टीनजर तणनाशक१०लिटर.पाण्यात टाक ल्यामुळे ११लिटर लिक्वीड तयार होते. १६लिटर चां फवारणी पंप घेणे,प्रत्येक पंपा मध्ये हे तणनाशक.१लिटर टाकने ,प्रत्येक वेळेस हे तणनाशक हलवून घेणे. एकूण ११पंप होतात. १८०लिटर पेक्षा जास्त पाणी घेऊ नये,अन्यथा.तननाशकाचा.परिणाम दिसणार नाही,याच बरोबर मक्यावरील आळीचे औषध मिक्स केले तरी चालते. प्रमाण एकरी १तीनजर किट वापराने.फवारणी १८ ते २० दिवसांनी करने,फवारणी अगोदर मक्यास. भिजउन घेणे.
मी,टेनजर,तणनाशकची,मकाला,फवारणीकेली,, चांगला रिझल्ट आला,नेहमी,आपले,हिडीओ बघत,असतो, धन्यवाद, पत्रकार वसतमाळीच देऊर खुद तालुका जिल्हा धुळे महाराष्ट्र
Okay
टीनजर तणनाशक१०लिटर.पाण्यात टाक ल्यामुळे ११लिटर लिक्वीड तयार होते.
१६लिटर चां फवारणी पंप घेणे,प्रत्येक पंपा मध्ये हे तणनाशक.१लिटर टाकने ,प्रत्येक वेळेस हे तणनाशक हलवून घेणे.
एकूण ११पंप होतात.
१८०लिटर पेक्षा जास्त पाणी घेऊ नये,अन्यथा.तननाशकाचा.परिणाम दिसणार नाही,याच बरोबर मक्यावरील आळीचे औषध मिक्स केले तरी चालते.
प्रमाण एकरी १तीनजर किट वापराने.फवारणी १८ ते २० दिवसांनी करने,फवारणी अगोदर मक्यास. भिजउन घेणे.
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
Dhnywad
Atrazinn तणनाशक किती दिवसापर्यंत फवारणी करू शकतो?
20
उगवणी अगोदर
24d ani at rajine marl hot makala kahi problem yeil kay pudh cp2 sweet corn 🌽 maka ahe
नाही होत
@@krushimitravishal tx
Sir tinzar vaprlyavar nantar gahu kinva kandyala kahi problem yenar nahi na
Gheu shkta
Tannashk favarni kelyanantr part lavleli mka ugvte ka
Yatil sagalya madhi best konat ahe
Oky
लोहळा कोणतं चांगलं आहे या पैकी
Sempra
Mega sweet la konte tan nashak ahe
यापैकी घ्या
रिझल्ट नाई भेटला tynzer चा
ज्वारी ला चालते का
35 दिवसा नंतर वापरा
Sit corner tanashek
Makka pikat bajra aahe to jalaycha aahe chalel ka
मकामधे लवाळा आहे कोणते औषध द्यावे
Sempr ह्या
@@krushimitravishal मकाला काही नाही होणार न
शाळू पीकावर कोणते तण नाशक औषधे वापरतात
सगळ्यांत जास्त तणनाशक टिझर चांगलं आहे आम्ही दरवर्षी वापरतो
हो भाऊ
Sweet corn 20 divsachi zali aahe konte konte fertilizer vaparayache full information dya na sir
Aplya chanll vr video ahe te pahave
Khat schedule Maka sanga
Tynzer sobat kitaknasak chaltey ka
Nahi
Vishal bhau sostat masta sangat jawa
Results pn bhetla pahiljya
काय राव 1400 रू येकर. ,,कसे ,,,परवडेल हो असे बोगस ,,,,,नका
ज्वारीमध्ये चालते का
नाही 2.4d घ्या
Pre emergence कोणते तणनाशक आहे
मका मध्ये तन नाशकाचा वापर केल्यावर पुढे कांदे लावायला काही अडचण येते का
Nahi
Horch adama kasa aahe
Chalel
मका मध्ये tinzer दोन वेळा वापरले तर चालते का
Ho
राजमा मका एकत्र आहे. कोणते वापरावे 🙏
Nahi
मक्का मदीनाहै बाजरी मरियल का
शेजारी सोयाबीन, तूर,कपाशी आहे , काही इफेक्ट होइल का
Nahi 24d naka gheu fakf
@@krushimitravishal ok
Tynzer ni kandi gawat jate ka
नाही
Mag dusre kahi
Sanga
भाऊ मका मध्ये बाजरी खुप उगवत आहे तर बाजरी वाळली पाहिजे अस कोणत तणनाशक आहे सागा दादा
Tinzer
@@krushimitravishal जाईल का पुर्ण बाजरी
केना तन जलते का
Ha
सर माझे मका एक महीना झाला आहेत आणि एकदा खतं टाकले आहेत तर तण जास्त निघत आहेत तर हे तण चालेल का .फक्त एक महीना झाला आहेत मका.
Ho dada chalel
माझी दीड महिन्याची मका आहे हे चालेल का?
मकामधे हरळ जास्त प्रमाणात आहे कोणते तणनाशक वापरू
विडिओ पूर्ण टाका
मका राजमा पीक आहेत. काय वापरू
Nahi
Sweet corn मका आहे लव्हाळी साठी कोणते मारू
Ho
Sempra
मका मध्ये लांब पाना चे गवत झाले आहे आणि मका कणीस काढायला लागला आहे गवत खूप मोठे आहे कोणते तणनाशक मारू
Jail na 24d mara
@@krushimitravishal मारले होते पण जात नाही
गहू जास्त उतरला आहे जाईल, का
नाही जाणार निदुंन घे
सर मका उगवण्याची आधीच तन नाशक याची माहिती द्या
धनुटोप हे वापरू शकता (pendamithalin ha contect असलेले कोणतेही घ्या )
Amicus (UPL)+ altrazin
सर Calaris xtra मध्ये किटक नाशक वापरले तर चालेल का आळी साठी
नाही चालत दादा
सर टिंजर +sempra( लव्हाळा साठी )हे एकत्र फवारणी केली तर चालेल का?
Nahi mahiti dada br
Chalte bhauj
Gholu marnya sathi konta aahe tannashak
Khup mahagle aahet he tannashak
हो दादा
Vishal bhau gol panache tan aahe altrazen fawarni keli tar chalel ka 20 te 21 diwsacha makka aahe
सर Calaris xtra मध्ये नॅनो युरीया चालतो का
Nahi
गवत मरत नाही
माझ्या शेतात मारले होते मी
Okay
Translate to kannada sir plige
तांत्रीक नांव दिले नाही त्या मुळे अडचण आहे
Ho ka
Or Full video banava please
Ok
बायर रिझल्ट खराब आला होता.
Ho ka
Tynzer वापरा
मक्का मधे टिंजर मारल्याने कांदा पिकाला काही धोका होतो का अनुभव सांगा
Nahi dhoka
हो होतो मला अनुभव आहे कांदे रोप लावनीनंतर जळनी पडते... तुम्ही Tombo(Tembotrione) वापरा चांगले आहे
Implode vaprle ahe, maka sati
या तान नाशक नी कपास चा पिकाला काही धोका आहे का
कापशील नाही चालत भाऊ
@@krushimitravishal माक्या चा जवळ कपास आहे मक्का मधी तान नाशक मारल्या नी कपास जळेल का ?
Calaris xtra he बोगस आहे माझी मक्का पांढरी पडून जळाली आहे
As nahi tumhi praman chukiche ghetle asel
चिपके गवत कोणता तननाशक ने बढ़ते
Targa
@@krushimitravishal 🙏🏻
Pn makka
माझी मका कबरे येवडी आहे आता तननाशक मारले तर चालन का तन खुप आहे
नाही
नाही
चालेल ,2-4 d मारा (सफाया)
सर केना खुप आहे
Jail
Lavhal khup aahet makyat
Sempra मारा तुम्ही चकत्या
Direct Malyat marĺe tar chalat ka?