनवा खूप छान इतिहास आहे त्याचा
बनवलंय व्हिडिओ
@@Kevda_official-stetus मी पाहिलाय ह्वीडीओ
लोक कल्याणकारी राजे #श्री_शाहूजी_छत्रपति महाराज...गरीब पिडीत शोषित बहुजनांचे दैवत...👑
जय भीम...जय शिवराय...💙🙏🚩
Jay bhawani🚩
जय भीम...जय शाहू...जय शिवराय 💙
Was in tears hearing this incident.
मुळातच बाळासाहेब ठाकरे हे जातीवादी नव्हते,ते बहुजनवादी विचारांचे होते.
फक्त राजकारणात पुढे जाण्यासाठी हिंदूत्वाचा मार्ग घ्यावा लागला😊
म्हराजांनविषयी असा एकही ऐतिहासिक प्रसंग नाही जो ऐकताच डोळ्यात पाणी आले वाचुन राहत नाही 🙏
धन्य तो आमचा शाहू राजा 🙏🙏
छत्रपती शाहू महाराज म्हणजेच नेहमी काळजाचा विषय..✨❤❤
शतशः नमन 🙏🙏🙏
पुरोगामी *शाहू-फुले-आंबेडकरी* विचारांचा विजय असो.....
जय शिवराय, जय महाराष्ट्र!!!🚩🚩🚩
Purogami maharashtracha Vijay aso😂😂😂😂😂
@@jayshreeraibole7120हसण्याचे प्रयोजन???
@@siddheshchavan2642 बुडाला आग लागली आहे त्याच्या पुरोगामी नावानं
अतिशय सुंदर माहिती दिली नवीन पिढीला उपयोगी ठरेल धन्यवाद.
महाराष्ट्राला पुन्हा प्रबोधनकार हवे
🚩🚩🙏
#उद्धवजी
Are uddhav gela thakre gharanyacha nav ghalavla nako tyanchya sobat jaun
@@pankajjadhav5153
तंटा नाय तर घंटा नाय, ठाकरे नावाला संपवून दाखवावे तुम्ही लोकांनी
@@vishalfulsundar3588 kay sampvaych rahilay swathach sampavtay 😂 tumhi gulamch rahnar...amchya sarkhe Raha samany nagrik konta paksh nako n party nako
@@pankajjadhav5153 सगळे काठावर असलेले असेच बोलतात 😀😀😀 शेवटी शेठ चे गुणगान गातात
आमचा दांडगा अनुभव आहे ह्या बाबतीत. तुमचं मत आहे जर शिवसेना संपली आहे तर मुंबईत सेनेचा गणपती मंडळ देखावा 400 पोलीस लावून रात्री का तोडला
झुटे हिंदुत्ववादी लोक घाबरले आहेत
@@vishalfulsundar3588 amhi n kontya paksha cha Kam karto na kontya sheth cha ...fakt gulami soda tumcha Rajkumar tikde mast majet ahe Ani bagha mahanagar palika jail techa sagla samplela asel
दोन्ही अद्भुत व्यक्तिमत्त्व .
जय महाराष्ट्र... जय शिवराय... जय शाहू महाराज...
खूप महत्त्वाची माहिती दिली ताई तुम्ही धन्यवाद
Salutations to Shahu Raje The king has done a lot for the Bahujan Samaj
Great प्रबोधनकार 🚩🚩🚩🚩
कोटी कोटी प्रणाम..!!
🙏🙏🙏 धन्य ते प्रबोधनकार! जनहिताचे वचन घेतले! नाही तर आताचा बाबा!
सं भा जी रा जें ना ‘शिवबंधन’ घालून पक्षनिष्ठेचे वचन घ्यायला निघाला होता!
Tuzi Yevdhi fatatey ki sambhajiraje ya shabdhachi fod karun lihitoy 🤣🤣🤣🤣🤣🤣
Kashi fatliye khatrud chi ... trrrrrrrrrrr
Fake accouunt vaparun pan fatate .... arere
संभाजी राजांना राष्ट्रवादी चालते, आणि भाजप सुद्धा मग त्यांच्यासारखा मोठा माणूस पक्षात येत असेल... किंवा पक्ष वाढीसाठी शाश्वती मागितली असेल तर त्यात पक्ष म्हणून चुकीचं काही नाही
आणी बाळ ठाकरेने त्याच प्रबोधनकारांचे विचार धुळीस मिळवले
शाश्वती कोणाला मागावी आणि कोणी मागावी? ज्यांच्या पूर्वजांचे नाव वापरून घरदार, पक्ष चालवतोय त्याच्याच वंशजाला निष्ठा सिद्ध करायला सांगणे म्हणजे कहर झाला!😁😁😁 बरे झालं संभाजीराजेंनी धुडकावले.
आता तर ऐकलंय बॉंडवरच लिहून घेतोय!!🤣@@factsaround.prashantjadhav6521
@@Explore_with_jugal 😁👍✅
जातीमुळे मिळणारे आरक्षण ह्यांना दिसते परंतु जातीमुळे होणारे शोषण दिसत नाही. शोकांतिका आहे.
खुप छान माहिती आहे. बोल भिडू चे video खुप छान आणि माहितीपूर्ण असतात आणि त्यात तुम्हा सगळ्यांचे उत्तम सादरीकरण.
आरक्षणाचे जनक आणि प्रबोधनकार या दोघांना सलाम💐
खरं आहे मित्रा..समाज सुधारकांनी त्याची अख्खी हयात घालवली जात निर्मूलनासाठी पण ते काही गेली नाही.जो पर्यंत जात जाणार नाही तो पर्यंत आरक्षण कसे जाईल?
आता तसं काहीच राहील नाहीये उलट आरक्षण असलेले मजा मारताय,सुविधा घेताय
@@sumitborse andhbhakt
Atta ganta tase rahile
Lawkar privatization zale le bare...
Amhi lakh lakh fee dyache
Warun amhi ch jatiwadi
@@शिवबाआमचामल्हारी lakh lakh fee deta mhnun bhikarya sarkha 56 morche kadhle vatt.. 🤣🤣
कित्ती महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. 👏👏👌💐
Majhya rajya ra ...
Love and Respect for this 👑
अत्यंत उपयुक्त ऐतिहासिक माहिती, धन्यवाद 🙏
ही स्टोरी राज ठाकरे यांना ही सांगावी कोणीतरी....तो आजोबांचा ग्रंथ वाचायला द्यावा.
असा राजा पुन्हा होणे नाही...
शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे म्हणजे एक चळवळ 🚩🚩🚩🚩
छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकर ठाकरे 🙏🏻🙏🏻
काही दिवसांनी हीच गोष्ट एकनाथ शिंदे यांचे वडील किंवा किरीट सोमय्या यांचे वडील यांच्या बद्दल सांगितले जाऊ नये म्हणजे मिळवलं....
सलाम त्या महान कार्याला
अतिशय सुंदर माहीती दिलाया बध्दल आपले मनपूर्वक अभिनंदन --संपादक पा दिव्यता पेठ वडगाव कोल्हापुर
Khup chhan story ,very Important History
बहुजनांसाठी उभी हयात खर्च करणारा हा पृथ्वीतलावरचा सर्वश्रेष्ठ राजा पण भटाशिवाय पान न हलवणारे माझे कर्मदरिद्री बहुजन....... यातना होतात
Great LokRaja Chhatrapati Shahu Maharaj
जय शाहू जय महाराष्ट्र
Shahu Maharaj 🙏 prabodhankar thackeray 🙏
खुब छान, एक चांगली खबर हाताशी लागली. धन्यवाद। 🙏🙏
अदभूत माहिती, धन्यवाद, आमचे उद्धार जनक राजश्री महाराज 🙏
बहुजन समाज उध्दारक .
🙏🙏🙏🙏
खरंच महान युगपुरुष होते या सगळ्यांपुढे मी नमन करतो जय महाराष्ट्र
विनम्र अभिवादन 🙏🙏🙏🙏🙏
Khup chhan information dilit
Greatest People
Great Raja Shri Shahu Maharaj.
Kaay to Maharashtra ❤️❤️❤️❤️❤️
🙇♀️the great sahumaharaj🙏🏻
Salute to Chattapati shahu Maharaj ...
Great SHAHUJI MAHARAJ aani Great PRABODHAN KAR THAKRE salam Doghanahi
सर्व लोक हृदय सम्राट माजा राजा छत्रपती शाहू महाराज 🙏
MAHAMANA CHATRIPATI SHAHU JI MAHARAJ KO
TRIVAAR VANDAN 🙏 🙏 🙏
धन्यवाद. मौलिक माहिती ऐकायला मिळाली👌🙂
छत्रपती शाहू महाराजांना कोटी कोटी प्रणाम
Ye tai कुठे आहेस तू आता miss you
अतिशय सुंदर👌👌👌
रयतेचा राजा
🙏🙏🙏
Khupach chan
Apratim....far sundar....Doghehi purushottam
Prabhodankar Thakre ❤
शिंदे सरकार शिवसेना आणि बाळ ठाकरे यांच्या नावाला का सोडत नाही ते आता कळलं,ठाकरे नावाला पण इतिहास आहे
Naman shahu maharajanna 🙏🏻💐🌹
महान माणसे ग्रेट..!
धन्य ते छत्रपती शाहू महाराज 🚩
Raje Ani Thackeray❤️
Khup changali mahiti dili shahu maraj khup changale hote
Jay shahu maharaj 🙇
राजश्री शाहू महाराज ❤❤
शाब्बास भिडू!!!! जय महाराष्ट्र !!, जय शिवराय!!!
धन्य ते छत्रपती शाहूमहाराजआणि त्यांचं कार्य
*बाळासाहेब ठाकरेंच्या पण गोष्टी सांगा*
देवमाणूस शाहू महाराज
Prabodhankar Thackery is a true reformist
शाहू फुले आंबेडकरवाद जिंदाबाद 🙏
छान आणि प्रबोधक ,
🙏
khup chaan mhati
Your initiative is extremely good and I'm excited for our every video but I'll suggest you to make some informative content means your all videos are informative no doubt about that but my point of view is to focus compatative exams points our Maharashtra Leaders information
vah khup dhnyvad 🌹
मराठा राजे शाहू महाराज 🚩🚩
Dhyanawad 🙏🙏
Very good information about great king. Please elaborate about that book.
धन्य झालो हे ऐकून
संभाजीराजे छत्रपती यांना ही link पोहोचवा💐
खूपच भारी🎉🎉🎉🎉🎉🙏🙏🙏🙏🙏
🙏🏽🙏🏽🙏🏽