गारेगार नाचणी आंबील : पारंपरिक पद्धतीने आंबील कसे बनवतात ? | Nachani Aambil | नाचणी आंबील | आंबील |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- गारेगार नाचणी आंबील : पारंपरिक पद्धतीने आंबील कसे बनवतात ? | Nachani Aambil | नाचणी आंबील | आंबील |
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
दाक्षिणात्य पदार्थ / South Indian Recipes: • दाक्षिणात्य पदार्थ / S...
नाचणी आंबील साहित्य आणि प्रमाण :
१/४ कप नाचणी पीठ
१/४ कप + १ कप पाणी
१/४ टीस्पून हिंग
१/२ टीस्पून काळं मीठ
१/४ टीस्पून साधं मीठ
३ कप ताक
#vaishalideshpande #आंबील #नाचणीआंबील #healthybreakfast #ambil #healthyrecipe
🙏🏻आज्जी केवळ आपल्याला आणि आपल्या विहीणबाईंना बघुन, ऐकूनच खूप समाधान मिळते, प्रत्येक घरी अश्या आज्यांची नितांत गरज आहे, बाकी आंबील खूपच छान चविष्ट,पौष्टिक, सहज करता येणारे, स्वस्त सुद्धा 👌🏻👌🏻👍🏻🌹
आजी, नाचणीचे आंबील रेसिपी खूप छान
नमस्कार तुम्हाला.धन्यवाद.❤
खूप सुंदर रेसिपी
छान पौष्टिक पदार्थ सांगितला
Very beautiful explanation. Easy to make. Thankyou
खूपच छान 😋👌👌 माझी आई आंबील बनवायची. ताकामध्ये मिक्स न करता त्यामध्ये जास्त पाणी घालून पातळ बनवायची.
आईच्या हातचे कितीतरी पदार्थ कायम स्मरणात राहतात.
हा विडिओ पाहून मी aata just भिजवले 😂😂😂पीठ. Aata उद्या बघू कसे होते 😍 खूप छान authectic रेसिपी 👌🏻
मिक्सर मध्ये केल्याने त्यातील good bacteria मरतात त्यामुळे रविने मिक्स करावे. बाकी रेसिपी मस्तच👍
मी पण अकोल्याची आहे. तुकाराम चौक. मला तुमच्या व्हिडिओ खुप आवडतात
खूप छान अंबीलची चव
Khup mast
Taai Mala tumacha sanvaad khupach avadato...... tumi doghehi khup Samjauun sangatat
Khup chan
Amhi Kolhapur madhe yat Pani ukalayla lagle ki thoda lasun Ani jeera thechun takto.chan lagte
आवडलं
Lovely 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a great day everyone 🌻
खुप छान समजावून सांगितले धन्यवाद
Wow 🎉🎉
आंबवलेले पदार्थ गरम केल्यास त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते. विशेष म्हणजे अशा पदार्थात असलेले विपुल B12 जीवनसत्व नष्ट होते . व्हिडीओ उगाच लांबवला आहे. मी स्पीड वाढवून दोन मिनिटापेक्षा कमी वेळेत संपवला
Garam ghalacha takat
नाही. गार करून झाल्यावर मग ताक घालायचे.
छान आणि सोपी रेसिपी!
ज्वारीचे आंबील लहानपणी शेजारच्या काकू कडे खाल्ले आहे. ती रेसिपी पण येऊ द्या! त्या काकुंचे नाव पण सुमन आहे :D
अवांतर - आजी अकोला, अमरावती येथील असाव्यात असे पूर्वी काही रेसिपीज बघून वाटत होते आज समजले!
😂
तुम्ही खूप छान सांगता. आजी खूप गोड. आमच्याकडे ज्वारीच्या पिठाची आम्बील आठवीच्या नवरात्रात करतात पण ती फोडणीची असते
आजीला कृ सा सा नमस्कार आंबील खर्च छान दाखवली रेसीपी
दही किंवा ताक पदार्थात घालून शिजवू नये असे म्हणतात तर मग ही पद्धत बरोबर आहे का?
ही पारंपरिक पद्धत आहे.
Chaan 👌👌👌👌
खूप छान रेसीपी बरेच दिवस झाले मी शोधत होते
Amhi he ambil lasun kothimbeer tak ani pani hya madhe shijavun gheto
Or thodi green mirchi or lal tikhat takun karto khup chan lagate
Mam khoop sundar rec ahe thanku
Ajji,thankyou
Khup mast ......aaji always great.....
Fodni nahi dili
आम्ही फोडणी नाही देत.
Aajji, khup smart aani impressive aahet.
Khoop dhanyavad doghina.chhan poushtik padarth dakhavla.
खुपच छान आजी❤
Make shorter video , churn with hand blender.
Noted
खूप छान आजी
Khup chaan . Dhanyawad.
Do you have to keep outside the fridge
Thank you 🙏
Aji very nice recipe
Khup chhan.
Very nice
खुप सुंदर
खूप छान recipe आहे, पन् एका वेळी एक सलग recipe सांगत जा. गप्पांच्या bharat mixing होते
Nachnicha pithat tandul Ani ghahu sodun khutl pith vapru shakto ......
खूप छान आजी
माझी आई करायची
या मध्ये लसुण किंवा आले टाकले तरी छान लागते चव 👍👌👌
जीरा पूड वगैरे घालायचं का?बाकी तुमची रेसिपी उत्तम असतात!!👌🏾👌🏾🙏🏼
Tumhala aavadat asel tar ...
Pan garaj nahi ,nachani thand aste
धन्यवाद
आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो.
ति. आजी ना खूप खूप शुभेच्छा 👏👏receipe मस्त झाली.
Komat ghetle tar chalte ka
Asha resipi kon bnvtat ka jun te don aai khup khup chan ani dhnyvad
Very nice recipe thank you so much ma'am 👏 i
Thanks 🙏🙏🙏🙏🙏
Amchi aai asech karaychi.kahi lok sakalich takat kartat pan ambavlyashivay ambil kase mhananar
खरंय
मीठ कधी घालायचं sangitlach nahi
व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे.
नाचणी pregnancy मध्ये खावून चालेल का?
कृपया हे तुम्ही डॉक्टरांना विचारून मग करा.
Khup khup mast mast mazya sasubai pan karaychya 👌👌👌👍
धन्यवाद
मावशी, वहिनी.. एकदा आपली विदर्भातली ज्वारीची आंबील कर ना.. महालक्ष्मीना नैवेद्य असतो.. तू या व्हिडिओमधे त्याचा उल्लेख केलाय..
खास तुझ्यासाठी नक्की करूयात.
Ho amchya kade mahalakshmi madhe jwari chi ambil, tak, khobran tukde, mirchi, daane takun kartat
Khoop chaan explain kele aajinni.. majha prashna asa aahe ki thandi chya season madhe he ambil khayeche asel tar takacha paryaye kaye aahe ?
नाचणी सत्त्व गरम दुधात घालून तुम्ही घेऊ शकता.
Thankyou !!
बरेच दिवस मी हि रेसिपी शोधत होतो. धन्यवाद.
मीही. त्यामुळे धन्यवाद
ताई नमस्कार तुम्ही जो अकोला चा उल्लेख केला ते विदर्भ मधीलच ना?
हो, अकोला विदर्भात... अकोले अहमदनगर मधे
हो. विदर्भातील अकोला.
Aaji nehmi anandi raha, hich deva kade prarthana🙏🙏🙏🙏
नाचणी चे पीठ घ्यायचे की सत्व?
Pith
नाचणी पीठ
Aaji माझ्या माहेरच्या असल्यामुळे खूप आनंदाने व आत्मीयतेने बघते. वैशाली वहिनी
अरे व्वा ! धन्यवाद
माझ्या मिस्टरांना शुगर आहे तर हे नाचनीच सत्व दील तर चालेल का
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. मला यातील ज्ञान नाही. त्यामुळे डॉक्टरांना विचारून तुम्ही त्याचा वापर करावा.
@@VaishaliDeshpande आंबील कोणालाही चालते
उलट जास्तीत जास्त असं तृनधान्यच खायला हवं शुगर रिव्हर्स होते तीन महिन्यात. तसेच डॉक्टर खादर वली यांच्या यू ट्यूब बघितल्यास त्याचे डिटेल्स मिळतील.
अकोला येथे कुठे राहता मॅडम मी तेथेच राहते रादेगो महाविद्यालयात होते भेटू इच्छिते गड्डम plot मधे मी राहते सासूसूना किती गोड बोलतात
👍👌👌👌👌👌Khup Chan Aaji
छान आणि सोपी रेसिपी!
ज्वारीचे आंबील लहानपणी शेजारच्या काकू कडे खाल्ले आहे. ती रेसिपी पण येऊ द्या! त्या काकुंचे नाव पण सुमन आहे :D
अवांतर - आजी अकोला, अमरावती येथील असाव्यात असे पूर्वी काही रेसिपीज बघून वाटत होते आज समजले!
धन्यवाद