आदरणीय अविनाश धर्माधिकारी सर यांनी चांद्रयान - ३ प्रक्षेपण वृत्तांत अतिशय अभ्यासपूर्वक आणि ओघवत्या वाणीत कथन करत अवघ्या भारतीय बंधू - भगिनी यांचा उत्साह आणि स्वाभिमान जागृत व्हावा इतक्या आवेशपूर्ण शब्दात मांडणी करत सादर केला. सर खूप खूप अभिनंदन! शब्दा शब्दात ओतप्रोत असा जाज्वल्य देशाभिमान जाणवत रहातो. राम कृष्ण हरी
जयहिंद सर चंद्रयान असो किंवा मंगळयान असो किंवा कोणताही देशहिताचा कार्यक्रम असो तो पाहिल्याने ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्यामध्येच खरे देशप्रेम दडलेले असते sir. Kharach sir vidio bagun far samadhan zale . Jayhind sir Salute sir. आपलाच एक सैनिक.
सरांना नुसत बघितल जरी तरी फार बरं वाटतं मग सरांच व्याख्यान ऐकल्यावर तर फार भरून आल्या सारखं होत मी खूप वर्षां पासून ऐकत आहे सरांना. खूप खूप आभार सर तुमचे असेच येत रहा आणि आम्हाला ज्ञान देत रहा
चंद्रयान 3 बाबत उत्कृष्ट माहिती दिली. आताच समजल की, चंद्रयान चंद्रा वर स्वातंत्र्य दिनी, 15 ऑगस्ट 2023 रोजी उतरणार आहे. शास्त्रज्ञांचे या यशाबद्दल अभिनंदन !❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अतिशय शाश्त्रोक्त पद्धतीने analyse केलेत सर आपण.2010 साली दौंड येथे आपण माझा एका कार्यक्रमात सत्कार केला. मला विश्वास आहे की असेच विश्लेषण यान चंद्रावर उतरल्यावर आपण करणार!!धन्यवाद 🌹🙏🏻
अविनाश भाऊ, आपले प्रक्षेपित द्रुक श्राव्य कार्यक्रम, माहितीपूर्ण व प्रेरणा दायक असतात. परंतु आजच्या या कार्यक्रम कदाचित अनावधानाने आपल्या भाषणात आपण चुकून डॉ. विक्रम भाभा असा उल्लेख केला आहे. डॉ. होमी भाभा आणि डॉ.विक्रम साराभाई या दोन प्रचंड मोठ्या शास्त्रज्ञा ना जवळून पाहण्याचे थोर भाग्य मला लाभलेले आहे.या दोहो मधील मैत्री आणि समनव्यय पाहिलेले आहे. तेंव्हा "विक्रम भाभा" हे उच्चारण चुकुन का होईना रास्त आणि मजेशीर वाटले. भाऊ असेच कार्यक्रम करत राहा ही शुभेच्छा.
वा! सर, काय अप्रतिम विश्लेषण व त्यातून जागरण साधली आहे! मी पण 23 ऑगस्ट रोजीचा सं. ०५:४७ मिनिटांचा थरार व सोबतच आत्मगौरव वाढणारा तो क्षण पहाण्यासाठी उत्साहीत आहे. धन्यवाद!
जसं ॠषींना सामान्य माणूस देव समजून आज पुजतो त्याच प्रमाणे शास्त्रज्ञ ही पुजनीय आहेंत.फक्त सामान्य माणसाला यांची जाणीव करून दिली पाहिजे.तिथे आपण कमी पडतो असे वाटते.
😊🙏🌹👍👌👌👌👌 मनापासून धन्यवाद सरजी..... आपल्या वरील व्याख्यानातून खुप छान माहिती मिळाली 👍🙏 अनेक गोष्टींचा खुलासा झाला..... जशी आस तुम्हाला आहे तीच आस मला पण आहे.... धन्यवाद 🙏.... सर्व जेष्ठ ऋशीतुल्याना मनापासून नमस्कार 🙏🌹.
चांद्रयान तीन मागची पार्श्वभूमी आणि तिचे महत्त्व आपण उत्तमरीत्या अधोरेखित केले आहे. शास्त्रज्ञांच्या तपस्येचे हे फळ आहे. जे जे उत्तम उदात्त उज्वल त्याला नमन करायलाच हवे !आपले आभार व अभिनंदन!
श्री धर्माधिकारी सर नमस्कार. चांद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाले तेव्हां माझ्या डोळ्यात पाणी होते. शास्त्रज्ञांच्या गौरवाप्रित्यर्थ आणी भारतीय असल्याच अभिमान. आज तुमचे गौरवद्गार ऐकून पुन्हा डोळ्यात पाणी तरळले.
नमस्कार सर! मी रेखा गिरी. चाणक्यची २००९ बॅचची विद्यार्थीनी! कसे आहात सर? तुमची आठवण नेहमी येते. 'प्रगल्भ ज्ञान ' = अविनाश सर! हे मी गेली १४ वर्षे माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असते. सध्या मी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे, सांगली-कोल्हापूर इथे शिक्षिका या पदावर सेवेत रुजू आहे. खूप छान माहिती दिली सर! संतांनी नामस्मरणाचा सोपा मार्ग दिला. तसे, तुम्ही अवघड ज्ञान सोप्या पद्धतीने सांगितले. सर्व काही आठवते सर, भीष्मराज बाम सर! चाणक्य ची लेक्चर्स कुठे कुठे व्हायची ती सर्व ठिकाणे! मिळालेले ज्ञान! तुम्ही सांगितलेले अनुभव!!!! खूप काही! असेच, भेटत राहा सर! तुमचा आवाज ऐकू ऐकूसा वाटतो. 😍👍
Thanks ISRO and all the scientific Community on this great achievement which has paved the way for our future endevours in space.while we celebrate and congratulate the ISRO scientist we should also remember and thanks for the founding fathers of ISRO and the Visionary First PM of India Pt J Nehru ( and PMs thereafter)for his immense faith in science and technology for uplifting the fortunes of India.This is purely a science and no luck . Thank you all once again.
Sir! I have to Salute to our Great Scientists & Engineers. They & we have 100% confidence that we will succeed. I am proud of who is involved in this mission.
सर मी तुमचे इंटरनेट वरचे इतके स्पीच ऐकलेत की मला नाही वाटत कुठल सुटल असेल डॉक्टर प्रदीप कुरुलकर सर आपल्याकडे आलेत तेही स्पीच त्याच ऐकून अभिमान वाटला होता की मराठी माणूस खूप मोठ्या पदावर काम करतोय म्हणून परंतु अलीकडेच झालेला सरांचा कारभार बघता मराठी माणसाची मान खाली गेल्यासारखं वाटते आहे
sir namste nehmi pramane tumhala ekne mhanje parvani aste pan aaj tumchya tabyet chi thodi kalji vatli tumhala kgup arogya milave hi ishwar charni prathna
आदरणीय अविनाश धर्माधिकारी सर यांनी चांद्रयान - ३ प्रक्षेपण वृत्तांत अतिशय अभ्यासपूर्वक आणि ओघवत्या वाणीत कथन करत अवघ्या भारतीय बंधू - भगिनी यांचा उत्साह आणि स्वाभिमान जागृत व्हावा इतक्या आवेशपूर्ण शब्दात मांडणी करत सादर केला. सर खूप खूप अभिनंदन! शब्दा शब्दात ओतप्रोत असा जाज्वल्य देशाभिमान जाणवत रहातो. राम कृष्ण हरी
ऋषी तुल्य शास्त्रज्ञ यांची कामगिरी आणि तुमची अमोघ वाणी ,अप्रतिम वर्णन
जयहिंद सर
चंद्रयान असो किंवा मंगळयान असो किंवा कोणताही देशहिताचा कार्यक्रम असो तो पाहिल्याने ज्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्यामध्येच खरे देशप्रेम दडलेले असते sir.
Kharach sir vidio bagun far samadhan zale .
Jayhind sir
Salute sir.
आपलाच एक सैनिक.
सरांना नुसत बघितल जरी तरी फार बरं वाटतं मग सरांच व्याख्यान ऐकल्यावर तर फार भरून आल्या सारखं होत मी खूप वर्षां पासून ऐकत आहे सरांना. खूप खूप आभार सर तुमचे असेच येत रहा आणि आम्हाला ज्ञान देत रहा
सर्व शुभेच्छा, सर्व आशीर्वाद कायम आहेतच
माझे शब्द तुम्ही चोरलेत. माझ्या सुद्धा अगदी तशाच भावना आहेत. अविनाश सर तुम्ही खूप ग्रेट आहात 🎉
इस्रोचे शास्त्रज्ञ महान आहेत त्यांना वंदन. चुकातून शिक्षण यास विनय हवा व तो या महान शास्त्रज्ञांन कडे आहे हे देशाचे भाग्य आहे.
एका शिक्षकाने भूमितेचे क्लीष्ट प्रमेय विद्याथ्र्यांना सोप्या भाषेत किंवा पध्यतिने फळ्यावर मांडुन दाखवावे असे तुमचे व्याख्यान झाले
सर, मिशन फत्ते झाले, अभिनंदन, आपला सर्वांचा आनंद गगनात मावणार नही..
लक्ष लक्ष शुभेच्छा, भारतीय शात्रज्ञाना. 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
सर, आपले बोलणे सदैव ऐकत रहावे असे.... अगदी सहज सोप्या भाषेत सर्व संकल्पना स्पष्ट...
चंद्रयान 3 बाबत उत्कृष्ट माहिती दिली. आताच समजल की, चंद्रयान चंद्रा वर स्वातंत्र्य दिनी, 15 ऑगस्ट 2023 रोजी उतरणार आहे. शास्त्रज्ञांचे या यशाबद्दल अभिनंदन !❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुंदर विश्लेषण करून सर्व माहिती दिली याबद्दल धन्यवाद, आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान वाटतो आमच्या इसरो च्या वैज्ञानिकांचा, त्यांना खूप खूप शुभेच्छा,
किती छान माहिती सांगितलं सर खुप छान
खरोखरच ' विश्वरुप ' दर्शन
अतिशय शाश्त्रोक्त पद्धतीने analyse केलेत सर आपण.2010 साली दौंड येथे आपण माझा एका कार्यक्रमात सत्कार केला. मला विश्वास आहे की असेच विश्लेषण यान चंद्रावर उतरल्यावर आपण करणार!!धन्यवाद 🌹🙏🏻
Sir किती प्रगल्भ विचार. आपणास अभिमान आहे. 🙏🙏😊
इस्रो सर्व सायंतीस चे खुप खुप शुभेच्छा..🇳🇪
अविनाश भाऊ,
आपले प्रक्षेपित द्रुक श्राव्य कार्यक्रम, माहितीपूर्ण व प्रेरणा दायक असतात. परंतु आजच्या या कार्यक्रम कदाचित अनावधानाने आपल्या भाषणात आपण चुकून डॉ. विक्रम भाभा असा उल्लेख केला आहे. डॉ. होमी भाभा आणि डॉ.विक्रम साराभाई या दोन प्रचंड मोठ्या शास्त्रज्ञा ना जवळून पाहण्याचे थोर भाग्य मला लाभलेले आहे.या दोहो मधील मैत्री आणि समनव्यय पाहिलेले आहे. तेंव्हा "विक्रम भाभा" हे उच्चारण चुकुन का होईना रास्त आणि मजेशीर वाटले. भाऊ असेच कार्यक्रम करत राहा ही शुभेच्छा.
सर आपण व्यक्त केलेला विश्वास आज सार्थ ठरला plz चांद्रयान 3 नंतर दाटून येणारा अभिमान व्यक्त करण्याचा व्हिडिओ पण बनवा
आपल्या मंडळाच्या पोरांनी फटाके उडवले आणि गुलाल उधळला 😅😅😅❤❤❤
#कसबापेठ/ रविवार पेठ , पुणे .
वा! सर, काय अप्रतिम विश्लेषण व त्यातून जागरण साधली आहे!
मी पण 23 ऑगस्ट रोजीचा सं. ०५:४७ मिनिटांचा थरार व सोबतच आत्मगौरव वाढणारा तो क्षण पहाण्यासाठी उत्साहीत आहे.
धन्यवाद!
जसं ॠषींना सामान्य माणूस देव समजून आज पुजतो त्याच प्रमाणे शास्त्रज्ञ ही पुजनीय आहेंत.फक्त सामान्य माणसाला यांची जाणीव करून दिली पाहिजे.तिथे आपण कमी पडतो असे वाटते.
😊🙏🌹👍👌👌👌👌 मनापासून धन्यवाद सरजी..... आपल्या वरील व्याख्यानातून खुप छान माहिती मिळाली 👍🙏 अनेक गोष्टींचा खुलासा झाला..... जशी आस तुम्हाला आहे तीच आस मला पण आहे.... धन्यवाद 🙏.... सर्व जेष्ठ ऋशीतुल्याना मनापासून नमस्कार 🙏🌹.
Thanks Sir खुप खुप माहितीपूर्ण आहे.❤😊
माझ्या सदैव आणि नित्य गुरूंना कोटी कोटी प्रणाम.
खूपच सुंदर वर्णन
सामान्य शिक्षित सुध्धा आनंदाने समजु शकेल तस्या तांत्रिक गोष्ठी आइकत आइकत आनंद-उत्साह-आतंमविश्वास अनुभूति झाली
अप्रतिम विश्लेषण.
चांद्रयान तीन मागची पार्श्वभूमी आणि तिचे महत्त्व आपण उत्तमरीत्या अधोरेखित केले आहे. शास्त्रज्ञांच्या तपस्येचे हे फळ आहे. जे जे उत्तम उदात्त उज्वल त्याला नमन करायलाच हवे !आपले आभार व अभिनंदन!
श्री धर्माधिकारी सर नमस्कार. चांद्रयान ३ चे यशस्वी उड्डाण झाले तेव्हां माझ्या डोळ्यात पाणी होते. शास्त्रज्ञांच्या गौरवाप्रित्यर्थ आणी भारतीय असल्याच अभिमान. आज तुमचे गौरवद्गार ऐकून पुन्हा डोळ्यात पाणी तरळले.
Proud on INDIAN SCIENTISTS...
सर आपण अत्यंत सुंदर माहिती दिलीत. आपणाविषयीं बोलावे तेवढे कमीच आहे.
Salute to ISRO scientist congratulations. Jai hind. ❤❤
नमस्कार सर! मी रेखा गिरी. चाणक्यची २००९ बॅचची विद्यार्थीनी!
कसे आहात सर? तुमची आठवण नेहमी येते.
'प्रगल्भ ज्ञान ' = अविनाश सर!
हे मी गेली १४ वर्षे माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असते.
सध्या मी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे, सांगली-कोल्हापूर इथे शिक्षिका या पदावर सेवेत रुजू आहे.
खूप छान माहिती दिली सर!
संतांनी नामस्मरणाचा सोपा मार्ग दिला.
तसे, तुम्ही अवघड ज्ञान सोप्या पद्धतीने सांगितले.
सर्व काही आठवते सर, भीष्मराज बाम सर!
चाणक्य ची लेक्चर्स कुठे कुठे व्हायची ती सर्व ठिकाणे! मिळालेले ज्ञान!
तुम्ही सांगितलेले अनुभव!!!! खूप काही!
असेच, भेटत राहा सर! तुमचा आवाज ऐकू ऐकूसा वाटतो. 😍👍
Jay isro
Salute Our Great ISRO SCIENTIST TEAM 🚩🙏
किती सुंदर विस्लेषण
Thanks ISRO and all the scientific Community on this great achievement which has paved the way for our future endevours in space.while we celebrate and congratulate the ISRO scientist we should also remember and thanks for the founding fathers of ISRO and the Visionary First PM of India Pt J Nehru ( and PMs thereafter)for his immense faith in science and technology for uplifting the fortunes of India.This is purely a science and no luck . Thank you all once again.
Sir apko salam kitti changlya bhashet sangitale thankyou sir
उत्तम माहिती 👍👃👍👃
मी पहिल्यांदा सरांचे विश्लेषण ऐकतोय,किती सोपी भाषा,आधुनिक ऋषींविषयी आत्मविश्वास!व्वा तोड नाही.
नमो नमः मोदीजी,आणि सगळे शास्त्रज्ञ जी.
Sir tumacha Rashtravad ani Rashtrabhakti video ta pratek kshani janvat hoti tumchya Rashtrabhakti la salam.
सुंदर आवीनाशजी
अतिशय उत्तम विश्लेषण
Best 💐👌👌👌👌 Sir you are real Desh premi ,Thank you 🙏🙏🙏🙏
Great.
खूप छान ee
Sir!
I have to Salute to our Great Scientists & Engineers.
They & we have 100% confidence that we will succeed.
I am proud of who is involved in this mission.
भारतमाता की जय 🙏🙏
Salute to all scientists team for their unique work of India's Chandrayaan 3.
👍🏿👍🏿🌹🌹🌹👍🏿🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Naya Bharat..Vishwat shobhoni raho. ❤
4:16 विक्रम भाभा नव्हे विक्रम साराभाई 😊🙏☺️
पुढच्या उल्लेखात बरोबर म्हणालात सर.. 😊
असो. बाकी विवेचन उत्तम 🙏🙏✌️
रोमांचक वर्णन!👏👏
धन्यवाद, सर
सर,
आपल्या मुखातून निघालेल्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होणारी भावना म्हणजे 135 कोटी भारतीय जनतेच्या मनातील भावनाच जणू बोलत होत्या असं वाटत होतं.
आधुनिक ऋषी
🙏🙏🙏🌹
Very proud of sir ji.....❤❤🙏🙏
Jey hind.
Sir, 🙏great
So touching Sir. So I Important Information. Thanks a lot Sir.
Mast
Salute our great isro scientist
Salute you and ISRO scientist sir 🙏🙏
Avinash sir khup surekh vishleshan ahe apale 👌🙏 paan ek vaet vatate sir ki Mumbai sarakya ani purna deshat shaharat shala shala ni sagalya mulanna live vargatil tv vaar dakhavayala pahije hote ase malavatate tyacha Anand ani shastradnyan cha Vijay sajara karayala pahije hota 🤔paan mazya kadachya tuitions la yenarya 60 takke mulanna kahich mahiti navhate 🤦 arthat hyala me palakanna paan dosh dein. Me matra tya devashi mazya tuition chya sagalya mulanna live baghayala sangetale yashasvi udan zhalyavar Talya vajavalya ani chocolates paan dele🙏
अगदी खरं आणि दुखःद आहे हे
👌
सर मी तुमचे इंटरनेट वरचे इतके स्पीच ऐकलेत की मला नाही वाटत कुठल सुटल असेल डॉक्टर प्रदीप कुरुलकर सर आपल्याकडे आलेत तेही स्पीच त्याच ऐकून अभिमान वाटला होता की मराठी माणूस खूप मोठ्या पदावर काम करतोय म्हणून परंतु अलीकडेच झालेला सरांचा कारभार बघता मराठी माणसाची मान खाली गेल्यासारखं वाटते आहे
काळजीची बाब आहे
सर , कांहीं तरी गडबड होते आहे , विक्रम भाभा की होमी भाभा ? दुरुस्ती अपेक्षित ?😊.
Thanks
Sir mala chatrapati shivaji Maharaj yani govya (Goa) sathi Kai Kai Kel ya baddal sampurn mahiti paheje.
salute to all indian scientist. proude of all team
🙏🙏
Jay lshro bagshwar Balaji dham ki jay Jagdish bhamare Nashik Maharashtra India
Thank you sir 🎉
व्याख्यान नेहमी प्रमाणे उत्तम.
होमी भाभा.
विक्रम साराभाई.
Escape velocity..11.2 km/sec.
sir namste nehmi pramane tumhala ekne mhanje parvani aste pan aaj tumchya tabyet chi thodi kalji vatli tumhala kgup arogya milave hi ishwar charni prathna
भारतीय संशोधकांच्या यशाचा आधार मा. मोदीजी जगत पटलावर आपला वैष्य परिणत साद्ध करतांना दिसत आहेत, हेही भारतीयांचे सुदैव म्हणावे की दु……?
Guruji kal pasun vat baghat hoto kadhi chandrayaan 3 vr kadhi bolnar ❤
Maharashtra bhushan barmadhikari saheb
👌🙏🙏🌷
दादा तुम्हाला पेढे द्यायचे आहेत.कारण आत्मविश्वासाने आपण चंद्रयान 3 चंद्रावर पोहचेल आसे ठासून सांगितले .जे कोणीच सांगू शकत नाही ,यालाच देशभक्त.म्हणतात .
Jay shree ramj Jagdish bhamare Nashik Maharashtra India
🙏🌹
🌹👍
डाॅ. अब्दुल कलाम यांचे नांव आपण विसरलात, सर .
CONGRESS ❤🚩🚩
सर मणीपूर व ओशो वर एखादा एपिसोड घ्या.🙏
Vikram Sarabhai. Not Bhabha.
ऐकत राहावेसे वाटते.
वंदे मातरम्🙏🙏🙏
Sir roj ek tari video kara
चानद्रयान...?????
फोटो विक्रम साराभाई यांचा आहे. 🙏
तुमचा व्हीडीओ घेताना कैमेरा तुमच्या चेहेर्याच्या उंचीच्या खाली धरला जातोय
तो चेहेर्याच्या उंचीच्या समकक्ष धरून व्हीडीओ बनवावा
विक्रम साराभाई आणि होमी भाभा हे ते शास्त्रज्ञ
गरुत्कर्षण शक्तीच्या सुटका वेगाचा मला वाटतं इथे तितकासा संबंध नाही! क्षमस्व.
Aaple bahutek vyakhyan rushi muninshivay purna hot nahi
Vikram Sarzbhai
Vikram Sarabhai
भालाफेक गोळाफेक थाळीफेक यासारखे क्रिडाप्रकार आहे त्याप्रमाणे गोफणीला खेळाचा दर्जा द्यावा गोफणी च्या कल्पनेने मंगळयान चाद्रंयान पाठवू शकलो
लाँच पासून ट्राजेटरी पर्यंत तर सगळं ऑल एज वेल दिसतंय, पुढं पण असंच असेल...
Vikram Sarabhai ahe Ani Vikram Bhabha nahi
2 KM vrti astana sampark tutla