मक्यावरील लष्करी अळीचे नियंत्रण असे करा | Lashkari Ali Maka | ॲग्रोवन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- सद्यःस्थितीत विदर्भातील #मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. विशेषतः #अकोला, #वाशिम, व #चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावात या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. असाच प्रादुर्भाव इतरत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या किडीच्या नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापनाबाबतच्या महत्त्वाच्या बाबी सांगणारा हा व्हिडिओ.
-------------------------------------------------------
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या
वेबसाइट - www.agrowon.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
-------------------------------------------------------
#ॲग्रोवन #Agrowon #AgrowonDigital #Agriculture #Shetkari #Farmer #Farmar #MorningBulletin #MarketBulletin #AgroBulletin #AgrowonUpdate #MarketRate #SakalAgrowon #Sakal #AgrowonEpaper #News #AgriNews #बाजारभाव #शेतमालबाजारभाव #हवामान #हवामानअंदाज #पाऊस #लष्करी_अळी #लष्करीअळी_नियंत्रण #लष्करीअळी_माहिती #LashkariAli_Control #कृषीविभाग
#अंकूश_चोरमले #AnkushChormale
हो आम्हाला व्हिडिओ आवडला
खूप छान! माहिती सांगितल्या बदल
खूप छान सादरीकरण👍👍🙏🙏
आवडला
छान माहिती दिली आहे तूम्ही. धन्यवाद
Nice video
Emamectin benzoite ,,nimody आर्क yanchi phawwarni करावें
Ho MSt video aahe
अहो मॅडम ते आम्हाला माहीत आहे मक्या चे बाजार भाव पुढील महिन्यात वाढतील की नाही
आमच्या जिल्ह्यात पण आहे आळ्या
Nice
मॅडम आमच्या जिल्ह्यात पण अळीचा प्रादुर्भाव झाला आहे जळगाव या भडगाव
Green revoletion che ट्रॅप व ल्युर वापरा
मॅडम माझ्या शेतात मद्ये असच . मका या वर रोग पडला आहे. सेम असच पान खात आहे तर. ओशद्ध कोणती घ्यवी ते सागा करण रसायनी च वापर कराव लगेल. जेईविक नाही जमणार
लष्करी आळ्याचे कराण
पेरणी अगोदर कोबडी खत वापरले तर चालेल का किती
Cottan baddl sanga n kahi
कशी आहेस तू मॅडम
🤨
प्रोक्लेम आणि सुमिप्रिंत घावे
डेलीगेट मारा
Kahi purat nahi maka lavaila, yala bhav nasto ani dukra kahi haati lagu det nahi
नाशिक जिल्हा लस्करी अळी कंसत आली आहे
शेतकरी बांधव सादा सोप्पा उपाय करा 1 पंपासाठी 200 ग्राम निरमा आणि मूठभर मोठं मिठ करा प्रयोग
Karch ka
नक्की का
मॅडम ज्वारी पिकावरील लष्करी अळी पडली
Emamectin benzoate 5%- profenofos 40% + cypermethrin 4% E.C 1.5ml /litter+ super daar neem oil 1ml/litter