तेरेखोल नदी पर्यटन |कळणे मायनिंग पुन्हा सुरू?

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 157

  • @vijayshelar4271
    @vijayshelar4271 2 ปีที่แล้ว +21

    प्रसाद भावा मी पण कोकणी आहे आणि सतत्त्याणी रिफायनरी कोकणात येऊ नये त्यासाठी social Media वर आवाज उठवतोय

  • @radhateli3837
    @radhateli3837 2 ปีที่แล้ว +28

    कोकण वाचवण्याच्या तुमच्या या प्रयनाला दाद दिली पाहिजे..👍 तुमच्या या प्रयत्नासाठी खूप खूप धन्यवाद..

  • @cryptoworld7206
    @cryptoworld7206 2 ปีที่แล้ว +4

    ग्रामीण लोकांच्या मदतीशिवाय कोणीही माती न्हेऊ शकत नाही... तिकडची माणसे पण तितकीच जबाबदार

  • @niteshdalvi84
    @niteshdalvi84 2 ปีที่แล้ว +4

    नेते आणि त्यांचे कार्यकर्ते देश पुरा विकतील तरीही पोट भरणार नाही . आता कोकणाकडे नजर आहे यांची

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi7972 2 ปีที่แล้ว +4

    कोकणातील निसर्गाची बरबादी करणारयांना कोर्टात खेचा त्या शिवाय हे लोक सरळ होणार नाहीत. तुम्हाला सर्व महाराष्ट्र साथ देईल.

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 2 ปีที่แล้ว +18

    वाह प्रसाद वाह खूप छान व्हिडिओ tuza muley कोकण चे नाव खुप खुप प्रसिध्द होईल🥭🙏🥭👍

  • @sanketrasal1672
    @sanketrasal1672 2 ปีที่แล้ว +6

    खरंच निसर्गाचा अनमोल असा साठा असताना...... सरकार निसर्गाचा ऱ्हास करत आहेत😠😠 तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या 😡😡.... मला आज हि प्रश्न पडतो निसर्गाची वाट लावून नक्की माणूस प्रगती करतोय कि अधोगती... ह्या सगळ्या ला नक्की कोण जबाबदार राजकारणी लोकं कि आपण 😓....

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 2 ปีที่แล้ว +2

    प्रसाद तू बरोबर बोलतोस सरकारनी पर्यटकांना. स्पोट केला पाहिजे 👌👌👌👍👍👍

  • @mithunpawar9649
    @mithunpawar9649 2 ปีที่แล้ว +1

    निसर्ग वाचवण्यासाठी सर्व लोकांनी एकञ येऊन आंदोलन करण्याची गरज आहे.

  • @Sachmania
    @Sachmania 2 ปีที่แล้ว +11

    I stayed in konkan region for 12 years… After watching your videos, i always go back to my old memories of this region.. Such a beautiful place with water fall, lush green forests, the people, the food

  • @varhaditales1902
    @varhaditales1902 2 ปีที่แล้ว +2

    मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.

  • @SG040
    @SG040 2 ปีที่แล้ว +5

    Hey Prasad I think you should tag PM and others on Twitter about this Mining work.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 ปีที่แล้ว +1

    I think this is the only channel where I can't see any negative comment at all in all videos 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @wondertechnology3567
    @wondertechnology3567 2 ปีที่แล้ว +1

    आपण सर्व जण म्हणजे जो कोणी हा विडिओ पाहत असेल फक्त या विडिओ ला कंमेंट न करता प्रसाद च्या या कोकण वाचवा मोहिमे मध्ये सामील झालात तर कोकण नक्कीच वाचेल... कोकण म्हणजे महाराष्ट्र आणि या मोहिमे मध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातले सर्वजण सामील व्हायलाच पाहिजे विडिओ प्लिज खूप जास्त शेर करा आणि आपलं कोकण वाचावा.....

  • @ajaypawar495
    @ajaypawar495 2 ปีที่แล้ว +2

    Tuji mhenat Kamat yehil dada Tuje kam he Khup chan ahe dada

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 2 ปีที่แล้ว +5

    प्रसाद मी आता माझ्या गावाला शिरोड्याला गेलो होतो. रेडीला खुप डंपर बघितले. मी समजलो पुन्हा मायनिंग सुरू झाले. हे राज्य कर्ते कोकणाची वाट लावणार त्या शिवाय गप्प बसणार नाही.

    • @neelamshettye689
      @neelamshettye689 2 ปีที่แล้ว +1

      Khup varsha jhala vaat lavli tyani redi chya rastyanchi

  • @rajuguide5495
    @rajuguide5495 2 ปีที่แล้ว +4

    God made the country, and man made the town.
    William Cowper

  • @chandrashekhardate85
    @chandrashekhardate85 2 ปีที่แล้ว +3

    नमस्कार प्रसाद तू खुप छान काम करतो आहे
    तुला कधी जमल तर एकदा पोभुर्ले ह्या गावात जाऊन तिकडचे ग्रामीण भाग व तेथील स्थानिक लोकांकडून माहिती घे हे गाव म्हणजे दर्पणकार बाळशास्ञी जांभेकर व कवी वि.दा.करंदिकर ह्याचे गाव आहे

  • @shyampawar700
    @shyampawar700 2 ปีที่แล้ว +9

    अजून वेळ गेलेली नाही, आता तरी जागे व्हावे सरकारनं
    आता सध्याचं आमच्या इकडचं तापमान ४५अंशच्या वर गेले आहे,असीच जर निसर्गाची हानी होत राहिली तर आपल काही खर नाही
    देव सरकारला सद्बुद्धी देवो 🙏🙏

    • @BaneVishakha
      @BaneVishakha 2 ปีที่แล้ว

      बदला मग असलं सरकार, तुमच्याही हातात आहेच की.

    • @swatisawant5005
      @swatisawant5005 2 ปีที่แล้ว +1

      Aapan sarva kokanvasiyani yasathi prayatna kele pahijet.
      Mining, crusher band

    • @deepaktawde9763
      @deepaktawde9763 2 ปีที่แล้ว

      @@swatisawant5005 system te karuch denar nahi.. Ani apan sagle kayamcha job sodun tithe virodh karayla present asnar nahi..

  • @arjunmarathe1034
    @arjunmarathe1034 2 ปีที่แล้ว +2

    खूप आवडलं तुमचं कोकण पर्यटन.तुमची काॅमेंटरीही मनातून आलेली.कोकणा.वासियांकडून मायनिंगला विरोध होत नाही का?

  • @avv3571
    @avv3571 2 ปีที่แล้ว +11

    Very good information & d work u & team doing for environment conservation.
    Regarding Govt’s environmental exploitations of exporting iron rich soil to China to stop totally. I think this info shld b forwarded to CM Uddhav Thakray & son, environment minister & set out an agitation to remind d govt

    • @solotraveler8326
      @solotraveler8326 2 ปีที่แล้ว +1

      huh they are true culprits behind smuggling soil

  • @shilpajagnade2431
    @shilpajagnade2431 2 ปีที่แล้ว +3

    प्रसाद, तुमचे जे अथक प्रयत्न चालु आहेत, कोकण आणि तेथील निसर्ग वाचवण्यासाठी, त्याला यश मिळत राहो आणि आणखी लोकं तुमच्या बरोबर या कामात सामील होवोत.
    व्हिडीओ फार छान..

  • @subhashdesais8054
    @subhashdesais8054 2 ปีที่แล้ว +3

    Thank God you people have started tourism, people from other states have started coming to kokan, though the people are enjoying the beauty of kokan but what about the people from village KALNE sindhudurg dist, Dodamarg Taluka, who are suffering from the MINING work that was stopped by the MVA govt and restarted again and that to on whose consent. ? A BIG SHAME TO THE MVA GOVT who is not concerned about feelings of the villagers
    who care for the species ( birds and animals) staying within this dense forest and the farming they do on this land for their survival and preserving the dense beauty of this bushes which we call as ECO tourism sector, dont keep staring at the things going in front of your eyes, do try to mobilise people from Dodamarg & sawantwadi Taluka to protest
    against the same and force the MVA govt to wake up to this situation to
    stop the mining work that is going on through some vested interest. Like what you did in RAJAPUR do the same here in KALNE.

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि छान माहिती दिली आणि कोकणातील डोंगर नष्ट करून ती माती बाहेरच्या देशात पाठवतात हे पाहून खूप.... वाईट वाटलं ह्या सरकारच आणि स्थानिक नेत्यांचा धिक्कार वाटतो पण तू कोकण जपण्यासाठी आणि वाचवण्यासाठी एक नंबर काम करतो आहेस आणि मी तुला इंस्टाग्रामवर राहुल सर आणि संपदा कुलकर्णी मॅडम हे मराठी ऍक्टर आहेत त्यांचा व्हिडिओ पाठवतो तो तू नक्की बघ ते गावी राहून शेती तर करतात पण गावातील खूप लोकांला रोजगार निर्माण केला आहे आणि त्यांनी निसर्ग आहे तसाच जपला आहे आणि त्याचे काही व्हिडिओ बघ आणि त्यांला नक्कीच भेट दे त्यांचे आणि तुझे व्हिडिओ बघून गावात कायमचे स्थायिक व्हायला वाटते आणि होणार

  • @janicedcunha9092
    @janicedcunha9092 2 ปีที่แล้ว +8

    Namaskar Konkan,
    Cheerful Team, Hello,
    Adventurous Trekkers are excited waiting to undertake a fun loving journey through the jungle .
    Can't imagine driving on a mud road,
    Swimming in the pond. So cool.
    Have fun, enjoy your stay.

  • @wilson12111
    @wilson12111 2 ปีที่แล้ว +1

    सरकारने नुस्तं कोकणात वाट लावायचा विचार केला आहे, असं वाटतंय 😡😡हे कुठे तरी थांबायलाच हवंय

  • @shubhamdalvi8044
    @shubhamdalvi8044 2 ปีที่แล้ว +2

    Ek dam Chan👍

  • @demonakash68
    @demonakash68 5 หลายเดือนก่อน

    What a beautiful and amazing life is this. Instead of living life in metro cities we should spend our life with nature.

  • @strikerop8815
    @strikerop8815 2 ปีที่แล้ว +4

    U go ahead we r there with u for ur all support, keep it up

  • @narayanbidaye5147
    @narayanbidaye5147 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माहिती, खुप सुंदर निसर्ग. असेच छान छान VDO करा.

  • @ganeshbhoir4126
    @ganeshbhoir4126 2 ปีที่แล้ว +2

    Tu kam krto te khup changla fakt koknat khup mothya pramanat jaga wiklya jat aahet nahi mahiti kadhi tithe kay hoil hajaro acre jamini pardeshi aani aaplya ekdche mantri ghet aahet aaj aamhala kokan bghayla bhettay pn aamchya mulanna bhetel ki nahi ha sambhram zal aahe. Plz kahi tari kr jene karun sarv jagrut houn kokan jivant rahil

  • @maheshnerurkar6234
    @maheshnerurkar6234 2 ปีที่แล้ว +5

    Dear Prasad, The idea of uniting the local people, those who are living the sustainable konkani life style you are talking about, is a very good idea. Hopefully this will develop into a force which will have to be considered seriously by politicians and civil servants who take long term decisions for the development of konkan. I am longing to visit Nerur, Kudal, Vengurla, Sawantwadi and spend some time with you and your Ranmanus friends, balu-dada in particular. I liked your `konkani-Rombat' very much. Let us see if my travel plans come true this year. As always wish you and your friends all the best!

  • @bidyesoham6932
    @bidyesoham6932 2 ปีที่แล้ว +2

    प्रसाद भाऊ आपले व्हिडिओ मी नेहमीच बघतो खूप छान आहे आपल कोकण व गडकिल्ले आपण जरा देवगड तालुक्यातील पर्यटन साठी काहीतरी करावे अशी ईच्छा आहे. आमच विजयदुर्ग ग्राम विकास मंडळ आहे. आम्हाला आपल मार्गदर्शन मिळाल तर बरं होईल. जेणे करून त्या ठिकाणी पर्यटन वाडुन लोकांना रोजगार उपलब्ध होईल. धन्यवाद

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 2 ปีที่แล้ว +1

    Kubh saras Prasad

  • @ishakadam7774
    @ishakadam7774 2 ปีที่แล้ว +2

    Mast vid prasad

  • @paragchawathe8934
    @paragchawathe8934 2 ปีที่แล้ว +2

    हे सगळे dumper राजकारणी लोकांचे असणार
    प्रसाद तुम्ही हे सगळं आदित्य ठाकरे यांना सांगा

  • @-19942
    @-19942 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद भावा भारीच रे..तुला भेटायचा योग कधी येईल माहित नाही.. पण बाप्पाच्या कृपेने नक्कीच येईल..👍

  • @rajeshsawant2924
    @rajeshsawant2924 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान ,प्रसाद तुझ्या सारखे तुरुंण अजून तयार झाले आणि पुढे आले तर कोकणाच भविष्य उज्वल आहे ,मायनिग सारखे कोकणाचा निसर्ग संपवणारे प्रकल्प कोकणातून हद्द पार व्हायला हवे या साठी आपण सर्व कोकण वाशियानी प्रयत्न करायला हवेत ...........

  • @bhushanpardeshi7525
    @bhushanpardeshi7525 2 ปีที่แล้ว +2

    निसर्ग जपायलाच हवे 👌

  • @kutekiaan786
    @kutekiaan786 2 ปีที่แล้ว +6

    Brilliant ❤
    Good job Prasad

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 ปีที่แล้ว +1

    प्रसाद,video छान आहे.तु जे सरकारला या माध्यमातून कळकळीने सांगतो आहेस ते ढिम्म सरकारवर काहीहि परिणाम होत नाही. कारण ह्या भ्रष्टाचार नेत्यांचे हात बरबरटले आहे. ह्यांना अजिबात निसर्गाची पडली नाही. फक्त दोन नंबरचा पैसा कसा कमवायचा हेच माहीत आहे.

  • @amchegoasandesh3481
    @amchegoasandesh3481 2 ปีที่แล้ว +4

    Prasad you’re doing great 😊

  • @shabbirmotiwala3690
    @shabbirmotiwala3690 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video I want to visit konkan

  • @qouteit9115
    @qouteit9115 2 ปีที่แล้ว +2

    Prasad and team🙌🙌

  • @sapanakadam3355
    @sapanakadam3355 2 ปีที่แล้ว +2

    वाहती नदी जिचं अवखळ वाहनं पाहून मन उल्हसित होते. माझं गाव वराड मालवण. मी आता गावी जाणं टाळते कारण माझ्या गावातील नदीचे मरण सुरू झालय त्यावर मोठा पुल बांधून. कसली आलीये प्रगती निसर्गाचा विनाश करुन. नदीचं सौंदर्य मरण पावले. तिकडची शांतता भंगलीय. तिच्यातले जीवांचे जीवन नष्ट होत चाललये.आत फक्त तिच्या जुन्या आठवणी मनात आहेत. कुणाला काहीच ह्याचं वावडं नाहीये. तूच सांग भावा काही करता येईल का? खूप उशीर झालाय

    • @vijayshelar4271
      @vijayshelar4271 2 ปีที่แล้ว

      आपणच संगर्ष केला पाहिजे आपल्या साठी कोणी येणार नाही ताई

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 ปีที่แล้ว +1

    Prasad bhau tumhi same to same maze cousin bhau sarke distat by the wey tumhche sarva video khoop chhan astat

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर.

  • @dhananjaysawant9168
    @dhananjaysawant9168 2 ปีที่แล้ว +3

    Mast Prasad dada. Video ek number. Dileli information khoop awadali. Kharach aahe, Government che khare roop tu dakhawale aahes. Khare aahe , eki kade sangayache ki Chinese vastu vaparu naka aani dusari kade aapali kokanatali mati mining karun china la pathwayachi. This is true face of Government. Well done Prasad dada. Please keep it up. God bless you all.

    • @anupritapotnis7241
      @anupritapotnis7241 2 ปีที่แล้ว

      Konkan maati to china ,my god ,kay kay challe aahe !

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ कोकण वाचवायला हवं तुझ्या प्रयत्नाला यश मिळो.

  • @amolmayekar9737
    @amolmayekar9737 2 ปีที่แล้ว

    कोकणाला सर्वात आधी एकी ची गरज आहे, हावरे पणा स्वार्थी पण विसरण्याची, भविष्य बद्दल जागरूकता असेल तर खूप चांगलं होईल कोकणचं..आज जशी परप्रांतीय लोक कोकणात घुसू पाहतायत आणि आपलीच लोक त्यांना यायला देतायत ही खूप गंभीर बाब आहे, बाहेरील लोकांनी फक्त टुरिस्ट म्हणून यावं स्थानिक म्हणून नाही..एका गुजराती, यूपी वाले, बंगाल वाले सगळ्यांच्याच आपापल्या राज्यात जागा आहेत तरी मुंबई महाराष्ट्रात ते जागा घेऊन इच्छतात आणि आपण आपल्याच भावाशी आडमुठे पणाने वागतो आणि आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय..ही लोक कधीच आपली होणार नाही आणि एक दिवस पश्चातप करण्यापलीकडे काही उरणार नाही..हीच गत दलाल कोकणी,आणि राजकारण्यांची होणार. कुठल्या कोकणी माणसाची परराज्यात जागा आहे का.

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 ปีที่แล้ว +1

    Thank you so much 🌹🌹👍🎉🎉🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @maheshs.955
    @maheshs.955 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडिओ

  • @jagdishmore3597
    @jagdishmore3597 ปีที่แล้ว +1

    Great yaar

  • @sayalimejari4912
    @sayalimejari4912 2 ปีที่แล้ว +1

    9:08 Hey krylach tr raste banvlet gvt ne

  • @pramodmadhale2043
    @pramodmadhale2043 2 ปีที่แล้ว +1

    वाह वाह रे सुंदर प्रसाद 👌👍

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 2 ปีที่แล้ว +1

    Chaaannnn Prasad nice vdo

  • @bonnykini
    @bonnykini 2 ปีที่แล้ว +2

    Mumbai madhlya manori gorai te uutan madhil shetkary eakda explore kara.

  • @savitapriolkar1738
    @savitapriolkar1738 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video

  • @ZenZone19
    @ZenZone19 2 ปีที่แล้ว +5

    Mining thambavana Sathi.. kai kele jau shakte? Mining should be stopped.. Pune Satara highway all hills are flat now'

    • @sachinlanjekarkokanyoutube647
      @sachinlanjekarkokanyoutube647 2 ปีที่แล้ว

      मी पण कोकणात राहतो मायनिंग नी पुर्ण वाट लावली

  • @sandeshprabhu9290
    @sandeshprabhu9290 2 ปีที่แล้ว +1

    Great job

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan video

  • @GauravVichare
    @GauravVichare 2 ปีที่แล้ว +2

    12:46 that ride 👍

  • @nileshpednekar4283
    @nileshpednekar4283 2 ปีที่แล้ว +1

    सौन्दआळे😋😋😋😋

  • @Indianbudgettraveller9.
    @Indianbudgettraveller9. 2 ปีที่แล้ว +1

    Great work Dada ❤️👍

  • @swatisawant5005
    @swatisawant5005 2 ปีที่แล้ว +1

    Kharach khupach chhan vedio astat Prasad tumache.
    Mining mule kharach aapalya jilhyachi vat lagatey. Mining, crusher aapalyala khup khup naisargik hani pohochavnar aahet.
    Aapan strongly kahitari kela pahije😞

  • @ujwalakamble4371
    @ujwalakamble4371 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर, माहिती छान देताय.

  • @baalah7
    @baalah7 2 ปีที่แล้ว +1

    Avismarniya experience for these privileged tourists
    We will also soon see all this n more 🙌🏽

  • @yuvraj-tupe
    @yuvraj-tupe 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली ✅👍💯

  • @abaparab4266
    @abaparab4266 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हिडिओ आहे 👍👌🙏🙏💐💐

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @sameerghadigaonkar1115
    @sameerghadigaonkar1115 2 ปีที่แล้ว +1

    khup sundar video 👍👍👍

  • @kamleshkambli1913
    @kamleshkambli1913 2 ปีที่แล้ว +2

    Splendor ride amazing 👌

  • @kaneezfatima9860
    @kaneezfatima9860 2 ปีที่แล้ว +1

    Prasad Aap bohot achchay Tairak ho. Well done.

  • @horse4848
    @horse4848 2 ปีที่แล้ว +2

    प्रसाद तुझे video खुप छान असतात. पण तु reply देत नाही.

  • @rajanibk
    @rajanibk 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @Adv_Swapnil_Kolhe
    @Adv_Swapnil_Kolhe 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान दादा🙏

  • @balkrishnagavas6325
    @balkrishnagavas6325 2 ปีที่แล้ว +1

    Prasad Dodamarg rd. Mining dumper over take dangerously kelas re are side patti khodun tyat pipe takun tilariche oani nele ahe Bandya paryant khod kam zale hote. Kahi pawsalya nantar dangerous honar rasta.
    Aaba

  • @sandeepwaster3904
    @sandeepwaster3904 2 ปีที่แล้ว +1

    Yes

  • @ninadhode2037
    @ninadhode2037 2 ปีที่แล้ว

    प्रसाद माझा दोडा मार्गचा अनुभव असा आहे की तु दाखवलेल मायनिंग चा अनुभव लोकल लोक त्यालाच सपोर्ट करतात आणी त्याचेच डंपर आहेत, हे लक्षात घे.

  • @dhondiramdevadkar5712
    @dhondiramdevadkar5712 2 ปีที่แล้ว +1

    verry nice dada

  • @mhadigawas7400
    @mhadigawas7400 2 ปีที่แล้ว +1

    Thanks 🙏 🙏 🙏

  • @priyapimprikar1970
    @priyapimprikar1970 2 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌👌👍🏼👍🏼

  • @aqeelyusuf676
    @aqeelyusuf676 2 ปีที่แล้ว +1

    Very good Bhai

  • @sushilpawar1917
    @sushilpawar1917 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विडिओ 👌👌👌आमचं कोकण

  • @roshanwagh5362
    @roshanwagh5362 2 ปีที่แล้ว +1

    Bhau hai mining cha drushy pahun khup wait watate paishan sathi sarkar aani manse kahihi karu shkate hai lakshat yete,
    Kuthe tari hai thambavl gel pahije nhitr aant ki suruwat ho chuki hai.

  • @vandanasonawane4133
    @vandanasonawane4133 2 ปีที่แล้ว

    Tumche kam khup chan ahe amhi nkki yeu

  • @sandipbhoir1354
    @sandipbhoir1354 2 ปีที่แล้ว +2

    दादा कोकण म्हणजे स्वर्ग आहे. खरचं माईनिग बंद करा.
    खुप सुंदर आहे. जे जगात नाहीं ते कोकण आहे.

  • @ExploreMaharashtraVlog
    @ExploreMaharashtraVlog 2 ปีที่แล้ว +1

    Arthat Nadi, nisargach pahije.

  • @kiransalvi6443
    @kiransalvi6443 2 ปีที่แล้ว +1

    ♥️👌

  • @memalvani8374
    @memalvani8374 2 ปีที่แล้ว +1

    ,👌

  • @panukitchenrecipes
    @panukitchenrecipes 2 ปีที่แล้ว +1

    माझे उगाडे गाव आहे कळने पासुन आत . छान व्हिडिओ 👍

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 2 ปีที่แล้ว +1

    GI मानांकन हापूस आंबा साठी यावर
    माहिती पूर्ण Video कर म्हणजे आम्हाला
    Reality समजेल
    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @amrutalendave2625
    @amrutalendave2625 2 ปีที่แล้ว +1

    Parsad bhai cya ya video la itk share kara ki... Manniya Aditya Thakare sahebana Kalu diya ki mining cha problem...

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 2 ปีที่แล้ว

    Hif chid women very shining mixing five boys

  • @sujatajavkar9428
    @sujatajavkar9428 2 ปีที่แล้ว +1

    Prasad amhi mango sathi phone lavala tar to nay lagala amber have hote kay karayach

  • @sachinkhanzode3942
    @sachinkhanzode3942 2 ปีที่แล้ว +1

    👌👍🙏

  • @ajaybharane173
    @ajaybharane173 2 ปีที่แล้ว +1

    👍👌👍👌❤️❤️❤️

  • @Lucky_Didwal
    @Lucky_Didwal 2 ปีที่แล้ว +2

    aahmala pn kokan trip tumchakade kadaychi aahe pn contact kase karave he suchawave

  • @kirankhedkar6638
    @kirankhedkar6638 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌🥭🥭🥭🥭

  • @vivekgurav3583
    @vivekgurav3583 2 ปีที่แล้ว +1

    Apla kokan asach Chan ahe ani tho asch rahude