पुण्याजवळील विकेंडसाठीचे PEACEFUL ठिकाण | Shambhala By The Lake - कामशेत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2023
- Perfect Weekend Destination - कामशेतजवळील Shambhala by the lake.
पुण्यापासून 60km वर असलेल्या कामशेतमध्ये सोमवडी तलाव आहे. या तलावाकाठी हा Homestay आहे. ज्यांना आठवडाभर केलेल्या धावपळीनंतर शांतता हवी आहे,Relax व्हायचंय त्यांच्यासाठी हा homestay मी recommend करत आहे. चहा घेत तलावभर पसरलेल्या निळ्याशार शांततेत कधी मिसळून जाऊ कळणारही नाही.
आजूबाजूला explore करायच्या जागा व्हिडीओमध्ये सांगितल्याच आहेत. आता rate विषयी माहिती देते.
🌸Dormitory
(Weekends & Public Holidays)
₹ 2400 per person
+ 12% GST
Shared dormitory accommodation with bunk beds.
🌸Dormitory
(Weekdays)
₹ 1900 per person
+ 12% GST
Shared dormitory accommodation with bunk beds.
🌼Bedrooms
(Weekends & Public Holidays)
₹ 5900 Two persons
+ 12% GST
Bedrooms available for two people. Extra person 2400/- per night. Kids under 10 years 1200/- per night.
🌼Bedrooms
(Weekdays)
₹ 4900 Two persons
+ 12% GST
Bedrooms available for two people. Extra person 1900/- per night. Kids under 10 years 1000/- per night.
⭐या सर्व package मध्ये Breakfast, Vegetarian Lunch*, Evening Tea, Veg & Non-Veg dinner समाविष्ट आहे.
🤙Contact Details : +919869083838
🌐Website: shambhalabythelake.com/
The music in this video is from Epidemic Sound
www.epidemicsound.com/referra...
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
तुमचा एक वेगळेपणा मला खूप आवडतो तो म्हणजे स्पष्ट उच्चार शुद्ध मराठी आणि कसलीही घाई - गडबड नकरता शंतपणे महिती देण्याची पद्धत कौशल्य अप्रतीम आहे .
धन्यवाद 😊🙏🏼
किती मस्त आवाज आहे videos पाहताना मज्जा येत आहे ❤❤❤❤❤ निसर्गरम्य परिसरात पाहताना मन सुदंर वाटतं
मुक्ताजी....
आपला शंभाला लेक दर्शन फेरफटका एकदम मस्त,कोंडेश्वरचा परिसर खूपच लाजवाब,
आपलं मधाळ बोलणं, तसंच उत्कृष्ट छायाचित्रण ह्या मुळे व्हिडिओ फारच छान झालाय,
आपल्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
🏆It is Nothing but, Mukta's Wonderland with Rich Green Vocabulary & Presentation with Rohit's Super Camera Drive. 🏆
Thank you 😊
तुमचे व्हिडीओ मी कधीच बघत नव्हते, पण रील मध्ये ऐकलं मी की गुलाबाची शेती आहे म्हणून मी व्हिडीओ पाहिला इतका सुंदर व्हिडीओ मी आजपर्यंत पाहिलाच नव्हता निसर्गाचे हे रंग खूप अदभुत शक्ति आहे. सुर्य अस्ताला जाताना चे ते रंग खूप छान आणि हे सर्व आम्हाला तुमच्यामुळे बघायला मिळालं त्याबद्दल खूप आभारी आहे thank you so much❤
तुझ्याकडून खूप प्रेरणा मिळते मला पण videos बनवायला.. You are my inspiration 😊
Ekdam khara bollat... Hiche videos pahun kharach inspiration milta..
सकाळ मस्त झाली मुक्ता / रोहित भुरळ पाङणारं निसर्ग सौदर्य पाहिलं. keep it up
हा आहे राकट कणखर माझा महाराष्ट्र , पर्यटन नीट केलं तर युरोप ल पण आपण मागे टाकू.
तुम्हाला लाख लाख धन्यवाद अशी ठिकाणं दाखवता.
अप्रतिम🙏👌🍫🎉
👌👌
अप्रतिम!फारच सुंदर!सगळं सुंदर!मुक्ता तुझं बोलणं,वावर,सहज सुंदर संवाद साधणं,रोहितचे कॅमेऱ्याने केलेले सुंदर चित्रण!अहा!तो सूर्यास्त तर इतका सुंदर होता!आणि संभाला बाय द लेक छान आहे.इतकच नाही तिथल्या ओनरच्या आईंच्या नजरेखाली बनणारा स्वयंपाक हे एक ऍट्रॅक्शन आहेच!खुपच सुंदर अनुभव!
खुपच छान मुत्त़ा मन शांत झाल तुझा वीडियो बगुन ❤❤❤
नेहमी प्रमाणे च सुंदर
शेवटचे दृश्य 14:40 ते 15:00 ...... निःशब्द. अप्रतिम 🙏🙏🙏
अप्रतिम.....सगळेच....ठिकाण,वर्णन❤
Chhan ,bhannat video 😊.
Mastach.
Khup chhan aanand milala madam, tumhi aanand ghetla aamhalahi dila,khup thanks, ashi manse nashibanech milta,khup fira ,khup hasa,nirogi raha,hach salla aaplya kadun miltoy,thanks dear mukta didi,swami samarth with us go ahead 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान व्हिडिओ.
खुप छान माहिती दिली😊
नेहेमीप्रमाणे अप्रतिम..रोहित चे खास आभार...sunset खूप सुंदर
फारच मस्त👌👌 ❤
Khup chhan Mukta....best wishes to you 🎉
खूप खूप छान😊❤👌👌
अप्रतिम ❤
Apratim !! Apratim !! Khupach Sunder Video 💯❤😍🙌🙌 Nisarg Saundaryane Natlele Paryatan Sthal Ahe 💯🔥🥰🥰 Shivray Tuzi Mahiti Sangnyachi Paddhat Ani Suryast WHA !! FARACH SUNDAR APRATIM 💯🔥🔥❤❤ Jay Maharashtra 🙏🧡🚩
खुप छान ठिकाण आहे ताई
तुमचे सगळे videos मी बघतो. फोटोग्राफी खूप सुंदर असते.thanks
Kupach sundar vlog hota mukta tai 😊
नेहमी प्रमाणे अप्रतिम ❤ आणि निसर्गाचं सौंदर्य शब्दातून दाखवणारे तुझे अतिशय सुंदर बोल
धन्यवाद 😊🙏🏼
Awesome !! 👌👍
Nice...
मांजराने मस्तच entry केली होती ❤
सर्वांग सुंदर स्वप्नवत रम्य ठिकाण.. छान सफर घडवून आणली.
धन्यवाद 😊🙏🏼
Excellent
Great 👍
Khup sundar Episod mukta
Thank you 😊😊
खूप सुंदर
धन्यवाद 😊🙏🏼
Waaa kharach khup Sunder Ani Mast vlog muktha 🌺🌺✨✨✨
Thank you 😊
One of the finest TH-camr.
अतिशय उत्तम व परिणामकारक अशी cinematography and editing 👏👌👍
Thank you 😊😊
Apratim. Nisarg. Soundarya.
Awesome 😍
झकास
👌👍👌👍🙏
तुमचे व्हिडिओ बघितले की मनाला खुप भारी वाटत. नेहमी प्रमाणे अप्रतिम 👌🏻😊🌿
धन्यवाद 😊🙏🏼
Kharch ajcha video pahun dokyvarcha stress Kami zala. And motivate me to do my own Vloging. Thank you
Sunset che shot outstanding aahet!!
Thank you.. 😊😊
मुक्ता मस्तच अगदी सुंदर ठिकाण आहे निसर्गातील हिरवेगार पणा टिकून आहे तोपर्यंत अशीच छान छान ठिकाणे दाखवत जा आणि हो टी बाय लेक ची मजा और धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद 😊🙏🏼
Chaan video Tai
Thank you 😊
wow खुप सुंदर ताई ❤❤
Muktachi commentary ani Rohit chi cinematography... sundar combination..
व्हिडिओ खूपच सुंदर. त्या काटेरी झाडाला चिचुरडा म्हणतात.
खुपचं सुंदर निसर्ग सौंदर्य आहे 😊😊😊😊
हो 😊🌿
खूप खूप सुंदर नेहमीप्रमाणेच ़़़़़़़ मन अगदी शांत होऊन जातं तुझा कोणताही व्हिडिओ बघताना 😊👍
धन्यवाद 😊🙏🏼
प्रवास वर्णन यांची स्तुती करायला शब्द अपुरे डोगर पाऊस धबधबा म्हणजे निसर्गाचा चमत्कार आणि हा सारा भयानक नजारा जणु काही स्वप्न नगरी तुमच्या दृष्टी रुपाने पाहात आहे . अविस्मरणीय अश्या प्रफुल्लीत जागेचे घरबसल्या सफर घडविली तुमचे आभार
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼
Mukta, tumchyamule kitti chan chan thikane baghayla milali. Pratyaksha jaun aalyasarkhe watatey 🌹 Dhanyavad 🌹
Thank you so much 😊😊
मुक्ता,किती सुंदर आजचा व्हिडिओ.
सुस्नात सकाळ ने सुरू झालेला तुझा प्रवास हुरहूर त्या मावळतीकडे संपला खरा,पण ह्या प्रवासातले खूप सुंदर क्षण
मनात साठून राहीले. Shambhala by the lake,Shambhala cha अर्थ,रोज फार्म,विलोभनीय homestay,kobdeshwar चे सुंदर मंदिर,आणि ते कुंड तयार करत जाणारे धबधबे, ती गुलाबी परीचा युनिफॉर्म घातलेली फुले,सारे काही अप्रतिम. हे
सगळं संपूच नये असं वाटत होतं,
' पण गोडी अपूर्णतेची लावील ओढ
जीवा ' हेही तितकच खरं.
खूप खूप शुभाशीर्वाद.
मनापासून धन्यवाद 😊🙏🏼 कमेंट खूप आवडली❤️❤️
Khup chan vlog , comment tr khup sundar
As usual once again a beautiful episode.. Sunset view was superb.. I had been to this place & I had stayed at same place.. It's beautiful and wonderful place.. You would love to visit it again.. The food and barbeque at night is also tasty.. I would have loved to see more description of sambhala lake stay.. It's one of wonderful place I have visited....
Ty mukta for this episode.. It took me to my old memories with my friends at this place..
छानच.....😊
धन्यवाद 😊🙏🏼
Finally मी laptop घेतला😊😊😊...फार important काम न्हवत laptopच... तुमचे व्हिडिओ मोठ्या स्क्रीन वर बघता यावे म्हणून घेतला😊😊 episode खुप सुंदर होता👌👌👌👌
Price kiti ?
अभिनंदन 😊😊
आता मला camera चांगल्या quality चा घ्यावा लागेल 😄😄
तुमचा कॅमेरा already चांगल्या quality चा aahe😃 मज्जा येते laptop वर तुमचे व्हिडिओ बघण्यात..
@@deveshsursaut9142 48k
SUPERB location and that too close to Pune... !!!
👍👍
😊😊👍🏻👍🏻
मुक्तता ताई प्रत्येक वेळी वेग वेगळ्या ठिकाणची माहिती मिळत असते मजा येते
काही वेळा शेता कडे जावे वाटते 8/ 15 दिवस दापोली येथील शेतात फिरण्याचा आनंद घेत असतो
आज तू सुचवलेले कामशेत येथील होम स्टे नक्की जाऊन येईल
मुक्ता ताई तू आणि रोहित तुम्हा दोघांच्या एकत्र फिरताना व्हिडियो केला तर
आवडेल पाहिला
PALNITKAR CASHEW Nuts kokan kaju Dapoli
Mazi dhit mukta tai☺️tu kiti sundar anubhav sangtes...asa vatta janu kahi maza manatlach bolat ahes🌸☺️khup prem❤🌿🌸🥰🎶
❤️❤️❤️❤️
खूप छान होता vedio..आणि तुला टेकडी वर दिसलेलं ते छोटंसं झाड रानवांग्याच होतं..😊😊
Thanks!
Thank you so much 😊
मस्त सफ़ारी...कोकण दाखव मुक्ता
Mastach😊
Thank you 😊
खूप छान आहे विडीओ
धन्यवाद 😊🙏🏼 उशिराने अपलोड केला व्हिडिओ त्याबद्दल मनापासून sorry!!
@@MuktaNarvekar ताई साॅरी काय बोलतेस . it's ok
मुक्ता, सर्वात आधी तुझे आणि तुझा पतीचे नवीन गाडी साठी अभिनंदन....आता आम्हाला तुमचा कडून अजून कोल्हापूर पासून लांब लांब ठिकाणे पहायची आहेत कारण आता नवी चार चाकी गाडी मुळे तुमचा रीच नक्कीच वाढेल....
त्यासाठीच तर घेतली आहे. 😄😄😄
Thank you so much 😊🙏🏼 अश्याच सदीच्छा पाठी असू द्या 🙏🏼🙏🏼
Good morning🌞 muktaa
Nice 👍
Thank you 😊
Apratim video. Nature tar ekdam sundar. Sunset tyahun sundar. Ani top la gelyavar tu thambis pan nantar pudhe gelis pan aapla Rohitne tar camera pakdun ti jaga paar👏👏jevha Rohit cha haat pakdun tu pudhe gelis tevha mala hei shabd suchle, Satha janmachi sath pakdun tuza haat firu avgha Hindurashtra😊😊
कामशेत पासून आमचं गाव 15 किमी आहे खूप छान बोलताय तुम्ही 👌🏻👌🏻🙏 😍
धन्यवाद
Ranbhaji ahe ti chichardi boltat tyala je tumhi bole panavar kate ahet ❤
Aamcha Pune 1 no aahech. Kothrud madhe , te hi Vanaz Metro station sarkhya ati gazbajleya thikana pasun avghe 30 min walking distance var shant aani kokan ch feel yenara off beat inside busy beat place aahe.
एकदम बरोबर 😄😄
नेढ ला खरं उंटाची पाठ म्हणावे लागेल ती टेकडी उंटाच्या पाठी सारखी आहे 😀😂😍😂
71🤗👍🤗🌈so so nice🦋🕊🦋🕊🦋🕊🦋🕊
Thank you 😊
पानानाकटे असणारे झाड दाखवले ते आहे रान वांगे.
Hello Mukta, Amhi tumachya channel che videos agdi n chukta paahato. Haan video paahatana, ajun eka farmstay che athavan zali. Hemal's Farmstay at Kaamshet. Tumhala hi haa stay nakki avadel.
आमच्या मावळ मध्ये तुझे स्वागत आहे. खूप छान video
Kamshet chaya थोडे पुढे Malavali la लोहगड विसापूर bhaje caves, bhaje waterfalls ,एकवीरा देवी , कार्ला लेणी
नक्की visit kr.
पुढच्या भटकंतीत नक्की
Talegaon Dabhade la pan ya..
2:01 रानभाजी-चिचुरडी आहे ही.
यातसुद्धा जादू look 😄
Purple plant ahe te kantakari ahe
Medicine plant
Most udeful
Tai eak video banavayala kiti paise lagatat
other than homestay video aana
Episode late ala..amchi Aai tumchya Video che wat baghat aste..
होय.. 😅
Tai amhi kamshet lach rahto
maza Q asa aahe ki Goa la Firayla changla thikan konta aahe Beach vaigare night party javal pas shop asa yeklay ki North Goa and South Goa ase aahe tumcha matane konta changle aahe mi maze Mr All family Aamhi pudcha month made Goa plan karnar aahe mhanun vichartey
reply nakki dya tai
Hello
मी खरंतर goa offbeat explore केला आहे. Beyond beaches. कारण गोव्यात समुद्रकिनारे आहेतच,पण खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत, islands आहेत. गोव्यात soul travelling, Sawani shetye हे दोघेही गोव्याची offbeat भटकंती घडवतात. हे झालं offbeat destinations विषयी.
तुम्ही कमेंट मध्ये समुद्रकिनारे, पार्टी याविषयी विचारलं आहे, त्याबद्दल सांगते. पार्टी म्हणलं तर तुम्ही north goa prefer करा. Airbnb वर stays आहेत. तिथे जाऊन book करणार असाल तर आधी रूम बघा आणि मग price ठरवून बुकिंग करा.
South goa समुद्रकिनारी शांततेत वेळ घालवायचा असेल, yoga,meditation करायचं असेल तर बेस्ट आहे. Agonda, patnem, palolem हे beaches recommend करेन. समुद्रकिनारी राहणार असाल तर किंमती जास्त आहेत. थोडी आतल्या बाजूची पाहिली तर त्यातल्या त्यात स्वस्त मिळेल 😄😄
@@MuktaNarvekar thanks Tai
ti jambhli phoole 12 warshatun ekdach phooltat!
Rs 12000 /- for 2 days for couple. Very costly
Kate ringani che zudup,vangya sarkhi phoole ani chhoti vangi yetat
हे जागेचे वैशिष्ट्य आहे की आपण छोट्याशा टेकडीवर केलेला धोकादायक ट्रेक आहे की आपण केलेल्या शूटिंगचा दोष आहे ते माहिती नाही पण आपण निवडलेली जागा शांत नाही पण भयाण वाटली.
ट्रेक धोकादायक वाटला नाही. तुम्ही म्हणताय तसं gopro shots तसेच घेतो. Narrow करतो जागा बरेचदा.
मॅडम पानावर काटे आहेत त्या झाडाच्या फळाची भाजी करतात त्याला चीचुरडी म्हणतात
Rent
ताई कँमेरा कुठला वापरता आपण
Canon 200D, gopro hero 10 black, Sony zv1, mavic mini drone
@@MuktaNarvekar ok